ह.भ.प.छोटे माऊली कदम यांची प्रत्येक किर्तन सेवा खूप खूप मनाला स्पर्श करून जाते. अतिशय श्रवणीय आणि सुंदर किर्तन. खरोखर महाराजांना प्रणाम. महाराष्ट्रातील अतिशय नामवंत गायक साथीला आहेत.प्रकाशजी महाराज कातकाडे, कुंदनजी महाराज बोरसे यांच्या किर्तन चाली आम्ही कायम ऐकत राहतो. कुंदनजी महाराजांनी गायलेली अंतिम चाल डोलायलाच लावते.त्यांच्या प्रत्येक चालीत प्रचंड गोडवा असतो.ही चाल संपूच नये असे वाटते. कुंदनजी महाराजांना मनापासून प्रणाम. किर्तन सेवा अप्रतिम. गायन अप्रतिम. वादन अप्रतिम. फक्त शुटींग मध्ये अनेक ठिकाणी थोडी थोडी कटछाट जाणवली. यापुढे अशी कोणतीच कटछाट होणार नाही अशी काळजी चित्रीकरण करणारे नक्कीच घेतील अशी अपेक्षा. || राम कृष्ण हरि ||
ह.भ.प.छोटे माऊली कदम यांची प्रत्येक किर्तन सेवा खूप खूप मनाला स्पर्श करून जाते. अतिशय श्रवणीय आणि सुंदर किर्तन. खरोखर महाराजांना प्रणाम.
महाराष्ट्रातील अतिशय नामवंत गायक साथीला आहेत.प्रकाशजी महाराज कातकाडे, कुंदनजी महाराज बोरसे यांच्या किर्तन चाली आम्ही कायम ऐकत राहतो.
कुंदनजी महाराजांनी गायलेली अंतिम चाल डोलायलाच लावते.त्यांच्या प्रत्येक चालीत प्रचंड गोडवा असतो.ही चाल संपूच नये असे वाटते. कुंदनजी महाराजांना मनापासून प्रणाम.
किर्तन सेवा अप्रतिम.
गायन अप्रतिम.
वादन अप्रतिम.
फक्त शुटींग मध्ये अनेक ठिकाणी थोडी थोडी कटछाट जाणवली.
यापुढे अशी कोणतीच कटछाट होणार नाही अशी काळजी चित्रीकरण करणारे नक्कीच घेतील अशी अपेक्षा.
|| राम कृष्ण हरि ||
रामकृष्ण हरी🙏🙏 खूपच सुंदर चिंतन🙏
हभप ,आळंदी निवाशी ,माऊली महाराजपायी वंदन.
रामकृष्णहरी 🙏
सुंदर ते ध्यान....... खुपच सुंदर🙏🙏👌रामकृष्ण हरी
🚩🙏🌺🌸☀️🌼🌻!! माऊली श्री ज्ञानदेव तुकाराम !! !! राम कृष्ण हरी माऊली !! 🚩🙏🌺🌸☀️🌼🌻
राम कृष्ण हरी कुंदन महाराज बोरसे शेवटची चालखुपच छान गायली न्हावीवरूनतुकारामबोरोले
वै .गुरुवर्य रामगिरी महाराज चरणी दंडवत.
रामकृष्णहरी 🙏
तुका म्हणे तुमचा दास शेवटची एकदम गोड गोड
सगळच उत्कृष्ट
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌
श्री गुरु माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏
माऊली तुमच्या वाणीला कोटी कोटी साष्टांग दंडवत नमन, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,जय हरी विठ्ठल,
🙏🙏
सुंदर ते ध्यान अभंग गोड गायला आहे
खूप छान माऊली
महाराज खूपच सुंदर
जय हरी
जय हरि जय शामनाथ
रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्णहरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्णहरी
Jay Shriram
शूटिंग एकदम उत्कृष्ठ केली आहे
साऊंड सिस्टिम ही उत्कृष्ट
आता एकच दम ते म्हणजे वारकरी ह्रदय ज्ञानेश्वर माउली कदम
🙏🙏
शब्द नाही त कमेंट करायला 👏👏👏👏👏👏👏👏👏
हेंचि जतन करा दान ।
धरुनी चरण राहिलों तो॥१॥
घ्यावी माझ्या हातें सेवा ।
हेचि देवा विनवणी ॥ध्रु.॥
आणीक कांहीं न घालीं भार ।
बहुत फार सांकडें ॥३॥
तुका तुमचा म्हणवी दास ।
त्याची आस पुरवावी ॥४॥
जय जय राम कृष्ण हरी🙏🚩🚩🚩
रामकृष्णहरी 🙏
ह्याच कीर्तनाची वाट पाहत होतो आम्ही धन्यवाद रामकृष्ण हरी.....
राम कृष्ण हरि
परभणी येथुन गजानन महाराज
🙏🙏
डहाणू जी.पालघर येथून श्रवण.राम कृष्ण हरी.
रामकृष्णहरी 🙏
Ram krishna hari
छोटे कदम माऊली सास्टांग नमस्कार .कार्तिक वद्य वारी मध्ये माऊली यांची किर्तन ऐकली पवन मावळ धर्म शाळा.केंद्रे महाज, स्वामी कडे दासोपंत..
1:30:16
दान इतुले द्या मज दीना
म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा
🙏
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
छान
JALKEKAR anil maharaj umesh maharaj yanchi kirtan taka
Reminder
Dnyaneshwar maharaj Patil jalkekar yanche kirtan upload kara
🙏
जय जय राम कृष्ण हरी....🙏