वर्ष २०१३-१४, just passout, new job, new City, एकटा मुंबई सारख्या शहरात, आणि ही मालिका, एक वेगळच bond, रोज न चुकता आपल्या आवडत्या अभिनेत्रीची ही मालिका बघणं, मुक्ता चा नैसर्गिक अभिनय, मालिका मधली अख्खं कुटुंब, no imotional drama, साधी सरळ मलिका, १० वर्षानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या बिघडल्या ही, पण हे गाणं एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जात, वाशी च्या खाडी वरून जेव्हा जेव्हा लोकल जाते, आपसूकच हे गाणं ऐकवास वाटतं, आता ही...
निलेश मोहरीर मराठीतले रत्न आहे, कमी गाणी करतो, पण जी करतो ती जबरदस्तच करतो. अत्यंत सुमधूर आणि सुंदर गाणी असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाण्यातला प्रत्येक शब्द नीट कळतो, प्रत्येक शब्दावर योग्यतेवढा भार असतो, शब्द उगाज कसेतरी चालीत घुसडलेले नसतात
या सरीअल सोबत खुप आठ्वणी आहेत ......माझ्या वडिलांना खुप आवडायची ही सरीअल....कट कारस्थान वगैरे अस काही नव्हात यात...छान सर्वांनी येकत्र बसुन बघण्यासारखी सरीअल होती
2024 मध्ये हे गाणं ऐकतोय, पण काही क्षणासाठी 10 वर्षे मागे गेलो मी. किती सुंदर मालिका होती, रोज न चुकता पहायचो. मुक्ता आणि स्वप्निल ची जोडी म्हणजे क्या बात......❤
आता पर्यंत बनलेल्या जितक्या सिरीयल एका बाजूला आणि "एका लग्नाची दुसरी गोष्ट" एका बाजूला. सिरियल मधले सगळे पात्र एकास एक सरस..मग ती माई आजी असुदे किंवा माऊली...❤❤❤ साधारण पणें १० ते १२ वेळ संपूर्ण सिरीयल पहिली तरीही मन नाही भरत. खूप छान अशी शब्द रचना... संपूर्ण सिरीयल चे सारांश एका ओळीत.. वाट होती माझी तुझी जरी वेगळी सोबतीची तरी आस सांग का लागली? फिरुनी पुन्हा नवे .. नाते मला हवे, जीव तुटतो का हा असा रे सांग ना...❤❤❤❤
असे वाटते हैं गाणं फक्त आणि फक्त या जोडी साठी लीहल n बनवले गेले आहे.. सोनेरी पान ची मानकरी ही सिरियल.. ही सिरियल पुन्हा होऊ शकत नाही. Once in a lifetime ❤
अप्रतिम शब्दरचना आणि मधुर आवाज यार.. ☺ एवढ गोड असू शकत एखाद गाण..! 'नक्कीच' का नाही..❤ मंगेश दादा आणि वैशाली ताईचा मनाला स्पर्श करुन जाणारा आवाज निलेश दादाच जादूई संगीत.. कमालच 💗
हे गाणं ऐकलं की इतकं छान वाटतं की, आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या माणसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आणि तशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणी नसेल तर ती लवकरात लवकर आपल्या आयुष्यात यावी असं वाटतं. एवढं अप्रतिम आहे गाणं.👌👌👌 कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही.
हे गाणं लहानपणी ऐकताना किती निरागस मन आणि प्रेम दोन्ही होत, आताच्या पिढीला याचा अर्थ नाही कळणार... कदाचित आपल लहानपण खूप छान होत अस म्हणायला हरकत नाही. आपल्याला खर प्रेम काय असत, हे तेव्हापासून चांगलाच कळलं असेल. ज्यांना सर्वांना हे गाणं मनापासून आवडत आणि ते ऐकून अलगद जुन्या आठवणी डोळ्यासमोरून जाऊन रडू येत. आणि त्यानंतर छान असा आनंद ही ...❤
Still listening to this gem in 2021… ♥️ आज पर्यंतची सर्वांत आवडती मालिका... प्रत्येक शब्द नि शब्द जुन्या आठवणी जाग्या करून जातो.. kind of emotional now.. 🥺 #ghanaradhaforever
hya serial madhe pratek nata khup apratimritya nibhavla ahe, relationships madhil complications khup changlya prakare handle kele aahet ,aayushyat asa jodidar bhetne mhanje suvarna yoga, radha cha premat padlyanantarcha role kai nibhavla ahe mukta ne hats off tila tula reply kela karan mla hi khup shikayla bhetla hya serial madhun,
Kharach kiti chan arthapurn gane ahe, serial suddha mala avadali. Mi jast Indian serial baghat navte Eka lagnachi dusri goshta ani uncha maza zoka ya serial kharach mi punha you tube var baghte.
This is still one of the most played song of my playlist.. Every time i listen to this song.. Tears flow out making my heart remember a very special person of my life. ❤
I can partially understand Marathi. I was introduced to this song by a friend who was from Mumbai in 2012 during my college days.... I was and still am in awe of this song. Also miss those days.❤️
Me comment thynar Ani tyvdat tuji comment read kyli..... Me pn jyala like karychi to pn aaj konasobat khush asel.... Dolyat Pani ally....last days athvun
माझे खूप आवडते सिरीअल गाणे.... तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........तुझ् या विना..... तुझ्या विना.......तुझ्या विना......तुझ् या विना.....तुझ्या विना...... भास का हा तुझा होतसे मला सांग ना.... लागते ओढ का सारखी अशी सांग ना..... झालो अनोळखी माझा मलाच मी, वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना..... तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........ उमजून सारे जरी खेळ हा मांडला तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला झाले आता जरी होते जसे मनी का हे बदलले अर्थ सारे सांग ना.... तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........ वाट होती माझी तुझी जरी वेगळी सोबतीची तरी आस सांग का लागली फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे जीव तुटतो का हा असा रे सांग ना..... तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........ तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........ गायिका: वैशाली सामंत. गायक: मंगेश बोरगावकर. संगीतकार: निलेश मोहरीर. मालिका: एका लग्नाची दुसरी गोष्ट. नायिका: मुक्ता बर्वे. नायक: स्वप्नील जोशी. दिग्दर्शक: सतीश राजवाडे.
आजवरची अप्रतिम मालिका... ना सुड ना कट कारस्थाने.... फक्त कुंटुंबातील आनंद आणि .... खरं प्रेम ❤
Aadi khare goad goad sarva ❤
अशी सिरियल पुन्हा होणे नाही
वर्ष २०१३-१४, just passout, new job, new City, एकटा मुंबई सारख्या शहरात, आणि ही मालिका, एक वेगळच bond, रोज न चुकता आपल्या आवडत्या अभिनेत्रीची ही मालिका बघणं, मुक्ता चा नैसर्गिक अभिनय, मालिका मधली अख्खं कुटुंब, no imotional drama, साधी सरळ मलिका, १० वर्षानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या बिघडल्या ही, पण हे गाणं एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जात, वाशी च्या खाडी वरून जेव्हा जेव्हा लोकल जाते, आपसूकच हे गाणं ऐकवास वाटतं, आता ही...
Because he is the best , no need for appreciation ❤
मी आजही न चुकता रोज रात्री झोपताना हे गाण ऐकतो
Same Bhawa ❤
Mhajha pan similar story ani bonding ahe ❤
Vashi local bridge is best thing...mi mitwa ikayacho
निलेश मोहरीर मराठीतले रत्न आहे, कमी गाणी करतो, पण जी करतो ती जबरदस्तच करतो. अत्यंत सुमधूर आणि सुंदर गाणी असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाण्यातला प्रत्येक शब्द नीट कळतो, प्रत्येक शब्दावर योग्यतेवढा भार असतो, शब्द उगाज कसेतरी चालीत घुसडलेले नसतात
या सरीअल सोबत खुप आठ्वणी आहेत ......माझ्या वडिलांना खुप आवडायची ही सरीअल....कट कारस्थान वगैरे अस काही नव्हात यात...छान सर्वांनी येकत्र बसुन बघण्यासारखी सरीअल होती
2024 मध्ये हे गाणं ऐकतोय, पण काही क्षणासाठी 10 वर्षे मागे गेलो मी. किती सुंदर मालिका होती, रोज न चुकता पहायचो. मुक्ता आणि स्वप्निल ची जोडी म्हणजे क्या बात......❤
आता पर्यंत बनलेल्या जितक्या सिरीयल एका बाजूला आणि "एका लग्नाची दुसरी गोष्ट" एका बाजूला.
सिरियल मधले सगळे पात्र एकास एक सरस..मग ती माई आजी असुदे किंवा माऊली...❤❤❤
साधारण पणें १० ते १२ वेळ संपूर्ण सिरीयल पहिली तरीही मन नाही भरत.
खूप छान अशी शब्द रचना... संपूर्ण सिरीयल चे सारांश एका ओळीत..
वाट होती माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली?
फिरुनी पुन्हा नवे .. नाते मला हवे,
जीव तुटतो का हा असा रे सांग ना...❤❤❤❤
असे वाटते हैं गाणं फक्त आणि फक्त या जोडी साठी लीहल n बनवले गेले आहे.. सोनेरी पान ची मानकरी ही सिरियल.. ही सिरियल पुन्हा होऊ शकत नाही. Once in a lifetime ❤
0o .
एक अजब गारवा पसरतो मना मध्ये हे गाण ऐकल्यावरती खुप छान गायलेय आणि नकळत आठवणी ताज्या घडल्या सारख्या समोर येतात . खुप छान गाण
✌👍
❤️❤️😭😭😭 किती सुंदर सिरीयल होती किती छान दिवस होते ते
Ajun hi Zee yuva var lagte sandhyakali 7:00 vajta
@Manisha Tandel yes
Kharach....miss those days
@@priyankagharat9124 नोटिफिकेशन पाहायला म्हणून आलो, परत ऐकलं, जुन्या आठवणी डोक्यात रुंजी घालायला लागल्या, गहिवरून आलं😢
Ho kharch bhava
कोण कोण आजही हे गाणं एकतय? ❤
मी
Mi
Mi
Mi
शब्द च नाहीत... अप्रतिम...आणि मालिका तर खूपच भारी होती....I love mukta
शब्द झाले परके आणि सुर ते अनोळखी
भोवती सारे असो पण नाव एक माझ्या मुखी
तूच शब्द तू सुर तू कविता तूच भावना
सांग मी जगू कसा एकटा तुझ्या विना तुझ्या.
Nice words
Nice 🙂
कितीही मन उदास असेल तिरिही हे गान एेकताच खुप जुने आठवनी डोळासमोर येतात आणी मन एकदम शांत होत….
अप्रतिम शब्दरचना आणि मधुर आवाज यार.. ☺ एवढ गोड असू शकत एखाद गाण..! 'नक्कीच' का नाही..❤ मंगेश दादा आणि वैशाली ताईचा मनाला स्पर्श करुन जाणारा आवाज निलेश दादाच जादूई संगीत.. कमालच 💗
हे गाणं ऐकलं की इतकं छान वाटतं की, आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या माणसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आणि तशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणी नसेल तर ती लवकरात लवकर आपल्या आयुष्यात यावी असं वाटतं.
एवढं अप्रतिम आहे गाणं.👌👌👌
कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही.
Kharch. ... khup chhan gana ahe
हे गाणं लहानपणी ऐकताना किती निरागस मन आणि प्रेम दोन्ही होत, आताच्या पिढीला याचा अर्थ नाही कळणार... कदाचित आपल लहानपण खूप छान होत अस म्हणायला हरकत नाही. आपल्याला खर प्रेम काय असत, हे तेव्हापासून चांगलाच कळलं असेल. ज्यांना सर्वांना हे गाणं मनापासून आवडत आणि ते ऐकून अलगद जुन्या आठवणी डोळ्यासमोरून जाऊन रडू येत. आणि त्यानंतर छान असा आनंद ही ...❤
खरंच.... इतकी वर्षे झाली तरी या गाण्यातला ओलावा अजून सुद्धा तसाच आहे....अप्रतिम गायन आणि शब्द मनात कोरणारे.....❤
2023 तरी पण still मी आज पण हे song ऐकतो. खुप छान वाटते. आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत आपले पूर्ण आयुष्य जगायला भेटल्यावर.
मराठी भाषा किती गोड आहे राव..प्रेम म्हणजे काय हे आपल्याच लोकांना अधिक माहिती आहे वाटतं..🤘🤘
😅😅
Its one of the "most played" songs in my cell, kitihi aikal tari samadhan hotch nahi....love Swapnil and Mukta..❤❤❤
Ho na khrch
Same here...... सुंदर मालिका आणि सुंदर गीत...
Still listening to this gem in 2021… ♥️ आज पर्यंतची सर्वांत आवडती मालिका... प्रत्येक शब्द नि शब्द जुन्या आठवणी जाग्या करून जातो.. kind of emotional now.. 🥺 #ghanaradhaforever
July 2022
खरेच खुप छान होती हि मालिका..
March 2023
May 2024 ऐकतोय..... अजून पर्यंत या गाण्याला तोड नाही. अजून सुद्धा तोच ओलावा आहे या गाण्यामध्ये जो 10 वर्षा पूर्वी होता....❤
किती मस्त सीरियल होती... दर थोडे दिवसांनी पाहते...प्रत्येक वेळेस काही ना काही चांगलं शिकायला मिळत या सीरियल मधून
hya serial madhe pratek nata khup apratimritya nibhavla ahe, relationships madhil complications khup changlya prakare handle kele aahet ,aayushyat asa jodidar bhetne mhanje suvarna yoga, radha cha premat padlyanantarcha role kai nibhavla ahe mukta ne hats off tila
tula reply kela karan mla hi khup shikayla bhetla hya serial madhun,
Is this serial available on any online platform??
@@avinashgurav3486 ruclips.net/video/qJQJElTaxlo/видео.html
@@avinashgurav3486 zee 5
अप्रतिम मालिका, unique content ❤️ with मुक्ता and स्वप्नील 😍
आजपर्यंत अशी मालिका कधी झाली नाही आणि होणारही नाही 😊 न भूतो न भविष्यती 🎉🎉🎉🎉
Kitida aikav yaar he song 5 yr zale tarihi ajun hi titkach ka aavadte he song…khup memories aahet hya song madhe mazya….love forever this song…..
कटकारस्थान शिवाय ही मालिका होऊ शकतात आणि त्याही सुपर डूपर हिट
Listening in 2020... still the same magic of the song...
काही गाणी कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही..त्यापैकीच हे एक गीत.❤
शब्द,स्वर,मंत्रमुग्ध धून केवळ समाधान ...❤
हे गाणं खूप छान आहे आणि हयाची जोडी एक नंबर अशी जोडी शोधून मिळणार नाही
तुझ्या गाण्या मुळे फक्त ती दिसते , वारंवार ती मनाला छळते ...! इतके सुंदर गा अजुन ती खरी दिसावी आशेची किरण नक्की उगवावी....!
I was in 10th...that time...best time...best serial...best couple...best actors(all characters)...best story...best song...best lyrics...best music❤️
Except Vivek Lagu
Mohan Joshini purna karayla havi hoti serial...
I was in standard 3 when this serial used to Air on Zee Marathi.. best serial till date and one of the best intro song 💯⚡👍
Samee
2011-12 कॉलेजचे ते दिवस❤❤ वेळ किती पटकन निघून जाते...हे गाणं ऐकलं की ते दिवस आठवतात..आणि तिथेच सगळं सुरू आहे असं वाटतं...
This song deserve 1 Billion views. ❤️❤️❤️❤️
आवडती जोडी आणि आवडते गाणं😍
Me-too
ओढ त्या ओढणीची.....
सांग का या वाऱ्या लां....
विसावा ही मीच का...
तुझ्या त्या ओढणीला.... ❤️❤️
हाच मार्ग असावा.....कदाचित
तुझ्या माझ्या भेटीचा...!!!. 🤩
खुपच सुंदर आहे हे गाणं,,
कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही 👌👌👌💝
खूप छान सुंदर गाणे आहे . ऐकल की खूपच relax fill yeto
नवीन लग्नाचे दिवस आठवतात
तीच filling yete
हे गाण एवढे चांगले का आहे यार....कितीही वर्ष ऐकले तरी समाधान होत नाही.....
Kharach khoop sundar🥰🥰
College life ch aatvn yet yaar, kharch khupp chaan diwas hote te
College life ch aatvn yet yaar, kharch khupp chaan diwas hote te
Mast
Ho kharach khoup Sundar song aahe he saglya aathvani jagya hotat
College che divas athvle yarrrr kiti sunder divas hote te.....😔☮💯🌎
👌🏻ek no song aahe khop kahi sangun jata
खरचं हे गाणं ऐकलं की मनाला खूप बरं वाटतं ❤❤❤
कोणा आवडीच्या वेक्तीचा चेहरा समोर आल्याशिवाय राहत नाही जो हे गाणं पुनः पुन्हा ऐकतो 👍😊
आज खूप दिवसातून हे गाणं ऐकलं.. मन गहिवरून आलं आणि पाठोपाठ पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा स्लाईड-शो सुरू झाला.. गाणं कधीचं थांबलं पण, ......😔
हि मालीका आणि हे दोघ...... ही त्यावेळी ची सीरीज आहे जेव्हा आम्ही 90' वाले नुकतेच तारुण्यात आलो होतो😂😂😂😂त्यामुळे ही फेव्हरेट सीरियल होती......
अगदी बरोबर......
Kharach kiti chan arthapurn gane ahe, serial suddha mala avadali. Mi jast Indian serial baghat navte Eka lagnachi dusri goshta ani uncha maza zoka ya serial kharach mi punha you tube var baghte.
Zee varchi hi malika aajhi mazhi favourite aahe...aani he gaana kiti sundar swarbaddh kela aahe
Awesome song, खूप छान वाटत परत दे दिवस परत यावेशे वाटतं. Miss u .......
This is still one of the most played song of my playlist.. Every time i listen to this song.. Tears flow out making my heart remember a very special person of my life. ❤
I can partially understand Marathi. I was introduced to this song by a friend who was from Mumbai in 2012 during my college days.... I was and still am in awe of this song. Also miss those days.❤️
हे गाणं ऐकलं की निःशब्द होतं मन... ❤️...
अतिशय सुरेख प्रेम गीत सुमधूर सुरेख गायकी 🙏
हे गाणं ऐकले कि मला मला माझ्या खूप जवळच्या माणसाची आठवण येते ❤
What a beautiful song and lyrics and voice is cherry on top .. so suithing ❤
किती वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही।परत परत ऐकावं असच वाटते। खूप छान सिरीयल होती।
Bapre khupach Sundar aahe ghane and thumi dogh Music tr khupach Sundar तुझ्याविणा 🙏👏🔔🌏🎶🎵⛳🏡😎🎻🥁😍
हे गाणं कधी जुनं नाही होणार❤
Love this couple , serial..Radha ..& Ghana 👌😍😘
This serial is emotion even after almost 10 year..
School pasun college ani aaj , sagle diwas athawale , i hope mi jila like karaycho ti khush asel aaj kona brobar tari... 😊😊
Tu ahes ka?
Darshan More : Ho , mi ekta khush aahe 😊😊
Ho asel na pan kadhi tari tujya aathvnit dole bhijun Jat astin tiche pan
sahi yaarr... masta bolas re...
Me comment thynar Ani tyvdat tuji comment read kyli..... Me pn jyala like karychi to pn aaj konasobat khush asel....
Dolyat Pani ally....last days athvun
Mukta tai khup superbb ani laych bhari ahe 👍🏻❤
Wooow hi serial sampavun atta gana akaila aale 😂😘😘😭 miss those days
एखाद्याला प्रेमात पाडेल असं गाणं आहे हे ❤
Beautiful song ,what a feeling ,so special for someone.
ह्या गाण्याची खुप आठवणी आहेत माझ्या ❤️ , so all time favourite ❤️
कधी कधी अस वाटत की हे सगळे गाणे प्रेमाला एवढं काल्पनिक करतात की खऱ्या आयुष्यत असे काही सापडतच नाही आणि कदाचित घडत पण नसावे।
माझे सगळ्यात जास्त आवडते गाणे.. Nilesh is all time favorite
आवडती मालिका गाणं एकूण खूप काही आठवणी जाग्या होतात यार
आता 2021 मध्ये सुद्धा हे गाण एवढं फ्रेश वाटतंय ना आणि सिरीयल तर लाजवाब च 👍👍
तुझ्या विना.......
कसं चाललंय आयुष्य काय सांगू 😔
Ajun hi hey song Navin ch vatate
Excellent song and still I can watch this serial in 2020 .. great feelings
Absolutely right I can also watch this
Serial today also becoz memories are engaged in this serial.🥰
@@prachipanvalkar3661 hope you watched already.. I just finished watching this in lockdown period... Zee5 is best option
आम्ही पण पाहिली पूर्ण lockdown मध्ये माझ्या घना सोबत 😍😍😍
Swapnil Ani mukta chi Jodi....nehmich mala aawdte....khup mast ...aani gaan 1 no...🥰😍😍🥰
माझे खूप आवडते सिरीअल गाणे....
तुझ्या विना.....
तुझ्या विना......तुझ्या विना........तुझ्
या विना.....
तुझ्या विना.......तुझ्या विना......तुझ्
या विना.....तुझ्या विना......
भास का हा तुझा होतसे मला सांग
ना....
लागते ओढ का सारखी अशी सांग
ना.....
झालो अनोळखी माझा मलाच मी,
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना.....
तुझ्या विना.....
तुझ्या विना......तुझ्या विना........
उमजून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला
झाले आता जरी होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांग ना....
तुझ्या विना.....
तुझ्या विना......तुझ्या विना........
वाट होती माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली
फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांग ना.....
तुझ्या विना.....
तुझ्या विना......तुझ्या विना........
तुझ्या विना.....
तुझ्या विना......तुझ्या विना........
गायिका: वैशाली सामंत.
गायक: मंगेश बोरगावकर.
संगीतकार: निलेश मोहरीर.
मालिका: एका लग्नाची दुसरी गोष्ट.
नायिका: मुक्ता बर्वे.
नायक: स्वप्नील जोशी.
दिग्दर्शक: सतीश राजवाडे.
Same here
कमीत कमी 1000 वेळा ऐकले असेल हे गाणे तरी अजूनही मन नाही भरले माझे
KHUP CH MANMOHAK GANE❤❤❤❤❤❤❤
मंगेश borgavkarcha आवाज khupach suit kartoy.. Pramanik pana distoy... Kaljala bhidat tyacha aavaj
Khupch Chan song...Ani mangesh cha awaZ kitsch khupch Chan .....love u
Evergreen freshness.... ऐकताना गुणगुणल्या शिवाय राहावतच नाही
Man I used to listen to this on Loop…2nd,3rd,4th STD my evergreen days man I wish I could go back
Listen on somebody's demand... Loved it
प्रेम ❣️= this song 😍
"मला तर नेहमी असं वाटतं की हे गाणं माझ्यासाठीच लिहिलं गेलंय....
जणू काही माझ्या आयुष्याची कहाणी आहे ही"
अप्रतिम स्वर आणि काळजाला भिडणारे संगीत
या पेक्षा सुंदर गाणं मी कधीच एकले नाही
Masta gaana ahe👌🏽👌🏽👌🏽faar nostalgic vatta aikun.....I reminds you of a time that didn't really exist😅
😅🤣👌
Kiti chan song aahe...mi aaj pahilynda aaykal. Aahe ... aaykth basav vathy.....😘😘😍
Listening in 2019....❤
Awsm composition n singers ne char chand lvle best jodi ever Marathi industry love swapnil n mukta. Thnks for uploading newnes ala life la aikun
Nice composer nilesh sir and awesome voice vaishali mam
I was in junior college, This song makes me happy, a different imotional attachment with this song❤❤❤
Still feeling the magic of song in 2022......missing those golden days😐
Sagalyat mazya manhala bhavanari ol mhanaje "umajun sare jari khel ha mandala, tarihi kasa sang na jiv ha guntala"....😍🙆♂️❤️
या गाण्यात एवढा गोडवा प्रेम आहे की ऐकून समाधान होते. ❤️
I Love this song
Very heart touching song miss u Chandan 2012 aapn ektr song ekycho v manycho aaj Tu dusri sobt aahe bt aaj hi me Tula visrli Nahi
Lovely n heart touching song after so long time m listening this but then too it's really love to listen
आर्तता खूप भावते
I m really crying while listening this song.. very emotional ❤😥
What a great show, nostalgic. Remember returning from college to see my mother watching this show on TV.
खूपच छान आहे गाणं. ऑल टाईम टॉप वाला
Aaj pan tuzi aatwan yete khup...miss you
उमजून सारे खेळ हा मांडला....