Pune Lady Constable News : पुण्यात महिला पोलिसाची मित्राच्या बायकोवर दादागिरी, नेमकं काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Pune Lady Constable News : पुण्यात महिला पोलिसाची मित्राच्या बायकोवर दादागिरी, नेमकं काय घडलं ?
    मंडळी आधीच संपूर्ण राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं असताना, आता पुणे पोलीस दलात एक धक्कादायक घटना घडलीये. पुणे पोलीस दलातील एका महिला पोलिसानं मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह केला, तसंच शारिरीक संबंध ठेवले नाही तर, तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारण्यात येईल, अशी तिला धमकीही दिली, शिवाय मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडासोबत ओळख आहे, असे म्हणत त्या महिला पोलिसानं त्या महिलेला धमकवल्याचा खळबळजनक प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता त्या महिला पोलिसावर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करून तिला सस्पेंड केलंय. तसंच या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तिच्यावर गुन्हा सुद्धा नोंद केल्याचं समजतंय. त्या प्रकारामुळे सध्या पुणे पोलीस दलात खळबळ उडालेली आहे. मंडळी 'सदरक्षणाय खलनिग्रहनाय' असं ब्रीद वाक्य घेऊन जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांनीच जर सर्वसामान्य नागरिकांना अश्या धमक्या दिल्या तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा ? असा प्रश्न उपस्थित झालाय. नेमकी ही काय घटना आहे, आणि हे घडलं कस, याची आपण सविस्तर माहिती घेऊयात..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #punecrime
    #crimenewspune
    #ladyconstablenews
    #ladyconstablenewspune
    #puneladyconstablenewstoday
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,news,latest news,breaking news,marathi news,lady constable,punjab police lady constables,pune,dcn news pune,pune daily news,maharashtra news,constable without helmet,police constable,state news,constable interview video,female constable without helmet,pune lady constable news,lady constable new pune,pune news today,pune crime news today,pune crime news,crime news pune,pune crime lady constable,latest marathi news,marathi news today

Комментарии • 399

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 3 дня назад +421

    ज्यांचा पोलीस बरोबर एकदा तरी संबंध आला आहे त्या नंतर कधी पोलिसांबद्दल सहनभूती वाटत नाही

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 3 дня назад +303

    आज जरी निलंबित केले असले तरी विधानसभे आधी त्या कामावर रुजू होतील अशी आम्हाला खात्री आहे

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 3 дня назад +7

      Paisa feko tamasha dekho 😂😂😂

    • @nikhilyenpure1877
      @nikhilyenpure1877 3 дня назад

      Paisa dalo jali madun sutun yenar ahe

    • @nikhilyenpure1877
      @nikhilyenpure1877 3 дня назад +10

      ​@@drvishalswami6145maharastra madhy kayda rahila nahi aata fadanavis bjp sarkar zopa kadat ahe bjp sarkar hatao Gujrati sarkar hatao desh bachao maharastra bacho

    • @Death_killer-777
      @Death_killer-777 3 дня назад +2

      Kahi fayda ahe ka suspend krun if rejoin honar asel tr

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 дня назад

      तिच्या थोबडावर ॲसिड टाकलं पाहिजे 😡😡

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 3 дня назад +61

    हिला एवढी खाज आहे तर जाऊन जीरवावी १०-१२ जणांसोबत.
    😡😡

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 3 дня назад +155

    आले तुफान किती जिद्द ना सोडली.
    उधळा गुलाल 😂😂😂

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 3 дня назад +83

    सखोल चौकशी केली गेली पाहिजे
    महिला पोलिस ची व एकुण प्रकरणाची

  • @amep138
    @amep138 3 дня назад +223

    म्हणूनच महिला पोलिस, डॉक्टर, नर्सशी कधीही लग्न करू नका

    • @vishallmarathi6084
      @vishallmarathi6084 3 дня назад +78

      Vakil bolych rahilas ki bhava😂

    • @amep138
      @amep138 3 дня назад

      @@vishallmarathi6084 सगला मीच बोलो तर अज्जुन सूचना कोण देनार

    • @suhaspatil4467
      @suhaspatil4467 3 дня назад +16

      बरोबर

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 3 дня назад +3

      Pan ka.??

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 3 дня назад +9

      Doctor nurse police vakil. Lady hincha sobt lagna ka nako karayla reason sanga

  • @kishorshinde2308
    @kishorshinde2308 3 дня назад +15

    खूप जबरदस्त काम केलंय तुम्ही अशी महिती आणि अश्या गोष्टी उघडकीस आणून.

  • @Enjoypolitic24
    @Enjoypolitic24 3 дня назад +44

    हि बाई दुसऱ्या बायकोला संबध ठेवायला सांगते तर ती स्वता कशी असणार ?😅

    • @Biasewre-gb4jh
      @Biasewre-gb4jh 2 дня назад +5

      Roj कचा कच घेत असणार

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 2 дня назад +1

      ​@@Biasewre-gb4jh😅😅 👙 ohh bhai....😂

    • @NitinGhare0986
      @NitinGhare0986 День назад +3

      पक्की झवाडी असणार...😂😂😂

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 3 дня назад +140

    तिला फक्त निलंबित केला आहे तिला आठ दिवसांनी परत कामावर घेतले जाईल सूत्र के हवाले

  • @juberahamed3341
    @juberahamed3341 3 дня назад +68

    पुणे - अपराधाच माहेर घर

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 3 дня назад +45

    पोलिस खात्यात नुसती ठोका ठोकी .

  • @LetsGoforDabash
    @LetsGoforDabash 3 дня назад +48

    अश्या छि... नमुळे पोलीस खात्यातल्या चांगल्या पोरींसोबत पण लग्न करायला तयार होत नाही कोणी 🤔 मी स्वतः अनुभवलं , चांगल्या पोलीस मुलीचं सुद्धा या stereotype मुळे लग्न होत नाही आहे 30शीत आल्या तरी, त्या सर्व हेच सांगतात
    Image च गटरछाप करून ठेवली आहे महिला पोलिसांची

    • @sanjaychinchkar3833
      @sanjaychinchkar3833 3 дня назад +4

      Right

    • @SagarPatil-py9qq
      @SagarPatil-py9qq 2 дня назад

      Barobar ❤

    • @sandeep13dev
      @sandeep13dev День назад +1

      आम्ही पण नाही केल... कोण रिस्क करणार

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash День назад +2

      @@sandeep13dev हो भावा बरोबर आहे 🤔 इथ पोरी जर निर्व्यसनी, well cultured , माणुसकी असलेल्या घरात फक्त पोरगा कमी पगार वाला आहे म्हणून त्याला future security च्या कारणाने नकार देऊ शकतात 😂 तर मग मुलांना सुद्धा अधिकार आहे आपल्या future बद्दल विचार करायला त्यात काही गैर नाही 🤔 हे असले कारनामे बघून , ऐकून तर कोणी पण मेंदू असलेला पोरगा नकार देईलच 🥴

    • @sandeep13dev
      @sandeep13dev День назад

      @@LetsGoforDabash यांचा job चा time नसतो, घरा पेक्षा बराच वेळ ते ड्युटी वर असतात, त्यात हेक्टिक job, घरी आल्यावर ते आराम करणार का पार्टनर अन घराला time देणार, त्यात यांचे सोबती पण असेच... सगळे नाही म्हणणार पण माज्या समोरचे काही उदाहरणं आहेत त्यात पुरुष लोकच असे अडकले आहेत तर महिलांना काय म्हणणार

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 3 дня назад +65

    पहिल्या काळात बरोबर होते बायकांना चुल आणी मुल पुरतच ठेवले पाहिजे😮

    • @akankshawalde4805
      @akankshawalde4805 3 дня назад +1

      😡😡😡

    • @tusharandhare9098
      @tusharandhare9098 3 дня назад +8

      @@akankshawalde4805 बरोबर आहे मॉडम.. आस करायला पाहिजे का पोलीस महिलेने

    • @aspirant0101
      @aspirant0101 3 дня назад +1

      नालयाकपणा करणाऱ्या घरी राहूनही करतात नाही करण्याऱ्या कसच नाही करत..... आणि आता कुठे गेली तुमची प्रसिद्ध म्हण टाळी एका हाताने वाजत नाही.... डिमांड करणारा कोण होता

    • @SaurabhSonawane-f5p
      @SaurabhSonawane-f5p 3 дня назад

      YACHI KIMMAT ATTA KALAT AHE MITRA LOKANA

  • @iindia18
    @iindia18 3 дня назад +31

    इंस्टा स्टार नाही तर ती वर्दीतील पॉर्न स्टार असेल...

  • @shubhamkanade567
    @shubhamkanade567 3 дня назад +21

    सर्वसामान्य लोकानी फक्त मतदान करायच बस 😅😅😅😅😅

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 дня назад +200

    गृहमंत्री छक्का असल्यामूळे गुन्हेगारी वाढली आहे .

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 3 дня назад +25

      भावा एक नंबर कमेंट केलीस तू माझ्या पण तेच मत आहे

    • @nikhilyenpure1877
      @nikhilyenpure1877 3 дня назад

      Kayda rahila nahi aata paisa dalo jali madun sutun yenar fadanavis bjp sarkar hatao Gujrati sarkar hatao desh bachao maharastra bacho

    • @pankajpawar6604
      @pankajpawar6604 3 дня назад +18

      तुझा घरी आला होता, जळ जळ समजती 😂😂😂

    • @Batamiofficial1216
      @Batamiofficial1216 3 дня назад +1

      हे अगदी बरोबर बोलला

    • @vishwajeetsonsale8542
      @vishwajeetsonsale8542 3 дня назад +1

      😂

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 3 дня назад +52

    😂 तिचा मित्र.? केव्हापासूनचा.? म्हणजे ही स्टेफनी आहे का.?
    🤨 ती बिचारी मुलगी फसली गेली आहे हिच्या मित्राशी लग्न करून.! ह्या मित्राला पण घ्या रिमांड मध्ये.! 🤜😩

  • @govindjadhav4803
    @govindjadhav4803 3 дня назад +10

    Suspend करा..... खूप तरुण मुलं नोकरीं साठी waiting ला आहेत

  • @SagarvPawar-qb1nt
    @SagarvPawar-qb1nt 2 дня назад +7

    तो परपुरूष नक्कीच त्याच्या मोठा साहेब असणार हे 1000% खर असणार. न त्या साहेबाने तिला कुठे तरी बघितली असेल. तेव्हाच हिला काय तर पैसै च आमिष दिले असणार

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 3 дня назад +15

    पुण्याचं नाव आता दिवसेंदिवस खराब होत चालले आहे.

  • @FireworksMagic
    @FireworksMagic 3 дня назад +63

    ९ कोटी रुपयांची मांडवली पूर्ण झाली कि परत कामा वर रुजू होतील ... फरक एवढाच पडेल कि आता पासून जरा जास्त हिस्से पडतील...! बाकी पोलीस किती इमानदार आहेत हे आज काल न्युज आणि सोशल मीडिया वरून दिसतच आहे.

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 3 дня назад +42

    मी प्रत्येक ठिकाणी म्हणणार नही पण बहुतेक ठिकाणी आपण रिपोर्ट देण्यासाठी गेलो तर एक दोन तास तर तसेच आपल्याला तात्काळट ठेवतात, माझ्या सोबत महिला वा तिच्या सोबतच्या व्यक्तीने मारहाण केली व मी तक्रार देण्यासाठी गेलो तर माझ्यावरच महिलेने केस केलेली आहे म्हणुन फोन केला वा पाच हजार दिल्यास आपण दे केस तिला मागे घ्याला लावू म्हणुन माझ्याकडून पाच हजार उखळले होते. मार आपण खा वा पैसे आपणच दया असे पोलीस.

    • @vishalkadam1870
      @vishalkadam1870 2 дня назад +1

      अहो तुम्ही त्या पोलीस अधीकाऱ्या ला पण त्या महिलेला पण संपून जेल मधी गेला असता तर बरं झालं असत

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 2 дня назад

      @@vishalkadam1870 एवढी हिम्मत येत नाही भाऊ मागे पत्नी, मुलं, आई आहे ना. आपण असं कृत्य केल तर त्यांना हाल भोगावे लागतील हे भीती असते.

  • @motorengineering1296
    @motorengineering1296 3 дня назад +11

    15 दिवस सस्पेंड होईल. परत धंदा सुरू

  • @digvijaypatil9269
    @digvijaypatil9269 3 дня назад +51

    Saglyat corrupted , character less , low moral asleli feild manje police .
    Ek advice deto kontya pan mulane police mulgi sobat lagn karu naye . Ani jar tiche parents or brother etc police asel tari pan karu naye . Nich astat te lok . Paise sathi kahi pan kartil

    • @somethingnew4825
      @somethingnew4825 3 дня назад +6

      💯

    • @kondajiborse4777
      @kondajiborse4777 3 дня назад +6

      एकदम बरोबर भावा 😂😂

    • @rutvi932
      @rutvi932 3 дня назад +2

      Are swatachi bayko ani bahin kay krta te bagh agodar.police mulinna bolanyapeksha
      Swata chuka karaychya ani police mulinna nave thevayache.je chukiche aahe tyana de na shivya baki mulini kay kele tula.swatachya familyalade laksh de.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 3 дня назад +4

      सगळ्यात बेकार वकील. मी हेच वकील बायका विषयी म्हणेन.

    • @kondajiborse4777
      @kondajiborse4777 3 дня назад +4

      @@rutvi932 तुझी कोणी तरी आहे वाटत या धंद्यात 😂😂😂

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 3 дня назад +20

    हा विषय संपूर्ण माहिती घेऊन न्याय द्यावा कारण टाळी एक हाताने वाजत नाही

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 3 дня назад +2

      अर्धसत्य 😂😂

  • @vaibhavsutar7663
    @vaibhavsutar7663 3 дня назад +7

    सर्वसामान्यांचं काय होणार हा प्रश्न तुम्ही लोकांनी सुधा उठवला पाहिजे...सामान्य जनतेचा आवाज बनून अशा लोकांना बंधक घातला पाहिजे

  • @slaer
    @slaer 3 дня назад +15

    खलरक्षणाय सदनिग्रहनाय

  • @swinil1103
    @swinil1103 3 дня назад +6

    म्हणून पोलिस ह्यांचा कोणीच मान सन्मान करत नाही आणि त्यांच्या बद्दल सहानुभूती राहिलेली नाही. ते कुठल्या गोळीबारात वीरगती प्राप्त झाले तरी ' मरू देत ना, आपल्याला काय करायचंय?' अशीच प्रतिक्रिया असते लोकांची🤣🤣

  • @DhAnAnjay_Rane05
    @DhAnAnjay_Rane05 2 дня назад +1

    पुणे विद्येचे (महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी) माहेर घर ❌ पुणे अपराधाचे माहेरघर ✅

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 День назад +3

    ढवळे मॅडम ला बुधवार पेठेत बसवायला पाहिजे फ्री सेवा

  • @minetejas4300
    @minetejas4300 День назад +1

    एकच शब्द अत्यंत परमपुज्य महीला आहेत त्यांना सर्व माफ कायदे सुद्धा त्यांना साथ देतात निर्दोष सोडुन द्या पुरूष चुकीचा नसतो तरी दाखवला जातो 😢😢😢😢

  • @user-pk7pu4sh8k
    @user-pk7pu4sh8k 3 дня назад +6

    हे निलंबन काय कामाचं हो.... यांना आर्धा भता चालू असतो... आणि पैसे देऊन हे परत बदली करून सेवेवर रुजू होतात...... टाका ना जेल मधे जसे सर्वसमण्या लोकांना टाकता.....

  • @sushant518
    @sushant518 3 дня назад +13

    पूण्यात जे corrupt अधिकारी आहेत त्याचे नाव् comment section मध्ये लिहा म्हजणे सगळ्यांना माहित होईल..

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 3 дня назад +19

    भारतीय कायदा जेंडर न्युट्रल करण्याची वेळ आली आहे .

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 дня назад +9

    तू पर पुरुष सोबत झोप मी माझ्या सिनियर सोबत झोपते

  • @ni3246
    @ni3246 3 дня назад +11

    शांतता राखा - गृहमंत्री आणि अमितेश कुमार झोपलेलं आहे उगाच त्रास देऊ नका.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 дня назад +19

    तीच्या गा ० भीलावा कढून (गरम करुना । चटका घ्या म्हणजे दुसऱ्या महिलेला असकरावणा लावणार नाही

  • @akashadhau2553
    @akashadhau2553 3 дня назад +3

    आणखी द्या स्वातंत्र्य...

  • @Sturbun_illusion
    @Sturbun_illusion 3 дня назад +12

    Tila ch zandu balm lavun shot lavayla pahije

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 3 дня назад +20

    काही च होणार नाही खालून वरून सगळे बरबटेल आहे

  • @tejaskumbhar8182
    @tejaskumbhar8182 2 дня назад +3

    पुणे पोलीस आयुक्त झोपायलाय काय.,ऑफिस सोडत नाही अजिबात.काय चालय हे पुण्यात.

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 3 дня назад +4

    न्याय म्हणजे काय? ३०० शब्दांचा निबंध का तारीख पे तारीख.?

  • @ParbanchoPorgo
    @ParbanchoPorgo День назад +2

    विषय भारी टीम तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ ची लांबी वाढवण्यासाठी
    किती संथ गतीने बोलताय तुम्ही........ आम्ही 2×speed वर बघतोय

  • @NageshDhaware
    @NageshDhaware 3 дня назад +11

    Hichya dhungnat mirchi thasli pahije

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 2 дня назад

      तुम्हीच हा देश बदलू शकता...😅😂

  • @pritampolekar2189
    @pritampolekar2189 3 дня назад +2

    तुम्ही खूप रोखठोक बोलता 😊❤

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 3 дня назад +3

    पण ती अस का करायला लावत होती. अणि 9 कोटींचा व्यवहारात कोण कोण सामील आहे त्याची चौकशी करावी

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 20 часов назад

    समाजात काही जण खराब आहेत पण त्यामुळे पोलिस आहेत समाज सुरक्षेत आहेत

  • @swapnilgaikwad7554
    @swapnilgaikwad7554 3 дня назад +4

    महाराष्ट्र पोलीस प्रमुखांनी कमेंट्स वाचून घ्याव्यात मोकळ्या वेळात

  • @kirangaikwad3747
    @kirangaikwad3747 День назад +1

    काही लोकांमुळे पोलीस बदनाम होत आहेत

  • @abasutar5375
    @abasutar5375 3 дня назад +4

    याच्या कडून काय आदर्श घ्यायचा 😂

  • @ganeshpakhale6030
    @ganeshpakhale6030 3 дня назад +5

    Pune city hatachya baher geli ahe, saglyach dushtrine
    Koyta
    Fasvegiri
    Dadagiri
    Roadrage
    He sarv normal ani common zal ahe

  • @saurabhshinde5799
    @saurabhshinde5799 День назад +1

    तिला dismis करा

  • @vilasmagdum2078
    @vilasmagdum2078 3 дня назад +1

    Great analysis

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 3 дня назад +7

    Characterless

  • @vvarad
    @vvarad 3 дня назад +2

    दाल में ....काही काळा हैं....😊
    दिशा चुकीची....आहे...पडद्यामागे वेगळच आहे काहीतरी

  • @NoobGamer-ot1id
    @NoobGamer-ot1id 3 дня назад +3

    Polisanbaddal ajibat sahanubhuti thevu nka.
    Te lok mahilanna ani mullinna khup vaet vagnuk detat.
    Complain karaila alelya mulilach ulat prashn vicharle jatat

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 6 часов назад

    इतके कष्ट करून पोलिस नोकरी मिळवतात मग तेच करतात जे पूर्वापार चालत आले आहे .

  • @user-km1ze4nd6s
    @user-km1ze4nd6s 3 дня назад +1

    भारतीय कोर्टातील पुरुष न्यायाधीशांचे लिंग बदल ऑपरेशन करून टाकावे ,असे न्यायाधीश स्री ला कधी क्रिमिनल मनातच नाही🎉

  • @nikhildighe3765
    @nikhildighe3765 3 дня назад +3

    अरे फकत निलंबित नाय डिसमिस करायला पाहिजे असल्या फंग्री ला

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 2 дня назад

    Parthamesh sir ji you are GREAT REPORTER

  • @LinxCorp-x8n
    @LinxCorp-x8n 2 дня назад

    Very Good 🎉

  • @prashantshirke149
    @prashantshirke149 4 часа назад

    हिची लाईफस्टाईल खूप हाईफाई आहे,सारख्या परदेशी दौरे बरेच काही

  • @risingstar3838
    @risingstar3838 3 дня назад +3

    सर्वसामान्यांचे लवळे लागणार अजून काय होणार 😅

  • @salterupesh9426
    @salterupesh9426 15 часов назад

    एकाधा आर्मी वाला शहीद झाला तर १०००लोक येतील पण एखादा पोलीस वाला मेला तर कोणीही येत नाही 😅

  • @shivkumarjadhav9274
    @shivkumarjadhav9274 3 дня назад +2

    Police system madhe reform zale pahijet.... corrupt police officer ani tyachya family chi property size keli pahije.

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 День назад

    Dada tu khupach chan kaam karto😊

  • @sanjaypathak613
    @sanjaypathak613 День назад

    खरंच चौकशी करण्यात येईल का ...की फक्त बनाव करून तीची सुटका करून परत तीला हेच काम करणयासाठी मोकाट सोडतील

  • @devenbudhadev6663
    @devenbudhadev6663 21 час назад

    पोलिसां सोबत मैत्री करू नये आणि शत्रुत्व पण पत्करू नये असे म्हटले जाते.

  • @prasadmankar7650
    @prasadmankar7650 День назад

    ही मॅडम कडाक हाय..आता सगळ इंस्टा अकाउंट ब्यान केले हीचा.

  • @ravimore790
    @ravimore790 3 дня назад +2

    फडणवीस व शिंदे साहेबाना व्हिडिओ पाठवा

  • @sunilkmvt15
    @sunilkmvt15 3 дня назад +2

    99 % police असे आहे.

  • @sanketshahapurkar1951
    @sanketshahapurkar1951 2 дня назад

    हि महिला पुलिस प्रामाणिक आहे जाणूनबुजून तिला त्रास दिला जात आहे.

  • @sachinkshirsagar1575
    @sachinkshirsagar1575 3 дня назад +1

    बाया म्हणलं की भानगडी होणारच

  • @AshokBankar-bx5wo
    @AshokBankar-bx5wo 16 часов назад

    याला अनैतिक संबंधाची किनार आहे
    साहेब बीबी ओर ओ

  • @AshokBankar-bx5wo
    @AshokBankar-bx5wo 16 часов назад

    गुन्हेगारी वृत्तीचे लोक कसे काय भरती होतात. चवकशी करा

  • @sunilkharat1468
    @sunilkharat1468 3 дня назад

    Well said

  • @babapatil2030
    @babapatil2030 2 дня назад

    खरंच पुणे पोलिस माजलेत

  • @marotishinde-rw6kl
    @marotishinde-rw6kl День назад

    गुन्हा सिद्ध होण्याअगोदर तुम्ही गुन्हेगार घोषीत पण केला...कोर्ट बंद कराव काय

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 3 дня назад +3

    Sir ashi dhamki dili asel ter tichyawar gunha dakhal kela pahije karan samanya mansani jar ashi kele aste ter gunha dakhal zala asta palak mantri zople ka

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 дня назад +2

    सर्व काही पैशासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायचा ?

  • @sumit06lad
    @sumit06lad 3 дня назад +1

    Suspending her is not solution!

  • @akshayshirke7363
    @akshayshirke7363 3 дня назад +2

    Are he fact ek prakaran aahe ata police dalat 90/ lok bhrasth jhalay

  • @babalupawar2939
    @babalupawar2939 День назад

    अरे भाऊ मी चौकीत गेलो होतो माझं काम होत तेंव्हा लेडीज पोलीस होती . मी तिचा संग बोलत होतो. तेंव्हा त्या मॅडम ला कॉल आला. ती मॅडम खूपडेंजरगप्पा मारत होती. मला लाज वाटली. तिचा बोळण्यार अस वाटत होत की. ती 1न. बेवडी होती. रोज दिवस भर हप्ता गेयचा आणि संध्याकाळी baar मध्ये बसायचं दारू पीत.

  • @Xxxv999
    @Xxxv999 2 дня назад

    या पोलिक यांना आत्मविश्वास हा नोकरी मिळवताना असतो एकदा पोलिस झालो की आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाहीत हा यांचा समज

  • @rakeshjagtap2132
    @rakeshjagtap2132 3 дня назад +1

    बडतर्फ करायला हवय...

  • @babumaske586
    @babumaske586 2 дня назад

    As long as home minister will be not changed your demand will be not sanctioned.

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 3 дня назад +4

    मतदार जनजागृती झाली पाहिजे जरा चुकून गाडी 2टकिवा 5मिनट पार्क केली तर फाइन मारतात एवढं धाडस कसं. करतात पांडुरंग ला न समजणारे आहे

  • @Explorer_Rahul_Patil_
    @Explorer_Rahul_Patil_ 3 дня назад +1

    Suspend??? Dismiss ka nahi?

  • @VISHALMORE-u4v
    @VISHALMORE-u4v День назад

    महाराष्ट्रात कुंपनच शेत खातंय...

  • @Dr.ShubhamKhade
    @Dr.ShubhamKhade 3 дня назад +2

    Aj kal police hafta nahi ghet...direct dhandach karat ahet

  • @ashishumare8912
    @ashishumare8912 3 дня назад +2

    Department che employees aslyamude tyana vachavnyache nkki prayatn honar? Karn department chya abru cha savaal ahen.... Jml tr firyadila dhamki che massage midu shktat
    Tyasathi tila CP. Ni protection dyave

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 3 дня назад +3

    महिला राज

  • @nilam_chougule
    @nilam_chougule 11 часов назад

    Baya

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 3 дня назад

    सर्व सन्माननीय पोलीस कर्मचारी आपणास हे काही नवीन नाही.पण सामान्य लोकांचा अंत पाहू नका.

  • @sag4938
    @sag4938 3 дня назад +1

    Pune to bihar naahi ..punech aahe ata bihar

  • @ishwars2910
    @ishwars2910 2 дня назад

    पुणे आता गुह्नेगर स्थान झाल आहें

  • @tejservices1899
    @tejservices1899 2 дня назад

    वाजे प्रकरण कुठं पर्यंत आहे त्याबद्दल बातमी द्या.

  • @footballlover6266
    @footballlover6266 22 часа назад

    तुमच्याकडे एकूण प्रकरणाची अपुरी माहिती आहे असं वाटतय....

  • @santoshsd1694
    @santoshsd1694 3 дня назад +2

    अर्धसत्य 😂 खरे काय ? दया कुछ तो गडबड है!!!

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 дня назад

    दिवसेंदिवस पोलिस दलावरील विश्वास कमी होत चालला आहे. गुन्हेगारी वाढण्यास राजकीय नेते, भ्रष्टाचारी प्रवृत्ती, कायद्याविषयी बेफिकिरी, नैतिक मूल्यांची घसरण,हव्यास, संस्कारांचा अभाव,भीतीचा अभाव इत्यादी गोष्टी जबाबदार आहेत.