तुम्ही ज्याचा कार्यक्रम केला म्हणत आहात तर हे भाजपा ने लक्षात ठेवा की त्या रोहीत दादा पवार मागे शरद पवार नावाचा वस्ताद उभा आहे कधी तुम्हाला पाडल हे कळायचे नाही आणि विशेष म्हणजे याच दादा मागे स्वत अजीत पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि पुतणे युगेंद्र पवार रोहित दादा च्या बाजुने उभे आहेत
Rohit Dada is the next Sharad Pawar !
ई डी च्या जीवावरच राजकारण करतात
तुम्ही ज्याचा कार्यक्रम केला म्हणत आहात तर हे भाजपा ने लक्षात ठेवा की त्या रोहीत दादा पवार मागे शरद पवार नावाचा वस्ताद उभा आहे कधी तुम्हाला पाडल हे कळायचे नाही आणि विशेष म्हणजे याच दादा मागे स्वत अजीत पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि पुतणे युगेंद्र पवार रोहित दादा च्या बाजुने उभे आहेत
अजित पवार सारखे पवार साहेब कतीतरी तयार करतील पण अजित पवार साहेबान सारखे तयार करू शकत नाहीत
50 CR ne kahi faraak padnar nahi yala😂
सर्वात नीच पातळीचे राजकारण बीजेपी करते
आवाज कसला 😂
ग ड लय...... घ ड ल य काय