🌲श्री स्वामी समर्थ जय शंकर🌳🌿🌸🌹🙏 अरविंद काका खुप धीर देणार श्री रामानंद बिडकर महाराजांवरच भाषण पुष्प. किती प्रेमान तुमही समजून सांगता.आपल्यला मनापासुन नमन🙏
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त नमस्कार काका आपले भाषण पुष्प खूप छान व मन परिवर्तन करणारे असतात संसारी जीवनात व अध्यात्मात समतोलराखण्यासाठी खूप काही शिकायला मिळते .आपल्यासारखे मार्गदर्शक गुरु असण्याची आजच्या पिढीला खूप गरज आहे .आपणांस साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
🌲श्री स्वामी समर्थ
जय शंकर🌳🌿🌸🌹🙏
अरविंद काका खुप धीर देणार श्री रामानंद बिडकर महाराजांवरच भाषण पुष्प. किती प्रेमान तुमही समजून सांगता.आपल्यला मनापासुन नमन🙏
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय शंकर महाराज की जय हो
Jai Ramananda Beedkar Maharaj 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर
श्रीस्वामी समर्थ 🙏
धन्यवाद काका 🙏👌👌👌
Khupach sundar! Bodh gaya asesundar!!
खुपच छान सुंदर सांगत आहेत
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त
नमस्कार काका आपले भाषण पुष्प खूप छान व मन परिवर्तन करणारे असतात संसारी जीवनात व अध्यात्मात समतोलराखण्यासाठी खूप काही शिकायला मिळते .आपल्यासारखे मार्गदर्शक गुरु असण्याची आजच्या पिढीला खूप गरज आहे .आपणांस साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रणाम ! अतिशय सुरेख आणि अत्यंत साध्यापध्दतीने ओघळ वाणी ! नमन तुम्हाला ! सतत ऐकावसे वाटते !
🙏🙏 सां.नमस्कार
श्री नरसिंह सरस्वती सद्गुरू भ्यो नम: 🌹🌹🌹
गुरूदेव, साष्टांग नमस्कार
खूपच छान माहिती ,आपल्या सत्संगातून मिळत असते,गुरुदेवदत्त
सादर प्रणाम 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ
खूप छान मार्गदर्शन. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. खूप खूप धन्यवाद आणि
नमस्कार.
..।। जय गुरुदेव ।।..भाऊ..चरणस्पर्श....🌺🌺🌺🌺
नमस्कार आठले गुरुजी
जय जय रघुवीर समर्थ
आदरणीय भाऊ,आपल्या चरणी सादर प्रणाम
खूप सुंदर माहिती. धन्यवाद.
namaskaar
जय गुरुदेव 🙏🙏
🌺🌺🌸🙏🙏🌸🌺🌺
साष्टांग नमस्कार काका
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार काका🙏 परमपूज्य कलावती अाई बद्दल काही अनुभव अथवा माहिती असल्यास मार्गदर्शन करण्याची विनंती🙏😊. धन्यवाद
SUPRIYA SATAM नक्की
सा. नमस्कार!
वैराग्य म्हणजे सांसारिक अनासक्ती का?
कोणताही आग्रह नसणे
Kaka guru karaycha asel tar kasa karava ani mi swami samarth yannavh guru manle ahe pan sagle mhntat guru karava kasa karave pls sanga
एकलव्य व्हाल तर याचाही उपयोग होईल. पण अव्यभिचारी निष्ठा ठेवा.
एक प्रश्न होता,की जिवंत गुरूची आवशकता असते का. काका मार्गदर्शन कराल का please,
smita joshi तशी आवश्यकता नाही. माझे गुरू कुठे जिवंत आहेत ?