संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥ काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥ शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥ तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥ काय करावीं साधनें । काय एक नव्हे तेणें ॥ध्रु.॥ शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥३॥ तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥४॥
फार गोड आवाज आहे माऊलींचा अशा किर्तनकारांमुळेच संप्रदाय टिकून आहे.
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माउली महाराज. अतिशय सुश्राव्य अर्थपूर्ण गोड किर्तन. चरणी दंडवत
अत्यंत सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी माऊली
Khup god ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर किर्तन👌👌
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत
🙏
🎉🎉🎉
राम कृष्ण हारी
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
संत मारगी चालती
जय हरी विठ्ठल माऊली महाराज
रामकृष्ण हरी माउली खुपच सुंदर कीर्तन
राम कृष्ण हरी माऊली
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥
काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥
शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥
तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥
Jay hari mauli
राम कृष्ण हरि
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
संत मारगीं चालती ।
त्यांची लागो मज माती ॥१॥
काय करावीं साधनें ।
काय एक नव्हे तेणें ॥ध्रु.॥
शेष घेईन उच्छिष्ट ।
धाय धणीवरी पोट ॥३॥
तुका म्हणे संतां पायीं ।
जीव ठेविला निश्चयीं ॥४॥
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी
Jay hari mauli
रामकृष्णहरि महाराज 🙏🙏🙏
राम कृष्ण हारी