SCTवैदीक सोबत 6.5 गुंठे वांग्याचे 5 लाख , एक सरी मिरचीचे 30,000 एक सरी हत्ती गवताचा 2 टन मुरघास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 123

  • @shivajiadmane2257
    @shivajiadmane2257 11 месяцев назад +10

    खुप छान प्लॉट आहे.
    SCT vedik प्रॉडक्ट किती वापरले, किती दिवसाच्या अंतराने वापरले. कोणत्या प्रॉडक्ट ने काय होते हे पण व्हिडिओ मध्ये दाखवत जावे, उदा. आठ दिवसांनी कोणत्या फवारणी घेतल्या, बेसल डोस कोणता आणि किती टाकला. नवीन शेतकऱ्यांना व्हिडिओ बघून अजून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होईल.

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 11 месяцев назад +6

    😇🤩शेतकऱ्याचा आनंद पाहून मनाला सुद्धा आनंद वाटला ❤❤😊😊आणि याच श्रेय Sct वैदिक ला दिलं पाहिजे 👌👌👌

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 11 месяцев назад +2

    निसर्गासोबत शेती व SCTवैदिक ची सात असेल तर शेतकरी हा धनवान झाल्याशिवाय राहत नाही कमी क्षेत्रामध्ये सुद्धा लखपती कसे होऊ शकतो त्याचे सुंदर उदाहरण आहे 🥰🥰

  • @sagarwadkar8371
    @sagarwadkar8371 7 месяцев назад +1

    आमोल छान आनंद वाटला

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 11 месяцев назад +4

    SCT vaidik super 🙏🙏🙏

  • @pushkarajpatil8593
    @pushkarajpatil8593 11 месяцев назад +4

    I fully trust on you.. Mala chaan anubhav alay SCT vaprlyane❤u sir

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 11 месяцев назад +1

    SCT वैदिक सोबत शेतकरी आनंदी आहे..
    उत्पादन भरपूर आणि टिकणार मिळते..
    निसर्गाच्या सानिध्यात राहून शेती सुंदर होत आहेत. छान मार्गदर्शन.☘️🍆🍆👌👏👏

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 11 месяцев назад +2

    उंची अन पसारा बागताच कळते हा SCT वैदिक चा प्लॉट आहे 👍

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 11 месяцев назад +2

    जय SCT जय राम सर विडिवो बद्दल धन्यवाद

  • @HanmantKalange-fx2fc
    @HanmantKalange-fx2fc 11 месяцев назад

    सुंदर माहीती दीली धन्यवाद

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 11 месяцев назад +13

    रामायणातील रामा पेक्षा हे राम सर श्रेष्ठ आहेत ❤❤❤❤❤

    • @Sabkuch75
      @Sabkuch75 11 месяцев назад +9

      हे चुकीचे बोलले, हे सर खरच श्रेष्ठ आहे पण श्री रामापेक्षा नाही

    • @dhananjaymadake3903
      @dhananjaymadake3903 11 месяцев назад +4

      ज्याला रामायण कळले नाही वाचले नाही तो असा बोलनारच

    • @snnika
      @snnika 11 месяцев назад +7

      यासाठी शिक्षण गरजेचं असते

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад +5

      मित्रहो.
      जिवंत मानसाचे कौतूक आजपर्यंत कोणाला पचलेय तेव्हा तुम्हाला पचनार आहे ,
      आम्हाला कायम भूतकाळात किंवा भविष्य काळात जगायला आवडते , वर्तमानात देखील जगून पहा ,
      राम सरांचं सोडा पण आजही देवमानसे आहेत जगात , आपल्या कडे त्यांना ओळखायची पात्रता लागते पहीली ☝️

    • @amarpatil5175
      @amarpatil5175 11 месяцев назад +3

      राम सरांचे काम कौतुकास्पद आहे पण आपण देवाची तर बरोबरी करू नये

  • @bhushanbhodane
    @bhushanbhodane 11 месяцев назад +9

    राम सर वैदिक शक्ती हे कसे काम करते याचा वापर कसा करावा लवकर मार्ग दर्शन करावे ही विनंती धन्यवाद सर जय Sct vaidik

  • @BalajiKawade-sh1bm
    @BalajiKawade-sh1bm 11 месяцев назад

    Khup chan sir

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y 7 месяцев назад +1

    सर्व पिकावरील माहिती पत्रक काढायला पाहिजे त्या मुळे शेतकरी आपल्या sct पद्धतीने शेती करतील मला आता वांगी लावायची आहे परंतु माहिती नाही काय करावे

  • @ashokunawane213
    @ashokunawane213 8 месяцев назад +1

    SCT vaidik चा शेतात प्रत्यक्ष वापर करतानाचे व्हीडिओ जर दाखवले तर शेतकऱ्यांच्या मनातील शंका निरसन होण्यास मदत होईल .

    • @ashokunawane213
      @ashokunawane213 8 месяцев назад +1

      केवळ पिकांचे व्हीडिओ न दाखवता क्रुशि अमृत व वैदिक प्रॉडक्ट शेतात वापर करताना चे व्हीडिओ upload करावेत ही विनंती

  • @santoshdevmare5017
    @santoshdevmare5017 11 месяцев назад +3

    प्रत्येकाचा बिजनेस आहे रामचंद्र प्रभू यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад +4

      प्रत्येकाला आपलं मत मांडन्याचा अधिकार आहे , तुम्हाला कोणी सक्ती केलीय का , दगडातल्या देवाच्या पाया पडता जिवंत माणसाची किंमत दगडापेक्षा जास्त आहे का ⁉️मानसात पण देव पहात जा ☝️

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm 11 месяцев назад

    👌👌👌

  • @user-rq2ky2pm1c
    @user-rq2ky2pm1c 10 месяцев назад

    SCT 🔥✌👍👌🙏💪🔥🌹🌹

  • @sumantamore8497
    @sumantamore8497 11 месяцев назад +3

    1एकर साठी कीति खरच येतो टोमेटोला

    • @abhijeetsuryawanshi4504
      @abhijeetsuryawanshi4504 11 месяцев назад

      2lkah

    • @johebsheikh8202
      @johebsheikh8202 11 месяцев назад +5

      भाऊ sct वैदिक चा रिजल्ट येत नाही आणि खुप महाग पन आहे।

  • @sandipaute5475
    @sandipaute5475 7 месяцев назад

    आतापर्यंत बरोबर होतं पण ही व्यक्ती जेव्हा म्हणाली की 6.5गुंठ्यात गुंठ्यातील ऊस हा 20000 चा झाला तेव्हा विश्वास उडाला

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      ऊस अजून लहान आहे ‼️

    • @sandipaute5475
      @sandipaute5475 7 месяцев назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL अंदाजे किती लहान म्हणजे

    • @harshwardhangodse2523
      @harshwardhangodse2523 Месяц назад

      @@sandipaute5475 bhau aamchya it 9 hazar prati gunta us viktatat 20000 ky chizy

  • @suhaspatil5616
    @suhaspatil5616 11 месяцев назад +2

    सगळे आपल्या mhanene नुसार करून सुद्धा उत्त्पन नाही मिळाले तर आपण भरपाई देणार का उत्तर मिळावे ही विनंती 🙏

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 11 месяцев назад +2

      रासायनिक खत वापरता तेव्हा असेच करता का पिकात यशनाही मिळाले तर रासायनिकवाले देतात का खर्च भरुन

    • @sharadbombe2049
      @sharadbombe2049 11 месяцев назад

      रासायनिक वाल्यांकडून घेता का खर्च..

    • @suhaspatil5616
      @suhaspatil5616 11 месяцев назад +7

      @@sharadbombe2049 आम्ही वांगी केली होती 10 गुंठे खर्च आला sct vadik चा 17000 रुपये उत्त्पण काहीही मिळाले नाही या वर्षी त्यात लावलेत वांगी रसायनिक वर खर्च 10,000 आलाय उत्त्पन्न 50,000 मिळाले

    • @agkidsactivities9132
      @agkidsactivities9132 11 месяцев назад +1

      हे नुकसान झालेल्याचं दाखवत नाहीत हे खूप फेकतात किंमती तर खूप जास्त आहे. सगळ्या प्रॉडक्ट ला हे चार्जेर ते म्हणून पैसे लुटायचा धंदा आहे मी वापरून फसलो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад

      फरक हा आहे की आम्ही
      अमृत पिकवतो व लक्ष्मी कमवून देतो
      केमिकल विष पिकवून अवदसा कमवून देतात

  • @BalajiBhandare-pm6ep
    @BalajiBhandare-pm6ep 11 месяцев назад +1

    सर हे समध खर आहे काय करन माझी पन ईछा आहे sct Vedic सेती करायची आहे

  • @deepakbhujade
    @deepakbhujade 4 месяца назад

    शेतकरी 8 दिवसांनी कोणत्या औषधांची फवारणी करत होते केमिकल औषधे की Sct वैदीक याचा खुलासा करावा .

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 8 месяцев назад +1

    सगळ बरोबर आहे पण खर्च पन सांगत जा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      शेतकरी सांगत असतात परंतू तुमच्या साठी कॅाल करा , ८६६९२००२२०/१/२/३/४

  • @TheMarathaEmpireofficial123
    @TheMarathaEmpireofficial123 11 месяцев назад +1

    सर आपल्याकडे काही जागा रिक्त असेल तर कळवा
    माझं शिक्षण veterinary diploma झालेला आहे
    आणि मला या क्षेत्रातील भरपूर आवड आहे

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 8 месяцев назад +1

    Ram sir kanda sati plot dakhwala tar

  • @balasaheblonde3462
    @balasaheblonde3462 7 месяцев назад

    सर बीड तालुक्यातील आपल्या कर्मचरायचा नंबर पाठवा अथवा बीड शहर तील कृशी सेवा केंद्र सांगा माझी पन वांगे लागवड आहे जानेवारी 2024 ची

  • @suhaspatil5616
    @suhaspatil5616 11 месяцев назад +3

    शेतकऱ्यचा नंबर पाठवा लवकर 🙏

  • @dipakgadhe4244
    @dipakgadhe4244 6 месяцев назад

    Mi. Sheti ani. Bhandval pan deto. Ya. Dya tevde. Paise kamaun......12 eakar deto

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 месяцев назад

      नाव पत्ता नंबर द्या

    • @abhimag
      @abhimag 6 месяцев назад +1

      Ekdum Barobar aalsi kiti ahes he tuza comment vrun samjate..... Pahila 7/12 navavar ahe ka bagh mag comment kr

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 месяцев назад +1

      @@abhimag
      Dipak la adress v number magitala tr to pn det nahiye

  • @suhaspatil5616
    @suhaspatil5616 11 месяцев назад +1

    उत्तर नाही मिळाले तर काय समजायचे आम्ही

  • @user-nl2ie5wv5m
    @user-nl2ie5wv5m 11 месяцев назад +2

    Sir mala tumcha margadarshan pahije

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 11 месяцев назад +1

    आपण निसर्गासोबत शेती केली पाहिजे आणि आपल्या सोबत SCT वैदिक असले पाहिजे मग शेतकरी धनवान झाल्याशिवाय राहणार नाही कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचे हे उदाहरण आहे

  • @user-wn3wy7mt5k
    @user-wn3wy7mt5k 7 месяцев назад

    Bringal varayati konti

  • @RajeshMoudekar
    @RajeshMoudekar 3 дня назад

    50000.hjar.deto.yka.yekray.didlaka.kadunde

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 дня назад

      तुझा पत्ता नाव नंबर दे मित्रा , तुझ्यात दम असेल तर

  • @jivanshinde119
    @jivanshinde119 11 месяцев назад

    Online milk charger milel kay

  • @user-ky7kw1tr5b
    @user-ky7kw1tr5b 11 месяцев назад

    साई राम सर१च नं वैदिक

  • @hitmancricketer1705
    @hitmancricketer1705 8 месяцев назад

    एस सीट वैदीक औषध मिळत नाही,
    आम्ही ते औषध एखदा पण फवारल नाही,औषधाचा अनुभव नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      तुमचा नंबर द्या किंवा यावर कॅाल करा ८६६९२००२२२/५/६

  • @nageshkaple7642
    @nageshkaple7642 11 месяцев назад

    हे मार्केट आहे इथं बोलणाराच काही पण् विकत
    6.5 गुंठ्यांत 5 लाख उत्पन्न

    • @santoshsavale-xm3yc
      @santoshsavale-xm3yc 7 месяцев назад

      6:30 गुंठे वाल्याचा फोन नंबर पुन्हा व्हिडिओ करताना द्यावा काही पण गप्पा मारू नका आम्ही पण प्रॉडक्ट वापरले आहेत उगाच लोकांना चुतीया बनवु नका शेतकरी हा पण एवढा निदान नाही

  • @shivajiingle9167
    @shivajiingle9167 11 месяцев назад +11

    फसवेगीरी मी सर्व वापरले

    • @gajanankapate2036
      @gajanankapate2036 11 месяцев назад

      नंबर द्या तुमचा

    • @factluckyff8683
      @factluckyff8683 11 месяцев назад +5

      Brobar mi vangya la vaprat ahe

    • @kunalroshankhede4322
      @kunalroshankhede4322 11 месяцев назад

      भाऊ तुम्हि वापरले आहे का

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад

      रिझल्ट आहे
      तुम्हाला काढता येत नाही
      स्वतामधील उणीवा दूक करा अभ्यास करून
      कॅाल करा ८६६९२००२२५/६

    • @sagarwakekar8420
      @sagarwakekar8420 5 месяцев назад +3

      तु वापरले. पण किती प्रमाणात वापरले. हे बघितले का? हे कधी तुझ्या लक्षात आले नाही का. तु फक्त रासायनिक वापर. कारण तुला फक्त तेच उत्पादन देईल.पण कुनाची बळचच बदनामी करु नको

  • @santoshdevmare5017
    @santoshdevmare5017 11 месяцев назад

    त्यांच्या फुलावर अळीचे प्रमाण आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад

      चांगलं का बघवत नाही काही लोकांना ☝️

  • @anillahane1696
    @anillahane1696 10 месяцев назад

    आपले प्रतिनिधी फोन उचलत नाहीत

  • @somnathgunjal1669
    @somnathgunjal1669 11 месяцев назад +1

    सर त्या शेतकर्यांचा फोन नंबर सांगा

  • @hariompatidar3235
    @hariompatidar3235 11 месяцев назад

    Sir ese jankari Hindi m dijiye

  • @dadaraoshinde3460
    @dadaraoshinde3460 10 месяцев назад

    kut bhetal sir soil chargar

  • @dnyaneshwarjadhav8056
    @dnyaneshwarjadhav8056 10 месяцев назад

    गाजर पिकाला जमते का?सोडले तर.

  • @pradiptoskar8052
    @pradiptoskar8052 10 месяцев назад +1

    शेतकऱ्यांच्या नंबर द्या

  • @user-oo7iy1ck7f
    @user-oo7iy1ck7f 10 месяцев назад

    शेतकरी चा contakt नंबर पाठवा

  • @amolpachghare6419
    @amolpachghare6419 11 месяцев назад

    मी वापरले काही फरक पडला नाही

  • @user-nl2ie5wv5m
    @user-nl2ie5wv5m 11 месяцев назад

    Sir soyil charjar dulyat kute bhetel kimat kay aahe

  • @user-kl4dz1nb5d
    @user-kl4dz1nb5d 11 месяцев назад

    सर मला पण माहिती सांगा

  • @narendrabagul9549
    @narendrabagul9549 Месяц назад

    पावसाळ्यात जुलै मध्ये गवार लागवड केली तर तिला फुल फळ धारणा होईल का?कर sct वापरले तर