मा. जयंतराव पाटील यांची आरडोर सीड्सच्या कृषी विकास प्रदर्शनास भेट..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • दिनांक 13,14 व 15 फेब्रुवारी 2024 रोजी तुंग ता. मिरज जि. सांगली येथे संपन्न झालेल्या आरडोर सीड्स या कंपनीच्या 'कृषी विकास' या प्रदर्शनास मा. जयंतराव पाटील यांनी भेट दिली व आरडोर सीड्सच्या तब्बल 62 व्हरायट्यांची पाहणी केली त्याचबरोबर सर्व व्हरायट्यांचं कौतुक देखील केलं. आरडोर सीड्स कंपनीचे एम. डी विकास नलावडे यांच्यासोबत कंपनीच्या कामकाजबाबत चर्चा केली व आरडोर सीड्स प्रा. लि. या कंपनीस शुभेच्छा दिल्या..
    🔴अधिक माहितीसाठी संपर्क- 9545097999 / 9545230999
    🔰Follow Us On Social Media...👇
    ♦️Instagram : / ardourseeds
    ♦️Facebook : / ardourseeds
    ♦️ RUclips : / @ardourseeds
    ♦️Whtsapp : wa.link/uqla4p
    ♦️Website :ardourseeds.com
    #ardourseeds #jayantraopatil #ncp #agricultural #farmingindustry #farmers #india #maharashtra #krishivikas #exhibition #kalingad #marigold #chili #viratvijay #muskmelon #politicalperson #vip #politicalleader

Комментарии •