Goa Dupatta Killer: एका मिसिंग केसमुळं १५ वर्ष जुना आरोपी Mahanand Naik गोवा पोलिसांना सापडला होता..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • #BolBhidu #Goa #GoaCrime
    गोवा, चिल वाईब, निवांत समुद्र, निसर्गाचा अविष्कार, जेवणाची जन्नत, फेसाळलेली बिअर आणि बरंच काही काही. नुसतं गोव्याचं नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर सगळ्या भारी गोष्टी येतात. मग तिकडं जायचा प्लॅन करु वाटतो, रात्रभर जागं असणारं गोवा बघू वाटतंय. पण आता रात्रभर जागं असणारं गोवा, संध्याकाळीच शांत व्हायचं, कारण होतं भीती, एका दुपट्टा किलरची. हा दुपट्टा किलर पोलिसांच्या अटकेत होता, तरीही. गोव्यातल्या मुली अनोळखी लोकांशी बोलायला घाबरायच्या, कुणाला लग्न स्थळ आलं, कुणाचं लग्न ठरलं तरी पहिली भावना भीतीची असायची, कारण तेच दुपट्टा किलर.
    या दुपट्टा किलर इतका खुंखार होता की त्याला पॅरोल मिळाल्यावरही लोकांनी आंदोलन केलं होतं. ही दुपट्टा किलरची स्टोरी काय होती ? त्याची दहशत कशामुळं पसरलेली ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 57

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 8 дней назад +53

    रात्री 10 वाजता
    बोल भीड़ू ❎ क्राईम भीड़ू ✅

  • @sagarthoke7001
    @sagarthoke7001 8 дней назад +14

    चिन्मय भाऊ ची पगारवाढ झालीच पाहिजे..अन्यथा बोल भिडू विरुद्ध आंदोलन करण्यात येईल...

  • @lahujadhav5502
    @lahujadhav5502 8 дней назад +24

    शांत डोक्याने स्टोरी सांगणारा चिन्मय भाऊ😊

  • @RudraTej01
    @RudraTej01 8 дней назад +16

    16 मुलीचा जीव घेतला तरी फाशी न देता जन्मठेप आणि तब्बल पॅरोल वर सोडला.
    काय न्यायवेवस्था आणि काय फडतूस कायदे 🤦

    • @macdeep8523
      @macdeep8523 8 дней назад

      British designed system to keep indian supressed, no justice for Indians so India will remain lawless this was the plan, pls spread this message everywhere

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 8 дней назад +52

    मॅच बघायची सोडून हे काय करालाय

    • @ajaysuryavanshi4435
      @ajaysuryavanshi4435 8 дней назад +1

      😅

    • @aviipatil
      @aviipatil 8 дней назад +4

      पोटा साठी करावं लागतंय ये माय 😂

    • @amitpote2820
      @amitpote2820 8 дней назад +2

      मॅच जिंकलो भाऊ...😊

    • @fy_bsc_cs_abhimanyu_gosavi8873
      @fy_bsc_cs_abhimanyu_gosavi8873 8 дней назад

      Aaray video 1-2 devas adi shoot hoti maag nanter editing hoti ane maag video upload hoti 2-3 jataat taycha madhe saral saral logic ahai dada 😂😂😂😂😂😂

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 8 дней назад +35

    काळा शर्ट,सावळा चिन्मय

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 8 дней назад +26

    अण्णा नाईक चा भाऊ आहे वाटत . रात्रीस खेळ चाले 😂😂😂

  • @goodboy_123
    @goodboy_123 8 дней назад +6

    ते जावुदेत पुण्यातील कार आपघाताचे काय झाले.. धंगेकर मॅनेज केला काय याचे पुढे काय झाले..

  • @rakdnotamaknayirp
    @rakdnotamaknayirp 8 дней назад +4

    I am from Goa. Thanks for sharing this story.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 8 дней назад +10

    आता मुलांची लग्ने होईनात, मुलींच्या अपेक्षा फार वाढलेत ,शेती घर 🏠, चांगल्या पगाराची नोकरी, आई वडील नको,आनी ह्या मुलाला कश्या फसल्या मुली 😮

  • @pratikkamble2202
    @pratikkamble2202 8 дней назад +4

    India..... India 👏👏👏🇮🇳

  • @Ganesh_Chavan123
    @Ganesh_Chavan123 6 дней назад +1

    स्टोरी म्हणजे चिन्मय
    चिन्मय म्हणजे विषय खोल

  • @ritikmanwar3460
    @ritikmanwar3460 8 дней назад +6

    Charles Sobraj mini version

  • @rahuldessai8640
    @rahuldessai8640 8 дней назад +1

    Love from Goa

  • @sahildon9776
    @sahildon9776 7 дней назад +1

    J. Krishnamurthy यांचा वर व्हिडिओ बनवा

  • @kavitazagade126
    @kavitazagade126 8 дней назад +2

    हा अण्णा नाईकचा लहान की मोठा भाऊ??

  • @wrestlinglifekusti6788
    @wrestlinglifekusti6788 6 дней назад

    Bhai tuch king aah6❤

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 8 дней назад +1

    गोव्यातल्या पोरी मॉडर्न आहेत त्या स्वतःच्या बापाला सुधा घाबरणाऱ्या नाहीत 😅

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 8 дней назад +3

    चिन्मय रात्री पेट्रोल क्राईम

  • @nishantranguwar4097
    @nishantranguwar4097 8 дней назад

    Dada ek video Supreme Hq Baner, Pune chya incident war banva..
    Tithe eka point war nehmi chalti gadi band padte kiva kharab hote.

  • @rajaa609
    @rajaa609 8 дней назад

    जिंकली मॅच

  • @kaveripawar3732
    @kaveripawar3732 8 дней назад

    😮😮😮😮😮

  • @prashantdaphle5303
    @prashantdaphle5303 8 дней назад

    😮

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl 8 дней назад +5

    Chinu bhau legend manus aahe🎉

    • @parsha_k5957
      @parsha_k5957 8 дней назад

      Tonan ghe tar tejo fodrichya

  • @MrSutar-hr5fq
    @MrSutar-hr5fq 8 дней назад

    भाऊ टॉर्सेकर वर वीडयो बनवा 😂😂

  • @sandeshsurve2660
    @sandeshsurve2660 8 дней назад +1

    Bhava Ram Ram kuthe Gela hotas yevdya devas

  • @swapnilhowal3584
    @swapnilhowal3584 День назад

    Lord चिन्मय

  • @akshayabhale3429
    @akshayabhale3429 7 дней назад

    ह्या video मध्ये तुमचं logic च कळत नाही आहे अधुरी माहिती दिसतेय 1का विषया वरून लगेच दुसऱ्या विषया वर shift होतंय so विडिओ बनवायचा म्हणून नका बनवू डिटेल मध्ये बनवा

  • @apgandhi12
    @apgandhi12 6 дней назад

    Bhau itka stoned asun pan chaan boltoy.

  • @rajraut2115
    @rajraut2115 8 дней назад

    माझं नाव 😂😂

  • @darshans.gosavi2527
    @darshans.gosavi2527 6 дней назад

    Murder 2 story

  • @gajananpawashe9424
    @gajananpawashe9424 8 дней назад

    देव मानुस पार्ट ३😂😂

  • @trivenimore2117
    @trivenimore2117 8 дней назад +2

    First comment

  • @dsptt111
    @dsptt111 7 дней назад

    देव माणूस😂

  • @mayurgadhave4071
    @mayurgadhave4071 8 дней назад

    1st Like nd comments 🎉❤

  • @Dadabhau914
    @Dadabhau914 8 дней назад +1

    चिन्मय भाऊ UP चा विकास दुबे याच्यावर पण एक स्टोरी बनवा

  • @anilrathod5309
    @anilrathod5309 8 дней назад

    Goa ny bpya bagay jajat sarv 😂😂😂

  • @vishwajeetpatil921
    @vishwajeetpatil921 8 дней назад

    जरा वाटू द्या बोल भिडू.. neet scam var video करा

  • @Braincellbytes1711
    @Braincellbytes1711 8 дней назад +1

    Bhava 205 maarle 😂