गावाकडचे मतदान - आईने केले चुलीवर गावठी चिकन | Voting & Gavran Chicken, Nivali| Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 28

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 Час назад +6

    अवी दादा गावचा राजवाडा खरोखर राजवाड करून टाक लहान असला तरी चालेल पण पक्का करून टाक भावा आईला पण बर वाटेल 🙏❤❤

  • @pravindesai3981
    @pravindesai3981 59 минут назад

    खूप छान 👌👍

  • @देवरुखचाअमरपर्शराम

    Dada khup let video yetey rojchya roj pathav na plz 🙏

  • @SwapJa-mx7fh
    @SwapJa-mx7fh 27 минут назад

    Amhi vote karun 6 divas zhale

  • @rohinichafekar8263
    @rohinichafekar8263 Час назад

    खुप मस्त

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 Час назад +1

    अविनाश खूप दिवसांनी गावठी चिकन पाहिले 😂 मजा आली .
    एक विचारावं से वाटते तुमच्या गावी जोड धंदा म्हणून गो पालन करत नाही का ? मग दूध उत्पादन करून चांगला धंदा होईल

  • @RajveerLad-m3y
    @RajveerLad-m3y 2 часа назад

    Matdan hoeun Shinde sarkaar la bahumat milale ❤❤❤ khup fast aahes bhaava tu

  • @ambar4976
    @ambar4976 59 минут назад

    dada video tevdha late ka asto ani video madhe date of vlog takat ja

  • @akashchaudhari3189
    @akashchaudhari3189 57 минут назад

    तुमच्या कडे कोण उमेदवार उभे होते

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 Час назад +2

    अविनाश गावठी चिकन धुताट का 🐓🐓

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Час назад

      नाही धूत. धुतले तर चव कशी राहील.

  • @ParasShere
    @ParasShere Час назад

    Dada udyach nakki na

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 Час назад

    खूप दिवसांनी विडिओ आला

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w Час назад

    आम्ही मतदान केले आहे

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk Час назад

    मी हाताच्य पंजा लां दिला होता पण तो आमदार पडून गेला❤❤❤

  • @nileshkhot7007
    @nileshkhot7007 Час назад +1

    निवळी मधे आलो होतो गणपतीपुळे ला जाताना पायरी काय दिसली नाही तिथे 😅😅

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Час назад +1

      गणपतीपुळे जवळ आहे ती रत्नागिरी निवळी. मी राहतो ती संगमेश्वर निवळी. बरेच जण highway पासून जवळ आहे म्हणून त्या निवळीत जातात

    • @nileshkhot7007
      @nileshkhot7007 Час назад +1

      @@KokankarAvinash आम्ही संगमेश्वर मार्गावर आहे ती निवळी लागली होती आम्ही शिराळा मार्गे अंबा घाटातून आलो होतो

    • @nileshkhot7007
      @nileshkhot7007 Час назад

      साखरपा देवरुख संगमेश्वर मार्गे गणपतीपुळे

  • @arunutekar2661
    @arunutekar2661 4 минуты назад

    Tumcha matdar sangh konta.

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 Час назад +1

    TUMHI TO GODA MASALA KASA BANVATA TE SANGA NA .

  • @vishnunaik778
    @vishnunaik778 Час назад

    😂

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 Час назад +1

    किती उशीरा विडिओ पाठवताय साहेब मतदान झालं निकाल पण आले आमचंच सरकार पण आलयं

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Час назад

      आमच्याकडे सरकारने अजून इंटरनेट एवढे स्ट्रॉंग नाही दिले ना ... जोके पार्ट. मनावर नका घेऊ

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 Час назад +1

    आईने मतदन केले नाही का ?🙏🙏

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk Час назад

    तुम्ही कोणाला दिलं अवि दादा❤❤❤