खूप छान सर . सर मी मक्का लागवडीच्या वेळी, 10 26 26 .एकरी एक गोणी . सिंन्गल सुपर फास्टपेट एकरी एक गोणी . आणि झिंक सल्फेट 10 kg. असे टाकले आहे. आणि माझा दुसरा डोस DAP , युरीया , MOP , झिंक सल्फेट . असा आहे चालेल सर काही प्रोब्लेम्स नाही ना. कृपया मला कळवा. 🙏.
Super information
Thank you
खूप छान सर .
सर मी मक्का लागवडीच्या वेळी, 10 26 26 .एकरी एक गोणी . सिंन्गल सुपर फास्टपेट एकरी एक गोणी . आणि झिंक सल्फेट 10 kg.
असे टाकले आहे.
आणि माझा दुसरा डोस
DAP , युरीया , MOP , झिंक सल्फेट .
असा आहे चालेल सर काही प्रोब्लेम्स नाही ना.
कृपया मला कळवा. 🙏.
Mop आणि DAP आता देऊन टाका
झिंक सल्फेट आणि युरिया तुरे निघण्याच्या स्टेज ला द्या