चार पोरांचा घोळक्या पासून एक मुलगी येऊन त्यांच्याकडे बघून हसून गेली नंतर हे चौघे आप आपसात चर्चा करणार की नेमकं ही मुलगी कुणाकडे बघून हसली त्यालां एक्सिट पोल असे म्हणतात 😂😂
असं झालं तर खूप चांगलं होईल पण घोटाळा होऊ शकतो नाकारू नाही शकत हरियाणा मध्ये असच झालं आहे.. मोदी महाराष्ट्र जिंकावून घेईल आणि झारखंड हरेल.कारण कुणी बोट दाखवू नये याच्यावर
@@tamrajkilvish9215 Ohh खूप शहाणा आहे... एकदा election duty करून बघा ...मग कळेल कोणी छेडू शकत का....... जाऊदे बेरोजगाराला काय घ्यायचं मोबाईल अन् करा टाईप😂😂😂😂
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत. नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते... *त्याला एक्झिट पोल असे म्हणतात...* 🤓
माझा सर्व्हे सांगतो... शिवसेना UBT -50-55 NCP , शरद पवार 45-55 , काँग्रेस 40-45 .... अपक्ष 15 घेतले तर 155 आमदार घेवुन नवीन सरकार स्थापन होइल....🎉🎉🎉🎉🎉🎉
मनसे' 50+ कारण सर्व उमेदवार हे अडचणीच्या वेळी लोकांना मदत करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यामुळे जनतेने त्यांना आशीर्वाद देवून परतफेड केली आहे. यावेळी शांतीत क्रांती होणार..✌🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
काँग्रेस - १३९ शिवसेना(उबाठा) - ५३, शिवसेना(शिंदे) - १ भाजप - ४४ राष्ट्रवादी(शरद पवार गट) - २४ राष्ट्रवादी(अजित पवार) - १ मनसे - १८ इतर -३० नाही नाही हा एक्झिट पोल नाही... *ही पक्ष स्थापनेस झालेली वर्षे आहेत.*😄
जर महायुती जिंकली तर हा फक्तं जनतेचा विजय असेल आणि महविकास आघाडी तसेच त्यांच्या साठी काम करणाऱ्या चहा बिस्कीट मराठी मिडिया, देश व विकास विरोधी डाव्या विचारांच्या लोकांना जनतेनं दिलेली चपराक असेल 😊
हरियाणात एक्झीट पोल फेल झाले आहेत त्यामुळे घासून होईल किंवा अपक्ष किंवा इतर ठरवणार आहेत कोणाची सत्ता असे नक्की वाटते मला तरी वाटते अपक्ष यांचा संपर्क सुरू करावा दोघांनी पणं sreen shot काढून ठेवा
तुम्ही चुकीचे सर्वे देताय...काय रावं 😂 तुमच्या माहितीसाठी सांगतो... * भाजप स्वताचे 150 आमदार निवडून आणणार..😂 * उध्दवस्त ठाकरेंचे स्वताचे 150 निवडुण येणार आणि संजय राऊत मुख्यमंत्री होणार 😂 राज्यात 2 मुख्यमंत्री होणार..१) देवेंद्र फडणवीस २) संजय राऊत बाकीचे सर्व जण या दोघांनाच पाठींबा देणार. गेले 2 महिने यांनी सगळं नासवलं आहे. आणि बाकीचे...
@@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB साधू ची हत्या पालखर प्रकरण, करमुसे मारहाण प्रकरण, केतकी चितळे अटक प्रकरण, वाजे नियुक्ती आणि एकाचा मृत्यू 100 कोटी वसुली नियोजन, अंबानी घराजवळ बॉम्ब लावणे प्रकरण, कमिशन नसल्याने राज्याची प्रगती होणाऱ्या योजना बंद प्रकरण, लवासा मध्ये निसर्गावर व आदिवासी च्या जमिनी लुटलेलेले प्रकरण, मावळ शेतकरी गोळीबार प्रकरण अनेक साखर कारखाने , संस्था ताब्यात घेणे प्रकरण
आमचाही अंदाज लोकसभेत बरोबर आला होता. शरदचंद्र पवार 75/80जागा घेतील. शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे 55/60 आणी काॅंगरेस 60/65 एकूण 200/220असा निकाल उद्या तुम्हाला दिसेल भाजप 25/30 शिंदे 20/25 दादा 5/8 असती स्थिती उद्या राहील आणि आघाडी चे सरकार येईल उसने आमदार घेण्याची गरज भासणार नाही 🎉🎉
चार पोरांचा घोळक्या पासून एक मुलगी येऊन त्यांच्याकडे बघून हसून गेली नंतर हे चौघे आप आपसात चर्चा करणार की नेमकं ही मुलगी कुणाकडे बघून हसली त्यालां एक्सिट पोल असे म्हणतात 😂😂
❤❤❤
😂😂😂
❤
🤣🤣
काहीच लॉजिक नाही आहे आणि काही जुळत पण नाही आहे 😂 निघ इथून
जर भ्रष्टाचार करून सुद्धा लोक त्यांना मतदान करत असतील तर या पेक्षा दूर भाग्य काय कधी सुधारेल महाराष्ट्र आपला. जय महाराष्ट्र
साहिल लोक महाविकास आघाडी ला मतदान करत होते....
kon sahil?
ubt cha chamcha
तु काय प्रत्येकाच्या माग जाउन EVM मशीन वर कुठल बटन दाबल ते बघत होतास काय
Mva जिंकणार 👍🏻🙏🏻
आधी स्वतः कोण कुठला ते सांगा. मविआ सोडा काही ठीकाणी महायुतीला पण दीले नाही. आमदारांच्या कामावर उमेदवार काय करणार त्यावर मतदान झाले आहे.
संटाबाजार मद्ये mva 170 आहे 😄
MVA 169 FIX.
140 mva jatoy
Mahyuti 124
Satta bazar mela - Mahatuti 200+
@@dilipkachave-vx6hx 124 aheet
MOULANA VINASH AAGHADI 😂😂😂
मिडियाचे पोल कधीच खरे होत नाहीत.मग असे असेल तर बीचुकलेंची पण एखादी जागा येईल असे दाखवत जा राव...😂😂
जनतेतून मुख्यमंत्री होतील तेंव्हा बिचुकले सर्वात जास्त लीड घेतील
तेवढेच तो थोडा वेळ तरी खुश होईल
😊😊
मींधे गट 15 सीट. दादा गट 8 सीट.बीजेपी 73 सीट.
😅 घंटा. महा विकास आघाडी la मिळणार नाही.
😮😮😮
ghai ja baba tula jast zali ahe 😂😂
MVA - १५०- १६०
महायुती - १२०-१२५
एक्झिट पोल खोटे ठरणार
👍🏻
असं झालं तर खूप चांगलं होईल पण घोटाळा होऊ शकतो नाकारू नाही शकत हरियाणा मध्ये असच झालं आहे.. मोदी महाराष्ट्र जिंकावून घेईल आणि झारखंड हरेल.कारण कुणी बोट दाखवू नये याच्यावर
महायुती जिंकली तर evm हॅक झाला असे ओरडुन रडायला तयारीत रहा 😂🤣🤣
@@AN-uf7mkमहाविकास च सरकार बनेल. कारण अजित पवार महाविकास आघाडी मध्ये जाणार 100%
@@tamrajkilvish9215 Ohh खूप शहाणा आहे... एकदा election duty करून बघा ...मग कळेल कोणी छेडू शकत का....... जाऊदे बेरोजगाराला काय घ्यायचं मोबाईल अन् करा टाईप😂😂😂😂
भांग खालला वाटतो शिंदेला ठाकरे पेक्षा कमी जागा 😂😂
राऊत कडे रोज सकाळी पत्रकार पाठवायला लागतील म्हणतोय
पण bjp कोणत्या लेवेलच राजकारण करेल यावर बोलत नाही
Mva 150+👍
Ajit pawar will get less than 20 seats
Shinde will get less than 30 seats
Save this one 🙏🔥💯
येणार तर महायुती🚩🚩🚩
Mahayuti 150+minimum
महाविकास आघाडीला - 00 आणि महायुतीला 288 असेच दाखवा कशाला डोक्याची आयबहीन करताय
हो ना
😂
भाजपा आणि मनसे सरकार बनवणार दोघेजण. भाजपा 200+ मनसे 88 = 288
बाकी सगळे विरोधात बसतील.
😅😂
😂😂😂
😂😂😂
😅😅😅😅
Bhau harpic takun ghetli hoti ky 😅😅
साहिल ची मजबुरी आहे , शिंदे कडून मिठाई च्या पेट्या मिळाल्या आहेत
महायुती 0-288
MVA 0-288
बास इतकच राहिले🤣
😂
😂
😂😂😂
😂😂😂
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत.
नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते...
*त्याला एक्झिट पोल असे म्हणतात...*
🤓
रविभाऊ मानलं तुम्हाला .तुमच्या हजर जबाबी पणाला दाद द्यायला हवी.
हरियाणा चे निवडणुकीतून काही धडा घेणार नाही कां चॅनलवाले??? 🚩🚩🚩🚩
अयोध्या निकाल शॉकिंग होता
😂😂😂
कशाला मीठ चोळतो रे
लोकांची घर उडवाल तर लोक कोणत्या तोंडाने मत देतील.😂
म्हणजे एक्झीट पोल आस काय नसते😂😂😂
शाॅकीग नाही भाऊ ❤डे लावणारा होता
माझा सर्व्हे सांगतो... शिवसेना UBT -50-55 NCP , शरद पवार 45-55 , काँग्रेस 40-45 .... अपक्ष 15 घेतले तर 155 आमदार घेवुन नवीन सरकार स्थापन होइल....🎉🎉🎉🎉🎉🎉
UBT + SP = 55 होतील...👍🏼👍🏼😂
शरद पवार यांनी घराणेशाही मधील च नेत्यांची पोरं पुढे आणली...
निवडणूक कशि जिकु नये हे BJP कडून शि का वे.....
लाडक्या बहिणीचा प्रभाव गावा गावात खूप मोठा आहे.. नवरा महाघाडी ला जरी दिले तरी बायको compulsary महायुती ला जातेय
काही दीवसानि हे मिडीयावाले
गरोदर बायाचें एक्झिट करतिल आणि बेबि की बाबा हयावर बकबक करत राहतिल
MVA 170. 💯.
Impossible !
@rajendradhavalikar1388 why 😂
@@rajendradhavalikar1388 possible ahe
Sanjya kaddak ganja puravto ase vatate 😂😂😂
@@Maharashtra168 MVA will not get majority, definitely.
Mahayuti will be in Power.
सरकार कोणाचं वंचित बहुजन आघाडी ठरवेल 💯💯 सांगतो
रूद्रचा अंदाज फेल ठरेल कारण शिव सेना ठाकरे यांना साठ ते सत्तर आमदार येथिल,🚩🚩
"अब़ कि बाऱ, महायुती सऱकार"....!!!!
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
महायुती ❤
घाई नका करू
शनिवार पर्यंत थांबाना😂😂
महायुती येणार 🚩🚩🚩
फटाके घेतले
वंचित बहुजन आघाडी चे 15 ते 18 आमदार येतील 💯 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
Awaj jantecha MVA
जनताचे मुद्दे खुप लांब राहिले.
महायुती १५०+ 🎉🎉
जिंकतील
लिहून ठेवा 😊
मनसे' 50+ कारण सर्व उमेदवार हे अडचणीच्या वेळी लोकांना मदत करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यामुळे जनतेने त्यांना आशीर्वाद देवून परतफेड केली आहे. यावेळी शांतीत क्रांती होणार..✌🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂थोडं कमी घ्यायची की 😂बेवड्या 😂
@@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB😂😂😂
हे लोक आले होते गावात पोलसाठी घेतलेला सँपल सर्वे मोठा असेल कीव प्रत्येक गावात जाऊन घेतला असेल.
काँग्रेस - १३९
शिवसेना(उबाठा) - ५३,
शिवसेना(शिंदे) - १
भाजप - ४४
राष्ट्रवादी(शरद पवार गट) - २४
राष्ट्रवादी(अजित पवार) - १
मनसे - १८
इतर -३०
नाही नाही हा एक्झिट पोल नाही...
*ही पक्ष स्थापनेस झालेली वर्षे आहेत.*😄
@साहिल सर
जर असा result आला तर मग election commision चा result जो चिन्ह आणि पक्ष नावाच्या बाबतीत दिलाय तो reverse होई शकतो का????
🙏🏻
आमच्या संपूर्ण गावाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले
जर महायुती जिंकली तर हा फक्तं जनतेचा विजय असेल आणि महविकास आघाडी तसेच त्यांच्या साठी काम करणाऱ्या चहा बिस्कीट मराठी मिडिया, देश व विकास विरोधी डाव्या विचारांच्या लोकांना जनतेनं दिलेली चपराक असेल 😊
MVA=160-190,
MY=90-120,
Others=5-8
100% तुतारीची उमेदवार निवडून येतील❤😂🎉😂
Other:-❌️
MNS:-✅️
Poll Diary and CNX has skewed your average numbers crazily. And both those guys have given some crazy numbers (seemingly).
Only VBA
महा विकास आघाडी ✌️✌️🚩🚩
हरियाणात एक्झीट पोल फेल झाले आहेत त्यामुळे घासून होईल किंवा अपक्ष किंवा इतर ठरवणार आहेत कोणाची सत्ता असे नक्की वाटते मला तरी वाटते अपक्ष यांचा संपर्क सुरू करावा दोघांनी पणं sreen shot काढून ठेवा
हे हरियाणा नाहीय, महाराष्ट्र आहे... मतदारांच्या विचारसरणीत खूप फरक आहे,ठेवा स्क्रीनशॉट काढून...😅
Kaate ki takkar tar ahe
महायुती ला 120 पर्यंत बस
मविआ ला 140
साहिल सर बोलताना एका मिनिटात अअअअअ.. किती वेळा बोलतात सांगा🤔
MVA सत्तेत येणार
सगळे सर्वे फेल जातील
दादा महाआघाडीतील जातील.20 आमदार निवडून येतील. मुख्यमंत्रीपद दादा घेतील.
Ek no
Right
उद्धव ठाकरे- मै क्या करू फिर? जाॅब छोड दू 😢😂
जर दादा मविआत गेला तर उद्धव ठाकरे महायुतीत येणार😂
मान्य कोण करणार🤣
MVA 🎉🎉🎉
रूद्र नाही शूद्र.
भाजपचा सुपडा साफ होईल.
Anuja very very good anchor ❤❤
स्वप्न रंजीत
विकास 109, युती 179
देवाभाऊ आला रे
Ok
Congress 70
Ubt 45
Sh 40
Lihun ghya+-2
तुम्ही चुकीचे सर्वे देताय...काय रावं 😂
तुमच्या माहितीसाठी सांगतो...
* भाजप स्वताचे 150 आमदार निवडून आणणार..😂
* उध्दवस्त ठाकरेंचे स्वताचे 150 निवडुण येणार आणि संजय राऊत मुख्यमंत्री होणार 😂
राज्यात 2 मुख्यमंत्री होणार..१) देवेंद्र फडणवीस २) संजय राऊत
बाकीचे सर्व जण या दोघांनाच पाठींबा देणार.
गेले 2 महिने यांनी सगळं नासवलं आहे.
आणि बाकीचे...
महाविकासअघाडीनाबहुमत.
अर्धे लोक अनुजा मुळे मुंबई तक पहात असतील! पगार वाढव रे साहिल हीचा!
MVA FIX
😅 नॉट ॲट ऑल. MVA never form government 😢
@@suchetadeshpande1805बेवडा 😂
का पापी लोकांची बाजू घेऊन पापात सहभागी होता
@@sarika685 mva पापी का
@@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
साधू ची हत्या पालखर प्रकरण,
करमुसे मारहाण प्रकरण,
केतकी चितळे अटक प्रकरण,
वाजे नियुक्ती आणि एकाचा मृत्यू
100 कोटी वसुली नियोजन,
अंबानी घराजवळ बॉम्ब लावणे प्रकरण,
कमिशन नसल्याने राज्याची प्रगती होणाऱ्या योजना बंद प्रकरण,
लवासा मध्ये निसर्गावर व आदिवासी च्या जमिनी लुटलेलेले प्रकरण,
मावळ शेतकरी गोळीबार प्रकरण
अनेक साखर कारखाने , संस्था ताब्यात घेणे प्रकरण
अमित शहा 50 खोके एकदम ok करतील आणि महायुती सत्तेत येईल पण हे कधीही कोसळू शकेल
दादा महाआघाडीत जाणार.20 आमदार त्यांचे येतील.दादा 20 आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
! महाआघाडीचे 288 आमदार निवडून येणार आहेत कार्यकर्तेनी आनंद साजरा करुन घ्यावा
Tumche Saglech Andaj Khote Tharnar Nivdun Aenar Tar MVA Ch Ani Sarkar Hi Sthapan Honar 100%
अनुजा ला पाणी द्या किती बोलते
महाविकास 🎉🎉🎉🎉🎉23 तारिक
महायुती १३६/१३८
महाआघडी १३२/१३४
मनसे ६
समाजवादी १
वंचित १
शेकाप ३
अपक्ष ५
मनसे व इतर पक्ष,अपक्ष हे ठरवणार सरकार कुणाचं....?
हा खरा पोल असेल
He aalet tadnya .....😅😅😅
Evm set zali tya pramane exit ahe
Ata paryanta konacha pol. Khara Tharla?????
महाविकास आघाडी १८० पेक्षा जास्त जागा जिंकणार....भाजप तडीपार होणार
It's time mumbai tak to stop
स्पष्ट बहुमत कुणालाच मिळणार नाही अपक्ष किंगमेकर ठरतील
BJP सुपडा साफ होणार
आमचाही अंदाज लोकसभेत बरोबर आला होता. शरदचंद्र पवार 75/80जागा घेतील. शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे 55/60 आणी काॅंगरेस 60/65 एकूण 200/220असा निकाल उद्या तुम्हाला दिसेल भाजप 25/30 शिंदे 20/25 दादा 5/8 असती स्थिती उद्या राहील आणि आघाडी चे सरकार येईल उसने आमदार घेण्याची गरज भासणार नाही 🎉🎉
Harpic takun ghetli ka 😂
Mahayuti 135 ani mahaaghadi 120, apaksh ani bandkhor 29 itkya jaaga yenar
Tumcha poll karet she.... Bakichya sarvhet mahilana ladli yojna sambhandi matdan che vicharle nahi. He matdan yutila khup zalay
किव येते मुंबई तक ची
मुंबई तक पकावं बातमी देणार चॅनल
Baap पार्टी येणार नवीन
nahi tar kay karay ch
भा ज प आणि एकनाथ शिंदे,अजित पवार यांचे आमदार कमी येणार,ही काळ्या दगडा वरची पांढरी रेघ आहे
मवीआ = १४०-१४५
महायुती =१२०-१२५
इतर =१८-२८
mva 132 ते 138 महायुती 129 ते 137 इतर 8 ते 14
साहिल जोशी तुला २३ तारखेला कळेल महा विकास आघाडी १७० वर आमदार निवडून येणार आहेत जोशी बीजेपी बाजुने बोलतो
ubt cha manus ahe ray sahil pahilay purn mahait ghet ja 😂😂😂
तुतारी 30 आमदार, मशाल - 30, काँग्रेस - 50, भाजप - 90, शिवसेना - 30 आमदार, घड्याळ - 20
😮
असे झाले तर अजित पवार फिक्स मुख्यमंत्री
त्रिशंकू होणार
तुतारी तीस चे पुढे पण जाणार नाही
महायुती येणार
Lok sabhela sudha bjp alliance jast jaga yetil ase bhasavle gele pan ghadle veglech lokanno ya exit polvar kiti vishwas thevayach.😂😂
Your channel, and Sahil ji are totally pro UBT, SP...So what can we expect
The media should also get employment. Otherwise their shop will be closed.