भक्ती तो कठीन / किशोर महाराज दिवटे / पंढरीनाथ महाराज कदम/ kishor divate
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel KISHOR DIVTE
कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा:
9923331195
संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा:
9960562159 9923331195
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या RUclips Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9923331195
Email : Kishordivate81@gmail.com
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel KISHOR DIVTE
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌👌👌🙏🙏🙏🙏
किशोर दादा तुमच्या .गायन ऐकून मी मंत्रमुग्ध झालो 👍👍👍👌👌👌 खूपच खूपच सुंदर गायन केले. मन भारावून गेले 🙏🙏 राम कृष्ण हरी
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
गायन महर्षी श्री.दिवटे महाराज अप्रतिम 💖💖
एक नंबर दिवटे महाराज राम कृष्ण हरी
खूप गोड आवाजात गायले अप्रतिम शब्दच नाहीत राम कृष्ण हरी
फारच छान गायन, वादन आहे , जय हरी माऊली 🙏🙏
बरं झालं गायन आणि वादन ऐकून गेजगे बाबांनी ठेका नाही धरला.छान, अप्रतिम 🙏
माऊली तुमची कमेंट वाचून मला खूप हसू आले😂😂😂जय हरी
जय हरी🙏
पंढरीनाथ महाराज कदम जबरदस्त
अप्रतिम
दिग्गजांची जुगलबंदी मन तृप्त झालं
जय हरी माऊली 🙏🙏
फार उत्तम अप्रतिम सुर ताल लय
जय हो महाराज जी अप्रतिम सुंदर 🚩
गायन आणि वादन अप्रतीम
खुप खुप सुंदर गायन महाराज आपण आपल्या मधुर वाणी ने खूप प्रचलित आहात....
आपले गायन गोलटगाव ता. जी. छ. संभाजीनगर येथे करण्याच्या आम्ही गावकरी नियोजनात आहोत...
अहिर भैरवी राग आहे..खूप सुंदर..
अहिर भैरवी राग असा नसतो महाराज .
दिवटे महाराज भरकटले
जया जय राम कृष्ण हरी
वा.... दिवटे बुवा वा....
दिवटे महाराज एक नंबर गायले
आपण तर साऊंड सिस्टीम वर फिदा❤❤
कदम महाराज गोड
राधे राधे प्रणाम करतो
खुपचं छान माऊली
खूपच छान गुरुजी
अप्रतिम राम कृष्ण हारी 🙏
🙏जय हरी माऊली 🙏 अप्रतिम 🙏🙏🙏
Wa Sundar jadi kishor m guruji nice
अतीशय सूंदर
खूप छान आहे चाल
मस्त महाराज एक नंबर
वा माऊली खुप छान
Wa maharaj number ek
Pandharinath Kadam maharaj. Khup ground to earth person aahet 🥰
अप्रतिम दिवटे म.👌👌👌👍💐
क्या बात है सुपर्ब गायन वादन वा वा
वा सुरेख फारच छान अप्रतिम गोड आवाज आहे माऊली
छान माऊली
आपल्या सर्वच चाली उठावदार आणि गोड असतात.कृपया हा राग कोणता आहे ते सांगा ना महाराज
अहिर भैरव 🙏🚩
Jai Hari Mauli Chan Gaiyan WA super music system wa divte maharaj Frfect chal wa super sur wa 🌹🌹🌹
गुरुजी खुप छान
खुप छान❤❤❤❤
सूपर
खुपच छान महाराज 🙏👌👍👍👍
खूप छान चाल
राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन झाले
जय हरी माऊली 🙏🙏
RAM kurshan hare Maharaj
जय हो बाबा 🙏
जय हो दिवटे बाबा 🙏🙏🥰
गायक तर खुप आहेत दादा पण पोटातुन गाण आहे दादा तुमचं
Khup chan mauli👌🏻👌🏻aalapi 1 no👌🏻🔥
वाह🙏
खूप छान गायन वादन
Khupch chan aawaj maharaj
खुप छान
महाराज आपल्या आवाजाला जादू आहे
Jai ho🚩🚩🙏🙏
वा क्या बात है बाबा जी
Kadak
Jai Hari maharaj Chan Jodi aahe dhoge Chan gaiyan ( divte maharaj. @Narayan F. maharaj. @Thorat Gurji. thigachi juggle bandi ekhadya kiratana made pahawayla milu dhya Maharashtra made ek No kiratan Hoyle jai Hari maharaj 🌹🌹🌹
पंढरीनाथ महाराज 1नं
Swarat,, aawaaz de re dada🎵🎵🎵🎵🎵😃😃😃👍👍
जबरदस्त खतरनाक
अप्रतिम गायन
Super
राग अहीर भैरव
पंडीत दासोपंत स्वामी यांचे पट्ट शिष्य मंगेश महाराज जाधव यांना महाराष्ट्रात तोड नाही
Mind blowing i
अप्रतिम गायन वा,! मन प्रसन्न होतो
Very nice chal jai Hari Mauli khup Chan gaiyan super sounds System WA 🌹🌹
👌👌 चांद
वा गूरूजी
👌👌👌👌👌👌
❤
तोडच. नाही महाराज
Apratim
🙏
Bas⚡⚡
🙏🙏🙏
Sanjay pawar
खुप छान आवाज
आवाज देरे दादा वा 😀😀😀
Nice
👌👌👌👌👌👌👌
Chaan gaylay kuthala raag aahe
👌👌👌👌
khup god ahe pan purn chal takaychi hoti
सपुर्ण कर्तण टाका
Sarkari,hira
Maharaj te mrudangacharya Maharaj kon aahe te sangana
Mangesh maharaj jadhav
Hya sarkha dusra Anand an sampraday nahi
गायन वादन अप्रतिम पण साऊंड सिस्टीम नीट नाही
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खुप छान महाराज
गायन आणि वादन अप्रितम
खूपच छान महाराज