Madam, आपण छान बोललात. आपण जसं बोलतात तसं करून दाखवलं तर वसईतील जनता आपल्याला कधीही विसरणार नाही. तुम्ही वसईचे आहेत त्यामुळे आमच्या अडचणी तुम्हांला टाऊक आहेत. आपणास शुभेच्छा 💐💐
हितेंद्र ठाकूर हे नेहमीच भाजपला साथ देत होते, शिवसेनेचे प्रमुख म्हणून हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात नव्हते, एकनाथ शिंदे कायम ठाकूर यांच्या विरोधात होते पण राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांना मदत केली होती
मुबंई ला जाण्याची साठी फक्त रेल्वे आहे लिंक रोड पायजे आणि mmrd चे सर्व रोड रस्ते पायजे आणि हायवे ला जाण्यासाठी नालासोपारा आणि वसई विरार 6 रस्ते आणि mmrd चे आणि इस्ट वेस्ट उडान पूल मुबंई सारखा मोठा रुग्णालंय हे सर्व जर झाले तर bjp येणारे 40 वर्ष पण राज करणार कोणी bjp ला विसरणार नाही ही आशा आहे वसई नालासोपार विरार च्या सर्व त्राही झालेली जनता चा आवाज आणि तुमच्या वर पूर्ण आशा आहे जय श्री राम
मुंबई ठाणे आणि विरारमध्ये बहुतांश निवडणुकीतील उमेदवार हे बाहेरचे मराठी आहेत, मूळ मुंबईकर मराठी उमेदवार नाहीत. स्थानिक कोळी, आगरी आणि भंडारी उमेदवार नाहीत. या बिगर कोळी, बिगर आगरi, बिगर भंडारी मराठी उमेदवारांना मुंबईबाहेर फेकून द्या
खुपच छान नम्र नेतृत्व , वक्तृत्व व कर्तुत्वही आहे .❤ मॅडम आपले खुप खुप कौतुक व आपल्या पुढील कार्यास आमच्या खुप प्रार्थना आपणासह संपुर्ण परिवारासदेखील 💐 देव आपले रक्षण करो 🙏आरोग्य धनसंपदा लाभो ॥🙏💐💐🎉🌈
ताईसाहेब,तुमचं अभिनंदन.खूप चांगलं बोलत आहेत.नम्रता,कसलाही बडेजाव नाही.Truely Great .
ताई तुम्ही एवढ चांगल काम करा कि आयुष्य भर आम्ही तुमालाच वोट देऊ
0:52 0:53 0:56 1:00 1:01 1:57 2:00 2:09 2:09 2:18 2:20 2:23 2:30 2:44 2:48 2:55 3:14 3:15
I always said 15 days before that
SNEHA DUBE SISTER WIN WIN WIN WIN WIN 100%
Madam, आपण छान बोललात. आपण जसं बोलतात तसं करून दाखवलं तर वसईतील जनता आपल्याला कधीही विसरणार नाही. तुम्ही वसईचे आहेत त्यामुळे आमच्या अडचणी तुम्हांला टाऊक आहेत.
आपणास शुभेच्छा 💐💐
खुप खुप अभिनंदन आणि शुभकामना, ताई.
जीत के असली मुख्य कारण थे मोदी जी और योगी जी का ध्यान था इस सीट पर गुंडाराज और भ्रष्टाचार हटाना था
😁😁😁😁
विनोद तावडेच नांव विसरून गेली मिडिया
5 CRORE CHYA PROOF DYA NANTAR BHUNKA
@@prauma7234 ते बंगारू लक्ष्मण , भुरिया साहेब सांगतील
Vinod तावडे cheater.
स्नेहाजी तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तुम्ही फार मोठं काम केले आहे.
तिचे वडील पण निवडून आल्यावर असेच गोड बोलून आता १६ ते १७ वर्षांनी वसईत आले. बघू आता काय.
हितेंद्र ठाकूर हे नेहमीच भाजपला साथ देत होते, शिवसेनेचे प्रमुख म्हणून हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात नव्हते, एकनाथ शिंदे कायम ठाकूर यांच्या विरोधात होते पण राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांना मदत केली होती
Now new Maharashtra CM should induct her in ministry!
Dhanywad sneha medam
निवडणुकीनंतर आप्पा म्हणजे रबरी चेंडूचा टप्पा 😁🤭
Sneha dubey marathi aahet fakt navra parprantiy aahe
उत्तर भारतीय आहेत पण लहान पणा पासुन इथेच राहतात
Kharay mala bhetleli uttar pradeshi lok nehmich changli hoti
मुबंई ला जाण्याची साठी फक्त रेल्वे आहे लिंक रोड पायजे आणि mmrd चे सर्व रोड रस्ते पायजे आणि हायवे ला जाण्यासाठी नालासोपारा आणि वसई विरार 6 रस्ते आणि mmrd चे आणि इस्ट वेस्ट उडान पूल मुबंई सारखा मोठा रुग्णालंय हे सर्व जर झाले तर bjp येणारे 40 वर्ष पण राज करणार कोणी bjp ला विसरणार नाही ही आशा आहे वसई नालासोपार विरार च्या सर्व त्राही झालेली जनता चा आवाज आणि तुमच्या वर पूर्ण आशा आहे जय श्री राम
खूप चांगलं झालं
अक्षरशः वाट लावली लावली या शहरांची जुन्या आमदारांनी
35 record todala dhanyawad
सर्व परप्रांतीयांना मराठी माणसं मोठे करताहेत.
आज मुंबई चा उमेदवार मराठी कमी आणि परप्रांतीय जास्त आहे 🙏🙏
मुंबई ठाणे आणि विरारमध्ये बहुतांश निवडणुकीतील उमेदवार हे बाहेरचे मराठी आहेत, मूळ मुंबईकर मराठी उमेदवार नाहीत. स्थानिक कोळी, आगरी आणि भंडारी उमेदवार नाहीत. या बिगर कोळी, बिगर आगरi, बिगर भंडारी मराठी उमेदवारांना मुंबईबाहेर फेकून द्या
हितेंद्र ठाकूर पण परप्रांतीय आहेत
👏👏👏👏👏
दहशत हरली
दुबे भैय्या गॅंग दहशत नाही का.?
नालासोपारा दुबे इस्टेट मध्ये मराठी माणसाला जागा देत नाहीत
घरात नेहमी भैय्या भोजपुरी बोलणारी स्नेहा दुबे हिला नीट मराठी बोलता येतं नाही
Congratulations Snehaji..well done 🎉🎉finally ended Thakurs in Vasai Virar.
विनोद तावडे विसरून गेली जनता..
भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🕉🚩🕉🚩🙏
खूप खूप अभिनंदन
🙏👍🕉️ स्नेहा ताईंना नमस्कार, दीन दयाल नगर वसईकर, 🌷
ठाकुर नेहमीच भाजपाला साथ दिली होती.भाजपने अगदी करेक्ट कार्यक्रम केला ठाकूरचा.
ठाकूरने आता भाजपाचा जयजयकार करत बसायचं
वसई स्टेशन परिसरातील फुटपाथ वरील अतिक्रमण हटवावे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा परिवहन बस सेवा वाढवा
लोकाना वाटप करायला आनलेले पैसे पकड़ले ठाकुर ने त्या रागातून लोकानी मतदान केल नाही बहूतेक
Congratulations My Dear Sister..Stay Blessed...Time will come you will be a Minister in Central Government....
THAKUR toh GEEOO !
हितांत्र ला बाई ni हरवले😂😂😂
अभिनंदन ताई, पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा
दुबे कि डूबे उप वाले की महाराष्ट्र वाले
युपी वाले
अभिनंदन
अमराठी आमदार निवडून दिला जनतेने...की पैशाने
MARATHI PAN RAHAT MAHARASHTRA BAHER, JASTA BHUNKU NAKO
😂 ठाकुर कोण आहे😂 आणि त्या मराठी तुझ्या पेक्षा चांगली मराठी बोलतात 😂 मुद्दा सापडला नाही तर अमराठी😂
Vivek Pandit sahenanchi mulgi aahe, thoda abhyas kara
@@india3572Chutya Thakur Marathi ahe ani Gavwala ahe Vasai Virar Palghar cha. Infact baki Marathi lokan peksha jey Pune Kolhapur varun yetat tya peksha motha Marathi ahe Thakur. Bhumiputra ahe toh ani baki marathi pan upre ahet baherche jashe satara, kokan, kolhapur
Don't forget to mention naigaon for development mam
2009 ला परिवर्तन झाल होत काय विकास झाला
परत 2014 ला बहुजन विकास आघाडी ला यश आल 🤔
पुन्हा 2029 ला आप्पा 100 % 👍
100 %
पण EVM hatvali पाहिजे नाहीतर हे पुन्हा zol ķartil
Jay shree Ram 🚩🚩
❤🎉
चीटिंग केले भाजपने
अमराठी नेते निवडून देणे हाय गोष्ट खराब आहे 😂
त्या मराठी आहेत पती परप्रांतीय आहेत
Hamala madat Kara ❤
Congratulations tai
आप्पानी 35 वर्षात केलेला विकास हे विसरून चालणार नाही आम्ही त्यांचे होते आणि त्यांचेच राहणार. जय ब. वि. आ
एक आदिवासी समाजसेवक निलेश जाधव
Fakt swatah cha vikaas Kelay tyani
आज जे तुम्ही आपण सर्व पाणी पितोय ते त्यांनीच आणलंय जे काही इन्फ्रास्टकचर झाले आहे ती त्यांचीच देण आहे हे विसरून चालणार नाही.
@@निलेशजाधव1985 kuthla infrastructure ? Nallasopara ani Virar east chi kay avastha ahe ? navi mumbai la jaun bagh infrastructure kay asta samjel
@@निलेशजाधव1985 kasla vikas sadhi they thanyala jayla thet bus suddha nahi Pani prashn gambhir aahe kasla vikas tumhi bolta kalatach nahi
खेडे गावात विकास झाला येथे अजून नाही .काही विकास केला नव्हता
पैसा जिंकला लोकशाही हरली..
Burnol is out of stock?
Kuch bhi
अभिनंदन स्नेहा मॅडम, हिटलर चा पराभव केला आहे
खुपच छान नम्र नेतृत्व , वक्तृत्व व कर्तुत्वही आहे .❤
मॅडम आपले खुप खुप कौतुक व आपल्या पुढील कार्यास आमच्या खुप प्रार्थना आपणासह संपुर्ण परिवारासदेखील 💐
देव आपले रक्षण करो 🙏आरोग्य धनसंपदा लाभो ॥🙏💐💐🎉🌈
ईव्हीएम कृपा
Kahe nahe paise jenkla
Janch
Jantecha manatil pakkash
Rss😂😂😂
Tula konihi olkhat nahi evm shivay chor bjp thu
At bai tu nahi hawal evm ni harwal mhanun abhar manayla fadanvisa kade geli shewati doghehi Brahman
Faqt paishya mule ale ahet tumhi
EVM kamal baki sarv khote
Vasai किल्ले नीट करा प्लीज
जय श्री राम
तुम्ही काम करताना अनेक कामं दिसायला पाहिजे रस्त्याने फूटपाथ नीट करा 1:56
Something is better than nothing