काका तुम्ही इतक्या प्रेमाने बोलतात की मन कस एकदम प्रसन्न होत व अस वाटत की आपल्याला कसलच दुःख नाही.क्षणभर सर काही विसरून जातो. आणि आपण सांगितलेल्या साधना तर खूपच सोप्या सरळ असतात. धन्यवाद काका. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
नमस्कार माननिय गुरुजी... तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो. फारच छान आणि उपयोगी मार्गदर्शन करता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. या सर्व उपाय शास्त्राचा एखादा एकत्रित लिखित स्वरूपात ग्रंथ प्रकाशित केलात तर हे शास्त्र संकलित होइल आणि सर्वांना सहज उपलब्ध होईल ही नम्र विनंती.
जगाच्या कारणे संतांच्या विभूती आदरणीय परमपूज्य काका तुम्हाला मी प्रणाम करतो तुम्ही इतकी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काका तुमचे असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏 खास करून नाथ संप्रदाय मधील साधना
🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही खुपच उत्तम मार्गदर्शन केले त्यामुळे भरपूर लोकांना फायदा होईल असं मला वाटते धन्यवाद काका तुमचा मी आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
नमस्ते काका तुमच्या सारखी अत्यंत प्रामाणिक आणि सगळ्यांचे चांगले व्हावे ही इच्छा हा भाव असणारी माणसे या जगात खुप कमी आहेत, मी खुप लोक पाहिलेत जे दुःखी कष्टी लोकांन कडून फायदा करुण घेणारे आहेत . मला त्याचा अनुभव आला आहे, म्हणून सांगते. पण तुमच्या बोलण्यात जराही स्वार्थचा लवलेश नाही. मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे, बघू कधी योग येतो ते.।। श्री स्वामी समर्थ ।।
खूपच छान माहीती सांगीतली 👌👍
काका तुम्ही इतक्या प्रेमाने बोलतात की मन कस एकदम प्रसन्न होत व अस वाटत की आपल्याला कसलच दुःख नाही.क्षणभर सर काही विसरून जातो.
आणि आपण सांगितलेल्या साधना तर खूपच सोप्या सरळ असतात.
धन्यवाद काका.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
नमस्कार गुरुजी खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
ओम स्वामी समर्थ खूप छान उपाय आहे
Shri. Swami. Samerth. 🙏🙏
Swami om sashtang namaskar
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
नमस्कार काका, छान ऊपाय सांगितला ,धन्यवाद
सौ.अनघा चव्हाण
आपण खूप महत्त्वाची व उपयुक्त अशी माहिती दिलीत काका.. धन्यवाद 🙏
प.पु. जोशी काकांना शिर साष्टांग नमस्कार.फारच उपयोगी तोडगा आपण सांगीतला.धन्यवाद.
प्रणाम काका 🙏🌹 आजचा व्हिडीओ एकदम मस्त.... एकदम सोप्या भाषेत तुम्ही समजावतात
त्यामुळे एखादी साधना करतांना दडपण येत नाही.....
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
आदेश बाबाजी
Thanku Kaka Shri Swami Samarth
Khup changali mahiti share kelit.
Khup khup Abhar
खुप सुंदर माहिती दिली काका तुम्ही खुप उपयोगी पडेल अशी माहिती
नमस्कार माननिय गुरुजी... तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो. फारच छान आणि उपयोगी मार्गदर्शन करता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. या सर्व उपाय शास्त्राचा एखादा एकत्रित लिखित स्वरूपात ग्रंथ प्रकाशित केलात तर हे शास्त्र संकलित होइल आणि सर्वांना सहज उपलब्ध होईल ही नम्र विनंती.
@@vaibhapandit1284 chhn
Jay Ma KALI Jay Ma Aanandmayi ma Jay Ma Kamakhya Jay Jaggannath Mahaprabhu Jay Shri Swami Samarth Jay Mahakal Jay Ma Tara 🙏
जगाच्या कारणे संतांच्या विभूती
आदरणीय परमपूज्य काका तुम्हाला मी प्रणाम करतो
तुम्ही इतकी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काका तुमचे असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏
खास करून नाथ संप्रदाय मधील साधना
काका खूप छान साधना सांगितली मला खूप गरज होती धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Sir thumhi khup chhan mahiti delit nehmipramane 🙏🙏🙏
Ha upay kartana aapan pahile anghol karaychi ka sanga ..shri Swami Samarth 🙏🙏🙏
खूप छान माहिती आहे धन्यवाद 🙏
Khup khup dhanyawad
परमपूज्य जोशी काका आपण अगदी सहज व ओघवत्या शैलीत माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार.
आपण महत्वपूर्ण व उपयुक्त मार्गदर्शन केलेत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !
नमस्कार 🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळतें 🙏🙏🙏 धन्यवाद
namskar kaka teen divsiy sadhna aaj aamhi swami nchya aashirvadane purn Keli mazya mulisathi mi aani mazya muline doghanihi hi sadhna Keli khup chan watle kahi janiv hi zali dhanyvad .
Shri Swami tumchi krupa 🙏🏻
खूपच चांगला आणि सुटसुटीत उपाय आहे
शुक्ल पक्ष की कुष्ण पक्ष ....
खूप छान माहिती मिळाली 🙏 गुरूमाऊली 🙏
Sagle videos khup chan margadarshan Kaka . Tumhala koti koti dhyanavad .
Khup chan mahiti sangta
काका तुम्ही साक्षात स्वामी सारखेच आहात . खुप छान माहिती देतात. ती विना खर्चाची आहे. खप छान वाटते तुमचे सर्व व्हिडिओ पाहुन.
धन्यवाद काका खुप छान सांगितलं
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
काका खूप महत्वाची व चांगली माहीती सांगितली 🙏
धन्यवाद काकाजी खुपच छान मार्गर्दशक करतात
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏
🕉️ श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
काका खूप छान माहिती धन्यवाद🙏
जोशी काका आज ची माहाती फार छान सांगितली आहे कृपया ही माहिती चे पुस्तक प्रकाशित केले तर बरे होईल, सर्वजण हा खजिना ौघेतीँल
अत्यंत उपयुक्त उपाय. आभार
Jay Shri Swami Samarth 🙏
सुंदर सोपे उपाय सांगितलं धन्यवाद..
Khup Chan ❤❤
Aadarniy kaka khupch chan margdarshan kelt. Thank u thank u thank u.🙏
🙏🏻 Aadesh alakh niranjan avdhoot chintan Shri guru dev Datta digmbhara digmbhara shripada vallabh digmbhara 🙏🏻🌺🌺🌺
Very good Joshi Kaka..... 👌👍👍👍
🙏 shree Swami Samarth
Mast kaka khup chhan mahiti milali dhanyawad sankalp sodun karaych ka
🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही खुपच उत्तम मार्गदर्शन केले त्यामुळे भरपूर लोकांना फायदा होईल असं मला वाटते धन्यवाद काका तुमचा मी आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
खुप छान माहिती सांगितली काका धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय शंकर
Jai swami Samarth
Namaskar Joshi kaka na
Sadar Pranam Namrata Tai
खूप छान माहिती
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🌹
धन्यवाद गुरूजी
Angholi chya agodar karayche ka nantar
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
ओम चैतन्य गुरू श्री नवनाथाय नमः
ॐश्री स्वामी समर्थ 🙏🏻 पु. काका काकू आणि सगळ्यांना नमस्कार 🙏🏻👌🏻👌🏻 खूप छान माहिती सांगितली..
Shree Swami samarth
धन्यवाद गुरुजी !
🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद दादासाहेब
Khup chaan ani saral upay sangitla aapn. khup khup dhanyawad mana padun🙏 shree swami samarth 🙏😊🌺
🙏🏻पू. काकांना सा. नमस्कार. आजच्या अनोख्या व सोप्या साधनेचे मार्गदर्शन आवडले. धन्यवाद.
🙏🏻🌺ॐ श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
काका फार छान माहीती दिली
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Thanku so much sir 🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Shree swami samrth 🙏🙏🙏
Aangol karun उपाय karaycha की kas
खूप छान
श्रीस्वामी समर्थ !
Khup chhan margdarshan dhanywad
खुप छान काका धन्यवाद
' श्री स्वामी समर्थ
Snan n karatach Gayatri mantra mhanayacha? Please explain
खुप छान सांगितलं. धन्यवाद काका..🙏🙏🙏
काका, लक्ष्मी प्राप्ती साठी एखादी नाथ संप्रदायातील गुप्त साधना सांगा..
Kaka khup apley pana asto tumchya sangnyaat ikun suddha khup Prerna miltey khup Dhanyavad Namaskar Shree Swami samartha 🙏🙏💐
नमस्ते काका तुमच्या सारखी अत्यंत प्रामाणिक आणि सगळ्यांचे चांगले व्हावे ही इच्छा हा भाव असणारी माणसे या जगात खुप कमी आहेत, मी खुप लोक पाहिलेत जे दुःखी कष्टी लोकांन कडून फायदा करुण घेणारे आहेत . मला त्याचा अनुभव आला आहे, म्हणून सांगते.
पण तुमच्या बोलण्यात जराही स्वार्थचा लवलेश नाही. मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे, बघू कधी योग येतो ते.।। श्री स्वामी समर्थ ।।
स्वामी समर्थाय नमो नमः ॐ
खूप छान माहिती दिली काका
Thanks Namaskar
Dhanyavad kaka
Khup chaan Mahiti Dilit
Thank you kaka🙏🏻🙏🏻🙏🏻
गेली15दिवस माझ्या स्वप्नात स्वामी येत आहेत ,काल मला नाथ पूजा करताना मी पाहिले, आज तुमचा video पहिला ,नक्की करील ही साधना
एकदम मस्त काका 🙏
Shree sawmi samarth
श्री स्वामी समर्थ
🙏🙏💐
Shree swami samarth kaka
Swami om 💤🙏
Thank you!
Khupch chhan, 🙏🙏
swami om kaka🌹🌹🙏🙏
khup sundar sangitle kaka🙏🙏
हो आम्हाला अशा उपायाची गरज आहे
नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. 🙏
Thanks kaka
❤thanks