"संकट निवारणाकरिता मारुतीची उपासना"
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- *कोरोना सारख्या आजारांवर मात करण्यासाठी मंत्रसाधना
• "कोरोना काळात मानसिकदृ...
* घरातील निरोगी वातावरणाकरिता सहज-सोपे उपाय
• "आरोग्य निरोगी राहण्या...
*शुक्रवार-शनिवार -रविवार साधना
• "शुक्रवार - शनिवार - र...
* बुधवार - गुरुवार साधना
• "बुधवार - गुरुवार साधना"
* सात दिवसांचे सात रंग आणि साधना
( सोमवार - मंगळवार )
• "सोमवार आणि मंगळवार सा...
*श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
• श्री स्वामी समर्थ तारक...
*मुक्तसाधना कशी करावी!
• " मुक्तसाधना कशी करावी"
*श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
• Ideal Daily Routine fo...
*श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
• Simple but Powerful Ma...
*श्री स्वामी समर्थ साधना
• Sadhak Swamincha: Para...
*कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
• कोरोनाच्या काळात आपल्य...
* देवतांच्या वाराप्रमाणे साधना
• श्रावणातील साधना : देव...
* चांगले साधक बना
• "चांगले साधक बना" पू.ज...
*नक्षत्र देवतेची साधना :
• "पत्रिकेतील नक्षत्र दे...
*नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
• नक्षत्र आणि नक्षत्र दे...
*राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
• राशीनुसार आपले नक्षत्र...
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.
गुरुजी एक विनंती आहे,हे सर्व ज्ञान पुस्तक रूपाने वाचकान पुढे ठेवलं तर उत्तम होईल,दुसरी विनंती की आपण वर्ग घेतलेत तर साधकांना ही सोयीचं होईल, तसच काही ना आपल्या मार्गदर्शन खाली अमुक आमुक हवन करायचं असेल तर ते ही करू शकतील
Navnath bhaktisar parayan kase karave please margdarshan karave🙏
नमस्कार!गुरुवर्य, खरोखर आपल्याला ऐकल्यावर एक आगळा वेगळा आनंद मिळतो, आणि समाधान सुद्धा.
श्री स्वामी समर्थ!!!
🙏🌼🙏राम दुताय विद्म हे कपीराजाय धीमी ही तन्नो हनुमान प्रचोदयात🙏🌼🙏
श्री स्वामी समर्थ
माझा साठी स्वामी न कड़े प्रार्थना करा
मी ख़ूप संक्ताट आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ओम् मारुती ये नमः
खरंच खुपच छान वाटते काका तुमचे मनोगत ऐकुन स्वामी समर्थ काका 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🍁🙏 श्री राम दुत प्रपदे🙏🍁🙏
खूप छान मार्गदर्शन केल्यामुळेच आनंद वाटला ⚘️🙏🙏😊😊
🙏🙏 मारुती रूद्राय नमः 🙏🙏
काका नमस्कार. मारुती उपासना ही खूपच छान माहिती दिली. मुख्य म्हणजे बायकांनी पण मारुती उपासना केली तरी चालते हे ऐकून छान वाटले.
🙏🌹।।श्रीराम जय राम जय जय राम।। 🌹🙏जय जय श्रीरामभक्त हनुमान की जय 🌹🌹🙏
काका सुंदर माहिती दिली. 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏 श्रीपाद राजं
शरणं प्रपद्ये 🌹🌹🙏🙏
मी आपले सर्व आपिसोड पहाते खूप छान वाटतं
खुप छान माहिती मिळाली माऊली
🙏🙏नमस्कार काका
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
नमस्कार काकाजी. खूप खूप छान माहिती दिली. त्याप्रमाणे नक्कीच आम्ही करू. मनापासून धन्यवाद 🙏
Khup khup Dhanyawad kaka
Swami 🕉🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
Shree swaami samarth🌹🌹🌹🙏🙏🙏
Kaka khup chhan vatate tumacha pratek shabdhrupi dhyanachi bhar amachyat padate...Ani ek adhar vatato... tumacha pratek vedio baghitalyavar.....khup ichha ahe swaminjaval lavkarat lavkar tumachi bhet v ashirwad milava.... II Shree Swami Samarth ll
🙏🙏🙏नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth.Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹
Agree swamisamarth
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत.
Shree Swami Samarth
Kaka tumhi khup chan mahiti sangata
Namaskar Kaka...
Ha jaap kayam dar Wednesday or Saturday la 5-mala kelya tar chalel ka ani gharat kela tar chalel ka.
pls guide.
Guruji khup chhan mahiti .
खूप छान माहिती मिळाली😊😊🎉
Om Swami Samartha 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
Shree swami samarth
ओम स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏नमस्कार काका 🙏
ॐमारूती रुद्राय नमः 🙏🙏🙏🙏🙏
स्वामी ओम काका🙏🏻
आता हनुमान जयंतीला कोणती सेवा किंवा अनुष्ठान करावे. कृपया सांगावे🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती मिळाली
🙏🙏🙏 ॐ स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Thank you kaka.🌈🙌
श्री गजानन जय गजानन
Kaka khupach chan mahiti dili khup khup dhanywad
Shree swami samrth
नमस्ते काका जशी श्री मारूतीची उपासना संगीतलित, तशीच रामरक्षा सिद्ध कशी करायची ह्याचे मार्गदर्शन करावे. मी अनेकवेळा आपल्याला विनंती केली आहे. मला खुप इच्छा आहे शिकायची पण योग्य मार्गदर्शन व मार्गदर्शक नाही तुमच्याशिवाय.
Thanks
🙏🙏🙏प्रणाम गुरुजी मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो. छान माहिती असते .सर मी खूप अस्वस्थ आहे माझ्या आयुष्यात नोकरी ,शत्रूं त्रास खूप आहे .लग्न झालेे आहे तीन वर्षे झाली मला मूल झालेलेे नाही.लोकांशी संबंध बिघडत आहेत माझ्या शेजार्याचा मला खूप त्रास आहे.तसेच पैशांची मोठी समस्या आहे, कृपया मला उपाय सांगा.
Khup chan mahiti dili kaka
Shree swami samrth 🌹🌷
काका छान माहिती दिली....🙏
Thank you Kaka 🌷🙏
Sadguru mahuli sashtang namasakar
Namaskar guruji brahmacharya padta yave yasathi kahi mantra aahet ka
swami seva khup karti me
🙏🙏 जय श्री राम 🙏🙏मारूती रुद्राय नमः 🙏🙏
|| मारुते रुद्राय नमः || असा मंत्र आहे.
Jay Shree Ram Jay Hanuman
मारुती रुद्राय नमः
Shree swami samarth
Namaskar Joshi kaka
🌹स्वामी ओम 🌹🙏🙏🙏
छान माहिती
Maruti Rudray namaha
मारोती नम..
Namaskar Kaka 🙏 Itkya sunder, upyukta video sathi dhanyawaad. Marutichi hi upasana kartana shevatchya diwashi havan karne compulsory aahe ka?
स्वामी समर्थ..काका
Marutey rudrayee namah ...
Very nice
Hi upasna kiti divs kraychi yogy fal milnyasathi ki aayshbhar krt rahaych pratyek shanivari please sanga🙏
जय श्री राम
Kanda marutila avadto he kutlya shastrat alel ahe joshi kaka he amhala sanga
श्री. काका सा. नमस्कार आपण हनुमान जयंती आधी हनुमानाची उपासना कशी करावी महत्व व माहिती छान सांगितली. धन्यवाद Ilस्वामी ओमll
काका, उत्तम नोकरी साठी करू का?
🙏🙏🌹🌹
गुरुजी शनि चंद्र संयोग विष योग बद्दल माहिती द्यावी 🙏
5:01
Kaka namskar..🙏 khup chan mahiti dilit...navnath parayan kase karave ani tyatlya pratyek adhyayache mahatwa hyacha video takal ka....khup guidence chi garajey...shri swami samartha
काकाश्री तांबडे मंगळवार व्रता विषयी माहिती द्या ......
Khup chan Kaka thank you🙏
Kaka ithe London la havan kartayet nasail tar fakta maal japli 8 days cha anushthan n on 8th day naywaidhya dhakavla tari chalto ka?
Sree Swami Samrth namste kaka
🙏🙏
Shree Swami Samarth. Dada me kren hi puja
🙏🙏🙏🌹
nice
काका, मला उत्तर हवा आहे .की रामदासस्वामी बरोबर मारुतीराय भोजन करत असायचे.ते खर आहे का?
खरंच खूप छान माहिती आहे का का मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे आम्ही सहकुटुंब येणार आहोत
Hi upasana krtana pudhcha shanivari aamavsya aali tr tya aamavsechya divshi havan kele tr chalate ka?
नमस्कार श्री गुरुचरित्रपारायण या विषये एक व्हिडिओ करा.....खूप बरे होईल😁😁🙏🙏👍🏻👍🏻
Bajrangban Hanuman Chalisa Ani Vadvanal Stotra baddal sanga.
swami om kaka 🙏🙏
नमस्कार काका
Nice
खूप सुंदर माहिती दिली काकांनी हवन करायला हवे का महिलांना हे k
काका, कृपया हनुमान चालीसा उपासनेबद्दल् माहिती द्यावी ही विनंती
🙏काका हृदयरोगामुळे किडनीलाही त्रास होतो आहे कृपया मंत्रोपचार किंवा साधना असतील तर सांगा. 🙏🙏🙏🙏
खूप मनापासून धन्यवाद 🙏🙏
मारुती स्तोत्र म्हंटले रोज तर चालेल का? विशेषता शनीची panauti सुरू असताना स्त्रीया काय उपासना करू शकतात?
Farch sundar, smja budhavari anushthan suru kele tr havan 8 divsani budhavari karave ki guruvari? Pls reply
|| Swami ॐ ||
नमस्कार काका जी, स्त्रियांनी हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र ,श्री गुरुदेव दत्त जप, व कालभैरवाष्टक म्हणावे का?
हवनाचे साहीत्य काय असते ,मारतीचे अनुष्ठान केले की करावे लागते का, का नुसता सकाळी मंत्र जप केला चालतो साडेसाती आहे आणि हवन कसे करायचे फोटो लागतो का माग॔दशॆन करावे 🙏🏼
Guruji! Maruti chi murti devgharat thu naye ka? Devgharat pooja karu shakto na ?
kaka plz mala tumla bolycha aahe plz
Namaste Kaka 🙏 mala ek shanka ahe ti ashi ki ...asa mantat ki mansane ekach kontyatr devachi bhakti karavi ..tr ekapeksha jast devanchi bhakti kelyas Kahi tota hoto ka?
Navnat paryan kasey karvey ani teychey udypan kasey karvey
Kaka plz sanga
Namskar Kaka🙏🙏khup sundar mahiti...