दौंड तालुक्याची हुकूम शाही संपवायची वेळ आली आहे. बळीराजाला दौंड मध्ये न्याय मिळून द्यायची वेळ आली आहे. दौंड मध्ये २ नंबर धंदे बंद पडण्याची वेळ आली आहे. राम कृष्ण हरी ❤
विदर्भात तिरोडा, तुमसर व मोर्शी नगर मध्ये पाथर्डी, श्रीगोंदा व नगर, पुण्यात आंबेगाव, भोसरी, सोलापूर मध्ये मावळ, सातारा माण खटाव व पाटण तसेच रायगड जिल्ह्यात एक येऊ शकते अशा अंदाजे दहा 10+ जागा वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकूण 65-70 जागा येणार 🎷🚩
राम कृष्ण हरी दणक्यात वाजणार तुतारी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Yes🎉
@@Patila-b1h मागच्या वेळी देवाचे बाप असणारे आता राम कृष्ण हरी म्हणत आहेत
30 आमदार निवडून येणार 😂
Ajit pawar che 30 astel@@devotionalyatra6089
🍌
सोलापुर शहर उत्तर महेश आण्णा कोठे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
मोहोळ च नांव घे भावा मोहोळ मध्ये तुतारी वाजनार
Tatya fix
इंदापूर हर्षवर्धन पाटील 👍👍👍👍
Koregaon Shashikant Shinde
Yes
जळगाव ग्रामीण मध्ये पण तुतारी वाजू शकते . गुलाबराव देवकर जिंकू शकता
कागल, उत्तूर, गडहिंग्लज only राजे समरजीत घाटगे 💐💐💐💐
धन्यवाद भावा
होय बरोबर बोललात
Brobar aahe..
राहुरी मतदार संघ नामदार प्राजक्त दादा तनपुरे ✌️
माज्या मते पवार साहेब याच्या पक्ष्यांचे 65 - 72 जागा आल्या पाहिजेत
20 दादा व 65 पवार आबा एकुन 85 आमदार अर्थात सुप्रीया मुख्य मंत्री होनार.
Tu khasdar aahe@@dwaitastroguru5187
साहेब ताईंना मुख्यमंत्री करणार नाही हे fix कारण साहेबांना बारामतीची खासदारकी गमवायची नाही @@dwaitastroguru5187
महाविकास आघाडी 160 ते 170 जागा येणार
Nahi yenar yevde hya time la apaksha jasta yetil
Barobar....BJP la Haklaun dya
75 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब जिंकणार आहे यात तिळमात्रही शंका नाही.
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤
अहमदनगर शहर विधानसभा - अभिषेक दादा फिक्स 💯💯💯
माढा अभिजीत पाटील
😂😂😂😂
❤ रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी ❤
माढा अभिजीत आबा पाटील 🎉
तुतारी चे 60 आमदार निवडुन येईल आजच लिहुन ठेवा . 23 तारखेला हाच निकाल राहिली तुतारीच
तासगाव कवठेमहांकाळ रोहित पाटील
भाऊ तुमच्या तोंडात साखर पडो. ❤❤❤
मी मीट देतो भोऊ
65+तुतारी फिक्स
सिंदखेड राजा मतदारसंघात डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब 100% विजयी होणार
दौंड तालुक्याची हुकूम शाही संपवायची वेळ आली आहे.
बळीराजाला दौंड मध्ये न्याय मिळून द्यायची वेळ आली आहे.
दौंड मध्ये २ नंबर धंदे बंद पडण्याची वेळ आली आहे.
राम कृष्ण हरी ❤
Appa yenar ❤❤❤
Only Appa 23 tarke la gulaal aaplach
आप्पा च आमदार fix
भाजपनं चाळीस फोडून घेतली आता नवीन पन्नास ते साठ येणार आहे😊😊😊😊 भाजपल सांगा अती तिथे माती होते
😂😂😂satta tar yeu de...tolak jamvun kay karnar...paisech khanar na...ajun ek Lavasa
Salag tisryanda 100 yenara...Kaka la Jamal ka? Fadanvis baap ahe kakacha...
@@omkarbuwa8889are Fd20 चा paksh bg snagathan bg tyanchi satta bgh tyacha vai bgh..38 chya age madhe 414 seats ananarya Indiara gandila virod kelta pawar saheb ni...Fd20 karle ka modila virod chaddi pivali hoil tyachi...ala motha tulana karyala hagarya😅? ?ganjya khata ka re 😅😅
Kaka cha tr nahi tuza matra nakki aahe 😂😅...@@omkarbuwa8889
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब शंभर टक्के विजयी होणार
तुतारी राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल असे, वाटते सध्याच्या वातावरणावरून..््
❤ तुतारी ❤ तुतारी ❤ तुतारी ❤
💩 मुतारी 💩 मुतारी 💩 मुतारी 💩
कोरेगांव हडपसर यादोन्हीं ठिकाणी 100%टक्के शिंदे साहेब व प्रशांत दादा हेच निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेष आहे दोन्हीं निष्ठावान आहेत ❤❤
दौंड रमेश आप्पा थोरत ❤ तुतारी
निकम साहेब आंबेगाव
Only Rohit Dada patil
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
कर्जत जामखेड मधून रोहित दादा पवार फिक्स आमदार
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 68.जाग.
मेहबूब शेख निवडून येतील.
तुतारी दणक्यात वाजेल हे नक्की...🎉
विदर्भात तिरोडा, तुमसर व मोर्शी नगर मध्ये पाथर्डी, श्रीगोंदा व नगर, पुण्यात आंबेगाव, भोसरी, सोलापूर मध्ये मावळ, सातारा माण खटाव व पाटण तसेच रायगड जिल्ह्यात एक येऊ शकते अशा अंदाजे दहा 10+ जागा वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकूण 65-70 जागा येणार 🎷🚩
तिरोड़ा मधे तुतारी वाजली आहे भाऊ गुड्डू बोपचे तुतारी वाजवनार
इंदापूर मध्ये आमदार हर्षवर्धन पाटील साहेब च होणार❤
Mehboob Sheikh?
पाटण सत्यजीत पाटणकर विजयी
🎉🎉
नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून गणेश गिते यांचा दणदणीत विजय होणार
माडा फक्त तुतारी वाजली आणि अभिजीत पाटील निवडून येणार
Tasgaon कवठेमंकाळ Fix aamdaar Rohit Dada patil 💪❤️
शरद पवार साहेब
Junner sharaddada sonavane❤❤
नाद करा पण शरद पवार साहेब यांचा नको ।
विचार एकदा गडकरी साहेब यांना
योग्य विश्लेषण
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी...🎉❤❤
@hello maharashra , tumcha audio output faqt left side ne yetoy. te fix kara, khup irritate hotay
कराड उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील फिक्स आमदार 👑🚨🚨
सिंदखेडराजा तुतारी वाजणार❤❤
आपली तुतारी😊😊❤❤
मीडिया चा surve100%chuckicha आहे
करमाळा -माढा फक्त आबा तुतारी
Rohit Dada ✌🏻👑
100 take padnar😂😂😂
❤ravindar birajdar
Sharad Pawar Saheb 70 win 🎉🎉🎉
सगळे तुतारी येणार तर 😂
नाही. सगळी कमळ येणार 😂
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे तुतारी आमदार होतील
शेखर भाऊ आमदार
Tirora Ravikant Bopche 64❤❤
नगर मधून 5जागा तुतारी राहुरी. शेवगाव पण
अशोक बापू पवार
मी एक bjp cha पण मला वाटते मनोज जारांगे मुळे ६४ जागा येतील
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ६५ जागा येतील
54... Seats winning...
१ नंबर
६५ जागा राष्ट्रवादी श प
एकच साहेब शरदचंद्र पवार साहेब ❤
७०जागा तुतारी च्या नक्की निवडून येणार आहेत
😂❤ चांगभलं ❤
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून येतील आबासाहेब पाटील
शरद पवर गट 70 सीट 100% जिंकनार
राम कृष्ण हरी अजून वाढणार व वाजणार तुतारी 🎷🚩
Only Mahavikas aghadi jindabad jindabad
मोहोळ.. राजूभाऊ खरे 👍
Shirur mdhe mauli aba yenar 💯
अकोले. अमित दादा भांगरे
अहमदपूर विनायक पाटील तुतारी फुंकतील
Sharad pawar father of mahayuti...💯
माळशिरस उतम जानकर साहेब 100/टकके
खर आहे
Chhanch asech hovo👍👍
अमरावती मध्ये मोर्शी मतदार संघात तुतारी वर देवेंद्र भुयार उभे आहेत......भाऊ तुम्ही बोलले नाही त्या बद्दल........ महाविकास आघाडी विजयी होणार.....❤
Devendra bhuyar ghadyal vr aahe
Sinnar Nashik la kon
65 ते 70 जागा
महाविकास आघाडी ❤❤
करमाळा नारायण आबा पाटील तुतारी. दमदार पाठिंबा मा. जयवंतराव जगताप
उदगीर मधुन पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नामदार संजयभाऊ बनसोडेच आमदार...✌🏻⏰🔥💯
Parner madhe Date sir fix💯
तनपुरे प्राजक्त पण फिक्स आहेत की
Pawar saheb jindabad
खडकवासला पन तुरारी
एरंडोल मध्ये सतीश चव्हाण नाहीरे बाब: आ नासाहेब Dr. सतीश भास्करराव पाटील.
70 ते75 पर्यंत १०० % तुतारी वाजणारच
Nashik East Ganesh Gite Fix
मुर्तीजापुर मतदार संघातून सम्राट जयराम डोंगर दिवे तुतारी पक्ष हा आमदार पक्का आहे
55 NCP -SP
साहेबांची १५५/१६०❤ १००% येणारच. रामकृष्ण हरी
Khanapur vibhav patil
Pawar Saheb 53+11=64 He Amdar 2024
शरद पवार साहेबांच्या जागा राम कृष्ण हरी वाजणार फक्त तू तरीच
वाई विधानसभा मतदारसंघातून अरुणादेवी पिसाळ विजयी