एक महिला असून सुद्धा अश्या लोकांना सामोरं जाऊन विजय मिळवणे हे खरच खूप जिगरीच च काम म्हणावं लागेल... स्नेहा पंडित हयांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐🎁
स्नेहा ताई चा विजय हा वडिलांच्या आशीर्वादाने म्हणजे च विवेक भाऊ पंडित ह्यांच्या मुळे झाला भाऊ मागील किती तरी संघर्ष करत आले हे आम्ही आमच्या नजरे समोरची गोष्ट आहे विजयाचे सर्वस्व फक्त भाऊ आहेत ❤❤❤❤❤❤❤❤
हिचा सासरा दुबे यांनी सुरवातीच्या काळात नालासोपारा येते किती जमिनी हाडपलेत ते माहीत आहे का .आणि हिचे वडील 5 वर्ष आमदार होते काय दिवे लावलेत ते संपूर्ण वसईला माहित आहे .ज्या उमेदवाराला कोणी ओळखत सुद्धा नव्हते ती निवडून येते म्हणजे समजून जा काय गडबड आहे ती . विजय पाटील आणि हितेंद्र ठाकूर यांचा पराभव हे पुरा वसई विरारला पडलेला प्रश्न आहे
@@mohi024 hitendra thakur, ani tyacha mula ne kiti zamini dilya parapranti builder lobby la . Ani vasai virar nalasopara la aaj hee tyache tanker che dhande chaltat , mahanagar palike cha paani 2 taas sudha yet nahi , hya saglya ghoshit aaj paryant vasai virrar wale bhogat aahe , hyani nuste tanker cha dhandyatun swatahche khisse bharlet
ग्रेट! 6:19 अशक्य ते शक्य करून श्नेहा दुबे ताई ने या गुंडाना त्यांची औकात दाखवून दिली खरंच शिवधनुष्य तोडलात ताई तुम्ही मनापासून अभिनंदन आणि तुमच्याकष्ट आणि चिकाटी आणि जिद्दीला दाद! विजयी भव!😅 जनता तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या सासर्यांचा खून आणि दहशत आम्ही पहिली आहे.
स्नेहा ताई, खूप मोठी कामगिरी यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. शेवटी सत्याचाच जय असतो. भगवान की दरबार मे देर है मगर अंधेर नही है. अशाच हिमतीने पुढे पडा. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. जय हिंद, भारत माता की जय. 🙏🙏🙏🙏🙏
स्नेहा पंडित यांचे खरोखरच मन:पूर्वक अभिनंदन. आता ३ही आमदारांनी एकजूट दाखवत सामाजिक राजकारण केलं तरच ठाकूर कंपनीचे वर्चस्व कमी होईल. [ क्षितीज चे वरळी सी लिंक प्रकरण नागपूरमध्ये संपवलं गेलं, तेही अधिवेशन चालू असताना व्हरांड्यातला तो एकमेवाद्वितीय व्हिडिओ अजूनही कांहीजण नक्कीच विसरले नसतील. ]
@@ravirajmane1716Agadi barobar je june loka rahtat vasai virar madhe tyana vichara te pan hech boltil sagle locals ugach support karat nahi kahitari kela asel tya manasane
मराठी मराठी करून काहीच काम न करणाऱ्यांपेक्षा काम करणाऱ्यांना मते देतात मराठी लोकं. भैय्या, गुजरात्यांकडून हफ्ते घेऊन घर भरणाऱ्यांनी मराठी माणसाकडे मते मागू नये.
ठाकूर कुटुंब राजस्थान मधून स्थलांतरीत झालेले आहेत हे खुद्द क्षितिज ठाकूर ने सांगितल आहे. 😄 त्यांना राजकारणात एन्ट्री काँग्रेस ने दिली. भाजप कुठून आला ह्यात 😅 राजकीय अभ्यास फार कच्चा आहे भावा तुझा 😂
प्रफुल्ल पटेल - शरद पवार. भानुशाली - मनसे. मोरार्जी देसाई ( गुजराती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ) काँग्रेस ने बनवल. 😂 अबु आजमी - BSP असले बरेच बाहेरचे लोक बऱ्याच पक्षात आहेत. 😂 राजकीय अभ्यास फार कच्चा आहे तुझा भावा 😂
आज माझं वय 38 आहे, आणि मी ह्याच्या विरोधात 14 वर्ष संघर्ष करतोय. ह्याच्या राजकरणी लोकांनी माझी सरकारी नोकरी हिसकावून घेतली, माझी वडीलोपार्जित जागा जमिनी हिसकावून घेतल्यात आता मी पण लढणार...
स्नेहाच अभिनंदन!तिला खूप खूप शुभेच्छा!निर्भयपणे लढ मात्र बेसावध राहू नको कारण आता मोठी जबाबदारी आहे. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे अस समजून काम करत रहा. वस ईतील जनतेला न्याय दे त्या मतदारसंघातून पंढरीनाथ चौधरी, विवेक पंडित निवडून गेले आहेत. तसेच म्रुणाल ताईंच्या विचारांचा तिथे वारसा आहे. पुन्हा तुझे अभिनंदन!
परप्रांतीय व्यावसायिक लोकांना मुंबई व परिसरात व्यवसाय करणे सोपं नाही. कोणीतरी स्थानिक प्रतिस्पर्धी तयार होतो, हे भूमिपुत्र असलेल्या ठाकूर बंधूंनी दाखवून दिलं.
@@anandmr19 मुंबईहुन मराठी लोकांना मागील 20 वर्षात कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर ला move करायला कोणत्या लोकांनी भाग पाडले ?? खंडणी खाणारे मराठी नेतेच होते ते....
Tainche अभिनंदन 🙏🙏👍👍👍🎉आदरणीय स्नेहा ताईंचे चे नाव स्नेहा पंडित dubey ase लिहायला हवे माहेरचे नाव आधी मग सासरच असा लिहिण्याचा मराठी मध्ये संकेत आहेत मटा कडून चूक अपेक्षित नाही
ना शाळा, ना रस्ता, ना रुग्णालय; राजकीय हालचालींसाठी दिल्ली, मुंबईनंतर चर्चेत आलेलं शिंदेंचं 'दरे' गाव! ruclips.net/video/O_EBewO4YHc/видео.htmlsi=n5Wo0bib52UwhamG
@@prathamesh9493भाई ठाकूर मराठी आहे याचा पुरावा मागण्यास तुम्हाला त्यांच्या विरार येथील निवासस्थानी जावे लागेल .... ते पालघर तालुक्यातील वाडवळ समाजातील आहेत .
वसई मधील राजकारणात निवडून येणाऱ्या नेत्या स्नेहा पंडित यांना हार्दिक शुभेच्छा 🏵️🌸 वसई मध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत,,, रस्ता रुंदीकरण,, पाण्याचे प्रश्न,, पार्किंग चे प्रश्न,, सरकारी ऑफिस मधील दिरंगाई चे प्रश्न,,,, राजकारणामध्ये पेरलं तर उगवतं 😍🤠 वसईमध्ये स्थलांतरित लोकसंख्या वाढलेली आहे,, दीन दुबळे गरीब यांना एक दिवसाचा मतदान कळतं,,, बाकी त्यांना काय माहीत नसतं,, प्रस्थापित सरकारकडे आर्थिक बाजू भक्कम आहेत ✍️ त्यामुळे काय,, मतदान भेटलीच पाहिजे,,🇮🇳🤯🙆🥷👮👸🧑🌾🧑🎓🧕👲
स्नेहा पंडित आणि त्यांचे वडील विवेक पंडित ह्यांचे अभिनंदन, तसेच वसईतील तमाम जनतेचे देखील अभिनंदन करायला हवं ! पण मनात एक प्रश्न निर्माण होतो की, हेच प्रकरण उत्तर प्रदेश मध्ये घडले असतें तर ह्यांना न्याय मिळाला असता का? कारण ज्या पक्षातून स्नेहा जी निवडून आल्यात त्याच पक्षाचे सरकार आज उत्तर प्रदेश मध्ये आहे, आणि तिथे आज कायदा कसा धाब्यावर बसवला जातो आहे हे सर्वांना चांगलेच माहित आहे, त्यामुळे अभिनंदन करायचेच असेल तर वसईतील जनतेचे करा, आणि मराठी माणूस व महाराष्ट्र हा न्याय प्रिय असून त्याचीच ही किमया आहे ! जयहिंद जय महाराष्ट्र ! जय शिवराय ! माहित आहे,
एक महिला असून सुद्धा अश्या लोकांना सामोरं जाऊन विजय मिळवणे हे खरच खूप जिगरीच च काम म्हणावं लागेल... स्नेहा पंडित हयांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐🎁
एका डाॅनशी लढत देणे अत्यंत धोकादायक होते तरीपण दुबेताईं हिंमतीने लढली आणि विजयश्री खेचून आणली.तयांचया दिमतीला सलाम. जय हिंदू. जय भारत.
Dubey tai nai brahman
@@ShubhamRamteke-z8z बहमनी ताई 😂
दुबे अपक्ष लढली असती तर हे मान्य आहे.bjp chya EVM घोटाळ्यात ही आली आहे
@@ShubhamRamteke-z8z
मग तुला काय काय प्रोब्लेम आहे. .
तुझी जात काय आहे
@@ShubhamRamteke-z8z😮 जातीवादी धुर्त तूम्ही हमेशा जातीत अडकून राहणार
सलाम ताई तुझ्या संघर्षाला
सलाम तुझ्या नीवडणूक आयोगाला.😮
कोर्टात जा😂@@rajanpawar6332
Pan tai dusrya chinna vaar nivdun yetil kaaaa.....lokani BJP nivadle tai nahi
@@rajanpawar6332 लोकसभेत निवडणूक आयोग चांगला होता
स्नेहा पंडित दुबे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !, भस्मासुराचा ,हुकूमशाहीचा अंत जरूर होतो, त्याची सुरवात आहे
पण तीस वर्ष वाट पाहावी लागली.
@@vishwasvairagar8903kai bhaiya lokana support kartat
प्रेरणादायी संघर्ष....🔥🚩
Ll
अत्यंत कौतुकास्पद.
भगवान के पास देर है,अंधेर नहीं!
स्नेहा ताई चा विजय हा वडिलांच्या आशीर्वादाने म्हणजे च विवेक भाऊ पंडित ह्यांच्या मुळे झाला भाऊ मागील किती तरी संघर्ष करत आले हे आम्ही आमच्या नजरे समोरची गोष्ट आहे विजयाचे सर्वस्व फक्त भाऊ आहेत ❤❤❤❤❤❤❤❤
@@kishorkarekar7968 विवेक पंडित एकदा येथून आमदारपदि निवडून आले होते.
ताई आम्हाला अभिमान आहे तुझा तुला परमेश्वराचा आशिर्वाद नक्कीच लाभेल
मनपुर्वक अभिनंदन ...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
खूप खूप अभिनंदन ज्या हिम्मतीने संघर्ष केला त्याच निष्ठेने देशाची सेवा करा
सत्यमेव जयते
चेंज झाला बरं झालं मक्तेदारी मोडून काढली अक्षरशः नालासोपारा वसयी विरार या शहरांची वाट लावली
Pn ya prprantiyan ni kiti jamini hadplya Vasai, Virar madhe???
हिचा सासरा दुबे यांनी सुरवातीच्या काळात नालासोपारा येते किती जमिनी हाडपलेत ते माहीत आहे का .आणि हिचे वडील 5 वर्ष आमदार होते काय दिवे लावलेत ते संपूर्ण वसईला माहित आहे .ज्या उमेदवाराला कोणी ओळखत सुद्धा नव्हते ती निवडून येते म्हणजे समजून जा काय गडबड आहे ती . विजय पाटील आणि हितेंद्र ठाकूर यांचा पराभव हे पुरा वसई विरारला पडलेला प्रश्न आहे
@@mohi024
Thakur gang ne kay chinchole gola kele etakya varshat
@@mohi024 hitendra thakur, ani tyacha mula ne kiti zamini dilya parapranti builder lobby la .
Ani vasai virar nalasopara la aaj hee tyache tanker che dhande chaltat , mahanagar palike cha paani 2 taas sudha yet nahi , hya saglya ghoshit aaj paryant vasai virrar wale bhogat aahe , hyani nuste tanker cha dhandyatun swatahche khisse bharlet
अरे तुम्ही लोकांनीच एवढा काळ त्यांना आपला नेता केले ना. आता शहाणपण शिका.
मराठी नेता... मराठी प्रादेशिक पक्ष मिळाला असता तर या ही पेक्षा आनंद झाला असता 👏🏻 असो अभिनंदन ताई
दहशत चा अंत होतोच..... नमन अश्या संघर्ष योद्धा मातेला 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय जय हो ❤❤
खुप छान अभिनंदन ताई
जय जिजाऊ जय महाराष्ट्र
Marathi manus harlay saheb
Andhbhakt लोकांचे कठीण आहे
@@itsrohit1806toh marathich dusrya marathi lokanchi marat hota...khi mahiti tri ahe ka tumhala? Naaw marathi mhnje ch sagla jhala asa nasta mitra
Changli mahiti dilyabaddal dhanyavad
विनम्र प्रणाम
माननीय आमदार स्नेहा ताईंचे खूप खूप अभिनंदन आणि भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा!!
सलाम आहे तुमच्या संघर्षाला..... शुभेच्छा
ग्रेट! 6:19 अशक्य ते शक्य करून श्नेहा दुबे ताई ने या गुंडाना त्यांची औकात दाखवून दिली खरंच शिवधनुष्य तोडलात ताई तुम्ही मनापासून अभिनंदन आणि तुमच्याकष्ट आणि चिकाटी आणि जिद्दीला दाद!
विजयी भव!😅 जनता तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या सासर्यांचा खून आणि दहशत आम्ही पहिली आहे.
Congratulations Sneha Dube. Excellent Keep it up
स्नेहाताई आपणास सासरेबुवांचे आशीर्वाद कामी आले.
स्नेहा ताई, खूप मोठी कामगिरी यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.
शेवटी सत्याचाच जय असतो.
भगवान की दरबार मे देर है मगर अंधेर नही है.
अशाच हिमतीने पुढे पडा. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.
जय हिंद, भारत माता की जय. 🙏🙏🙏🙏🙏
भविष्यात परप्रांतीय महाराष्ट्रावर राज्य करतील हे निश्चित.
प्रेरणादायी संघर्ष ताईसाहेब
जब्बरदस्त यश
स्नेहा पंडित यांचे खरोखरच मन:पूर्वक अभिनंदन. आता ३ही आमदारांनी एकजूट दाखवत सामाजिक राजकारण केलं तरच ठाकूर कंपनीचे वर्चस्व कमी होईल. [ क्षितीज चे वरळी सी लिंक प्रकरण नागपूरमध्ये संपवलं गेलं, तेही अधिवेशन चालू असताना व्हरांड्यातला तो एकमेवाद्वितीय व्हिडिओ अजूनही कांहीजण नक्कीच विसरले नसतील. ]
दुबे ह्यांना खूप खूप शुभेच्छा 🎉
मेलेला दुबे काही साधू संत नव्हता. ठाकुरांची पकड होती त्या पट्ट्यात.आता वसई विरार मार्फत गुजरात चा मार्ग मोकळा झाला.
Evm ne जिनकुल दिले असल 10001टक्का
दुबेची दहशत होती या भागात मराठी भाई ठाकूर यांनी ती संपुष्टात आणली
@@ravirajmane1716Agadi barobar je june loka rahtat vasai virar madhe tyana vichara te pan hech boltil sagle locals ugach support karat nahi kahitari kela asel tya manasane
जय श्रीराम
स्नेहा ताई तुमचे खूप खूप अभिनन्दन तुमच्या उज्वल भविष्या साठी शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन. संघर्ष करुन विजयी
महाराष्ट्राची रणरागिणी,वाघिन ठरली.
नेमके दुबे महाराष्ट्राचे का
हि भैय्याणी आहे
@@devil-iv3smbhaiya lokana support ka karatat tumhi nantr kahi varshat kalel
नमस्कार अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
खूप मोठा संघर्ष करून विजयी झाल्या खूखूप अभिनंदन.
जय श्रीराम.
खूप सुंदर वार्तांकन
Khup chan....
मराठी मराठी करून काहीच काम न करणाऱ्यांपेक्षा काम करणाऱ्यांना मते देतात मराठी लोकं. भैय्या, गुजरात्यांकडून हफ्ते घेऊन घर भरणाऱ्यांनी मराठी माणसाकडे मते मागू नये.
बरोबर
Barobar bolala aata bhaiya lokancha gotya khajav 😂
गुजरात ची किती वर्ष अजून चाटु गिरी करणार मराठी भैय्या?
@@Hinduraaj8
ती वेळ तुझ्यावर आलेली दिसतेय
@@Hinduraaj8 तू ठाकूर च्या टोळीचा नोकर आहे वाटत
आता हितेंद्र ठाकूर यांचे दहशतवादी कारवाया यापुढे बंद होतील.
हे फक्त महाराष्ट्रात च घडू शकत......आणि ते फक्त BJP च करू शकत.....कोणी पण येत बाहेरून आणि इथे आमदार /खासदार होऊ शकत.....धन्यवाद BJP
ठाकूर कुटुंब राजस्थान मधून स्थलांतरीत झालेले आहेत हे खुद्द क्षितिज ठाकूर ने सांगितल आहे. 😄 त्यांना राजकारणात एन्ट्री काँग्रेस ने दिली. भाजप कुठून आला ह्यात 😅 राजकीय अभ्यास फार कच्चा आहे भावा तुझा 😂
प्रफुल्ल पटेल - शरद पवार.
भानुशाली - मनसे.
मोरार्जी देसाई ( गुजराती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ) काँग्रेस ने बनवल. 😂
अबु आजमी - BSP
असले बरेच बाहेरचे लोक बऱ्याच पक्षात आहेत. 😂 राजकीय अभ्यास फार कच्चा आहे तुझा भावा 😂
स्नेहा दुबे विवेक पंडित ची मुलगी आहे स्थानिक आहे
अबू आझमी कुठला आहे 😂😂😂
@@manjunathacharya2198 अभ्यास करा जरा ठाकुर ह्यांचे मुळगाव सफाळे आहे. ते वडवळ समाजाचे आहेत.
मी लहानपणा पासून दरवर्षी वृत्तपत्रां मध्यमे स्व. दुबेंच्या पुण्यतिथी ची जाहिरात बघत होतो.शेवटी सत्याचा विजय झाला.
👌👍👍Great 👏
GreT😮
आज माझं वय 38 आहे, आणि मी ह्याच्या विरोधात 14 वर्ष संघर्ष करतोय. ह्याच्या राजकरणी लोकांनी माझी सरकारी नोकरी हिसकावून घेतली, माझी वडीलोपार्जित जागा जमिनी हिसकावून घेतल्यात आता मी पण लढणार...
Jai Shri Ram ...
अप्रतिम
👍👍ग्रेट दीदी
जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
Congratulations Taayi....
Jai Shri Ram 🚩
स्नेहाच अभिनंदन!तिला खूप खूप शुभेच्छा!निर्भयपणे लढ मात्र बेसावध
राहू नको कारण आता मोठी जबाबदारी आहे. रात्रंदिवस युद्धाचा
प्रसंग आहे अस समजून काम करत
रहा. वस ईतील जनतेला न्याय दे
त्या मतदारसंघातून पंढरीनाथ चौधरी,
विवेक पंडित निवडून गेले आहेत. तसेच म्रुणाल ताईंच्या विचारांचा
तिथे वारसा आहे. पुन्हा तुझे अभिनंदन!
Great won. Congratulations🎉
बहुजन विकास आघाडी ची दशहत आता पुढे मोडली जाईल.
Jai Maharashtra jai shivray
" सत्यमेव जयते " जय हो......
Salute 🎉🎉🎉🎉🎉
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
Jai maharashtra jai marathi
अभिनंदन
आनंद वाटतो
सर्व माझ्या भूमिपुतरांना माझे एक सांगणे आहे
परप्रांतीयांना घरे जमिनी विकू नका
त्यांना इथे बस्थान बांधण्यापासून विरोध करा
आता आमदार झालेत...
आता उरले सूरले मराठी सुध्दा पळतील तिथून....
अरे ती भूमिपुत्रच आहे तिने लग्न दुबेशी केलंय 😂😂😂
Thakur ne kay kela bhumiputra sathi?
Tanker Pani cha cartel chalavto Ani lokanche haal karto.
परप्रांतीय व्यावसायिक लोकांना मुंबई व परिसरात व्यवसाय करणे सोपं नाही. कोणीतरी स्थानिक प्रतिस्पर्धी तयार होतो, हे भूमिपुत्र असलेल्या ठाकूर बंधूंनी दाखवून दिलं.
@@sanjaypanpatil8894 thakur ne bhumiputranchi wat lawliy...ek marathi dusrya marathi lokanche marat hota
Congratulations to the daring lady Sneha Pandit Dube.. Wishing her much more success..God bless.
अजून खूप लढाई बाकी आहे...पण पहिल्या पायरी बद्दल अभिनंदन 🎉
Satymeva Jayate👍🇮🇳
ती 35 वर्ष इथे राहते, ती मराठीच आहे
मग असे तर अर्धे भय्ये मराठीच झाले का कांदिवली मालाड ह्या साईड ला राहून दाखव कसे भय्ये राहतात बघ समजेल
@@Aj-mt1zotichey vadil Marathi aahyt ticha navra UP wala aahy.
भाई ठाकूर ही up तुनच आला अन दहशतवादी नेता झाला तो चालतो का?
@@मर्दमराठा-य3व kai pan toh pan Marathich aahy
अरे ती खरोखरची मराठी आहे 😂😂शिवसेनेच्या विवेक पंडित यांची मुलगी आहे. तिने लग्न UP वाल्याशी केलंय
1number ma'am.
Kalch tumcha interview pahila marathi new madhe. We all are haapy.❤❤❤
स्नेहा दुबे चा अभिनंदन । सर्व जण आनंदित आहेत स्नेहा दुबे ची विजया मुळे ।
Salute❤
Grtt
Wahh 👍
Great victory ✌️
Great
🎉We proud of you 🎉
ताईला सलाम
Hya bhaiya lokana support naka karu
ताई तुझ्या लढ्याला मनाचा मुजरा 🙏🌹
Jai shree Ram 🙏🇮🇳 Abhinandan
This is good victory
जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
एक नंबर ताई 👍
अभिनंदन लाख लख शुभेच्छा, पण सावध राहा
Good coverage by MT
Congratulations.
Nice
छान 🎉
We support neha
भविष्यात मुख्यमंत्री परप्रांतीय होईल , तेव्हा नवल करू नका..
2004-2014 सोनिया गांधी मायनों कोण होती ??
परप्रांतियांना bjp मजबूत करत आहे, EVM च्या आशीर्वादाने सगळ सहज केले आहे.
@@anandmr19 मुंबईहुन मराठी लोकांना मागील 20 वर्षात कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर ला move करायला कोणत्या लोकांनी भाग पाडले ?? खंडणी खाणारे मराठी नेतेच होते ते....
Yes
Very nice 👍🏻
धन्यवाद, तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देणारा आहे.
Tainche अभिनंदन 🙏🙏👍👍👍🎉आदरणीय स्नेहा ताईंचे चे नाव स्नेहा पंडित dubey ase लिहायला हवे
माहेरचे नाव आधी मग सासरच असा लिहिण्याचा मराठी मध्ये संकेत आहेत
मटा कडून चूक अपेक्षित नाही
ना शाळा, ना रस्ता, ना रुग्णालय; राजकीय हालचालींसाठी दिल्ली, मुंबईनंतर चर्चेत आलेलं शिंदेंचं 'दरे' गाव!
ruclips.net/video/O_EBewO4YHc/видео.htmlsi=n5Wo0bib52UwhamG
Salam Tai tumala 🙏🙏
Great ..Its Beginning of new chapter in History of Vasai Virar & End of Terror Era...!!!
Good 👍
मस्त ग ताई 🎉🎉
Kai bhaiya lokana support kartat
@manmohan9169 ठाकूर मराठी आहे याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे?
@@prathamesh9493भाई ठाकूर मराठी आहे याचा पुरावा मागण्यास तुम्हाला त्यांच्या विरार येथील निवासस्थानी जावे लागेल .... ते पालघर तालुक्यातील वाडवळ समाजातील आहेत .
वसई मधील राजकारणात निवडून येणाऱ्या नेत्या स्नेहा पंडित यांना हार्दिक शुभेच्छा 🏵️🌸 वसई मध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत,,, रस्ता रुंदीकरण,, पाण्याचे प्रश्न,, पार्किंग चे प्रश्न,, सरकारी ऑफिस मधील दिरंगाई चे प्रश्न,,,, राजकारणामध्ये पेरलं तर उगवतं 😍🤠 वसईमध्ये स्थलांतरित लोकसंख्या वाढलेली आहे,, दीन दुबळे गरीब यांना एक दिवसाचा मतदान कळतं,,, बाकी त्यांना काय माहीत नसतं,, प्रस्थापित सरकारकडे आर्थिक बाजू भक्कम आहेत ✍️ त्यामुळे काय,, मतदान भेटलीच पाहिजे,,🇮🇳🤯🙆🥷👮👸🧑🌾🧑🎓🧕👲
Congratulations madm
स्नेहा पंडित आणि त्यांचे वडील विवेक पंडित ह्यांचे अभिनंदन, तसेच वसईतील तमाम जनतेचे देखील अभिनंदन करायला हवं ! पण मनात एक प्रश्न निर्माण होतो की, हेच प्रकरण उत्तर प्रदेश मध्ये घडले असतें तर ह्यांना न्याय मिळाला असता का? कारण ज्या पक्षातून स्नेहा जी निवडून आल्यात त्याच पक्षाचे सरकार आज उत्तर प्रदेश मध्ये आहे, आणि तिथे आज कायदा कसा धाब्यावर बसवला जातो आहे हे सर्वांना चांगलेच माहित आहे, त्यामुळे अभिनंदन करायचेच असेल तर वसईतील जनतेचे करा, आणि मराठी माणूस व महाराष्ट्र हा न्याय प्रिय असून त्याचीच ही किमया आहे ! जयहिंद जय महाराष्ट्र ! जय शिवराय !
माहित आहे,
आता तरी इथे रिक्षाना मीटर लावा. किंवा पब्लिक बस सेवा चांगली करा. खुप लुटतात हे रिक्षा वाले 😔
वाढवण बंदर जिंकले. ठाकूर हरले 😮😮😢😢
वाढवण बंदर हरलेला आहे भाऊ