फडणवीसांची सोपी भाषाही विरोधकांना कळेना! | Amit Kale | Devendra Fadnavis | Nirmala Sitharaman |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #devendrafadnavis #nirmalasitharaman #ajitpawar #budget
    आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. देशात प्रत्येक घटकावर लक्ष देणारा संतुलित अर्थसंकल्प अस वर्णन आपल्याला या अर्थसंकल्पाचे करता येईल. एकीकडे हे चित्र असताना देशातील आणि खास करून महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी या अर्थसंकल्पावर नेहमीच्या पठडीतले शब्दबाण चालवून हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटल आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचला आणि त्यानंतर लगेच काही क्षणात अशा प्रतिक्रिया बाहेर येऊ लागल्या. मुळात हा अर्थसंकल्प अशा प्रतिक्रिया देणार्यांनी समजून तरी घेतला का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

Комментарии • 44

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Месяц назад +2

    खरे आहे... महाराष्ट्राला भरपूर मिळाले आहे...
    वाचण्याचे, जाणून घ्यायचे कष्टही विरोधकांनी घेतलेले नाहीत..दिली प्रतिक्रिया ठोकून...

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Месяц назад +2

    अगदी योग्य आणि एकदम बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही अमितजी !

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Месяц назад +5

    विरोधकांची प्रतिक्रया ही अर्थसंकल्प सादर करण्या अगोदर तयार असते.😂😂

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Месяц назад +12

    राष्ट्रवादीचे जे चेहरे दाखवलेत त्यांना अर्थसंकल्प या विषयावर बोलण्याची कुवत नाही.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Месяц назад +9

    Df political king 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Месяц назад +8

    विरोधकांना धडकी भरली आहे अर्थसंकल्पातील

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Месяц назад +8

    गाडून टाकू म्हणणाऱ्यांना आणि त्यांना समर्थन करणार्‍यांना ठोकणे हे शब्दात ही असते हे कळून घ्यायचे नसतेच.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Месяц назад

    अमित जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 Месяц назад +4

    विरोधकांच बरोबर आहे,यात ' त्यांच्या ' साठी काही नाही.

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 Месяц назад +1

    Kale tumche vishleshan Yogya aahe great Devendra fadanis👍👍

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j Месяц назад

    सुंदर अति सुंदर

  • @Nation_first1
    @Nation_first1 Месяц назад +13

    फडणवीस जे बोलले की विरोधकांना ठोकून काढा याचा अर्थ विरोधकांना कळ लाच नाही.त्यांनी त्याचा शब्दशः अर्थ काढला आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +3

      बुद्धीमत्ता तेवढीच

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 Месяц назад +2

      त्यांना एव्हढे कळले असते तर विरोधी बाकांवर कशाला बसले असते ! महा विकास आघाडीचे नेते पण बहुतेक त्या पप्पुसारखेच बलकबुद्धी आहेत हे त्यांनीच सिद्ध केले आहे गेल्या दोन वर्षात !😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +4

      @@ghanshyammore6030 2014 पर्यंत अशा च लोकांच्या हातात सत्ता होती देवालाच काळजी म्हणून मोदींची निवड झाली नाहीतर आताच्या पाकिस्तान पेक्षाही वाईट अवस्था झाली असती

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Месяц назад

    उत्तम❤❤❤

  • @shrikantdeshmukh1442
    @shrikantdeshmukh1442 Месяц назад

    उत्तम माहिती....

  • @pravinsuryavanshi2161
    @pravinsuryavanshi2161 Месяц назад +3

    विरोधकांना सगळं समजतं... ते फक्त जाणून बुजून अर्थाचा अनर्थ करून प्रतिक्रिया देत आहेत... येवढे वर्ष राजकीय क्षेत्रात असताना त्यांना कळत नाही असे शक्य आहे का?

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Месяц назад +3

    अनेक विद्वान विरोधक हे अर्थतज्ञ आहेत तर, ज्यांना लगेच अभ्यास करून ताबडतोब प्रतिक्रिया देता येतात !

  • @user-sr3pu2db3f
    @user-sr3pu2db3f Месяц назад +1

    छान!

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Месяц назад +1

    Very precise 👍

  • @nitin.patil.
    @nitin.patil. Месяц назад +3

    आयुष्य भर खासदार राहून देखील ज्यांना फक्त गच्चीवर वांगे लावून करोडो रुपयांची माया जमा करण्याची सवय लागली आहे. ते अचानक अर्थ तज्ञ होवून आपली लायकी सिध्द करत आहे.

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv Месяц назад

      याला म्हणतात प्रतिक्रिया,क्या बात है,बहूत खुष.

  • @gajananbidkar384
    @gajananbidkar384 Месяц назад

    विरोधी पक्षात अर्थ समजून घेण्याची कुवतच नाही विशेषता मागील मुख्यमंत्री याना अर्थ सकल्पातल काही कळतच नव्हत

  • @pramodinamdar424
    @pramodinamdar424 Месяц назад +3

    काहीही होऊ द्यात विधानसभा निवडणुकीत bjp ला matdan करा अन्यथा पुढील काळात आपणाला अधिकारही रहाणार नाहीत

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Месяц назад +2

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या काळात रोजगार हमी योजना हाटली नाही ऊंस भाव कमी देऊन तोंच पैसा ईलकशेन मध्ये वाटून निवडणूक जिंकतात हि निति

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 Месяц назад

    विधान सभे ला सर्वांनी अवश्य बीजेपी ला मतदान करावे.

  • @gokulkharde8755
    @gokulkharde8755 Месяц назад

    Kale tumiche vevchan khup mast aste me darroj irkto nice vivichan

  • @mohangurav9243
    @mohangurav9243 Месяц назад +2

    Virodhi. Party. La. To. Bandalbaj. Ahe. He. Sangane. Tyancha. Dharma. Ahe

  • @dineshnaik8093
    @dineshnaik8093 Месяц назад

    Hya vahyat lokakadun apan chaglyachi apeksha Kashi karu shakto.

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 Месяц назад

    Doke aslelyalach arthsankalp kalato.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад

    अर्थसंकल्पात विरोधकांना काहीही मिळाले नाही ही प्रतिक्रिया अंतर्भूत असेल !😂😂

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx Месяц назад

    अमोल को लहे सुसो रोहीत पवार यांचा साठी अरथ संकल्प खाणयासाठी नसलयाने महणून तर ओरडायला लागलेत यांना अरथ संकल्प माहित असता तर तामिळनाडूचया प्रायव्हेट कंपनीने यांना संसद रत्न दिला असता का संसद रत्न मिळवण्यासाठी यांना पैसे भरावे लागतात तेवहा मिळतो

  • @dr.meghrajkapoor2200
    @dr.meghrajkapoor2200 Месяц назад +1

    आपल्याला संपूर्ण कॉपी मिळाली काय

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      मगकाय तुला मिळालिका

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 Месяц назад

    Lachar Danka Kubdya valya var Meharban v Maharastra behal

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 Месяц назад +1

    ह्या बाईला finance minister केल्यावर मध्यम वर्गाला बाम्बू मिळणार हे अपेक्षित होते. मोदि बद्दल वाटणारी भक्ती कमी होत चालली आहे.

  • @dr.meghrajkapoor2200
    @dr.meghrajkapoor2200 Месяц назад

    आपली मानसिकता कमी zali