अवी गावाला लय थंडी हाय.शेकोटी पेटवुन शेकत बसायची मज्जा लय भारी असते.संदयाकाली लवकर जेवन करुन गोदडीतील झोप म्हणजे लयच भारी.... जगातील श्रीमंत माणूस कोण असेल तर ज्याला अन्नासोबत भुक आहे . अंथरुणा सोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसर्यांना देण्याची ताकद आहे तोच खरा श्रीमंत.....आपल कोंकण सुंदर कोकण
लालफुलाचे झाड होते त्याला वसईत म्हणजे पश्चिमेला गावात बटण झाड म्हणतात कच्च्या पपईचे लोनचे छान लागते म्हणजे वेळेवर बनवतात ते तू कुठे आहे निर्मळची यात्रा आहे २६ते ९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळचा विडियो बनव अस मला वाटते
अवी गावाला लय थंडी हाय.शेकोटी पेटवुन शेकत बसायची मज्जा लय भारी असते.संदयाकाली लवकर जेवन करुन गोदडीतील झोप म्हणजे लयच भारी.... जगातील श्रीमंत माणूस कोण असेल तर ज्याला अन्नासोबत भुक आहे . अंथरुणा सोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसर्यांना देण्याची ताकद आहे तोच खरा श्रीमंत.....आपल कोंकण सुंदर कोकण
खूप दिवस वाट पाहत होतो गावाकडच्या व्हिडिओ ची ❤
तुझं घर जुने आणि कौलारू आहे पण हे घर म्हणजे खरंच आपला राजवाडाच असतो.
Kay aavaj dilat dada आय waw ek number ❤❤❤❤ kharch te शब्द ya pudhe eikayla bhetnar nahi ❤❤
Ha bhacha lai bhari bolt hota
Aae kusha. Gava ek number.
Mast vedio❤
Ek no vlog, back to Village, mast, relax vlog.
Avni mast bolayli lagli aata ❤
Gaovche feeling mst aste kadhi pan java Bara vatat.nice volg enjoy
दादा गावच्या व्हिडिओंची😍 वाट बघत असतो❤
ते पपई च्या झाडात दोन प्रकार असतात ...त्यात नर आणि मादी हे प्रकार आहेत..ते झाड आहे ना ते तुमच ते झाड ...नर आहे....म्हणून त्याला पपई लागनार नाही.....
अवि दादा मी संगमेश्वर ला आलो होतो गणपतीपुळे ल गेलो होतो आम्ही फॅमिली होती नाय तर आलो असतो निवळी ल ❤❤❤
Next time नक्किच या ❣️
एक no विडिओ
Most awaited video..❤❤❤
Khap chan Ata gavche video
Very nice video
Avani talking very sweet nice video dada 👌
Masat
खूप दिवसांनी दादा तूझा विडीओ आला अवनी❤
खूप दिवसांनी व्हिडिओ आला अविनाश
नालासोपारायला कोठे राहतोस... मला भेटायचं आहे तुला मी पण नालासोपारालाच राहतो... मी आचोळे गाव मध्ये राहतो.... 😊 मी चिपळूण चा आहे दादा...
Namaskar Dada
Nice vlogs
NICE VIDEO ❤❤❤🎉🎉🎉
Dada lvkr ye gavala aani Devgad madhe ye mi yeto hanayla bus depot 😊😊❤❤
❤❤
ata gavche vedio yenar Mast dada
❣️
Avinash Next Year Tu Swat chi SCORPIO N gheun gavi jashil ...All the best bro .... Nice vlog blessings
Khup दिवसांनी video ala roj बघायचा येतो का video
लालफुलाचे झाड होते त्याला वसईत म्हणजे पश्चिमेला गावात बटण झाड म्हणतात कच्च्या पपईचे लोनचे छान लागते म्हणजे वेळेवर बनवतात ते तू कुठे आहे निर्मळची यात्रा आहे २६ते ९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळचा विडियो बनव अस मला वाटते
Dada sakali jaun bajarpeth explore kar na
हो नक्किच
नमस्कार दादा खूप दिवसांनी आता गावाकडच्या निसर्ग सौंदर्य पहायला मिळेल
हो ❣️
Kokamchya pananchi chatni kartana aaicha vedio tak
Ha shiddhu na ky na ky shodht asto😂
😂😍
वातावरण change jhaly aavaj change jhalay
दादा तूझी तब्येत थोडी नरम वाटत आहे. आवाज बसलेला वाटतोय
Are dada tya papai chya zadala warti aarpar khunti thok warchya bajula. Papaya lagtat tyala nantar.
Avni ❤
Me pan yetoh address patav😊
FIRST COMMENT
Thank you
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT AVANI ❤🎉
Thank you so much
दादा त्या जुन्या कॅसेट आणि वाकमन काय करणार आहात तुम्ही? तुम्हाला नको असेल तर मला देणार का?
अविनाश ते सुपारी ची फुले आहे
बांबर्डे चा पाला म्हणजे कसला पाला आहे अविनाश त्याचे उपयोग काय असतात ते सांग
त्याचा उपयोग ती पोपटी करतात ना मातीच्या भांड्यात त्याच तोंड त्या भामूरडी च्या पल्याणी बंद करतात त्या पानांना खूप सुगंध असतो
Thanks
Tu zagde na olkto ka chipunche
अवनी खूप बडबडगीते बालगीते बोलत आहे
हो दादा. Sorry call उचलायला जमला नाही जमला. करेन लवकरच
❤
गावाला खूप थंडी आहे काय दादा
होय तर एकदम भयंकर
❤❤❤
❤❤❤❤