Badlapur School Case नंतर लागोपाठ Nashik, Pune, Solapur हे 3 जिल्हे अत्याचाराच्या घटनांनी हादरले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • Badlapur School Case नंतर लागोपाठ Nashik, Pune, Solapur हे 3 जिल्हे अत्याचाराच्या घटनांनी हादरले
    मंडळी सध्या बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी आहे. आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात आहे. पालक आणि आंदोलक रस्त्यावर आहेत. घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशी व्हावी या मागण्यासाठी. सरकारनं केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं सांगितलंय. काल त्याप्रकरणी बदलापूर बंद होतं. रेल्वे ठप्प होती. आज पुण्यात त्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन सुरूय. इतकं जोरदार की आंदोलकांची उचलबांगडी करण्यात येतीये. एका बाजूला हे सगळं सुरूय अन तेवढ्यात राज्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्यात. त्यापैकी साताऱ्यातल्या घटनेतल्या आरोपीचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पुण्यात तर नराधमांची 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढण्यापर्यंत मजल गेली. अन त्यात पीडीत मुलीच्या मैत्रिणीने आरोपीना साथ दिली हे जास्त धक्कादायकय. 3 शहरं, 3 अल्पवयीन मुली, 3 अत्याचाराच्या घटना, 3 आरोपी, नेमकं काय घडलं कुणासोबत त्याची दुर्दैवी गोष्ट...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #badlapur
    #badlapurnews
    #badlapurnewstoday
    #badlapurnschoolcase
    #badlapuradarshschoolcase
    #badlapurcase
    #badlapurlive
    #badlapurnewslive
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,badlapur news,badlapur adarsh school news,badlapur school case,badlapur news today live,badlapur live,badlapur news today,badlapur rap news,badlapur school news,badlapur case,badlapur latest news,marathi news,बदलापूर न्यूज,बदलापूर रेप केस,बदलापूर बातम्या,बदलापूर घटना,बदलापूर प्रकरण,बदलापूर लाईव्ह बातम्या,बदलापूर आंदोलन,बदलापूर शाळा प्रकरण,बदलापूर बातमी,बदलापूर न्यूज live,बदलापूर बंद,बदलापूर न्यूज लाईव्ह,बदलापूर live

Комментарии • 395

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 27 дней назад +208

    मोबाईल फोन मुळे लैंगीक भावना भडकु लागल्या,प्वार्न व्हिडीओ वर पुर्णपणे बंदी घातली पाहिजे.

    • @ak03199
      @ak03199 26 дней назад +19

      एकदम बरोबर भाऊ हेच तर मी म्हणतोय. या सर्व घटनांना फक्त पॉर्न आणि इन्स्टा वरील अश्लील रील्स जबाबदार आहे 💯💯

    • @rahul28385
      @rahul28385 26 дней назад +6

      Barobar ahe dada

    • @Shraddhapatil-bu2zl
      @Shraddhapatil-bu2zl 26 дней назад +1

      @@ak03199 hay bhau barobar ahe tumch

    • @Shraddhapatil-bu2zl
      @Shraddhapatil-bu2zl 26 дней назад +5

      ho tyavar bandi ali pahije

    • @SopanAmolik-kk3pi
      @SopanAmolik-kk3pi 26 дней назад

      सर्वप्रथम महिलांचे अश्लील नाच थांबवला पाहिजे ..insta var बंदी घाला

  • @atulnagvekar7554
    @atulnagvekar7554 27 дней назад +134

    रितेश सरांच अगदी बरोबर आहे.

    • @tusharnikam991
      @tusharnikam991 26 дней назад

      आता चौरंग केला तर बरा होईल पण त्याच्या गुप्तांगात सोडा water बाटली लावून चौकात उभा ठेवायला पाहिजे

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 27 дней назад +155

    हे सरकार साधा F.I.R. घेत नाही तिथे चौरंग शिक्षा कोण देणार.

    • @darshanmarathe
      @darshanmarathe 27 дней назад

      Tuzya congress chya sarkarat 1000 hindu mulincha balatkar zala ajmer madhye tevha kuthe gela hota cancer saheb aani gharkomnda

    • @sachin00156
      @sachin00156 27 дней назад

      सरकार fir घेत नसतं. स्थानिक पोलीस घेत असतात. ह्या असल्या कुरघोडी पोलीस गेली अनेक दशकं करत आहेत त्याचा आणि सरकारचा संबंध येत नसतो. स्थानिक पोलीस व्यक्ती कशी आहे त्यावर अवलंबून असतं. ह्यात राजकारण करण्या पेक्षा. त्या हरामखोर आरोपी आणि त्याला त्या कामी नेमून देणारा ला कठोर शिक्षा झालीच पाहिजे ह्यावर भर द्या.

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc 26 дней назад

      Ghetla

    • @simplyshital
      @simplyshital 26 дней назад

      kai ghetla kiti hours ne ghetli te mahit ahe ka

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc 26 дней назад

      @@simplyshital takrar ghetli mhanun karvai chalu zaali

  • @shrikantdhumal2257
    @shrikantdhumal2257 27 дней назад +81

    अत्याचार,, तेव्हाच थांबतील?
    तेव्हा न्यायालयाने शिक्षा ,सुनावली की,नंतर
    भर चौकात फाशी दिली पाहिजे,,
    म्हणजे नराधमांना धाक बसेल,
    पुन्हा कोणी हिंमत करनार नाही?

    • @Onlynathbhakth337
      @Onlynathbhakth337 26 дней назад +1

      👍👍

    • @dhanush-b6m
      @dhanush-b6m 25 дней назад

      Bhar chaukat kapa tyanla magach bakichey asa karnya adhi 4 Vela vichar kartil.

  • @nirljjj
    @nirljjj 27 дней назад +58

    नियम सर्वांना सारखे पाहिजे, शिक्षा सर्वांना सारखी पाहिजे, वय काहीपण असो कारण असे नराधम नसलेले बरे. हे मोठे होऊन पणं देशात काही कोणता झेंडा नाही रोवणार.

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील 27 дней назад +44

    आरोपीचा गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा व्हालया 20ते 25 वर्ष लागतात त्यामुळे आरोपींना कायद्याची कुठलीच भीती राहिली नाही कठोर कायदा केला पाहिजे

    • @virendra-ft1oy
      @virendra-ft1oy 26 дней назад

      buddhicha vaapar kara thodha kathor fakt kaayada aanlyaane he thambal mhnan chukich . barpur desh aahet jith kathor kaayada aahe tari tith rape cases bharata pekshya jast aahet

  • @motionmovies2221
    @motionmovies2221 27 дней назад +37

    कितेंक आले गेले भीती कधीच नाही वाटली , पण गेल्या काहि दिवसात भीती चा अर्थ कळतोय, 😢 माझी हि चिमुकली आहे.....

  • @buntybhau
    @buntybhau 27 дней назад +46

    बदलापूर ची गोष्ट खूप स्पेशल आहे कारण पोलीस fir घेत न्हवते म्हणून 😮😮

  • @gauravgaikwad2780
    @gauravgaikwad2780 25 дней назад +3

    प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन आणि स्वतःची सुरक्षा करता येईल एवढा डिफेन्स शिकवण्याची खूप गरज आहे

  • @snehalsarkates4638
    @snehalsarkates4638 27 дней назад +24

    बदलापूर येथील जनता मध्ये ऐकी आहे

    • @shubhamingle8894
      @shubhamingle8894 26 дней назад

      सर्वात जरुरी कारण, जनतेमध्ये एकी, एक व्यक्ती लाख व्यक्ती

  • @Aye_Swaroop
    @Aye_Swaroop 27 дней назад +28

    5:26 हे खूप लाज्यास्पद आहे की आपल्या महाराजांच्या राज्यात आश्या गोष्टी होत आहेत. खरंच कोणीतरी परत असा जन्माला यावा की जो अश्या नराधमांना त्यांची लायकी दाखवून देईल. खरंच त्याचे हात पाय छाटून टाकेल!

    • @alkdevangeesagarmaneadvant8370
      @alkdevangeesagarmaneadvant8370 24 дня назад +1

      हात पाय नको पुन्हा ते कृत्त्य करण्याच्या लायकीचा ठेऊच नका

  • @sddu
    @sddu 27 дней назад +43

    या सगळ्या घटना उघडकीस आल्याच पाहिजेत नाहीतर माहीत नाही रोज अशा किती घटना घडत राहील अणि घडतही असतिल

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 27 дней назад

      वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
      लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢

    • @PractiKal
      @PractiKal 26 дней назад +1

      ही वेळ घाबरायची नाही तर अश्या अत्याचाऱ्याला कापायची आहे

    • @sddu
      @sddu 25 дней назад +1

      आता अजून येक घटना कानावर आली कोल्हापूरवरुण

  • @anilpatil144
    @anilpatil144 27 дней назад +26

    पूर्ण सरकार हे नापुसलिंक आहे त्या मुळे हे सरकार बदला हाच एक पर्याय आहे

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 26 дней назад

      जिथं बापासोबत मुलगी सुरक्षित नाही तिथं सरकार काय करेल, सोशल मीडियावर बंधन यावेत कारण लोक मोबाईल वर अश्लील चित्रण पाहून असले गुन्हे करत आहेत.

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc 26 дней назад +1

      Ts mhanl tr Mamta sudha

    • @Shraddhapatil-bu2zl
      @Shraddhapatil-bu2zl 26 дней назад +3

      @@NAMEless-nh2mc hoy

    • @Sanatanii05
      @Sanatanii05 26 дней назад

      Ugach kahihi bolu naye congress ch sarkar kinva rashtravadi che hote tevha gunhe dakhal karaychi sudha himmat navti lokan mdhe ugich kahihi bolun rajkaran karu naye....jyala watate tyala thet matdaan karave....rikama prachar karnyapeksha he sagal kas thambvta yeil te bghave

    • @shobhabelnekar764
      @shobhabelnekar764 24 дня назад +1

      Pan jevha amchi nusti shisena hoti tevha 40 .40 varsha nokrya kelya ahet kaslihi bhiti nhavti

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 27 дней назад +21

    अकोला पण add करा 6 मुलींना अश्लिल चित्रफित दाखल आणि अत्याचार केला

  • @rahulvw266
    @rahulvw266 26 дней назад +4

    ह्या सगळ्या प्रकरणांचे मूळ आहे फुकट इंटरनेट आणि पोर्न व्हिडिओज ला सहज ॲक्सेस.शासनाने तत्काळ ह्यवर बंदी आणली पाहिजे तरच ह्या घटना थांबतील😢

  • @sourabhpatil6593
    @sourabhpatil6593 26 дней назад +5

    हा महाराष्ट्र आहे की याचा युपी, बिहार करून ठेवला आहे..... एवढ्या सुशिक्षित राज्यात असे प्रकार होत आहेत.... खूप लाज शरम वाटणारी गोष्ट आहे.
    सर्व पुरुष मंडळी भुकेला हैवान झालेलं दिसुन येत आहे.

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 27 дней назад +18

    गृहमंत्री फक्त योजना आणि निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात दंग आहे त्यांना जनतेचे काही देणे घेणे नाही. महाराष्ट्रात काही घडो यांची दिल्ली वारी चुकली नाही पाहिजे. कुठे नेऊन ठेवला या सरकारने महाराष्ट्र आमचा. यांना जनतेने चांगला धडा शिकवला पाहिजे.

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u 27 дней назад +15

    एफ आय आर न घेणाऱ्या पोलिसांवर पहिली कारवाई केली पाहिजे

  • @alkdevangeesagarmaneadvant8370
    @alkdevangeesagarmaneadvant8370 24 дня назад +2

    रितेश तुमचं पटल पण हे करणार कोण आठवतंय का आपले आजोबा दादा किती kadak स्वभावाचे होते साहेबांनी पण किती चांगली कामे केली तुमच्या सारख्या राजकारण्यांनी पुढे आले पाहिजे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 27 дней назад +18

    मूळ प्रश्न हा आहे की आई-वडील पैशाच्या मागे पोर पोरी शिक्षणासाठी बाहेर
    सर्वात महत्त्वाची गोष्ट संस्कार
    शिक्षणानी माणूस शहाणा होतो सुसंस्कृत होत नाही
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @darkenergy1128
      @darkenergy1128 27 дней назад +4

      माणुसकी हा विषय बंधनकारक असायला पाहिजेत आणि
      फक्त मार्ककानसाठी शिक्षण घेणे हा उद्देश्य हटवाईला पाहिजेल😊

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 26 дней назад +1

      Shikshan he rojgarabhimukh ahe fakt,Dhrmshikshan asel tr khra manus ghadel tyachi jast garj ahe

  • @mummytanuvlog4659
    @mummytanuvlog4659 27 дней назад +19

    चौरंग शिक्षा देऊन अपंग जगवन्यपेक्षा , फाशी दिलेली बरी,😊

    • @seemakapadnis1673
      @seemakapadnis1673 27 дней назад +28

      फाशी दिल्याने तो एका झटक्यात मरेल.पण तो अपंग झाला तर आयुष्यभर त्या गोष्टीमुळे त्याला वेदना होतील , तो जगण्यापेक्षा मरण मागेल तोच त्या मुलीसाठी न्याय असेल आणि इतर लोकांना धडा

    • @kmcreation276
      @kmcreation276 27 дней назад

      Tula ka evdha pulka alay ashya lokancha. Shame on you

    • @simplyshital
      @simplyshital 26 дней назад +4

      agadi barobr tyane tadpun tadpun marav hich iccha

  • @shubhamingle8894
    @shubhamingle8894 26 дней назад +4

    महाराष्ट्र मध्ये काहीतरी मोठ प्रकरण लपवण्यात येत आहे , जनतेचे लक्ष, तिकडे नाही गेलं पाहिजे म्हणून अशे प्रकरण होत आहे

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz 26 дней назад +9

    माझ्या मते घटना आनेक घडत आसतील पण FIR बदलापुरच्या सरकारी एक्शनमुळे ताबड़तोब नोंदवली जात आहेत. एरव्ही मानुस पाहुन प्रकरणे दडपली जातात, गरीबांना न्याय मिळत नाही पैस्यापु़ढे...
    सहमत अहात तर लाइक करा

  • @7kings689
    @7kings689 27 дней назад +8

    काय चाललय या देशात 🤦🤦🤦🤦

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 26 дней назад +3

    आज आत्ता ह्या टायमाला सुद्धा कोल्हापूरमध्ये अशी घटना झाली आहे 😢😢😢😢😢

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 26 дней назад +7

    ह्यात अकोला जिल्हा पण 44 वर्षीय शिक्षक यांनी शाळेत एका मुलीवर विनयभंग केला त्या गुरुजीवर FIR दाखल झाला आहे

  • @surekhapawar7007
    @surekhapawar7007 27 дней назад +9

    महाराजांचं छत्रपती शासन महाराष्ट्रात झालं पाहिजे

  • @ramkisandhakane2272
    @ramkisandhakane2272 25 дней назад +2

    निर्भया प्रकरणात सरवना जशी फाशी झाली तशी सर्व प्रकानातील आरोपींना अकाच वेळी सर्वांना फाधी द्यावी काहीही दया माया दाखाऊ नये अशी विनंती आहे

  • @shivamgawali9370
    @shivamgawali9370 26 дней назад +2

    एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्रीत Lockdown होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते मग त्या नराधमाला एका रात्रीत फाशी का होऊ शकत नाही....

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 27 дней назад +9

    शिवरायांचे शासन राहायला पाहिजे होते , ७० वर्षापहीले चा कायदा नको

    • @obc7523
      @obc7523 27 дней назад

      70 नाही बाळ 1800 चे कायदे आहेत भारतात

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 27 дней назад

      @@obc7523 बाळा 1800 नाही तर 1860 चा ipc आहे , आणि तो ७० वर्षापहीले च्या संविधानाने run होतो, मला ज्ञान नको शिकवू, पाहिले अभ्यास कर

  • @anandlondhe4552
    @anandlondhe4552 24 дня назад +1

    भाषेचा कायदा बंद करा डायरेक्ट त्याचे तुकडे करा हे सरकारला विनंती

  • @user-br4si3vj5z
    @user-br4si3vj5z 26 дней назад +4

    रितेश काय म्हणतोय, संपूर्ण भारतच म्हणतोय. करा चौरंग.

  • @akashk9485
    @akashk9485 27 дней назад +4

    Grand masti सारखे movie तयार नका करू तरच हे थांबेल.

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 27 дней назад

      वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
      लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 27 дней назад +3

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮

  • @azadjoshi2774
    @azadjoshi2774 26 дней назад +2

    बरोबर आहे. त्याचा चौरंग करावा. शिवाय त्याचा प्रायव्हेट पार्ट काढून टाका.

    • @pravinlokhande3775
      @pravinlokhande3775 26 дней назад

      100% बरोबर हे असे केल तरच आरोपी व गुणेगार यांच्यावर वचक भसेल. आणि परत कोणी असे करणार हि नाही

  • @Pradeep-zy2ow
    @Pradeep-zy2ow 25 дней назад +1

    काल कोल्हापुर मध्ये पण घटना घडली आरोपी आणि मुलगी दोन्ही बिहारी .. कडक कायदा केला पाहिजे .. पॉर्न वर बंदी घातली पाहिजे

  • @dipaliraut7710
    @dipaliraut7710 27 дней назад +7

    Ya 3 ghatna che vegle vedio krun savistar mahiti sanga 😢

  • @nagoraolonasane8160
    @nagoraolonasane8160 26 дней назад +2

    महाराष्ट्राचा बिहार केला या भाजपने...
    थर्डक्लास सरकार..

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 25 дней назад +1

    रितेश देशमुखांनी जबरदस्त सल्ला दिला आहे, की अशा लोकांना चौरंग शिक्षा सुरु करावीच. तरच कुठे तरी आळा बसेल, अशा नराधम सैतानांना.

  • @Lkshami_privar
    @Lkshami_privar 27 дней назад +8

    आरोपी ची जात सागा हो नही तेव्हा प्रत्येक वेळी जात सांगत असतात

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 27 дней назад

      वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
      लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢

  • @jayashrighatule7754
    @jayashrighatule7754 24 дня назад +1

    Ha niyam lagu hoyalacha pahije 👍
    Sir aami sagalejan sahamat aahot👈🙏

  • @dnyandeosuryapatil
    @dnyandeosuryapatil 24 дня назад

    अगदी बरोबर म्हंटले आहे

  • @NavnathSawase-x1t
    @NavnathSawase-x1t 27 дней назад +3

    याला फक्त पोलिस आणी सरकार जबाबदार आहे कारण शिवाजी राजे परतेकाला न्याय समाण देत होते आज आपला जवळचा कोणी असेलतर‌ पोलीसांवर दबाव आणला जातो

  • @karankadam3510
    @karankadam3510 27 дней назад +2

    3 नाही 4 घटना घडल्या आहेत 4थी घटना लातूर जिल्यातील चाकुर शहरात घडली आहे.😡😡😡😡

    • @karankadam3510
      @karankadam3510 27 дней назад

      ruclips.net/video/fTUETc0EqLs/видео.htmlsi=O9U_pltWGeRnbu4K

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc 26 дней назад

      Link milel ka video chi😮

    • @Usernz9
      @Usernz9 26 дней назад

      चाकुर गाव आहे का शहर आहे

  • @rakeshmohite698
    @rakeshmohite698 26 дней назад +1

    चौरंग शिक्षा म्हणजे संविधानात बदल करणे प्रत्येक गोष्टीचे संविधानाने चालतात मग आपण गोष्टी संविधानाने व्हायला पाहिजे

    • @tujha_baap01
      @tujha_baap01 26 дней назад

      आईचा नवरा बदल तु...

  • @NileemaMisalkar
    @NileemaMisalkar 24 дня назад +1

    Agadi barobar

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 27 дней назад +11

    गुन्हेगार शब्द वापरा आधी.. अन् त्या सर्वांना एकत्र आणून भर चौकात जिवंत जाळा म्हणजे येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील कोणाच्या आई बहिणीवर हात टाकताना😡

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 26 дней назад

    एकच पर्याय.... "योगी" वाला "न्याय"....!🙏सरकार भी लंबी चलेगी....और समाज भी सुरक्षित रहेगा....!👍

  • @balumorey8254
    @balumorey8254 20 дней назад

    चौरंग शिक्षा सुनावण्यात आली पाहिजे त्यासिवाय हे नराधम सुधारणार नाही

  • @Be_kind001
    @Be_kind001 26 дней назад +1

    डोन्ट वरी गाईज जास्त हो हल्ला करू नका कारण आरोप या मुस्लीम नाही ये

  • @Sarvesh_Magdum_Vlog
    @Sarvesh_Magdum_Vlog 24 дня назад

    हो अगदी बरोबर अशीच शिक्षा दिली पाहिजे

  • @dipakmahadik6733
    @dipakmahadik6733 26 дней назад +1

    अश्या लोकांना पोलीस जेव्हा सुरवातीला कोठडी देतात 3डिग्री लावतात ते लाईव्ह दाखवा सर्व देशात पोलीसांना माजी अशी विनंती आहे कि असं ठोका त्याना कि ते बघून दुसरं कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे कोर्ट शिक्षा देईल तेव्हा देईल पण सरळ चोपून काढा त्याला

  • @aartiarundekara
    @aartiarundekara 24 дня назад

    रितेश सरांच बरोबर आहे💯

  • @vedantdangre5234
    @vedantdangre5234 27 дней назад +3

    सोलापुरात नाही ,साताऱ्यात घडल आहे. Title दुरुस्त करा.

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 26 дней назад

    प्रथमेश सर तुमचं आणि तुमच्या टीमच या घटने बद्दल पत्रकार म्हणून केलेलं विवेचन खूपच आभिनंदनास पात्र आहे. आज आपल्या देशात न्याय वेवस्था आहे की नाही अशी शन्का येते.कारण ही तसंच आहे.कारण काल अशी एक बातमी आली की 32 वर्षा पूर्वी 100 मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीना जन्मठेपेची शिक्षा.असा निकाल आला.आता या निकाला ला काय अर्थ आहे का? यावरून इथली न्याय वेवस्था कशी आहे हे दर्शवते.

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 24 дня назад

    चौरंग ही शिक्षा योग्यचआहे पण माझ्या मनात त्या आरोपीची मुळासकट चोटलीच कापुन टाका असे म्हणत आहे.ही शिक्षा पण पर्याय ठरु शकतो.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 26 дней назад +2

    मग रितेश भाऊ काय चुकीच बोलत आहे त्यांना भर चौकात आना आणि लोकांकडे द्या

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 26 дней назад +1

    लिं ग आणि एक हात कापून टाका ही yogya shiksha असेल

  • @SPTechHubMarathi
    @SPTechHubMarathi 27 дней назад +1

    जय शिवराय 🙏⛳
    कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇⛳
    आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🚩🙏
    ऐक मराठा कोटी मराठा ⛳⛳⛳

  • @paragpatil1264
    @paragpatil1264 27 дней назад +7

    आज वाटतंय राज साहेबाच सरकार पाहिजे होते, अजून हि वेळ गेलेली nhi

    • @jayramchavan4177
      @jayramchavan4177 27 дней назад

      😂😂

    • @shubhampatil564
      @shubhampatil564 27 дней назад +2

      Sgle sarkhech

    • @paragpatil1264
      @paragpatil1264 27 дней назад +3

      @@shubhampatil564 कोण नाही सारखे, तुम्ही संधी दिलीत नाही मग कसे काय ते सारखे ???

    • @pavansapkale9608
      @pavansapkale9608 27 дней назад +1

      😂😂😂joke changla ahe

    • @pavansapkale9608
      @pavansapkale9608 27 дней назад

      ​@@paragpatil1264nashik madhe deli hoti sandhi rahu dya😂

  • @maheshshirke2299
    @maheshshirke2299 25 дней назад

    खरच हे चौरंग शिक्षा सरकार ने चालु केली पाहिजे

  • @prathameshjadhav4015
    @prathameshjadhav4015 26 дней назад +9

    राज साहेब ठाकरे यांना सत्तेत आणायची काळाची गरज आहे

    • @anilkalne7373
      @anilkalne7373 26 дней назад +5

      आताच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे

  • @ravindrabarate-ts9zd
    @ravindrabarate-ts9zd 24 дня назад

    *अहो सरकारला मी तेच विनंती करतोय...फक्त रेप कायद्यात बदल करा..आणि एकदा शिवबा स्टाईल चौरंगा करून बघा..मुली..महिला..ह्यांचा कायमचा प्रश्न मिटेल*

  • @sonalishirke-rq8vd
    @sonalishirke-rq8vd 25 дней назад

    आरोपी चा चौरंग करा हे केलच पाहिजे🙏🙏

  • @rahulbhosale9913
    @rahulbhosale9913 26 дней назад +1

    सगळ्यात महत्वाचे म्हणजे या आरोपींचे कोणत्याही वकिलांनी आरोप पत्र घेऊ नये, त्याचे त्यालाच लढुदे.
    पुढची शिक्षा अशी द्यावी की त्याला जन्म भर आठवत राहावी, त्याचे लिंग कापून टाकावं म्हणजे त्याला रोजच 7/8 वेळा आपली चूक लक्षात येईल.
    फाशी काही होणार नाही झाली तरी अजमेर स्कँडल सारखी 31 वर्ष त्याची वाट बघायची आणि त्यांची जेल मध्ये सेवा करण्या असे काही करावे, या मुळे नवीन कोणी नराधम चार वेळा विचार करेल. आणि आपल्या बहिणींची भीती जाईल.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 25 дней назад

    सर.. या असल्या नराधमांना, आपल्या कडील कायद्यांचा धाक, अजिबातच राहिलेला नाही !
    आणि..तो राहणार तरी कसा ?? कारण.. त्यांना तर माहितच आहे की, होऊन होऊन आपणास काय शिक्षा होणार ते !! त्यामुळे..आमचे कायदे तर, कुचकामी आहेतच,पण.. त्याहुनही बे फिकीर आहे ती,इथली यंत्रणा !! धन्यवाद सर 🙏

  • @ns7379
    @ns7379 27 дней назад +3

    आताच तुमचा बापू बिरु वाटेगांवकरांवरील व्हिडीओ बघितला, त्यांच्यासारख्या मानसिकतेचीच आपल्याला आजही गरज आहे हे नक्की.

  • @AK-di1oh
    @AK-di1oh 27 дней назад +2

    यापेक्षा जनावर बरी

  • @sitaramkandalkar2834
    @sitaramkandalkar2834 26 дней назад

    एकंदरीत सामाजिक रहानीमान आहार विहार फाजील वागणूक प्रसार माध्यमे आहेत म्हणून माहिती उघड होत आहे. पण गुन्हे गारी मात्र कमी होत नाही. कायदा सुधारणा होणे आवश्यक आहे

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel5784 26 дней назад

    सुधार गृहात पाठवणे हि शिक्षा योग्य नाही अशाप्रकारच्या गुन्ह्याला एकच शिक्षा ती म्हणजे फाशी ती पण 10- 20 वर्षानी न्हवे तर तत्काळ फाशी द्यायला पाहिजे. कायद्याचा धाक कमी पडत आहे.

  • @sureshpasare3226
    @sureshpasare3226 23 дня назад

    निकम कडे केस देऊ नका. न्यायाची शक्यता 0

  • @balabahumahajan6215
    @balabahumahajan6215 26 дней назад

    जो पर्यंत योगी मॉडेल शिंदे सरकार लागू करत नाही तोपर्यंत असेच होणार जय यूपी सरकार लाज वाटते महाराष्ट्राची

  • @swatimogale
    @swatimogale 27 дней назад +3

    आरोपी सापडल्या नंतर कशाला पोसते सरकार डायरेक्ट फाशी का नाही देत

    • @simplyshital
      @simplyshital 26 дней назад

      sarkar ch ashi ahe manun lok gunha kartana ghabarat nahi

  • @kaushalpathade5242
    @kaushalpathade5242 27 дней назад +3

    आपला कायदा छक्का ये, जो पर्यंत ह्या लोकांना भर चौकात मुंडक उडवत नाय तो पर्यंत असच चालू राहणार

    • @tujha_baap01
      @tujha_baap01 26 дней назад

      चुत्या कायदा नाही तु छक्का आहे.... काही झालं तरी कायदा वाचवणार आहे शेवटी..‌.कायदा चालवणाऱ्या छक्क्यांन सोबत तुम्ही छक्क्या सारखं टाळ्या वाजवून जर तुम्ही त्या छक्क्यांना खुर्ची वर बसवलात ना म्हणून
      म्हणून तुम्हाला कायदा छक्का वाटत आहे...किती जातीवाद रे तुमचा....तुमचे राजकारणी छक्के बदला दारू बिर्याणी साठी तुम्ही मत विकता आणि अशा हिजड्यांना सत्तेत आणून तुम्ही कायद्याला दोष देता... अरे आपली घरं बघा काही झाल्यावर कायदाच कामी येणार आहे तुमचे छक्के नाही आणि कायद्या विषयी बोलताना आपण काय बोलतोय याचा विचार करून बोल.... #राजकारणी छक्काच्या भावा 🫵🏻⛓️

  • @JayashreeSalunkhe-lj3bm
    @JayashreeSalunkhe-lj3bm 23 дня назад

    रितेश सरांचं बरोबर आहे

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. 26 дней назад

    ठाणे शिवाजी महाराज हॉस्पिटल मधली घाटणा तुम्ही विसरला… मुंबई मधे पण २ घटना झाल्या आहेत ते पण तुम्ही विसरला…🤬😡

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 26 дней назад

    आम्ही पण तेच म्हणत आहे फाशी दिली की तो माणूस सुटतो पण चौरंग केला की त्याचा जीवंतपणी नरक ईथेच आहे हे समजते आणि तेच योग्य आहे

  • @sureshpasare3226
    @sureshpasare3226 23 дня назад

    हे त्रिकुट असताना न्यायाची अपेक्षा नाही.

  • @_Iating
    @_Iating 27 дней назад +2

    आम्हाला अस वाटाय सरकार झोपेल आहे 😡

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 26 дней назад

      कायदे बरोबर नाही आपल्या इथले... आणि आज ची लाईफ स्टाईल ही तेवढीच कारणीभूत आहे

  • @TanviPatil-s4o
    @TanviPatil-s4o 21 день назад

    Barobar aahe ritesh sirancha

  • @gorakshgatkal
    @gorakshgatkal 27 дней назад +1

    आरोपीच नाही, गुन्हेगार च करा. कारण अनेक आरोप फेक पण असतात.

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 26 дней назад

    Fast ट्रॅक एका दिवसात चौरंग करा,
    1/2 महिने फास्ट ट्रॅक होत नाही.

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 25 дней назад

    सरकारने एक काम करावे आरोपीला पब्लिक chya हवाली करायला पाहिजे मग बघू कडे अत्याचार होतात

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 27 дней назад +3

    Kai aahe he yaar Kai chaley maharshtra madhe tari lok gap ahet

  • @kisansapkal7583
    @kisansapkal7583 26 дней назад +2

    Government should ban all the porn websites and adult content from all social media platform.... 🚩🚩

  • @KIRANSHIGVAN111
    @KIRANSHIGVAN111 26 дней назад

    आरोपीचा चौरंग करू नका गुन्हेगाराचा चौरंग करा नाहीतर गुन्हेगार बाजूला राहील

  • @RamkisanShinde-s9k
    @RamkisanShinde-s9k 24 дня назад

    हात पाय जिभ कापुन आरोपी सोडून द्यावे

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 26 дней назад +2

    त्या रितेश ला सांगा पहिले डबल मीनिंग वाले पिक्चर काढन बंद कर... झालेल्या गोष्टी निंदनीय आहेतच... आणि आरोपिनवर कडक करवाई झालीच पाहीजे..

  • @poojagawande4418
    @poojagawande4418 27 дней назад

    he sagal j chalu ahe na te khupach bhayank ahe. aj roji mahila surakshit nahi. mahila mhanaje kay vatat ya naradhamana. ata muli ghar, shool,mandir,rastya var, job chya thikani ani garditahi safe nahi. mg mulini kay karav shikshan ghen band karav ka.
    mulichi jababdari kon ghenar ghara baher. je lok gunha karatat tyanna fashichi shiksha ka hot nahi. jar kayde kami padat astil tar gunhegarala jantechya svadhin kara mhana.

  • @sonunesirsscienceacademy8856
    @sonunesirsscienceacademy8856 25 дней назад

    शाळेत मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात यावे

  • @arjundhamke4878
    @arjundhamke4878 27 дней назад +2

    Tay aaropi lokanna jantaychay havali kara janta tayncha kay karaychay tay tharvil

  • @NavnathSawase-x1t
    @NavnathSawase-x1t 27 дней назад +1

    होय सर चौरंग शिक्षाच द्यावी लगेल

  • @pratiktembhekar1996
    @pratiktembhekar1996 26 дней назад

    Ritesh Deshmukh ekdam barobar bollet.

  • @Savitajayramgade
    @Savitajayramgade 21 день назад

    फाशी का देता पब्लिक च्या हातात द्या
    पब्लिक शिक्षा योग्य शिक्षा देतील

  • @madhurikannan7046
    @madhurikannan7046 27 дней назад +1

    नंपुसक करणे त्यांना

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 26 дней назад

    चौरंग शिक्षा चांगली कठोर आहे अशा लोकांना तीच शिक्षा मिळायला पाहिजे

  • @sachinporji
    @sachinporji 24 дня назад +1

    Konala shikshya hoil ki nahi he nay mahit pn ji lok nyay milava ya sathi ladhatil tyana nkki shikshya hoil
    He aahe Maharashtra sarkar 😡

  • @Tukaramkrushnapashte
    @Tukaramkrushnapashte 26 дней назад

    हा अगदी योग्य निरनय आहे ह्या नराधमांना चौरंगाचीच शिक्षा झाली पाहीजे

  • @santoshkurale1945
    @santoshkurale1945 25 дней назад

    पब्लिक ल आवाहन:-..तुमच्या हाताला जर कोन लागला तर पोलिस स्टेशन गाटू नका....त्या आरोपी च तुम्ही च बाहेर निकाल लावा....कायदा काय कामाचा नाही😡😡😡😡

  • @kratoskill7960
    @kratoskill7960 27 дней назад +1

    Change constitution with past ideas or present situation...

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 27 дней назад

      वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
      लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢