सूर्यप्रकाशात बसून सुर्य प्राणायाम ही आयडियाच भन्नाट आहे. मी स्वतः डॉक्टर आहे आणि मला हे माहित आहे की सूर्यप्रकाश शरीरातील प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे. त्यात तुम्ही प्राणायामातील ज्या मनाच्या अवस्था सांगितल्या सांगितल्या त्या अफलातून आहेत. मला खूप सुंदर अनुभव आला. माझी सर्वांना विनंती आहे की हे प्राणायाम सूर्यप्रकाशात बसून नक्की करा व अनुभव घ्या.
जय गुरुदेव माऊली जी पहिली गोष्ट म्हणजे आपण खूप छान निसर्गाच्या सानिध्यात मध्ये बसून हे प्राणायाम करून दाखवत आहात. मोरांचे आवाज पक्ष्यांचे आवाज आपल्या जवळून नदीचे झुळझुळ पाणी वाहते आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आमच्यापर्यंत शब्द वाटे पोहोचत आहे. माऊली जी मी या प्राण्यांचा अनुभव घेतलेला आहे. आज आपण हे प्राणायाम करून दाखवले आणि केले पण अतिशय सुंदर अनुभूती आली. डोकं शांत शरीर ऊर्जावान मन प्रसन्न आतून आनंदाचे लहरी वाहत आहेत. खूपच छान वाटले माऊलीचे प्राणायाम करून अतिशय छान आपले खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤
खूप छान scientifically प्राणायामाचे फ़ायदे समजून सांगितले माऊली जी.. रोज सकाळी नियमित २ वर्षांपासून साधना करत आहे.. दिवसेंदिवस खूप,छान शारीरिक,मानसिक बदल होत आहेत.. प्राणायाम नियमित केल्याने हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढत आहे.. शांत,relax वाटते.. दिवसभर उत्साही,energetic असते.. खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏
जय गुरूदेव माऊलीजी खरंच आहे खरंच बरं वाटतं माऊलीची मी ज्ञान योगाशी जोडल्या पासून खूप आनंदी वाटतं जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗🤗
Wow खुप सुंदर सांगितले आहे माऊली जी.especially सूर्यप्रकाशात आणि luckily आपली साधना चालू असताना जेव्हा प्राणायाम चालू असतात तेव्हा सूर्योदय होत असतो आणि छान कोवळी किरणे अंगावर पडत असतात..आपला मेंदू हे आपली मुळे आणि त्याच्या शाखा शरीरभर त्यामुळे डोकं शांत हवे..मला हे प्राणायाम मुळात साधना पूर्ण करतो त्यामुळे migraine complete गेला.शिवाय आहारातील बदल आणि आपले सत्संग यामुळे सगळेच आजार गायब होतात..खुप हॅप्पी राहते..इतके सिंपल दिसत जरी असले प्राणायाम तरी खरंच खूप फायदा झाला ह्यामुळे शारीरिक आणि मानसिक..उर्जादयी वाटते ..शितली शितकारी तर लगेच फरक दिसतो..कारण मी एकदा माझ्या खाण्यात तिखट आले तेव्हा मी शितली शितकारी केली आणि थोडे ठेकर आली आणि पोट छाती थंड वाटले.. मस्त फरक जाणवला...हे रोज करते मी नियमाने..
या प्राणायामात ४-२-६-२ नाही. यात४-४-८-४.... खुप सुंदर अनुभूती आली. सुर्यशक्ती चा अनुभव येतोच फक्त मनात पुर्ण श्रद्धा हवी. सत्संगाची जागा सुंदर आणि छान आहे .. जय गुरुदेव...
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 माऊलीजी मी सुर्यप्राणायाम, सुर्यनमस्कार प्राणायाम, शिवलिंगी प्राणायाम आपल्या सोबत केले सुर्यासोबत केले खुप छान वाटत आहे आता रोजच करणार👏👏❤️❤️
जय गुरुदेव 💐 आज सकाळी गच्चीवर सूर्य प्राणायाम केले. आपण सांगितल्याप्रमाणे सूर्य प्राणायाम करताना श्वासाबरोबर सूर्याची ऊर्जा शरीरामध्ये येत आहे अशी जाणीव होत होती व पूर्ण प्राणायाम केल्यानंतर शरीर व मन सूर्याच्या ऊर्जेमुळे उत्साहाने भरून गेले होते. गच्चीवर सूर्य प्रकाशात हे प्राणायाम केल्यामुळे व सोबत योगासन केल्यामुळे खूप सुंदर अनुभूती आली. धन्यवाद माऊलीजी 🙏
आत्ताच या तिन्ही प्राणायामाचा अनुभव घेतला. मन एकदम शांत झाले. खरच जादू आहे प्राणायाम म्हणजे. प्राणायाम करण्यापुर्वीचे आम्ही आणि केल्यानंतर चे आम्ही एकदम बदलून जातो.
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏 पाच वर्ष झाले माऊलीजी रोज आपली झूम साधना करते रोजध्यान प्राणायम करते खूप छान वाटते माझी सर्दी आणी डोके पूर्ण निघून गेली खूप छान पध्दतिने सरळ सोप्या भाषेत समजावून सागंतात माऊलीजी 🙏👍 माझा वेरीकोस वेन चा पण त्रास खूप कमी झाला रोजची नियमित दोन तास आपली साधना करते आणी रोज आपला गोपाळ काला खाते खूप आनंदी आनंद जीवन चालू आहे धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव माऊलीजी मी दररोज आपले नेहमीचे सूर्यनमस्कार व प्राणायाम व ध्यान करतच आहे.. पण हा विडियो पाहिल्यावर हे तीन प्राणायाम केले तेव्हा पासून खुपच सुंदर अनुभव आला शरीरात एक नवीन ऊर्जेचे वलय प्राप्त झालं होतं.. खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी प्रणाम मी जेव्हापासून शिबिर केलं आणि माऊली जींचे हे प्राणायाम करते तेव्हापासून डोकं दुखी झोपेचा त्रास ऍसिडिटी कोलाइटिस हे सर्व आजार दूर झाले प्राणायाम मुळे काम करण्याची क्षमता वाढली आदमी फार लवकर थकून जात होते माझ्या ने घरातले पूर्ण काम सुद्धा करण होत नव्हत आता मी घरातले सर्व काम करू शकते त्यामुळे माऊलींचे खूप खूप आभार खूप खूप ऋणी प्रणाम जय गुरुदेव
चैतन्य वनात आल्या पासून रोज 2 तास सकाळी साधना करत असून आता गोपाळ काला पण घेत आहे आणि आजचे नविन प्राणायाम 3 हे पण सुर्यप्रकाशात बसून केले खूप खूप आभार माऊलीजी माझ्या बीपी च्या गोळ्या सुटल्या अजून बरेच शारीरिक ञास कमी झाले आता मात्र कारणा शिवाय मी नेहमीच आनंदी राहते घरामध्ये कोणी आपल्या मनाविरुद्ध वागले तरी मी आतून शांत आहे कोणतीच गोष्ट धरून ठेवत नाही सोडून देण शिकले मी आता फक्त माऊलीजी मूळे खूप खूप धन्यवाद तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माऊलीजी 😊🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी प्राणायाम करत असताना सूर्यशक्तीची जाणीव होत होती. ज्ञानयोग शिबिर केल्यापासून रोज ध्यान आणि प्राणायाम करत असताना खूप सुंदर अनुभव येत आहे.😇
खुप छान अनुभव आला सुर्याची उर्जा आज अनुभवली... सुर्यनमस्कार प्राणायाम करताना हाताच्या तळवे गरम झाले..खुप घाम आला..माऊली 💐 धन्यवाद... जय गुरूदेव माऊली☀💐🌞 😀😃😄😆☺😊🤣😂😇
जय गुरुदेव. आज सकाळी रोजची साधना पूर्ण झाल्यानंतर माऊलीजींनीं सांगितलेले प्राणायाम केले. आज नवीन 3 प्राणायाम शिकायला मिळाले. खुप छान वाटले. मन एकाग्रत होते. खुप खुप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम माऊलीजीं 😊😊😊
मैंने आपके एक वीडियो में प्राणायाम की पीडीएफ फाइल के बारे में सुना। मुझे व्हाट्स एप पर एक पीडीएफ फाइल मिली। मैं पिछले कुछ दिनों से प्राणायाम कर रहा हूं। मेरी सारी थकान दूर हो गई। टेंशन दूर हो गई। दिन भर ऊर्जावान रहता है। यह प्राणायाम करने से दैनिक अनुभव होता है।
जय गुरुदेव.. नविन तीन प्राणायाम सांगितले माऊलीजींनी मनाची शक्ती वाढविण्यासाठी.. ते प्राणायाम करत असतांनाच सुंदर फिलिंग्ज् जाणवत होत्या आतमध्ये.. रोज काहीतरी नविन घेऊन येत असतात माऊलीजी आपल्यासाठी.. धन्यवाद माऊलीजी.
*जय गुरुदेव माऊलीजी* *आज सकाळी लवकर काही कामानिमित्त* *बाहेर गावी जायचे होते म्हणून झूम साधनेवर* *चार च प्राणायाम केले व निघालो* *गाडी चालवत प्रवास केला* *पण अंग टातून गेले होते* *मग आता हे बघितले व पूर्ण व्हिडीओ पहिला आणि नंतर माझं माझं मी हे माऊलीजी नि शिकवले ले प्राणायाम जवळपास अर्धा तास केले मला एवढे छान, हलके, फ्रेश वाटायला लागलंय* *एक प्रकारची ध्यान अवस्थाच मी अनुभवली आहे* *अजून माझ्या साधनेत या आज तुम्ही* *शिकवलेल्या प्राणायमची भर पडली* *धन्यवाद माऊलीजी*
जय गुरूदेव🙏🙏मी आज सकाळी हे सुर्य प्राणायाम केले. माऊलीजी सुचना देत होते, मी त्यापद्धतीने हे प्राणायाम केले. खुप छान अनुभूती आहे. डोक्याच्या भागात उष्ण वाटत होते, शितकारी शितली केले. Energetic feel झाले. धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏🌹🌹🙌🙌😊😃
आजचे प्राणायाम करून पाहिले, सूर्यप्रकाशात केलेले प्राणायाम, मनात असलेले सांगितलेले विचार , पूर्ण विश्वास ठेवून केले तर नक्कीच सुंदर अनुभव येईल.अनुभव हीच खात्री.
Tumche kup kup abhar maulije he pranayam amhala shikawlya badla. Mi attach he pranayam kele. Maje bhagya tumcha sobat pranayam karyla milale. Disayla jari soppe asele tari kup chan vatle karun. Ata mi roj pranayam karnar. Thank you mauliji
Mauli rum he satsang ani pranayama ani cyan atisunder. Samjavnyachi kala man Mohan taste me Neva vel milel Treva karat aste dhanavad betnyachi Ecuador Aahe kase yaiche
Wow, Mauli ji has explained it so beautifully.Especially, during our ongoing sadhana, when pranayama is being practiced, the sunrise occurs, and the soft, gentle rays fall on the body. Our brain, like roots and branches spread throughout the body, needs to remain calm. For me, pranayama essentially completes my sadhana, and it completely cured my migraines. Along with changes in diet and the influence of satsang, all ailments have vanished. I feel very happy.Even though pranayama may seem simple, it has truly brought immense physical and mental benefits. It feels energizing. Practices like Sheetali and Sheetkari provide immediate relief. Once, I had consumed spicy food, and when I practiced Sheetali and Sheetkari, I felt coolness in my stomach and chest, with a noticeable soothing effect. I could clearly feel the difference. I practice it daily with discipline.
माऊलीजी शिबिर करायच्या अगोदर खुप व्हिडिओ पाहीले प्राणायामाचे आणि त्यापद्धतीने करत होते प्राणायाम पण त्याचा फायदा होतं नव्हता. शिबीरात गुरुच्या सानिध्यात सर्व साधकांच्या सोबत राहून प्राणायाम शिकले आणि रोज करते त्याचा अनुभव मला माझ्या रोजच्या कामात, अनुभवायला मिळत आहे. धन्यवाद माऊलीजी 🙏
जय गुरुदेव माऊलीजी दोन दिवस झाले डोकं असंख्य विचारांनी गोंधळून गेले होते.... पण माऊलीजी आणि ज्ञानयोग सोबत असल्यावर कोणताच नकारात्मक विचार मनावर व शरीरावर हावी होत नाही,आज सकाळीचं माऊलीजी आणि सर्व ज्ञानयोग मंडळी सोबत, सूर्यप्राणायाम केले..सूर्यप्रकाशात सूर्यशक्तीचा खूप सुंदर अनुभव घेतला..मन आणि शरीर स्थिर होऊन सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहे.. मनापासून धन्यवाद माऊलीजी😇🙇♥️
*आॅनलाईन शिबीराची नोंदणी....* *👉स्वतः प.पु. माऊलीजी क्लास घेतील..* *👉६ ते १४ सप्टेंबर "झुम अॅपवर"* *👉सकाळी ६ ते ८* *👉फिस: प्रत्येकी १००० रु फक्त. (नविन जुने सर्वांनसाठी)* 👉नोंदणी करण्यासाठी... *गुगल पै* किंवा *फोन पै* करू शकता या नंबर वर.. *👉 9422707236* किंवा *SBI Bank मध्ये...* *Dnyanyog pratishan* *Ac no:- 62049266838* *IFSC CODE :-SBIN0013532* 👉अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी *संपर्क* *9021532157, 8830519864, 9834121929* *👉टिप :* फिस भरल्याच्या नंतर तुमचं नाव, गाव , अणि फिस भरल्याचा स्क्रिन शाॅट, वरील *संपर्क नंबरवर व्हाट्सअप करा... त्यानंतर तुम्हाला ६ तारीख ला मिटिंग I'd आणि Password मिळेल.* नोंदणी फक्त ७० लोकांचीच आहे.
जय गुरूदेव, माऊलीजी 🙏🙏 श्वासाचे प्रमाण 4:4:8:4 हे प्राणायाम करताना सकाळी सुर्याकडे तोंड करून, वज्रासनात किंवा अर्धपद्मासनात बसायचे आहे. नक्कीच करून अनुभव घेणार! 👍👍🙏🙏🌹🌹😊
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 आताच *चेहऱ्यावरील तेज व मनाची शक्ती वाढवणारे डोकेदुखी १००% बंद ३ पावरफूल प्राणायाम* हा सत्संग बघितला; व या *सुर्य प्राणायाम, सुर्यनमस्कार प्राणायाम व शिवलिंगी प्राणायाम* करून अनुभवही घेतला. हे प्राणायाम करतांना लगेच मन एकाग्र होते व आंतरिक शक्तीची जाणीव होते माऊलीजी. खरंच खूपच पावरफूल हे प्राणायाम आहेत. 🙏🏻 खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻 🌳 जय गुरुदेव 🌳
*जय गुरुदेव माऊलीजी...*🙏🏻 *डोकं शांत, शरीर कार्यरत राहण्यासाठी 3 पावरफुल प्राणायाम पाहिले आणि लगेच करून बघितले खुप छान वाटले, श्र्वास घेताना एनर्जी शरीरात येते आणि श्र्वास सोडताना नकारात्मक घटक बाहेर जातात....*🙏🏻👍🏻 मन शांत, डोकेदुखी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खुप उपयुक्त प्राणायाम आहेत माऊलीजी...👌🏻🙏🏻 *सगळ्यांसाठी खुप महत्वाचे आहेत नक्कीच करून बघा...👍🏻🙏🏻😇*
सूर्यप्रकाशात बसून सुर्य प्राणायाम ही आयडियाच भन्नाट आहे.
मी स्वतः डॉक्टर आहे आणि मला हे माहित आहे की सूर्यप्रकाश शरीरातील प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे.
त्यात तुम्ही प्राणायामातील ज्या मनाच्या अवस्था सांगितल्या सांगितल्या त्या अफलातून आहेत.
मला खूप सुंदर अनुभव आला.
माझी सर्वांना विनंती आहे की हे प्राणायाम सूर्यप्रकाशात बसून नक्की करा व अनुभव घ्या.
@cooking kingdom
ruclips.net/video/GgB1hJWLHPs/видео.html
*हा व्हिडिओ पहा*
*हे ऐकत ऐकत झोपा*
ruclips.net/video/fJ5DoFZ4UQA/видео.html
@cooking kingdom ruclips.net/video/fJ5DoFZ4UQA/видео.html ha video pahat zopa. Zop shant lagel
मुद्रा नीट समजत नाही
खूपचं छान मार्गदर्शन.🙏
I surfing depression and anxiety
जय गुरुदेव माऊली जी पहिली गोष्ट म्हणजे आपण खूप छान निसर्गाच्या सानिध्यात मध्ये बसून हे प्राणायाम करून दाखवत आहात. मोरांचे आवाज पक्ष्यांचे आवाज आपल्या जवळून नदीचे झुळझुळ पाणी वाहते आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आमच्यापर्यंत शब्द वाटे पोहोचत आहे. माऊली जी मी या प्राण्यांचा अनुभव घेतलेला आहे. आज आपण हे प्राणायाम करून दाखवले आणि केले पण अतिशय सुंदर अनुभूती आली. डोकं शांत शरीर ऊर्जावान मन प्रसन्न आतून आनंदाचे लहरी वाहत आहेत. खूपच छान वाटले माऊलीचे प्राणायाम करून अतिशय छान आपले खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤
धन्यवाद माऊली जी❤
खूप छान scientifically प्राणायामाचे फ़ायदे समजून सांगितले माऊली जी.. रोज सकाळी नियमित २ वर्षांपासून साधना करत आहे.. दिवसेंदिवस खूप,छान शारीरिक,मानसिक बदल होत आहेत.. प्राणायाम नियमित केल्याने हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढत आहे.. शांत,relax वाटते.. दिवसभर उत्साही,energetic असते.. खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏
जय गुरुदेव माऊलीजी उन्हात बसून प्राणायाम केले खूप सुंदर अनुभव आला 😊❤
होय माऊलीजी, खूप छान सत्संग
जय गुरूदेव माऊलीजी खरंच आहे खरंच बरं वाटतं माऊलीची मी ज्ञान योगाशी जोडल्या पासून खूप आनंदी वाटतं जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗🤗
अतिशय सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत सांगता, शिकवतात माऊलीजी.खूप😊👌 वाटले.
Wow खुप सुंदर सांगितले आहे माऊली जी.especially सूर्यप्रकाशात आणि luckily आपली साधना चालू असताना जेव्हा प्राणायाम चालू असतात तेव्हा सूर्योदय होत असतो आणि छान कोवळी किरणे अंगावर पडत असतात..आपला मेंदू हे आपली मुळे आणि त्याच्या शाखा शरीरभर त्यामुळे डोकं शांत हवे..मला हे प्राणायाम मुळात साधना पूर्ण करतो त्यामुळे migraine complete गेला.शिवाय आहारातील बदल आणि आपले सत्संग यामुळे सगळेच आजार गायब होतात..खुप हॅप्पी राहते..इतके सिंपल दिसत जरी असले प्राणायाम तरी खरंच खूप फायदा झाला ह्यामुळे शारीरिक आणि मानसिक..उर्जादयी वाटते ..शितली शितकारी तर लगेच फरक दिसतो..कारण मी एकदा माझ्या खाण्यात तिखट आले तेव्हा मी शितली शितकारी केली आणि थोडे ठेकर आली आणि पोट छाती थंड वाटले.. मस्त फरक जाणवला...हे रोज करते मी नियमाने..
या प्राणायामात ४-२-६-२ नाही.
यात४-४-८-४....
खुप सुंदर अनुभूती आली.
सुर्यशक्ती चा अनुभव येतोच फक्त मनात पुर्ण श्रद्धा हवी.
सत्संगाची जागा सुंदर आणि छान आहे ..
जय गुरुदेव...
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
माऊलीजी मी सुर्यप्राणायाम, सुर्यनमस्कार प्राणायाम, शिवलिंगी प्राणायाम आपल्या सोबत केले सुर्यासोबत केले खुप छान वाटत आहे आता रोजच करणार👏👏❤️❤️
जय गुरुदेव 💐
आज सकाळी गच्चीवर सूर्य प्राणायाम केले. आपण सांगितल्याप्रमाणे सूर्य प्राणायाम करताना श्वासाबरोबर सूर्याची ऊर्जा शरीरामध्ये येत आहे अशी जाणीव होत होती व पूर्ण प्राणायाम केल्यानंतर शरीर व मन सूर्याच्या ऊर्जेमुळे उत्साहाने भरून गेले होते. गच्चीवर सूर्य प्रकाशात हे प्राणायाम केल्यामुळे व सोबत योगासन केल्यामुळे खूप सुंदर अनुभूती आली. धन्यवाद माऊलीजी 🙏
आत्ताच या तिन्ही प्राणायामाचा अनुभव घेतला. मन एकदम शांत झाले.
खरच जादू आहे प्राणायाम म्हणजे.
प्राणायाम करण्यापुर्वीचे आम्ही आणि केल्यानंतर चे आम्ही एकदम बदलून जातो.
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
पाच वर्ष झाले माऊलीजी रोज आपली झूम साधना करते रोजध्यान प्राणायम करते खूप छान वाटते माझी सर्दी आणी डोके पूर्ण निघून गेली खूप छान पध्दतिने सरळ सोप्या भाषेत समजावून सागंतात माऊलीजी 🙏👍
माझा वेरीकोस वेन चा पण त्रास खूप कमी झाला रोजची नियमित दोन तास आपली साधना करते आणी रोज आपला गोपाळ काला खाते खूप आनंदी आनंद जीवन चालू आहे धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव माऊलीजी
मी दररोज आपले नेहमीचे सूर्यनमस्कार व प्राणायाम व ध्यान करतच आहे..
पण हा विडियो पाहिल्यावर हे तीन प्राणायाम केले तेव्हा पासून खुपच सुंदर अनुभव आला शरीरात एक नवीन ऊर्जेचे वलय प्राप्त झालं होतं..
खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🙏
जय गुरुदेव आज साधना पुर्ण झालयावर तीन नवीन प्राणायाम शिकवले खूप हलके वाटले आनंद पण झाला धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव माऊली जी प्रणाम मी जेव्हापासून शिबिर केलं आणि माऊली जींचे हे प्राणायाम करते तेव्हापासून डोकं दुखी झोपेचा त्रास ऍसिडिटी कोलाइटिस हे सर्व आजार दूर झाले प्राणायाम मुळे काम करण्याची क्षमता वाढली आदमी फार लवकर थकून जात होते माझ्या ने घरातले पूर्ण काम सुद्धा करण होत नव्हत आता मी घरातले सर्व काम करू शकते त्यामुळे माऊलींचे खूप खूप आभार खूप खूप ऋणी प्रणाम जय गुरुदेव
Jay gurudev Mauliji 😊
अत्यंत सुंदर असे प्रणयाम सोपे आहेत. याचे खुप सुंदर उपयोग आहेत मी रोज करते तेही आवडीने.
जय गुरुदेव माऊलींजी रोज प्राणायाम करायलाच पाहिजे
अति सुंदर माऊली जी 🙏🙏
चैतन्य वनात आल्या पासून रोज 2 तास सकाळी साधना करत असून आता गोपाळ काला पण घेत आहे आणि आजचे नविन प्राणायाम 3 हे पण सुर्यप्रकाशात बसून केले खूप खूप आभार माऊलीजी माझ्या बीपी च्या गोळ्या सुटल्या अजून बरेच शारीरिक ञास कमी झाले आता मात्र कारणा शिवाय मी नेहमीच आनंदी राहते घरामध्ये कोणी आपल्या मनाविरुद्ध वागले तरी मी आतून शांत आहे कोणतीच गोष्ट धरून ठेवत नाही सोडून देण शिकले मी आता फक्त माऊलीजी मूळे खूप खूप धन्यवाद तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माऊलीजी 😊🙏🙏🙏
जय गुरुदेव माउलीजी.खूप सुंदर प्राणायाम आहेत 🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
जय गुरुदेव माऊलीजी
प्राणायाम करत असताना सूर्यशक्तीची जाणीव होत होती. ज्ञानयोग शिबिर केल्यापासून रोज ध्यान आणि प्राणायाम करत असताना खूप सुंदर अनुभव येत आहे.😇
खुप छान अनुभव आला
सुर्याची उर्जा आज अनुभवली...
सुर्यनमस्कार प्राणायाम करताना हाताच्या तळवे गरम झाले..खुप घाम आला..माऊली 💐 धन्यवाद...
जय गुरूदेव माऊली☀💐🌞
😀😃😄😆☺😊🤣😂😇
❤जय गुरुदेव माऊलीजी ❤
साष्टांग दंडवत, धन्यवाद श्रीमानपरमपूज्य गुरुदेव माऊलीजी🎉
प्राणायाम एक प्रकारे वरदान आहे माऊलीजी ❤❤❤❤❤
जय गुरुदेव. आज सकाळी रोजची साधना पूर्ण झाल्यानंतर माऊलीजींनीं सांगितलेले प्राणायाम केले. आज नवीन 3 प्राणायाम शिकायला मिळाले. खुप छान वाटले. मन एकाग्रत होते. खुप खुप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम माऊलीजीं 😊😊😊
जय गुरुदेव माऊलीजी वं 😮
जय गुरूदेव माऊलीजी🙏👍 अतिशय सुंदर प्राणायाम नमस्कार आहेत
जय गुरुदेव माऊली मी शिबिर केल्यापासून मला खूप छान वाटतय । आणी तुमचे सकारात्मक विचार. बदलून गेलं जिवन
जय गुरुदेव माऊलीजी
खूप सुंदर सत्संग 🙏🙏
🙏💐 माऊली खुप खुप छान आहे 🙏💐
सूर्यप्रकशात बसून प्राणायाम करणे म्हणजे खरच उर्जादायी आहे ...हे प्राणायाम नक्कीच करणार माऊली जी...जय गुरुदेव
मैंने आपके एक वीडियो में प्राणायाम की पीडीएफ फाइल के बारे में सुना। मुझे व्हाट्स एप पर एक पीडीएफ फाइल मिली। मैं पिछले कुछ दिनों से प्राणायाम कर रहा हूं।
मेरी सारी थकान दूर हो गई। टेंशन दूर हो गई। दिन भर ऊर्जावान रहता है। यह प्राणायाम करने से दैनिक अनुभव होता है।
सुर्याला अर्घ्य तर देतेच पण आज ह्या सुर्य शक्तीचा अनुभव घेतलाय.
सुर्यशक्तीरूपी ज्ञानमयप्रकाश देणारे आनंदस्वरूप माऊलीजींना खुप खुप धन्यवाद!👌 💐💐💐🙏🙏🙏😊
जय गुरुदेव..
नविन तीन प्राणायाम सांगितले माऊलीजींनी मनाची शक्ती वाढविण्यासाठी..
ते प्राणायाम करत असतांनाच सुंदर फिलिंग्ज् जाणवत होत्या आतमध्ये..
रोज काहीतरी नविन घेऊन येत असतात माऊलीजी आपल्यासाठी..
धन्यवाद माऊलीजी.
*जय गुरुदेव माऊलीजी*
*आज सकाळी लवकर काही कामानिमित्त* *बाहेर गावी जायचे होते म्हणून झूम साधनेवर* *चार च प्राणायाम केले व निघालो*
*गाडी चालवत प्रवास केला*
*पण अंग टातून गेले होते*
*मग आता हे बघितले व पूर्ण व्हिडीओ पहिला आणि नंतर माझं माझं मी हे माऊलीजी नि शिकवले ले प्राणायाम जवळपास अर्धा तास केले मला एवढे छान, हलके, फ्रेश वाटायला लागलंय*
*एक प्रकारची ध्यान अवस्थाच मी अनुभवली आहे*
*अजून माझ्या साधनेत या आज तुम्ही* *शिकवलेल्या प्राणायमची भर पडली*
*धन्यवाद माऊलीजी*
खुप छान माऊलीजी
जय गुरूदेव🙏🙏मी आज सकाळी हे सुर्य प्राणायाम केले. माऊलीजी सुचना देत होते, मी त्यापद्धतीने हे प्राणायाम केले. खुप छान अनुभूती आहे. डोक्याच्या भागात उष्ण वाटत होते, शितकारी शितली केले. Energetic feel झाले. धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏🌹🌹🙌🙌😊😃
छान समजून सांगितले माऊलीची
Jay gurudev mauliji
Khupch chann ahe mauliji pranayam mala pan khup chann vataty he pranayam karun danyvad mauliji❤
🙏अतिशय उपयुक्त प्राणायाम...
माऊलीजी
🙏जय गुरुदेव
Ya shlokacha artha atta nit kala mauliji. Dhanyawad 🙏 Ajun nav navin pranayam shikayala milatay ani jivan saral anadat jagaycha marag milat jatoy. Khup khup dhanyawad Mauliji . JAI GURUDEV 🙏🤗
Khupach chan pranayam, thank u mauli ji, jai gurudev😊🙏🏻♥️💐
जय गुरुदेव माऊलीजी, खुपच छान आहेत प्राणायाम. खुप शांत वाटल.
खुप छान प्राणायाम गुरूदेव
Khup sundar anubhav ala.
Energy janvali.
Tumchya satsangatun man shant tote ch
आजचे प्राणायाम करून पाहिले, सूर्यप्रकाशात केलेले प्राणायाम, मनात असलेले सांगितलेले विचार , पूर्ण विश्वास ठेवून केले तर नक्कीच सुंदर अनुभव येईल.अनुभव हीच खात्री.
सूर्य देवा समोर बसून व्यायाम करणे खूपचांगले आहेपरंतु ढगाळ वातावरण असेलतर मग काय करायचे
जय गुरदेव माऊली जी yes 🎉🎉❤
Tumche kup kup abhar maulije he pranayam amhala shikawlya badla. Mi attach he pranayam kele. Maje bhagya tumcha sobat pranayam karyla milale. Disayla jari soppe asele tari kup chan vatle karun. Ata mi roj pranayam karnar. Thank you mauliji
जय गुरुदेव माऊली जी
आजचे तीन प्राणायाम केले.
खूप छान अनुभूती आली आहे.
खूपच सुंदर माऊली जी
एकदम फ्रेश वाटत आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Nice experience..
Pranayam in sunlight..
Nice concept..
Thx
Very nice
Mauli rum he satsang ani pranayama ani cyan atisunder. Samjavnyachi kala man Mohan taste me Neva vel milel Treva karat aste dhanavad betnyachi Ecuador Aahe kase yaiche
खुप सुंदर आहेत सुरय नमस्कार आहेत छान अनुभुती धन्यवाद
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
खूपच छान प्राणायाम
Jay gurudev Mauliji khup chan anubhv aalay Mauliji🎉
माऊली आम्ही सर्व परिवार एकत्र आले पाहिजे आम्ही सह परिवार तुमच्या शिबिर ला आली पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Amhi morning he pranayam kele video akun ,khup chhan vatale . Mnn shant zale.
🙏🏻जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐
🥰🥰🥰🥰🥰
Aap bahot acchi baate batate ho mauliji
Wow, Mauli ji has explained it so beautifully.Especially, during our ongoing sadhana, when pranayama is being practiced, the sunrise occurs, and the soft, gentle rays fall on the body. Our brain, like roots and branches spread throughout the body, needs to remain calm. For me, pranayama essentially completes my sadhana, and it completely cured my migraines. Along with changes in diet and the influence of satsang, all ailments have vanished. I feel very happy.Even though pranayama may seem simple, it has truly brought immense physical and mental benefits. It feels energizing. Practices like Sheetali and Sheetkari provide immediate relief. Once, I had consumed spicy food, and when I practiced Sheetali and Sheetkari, I felt coolness in my stomach and chest, with a noticeable soothing effect. I could clearly feel the difference. I practice it daily with discipline.
Khup chan sqngitlet Pranayam. Aapale nehmiche rojache pranaym aani aata navin he... khup bhari...
मराठीतून असल्या मुळे खूप छान वाटलं सर
🙏🙏🙏
माऊलीजी शिबिर करायच्या अगोदर खुप व्हिडिओ पाहीले प्राणायामाचे आणि त्यापद्धतीने करत होते प्राणायाम पण त्याचा फायदा होतं नव्हता. शिबीरात गुरुच्या सानिध्यात सर्व साधकांच्या सोबत राहून प्राणायाम शिकले आणि रोज करते त्याचा अनुभव मला माझ्या रोजच्या कामात, अनुभवायला मिळत आहे.
धन्यवाद माऊलीजी 🙏
sonale mam tome ley bhari desata baga
माऊलीजी खूप छान वाटतंय प्राणायाम करून...माझं रोज डोक दुखायच...आणि energy पण डाऊन होयची...आता खूप energetic वाटतंय आणि डोकं पण दुखत नाहीये😊🙏🙏🙏
🙏🏼🌹 जय गुरुदेव माऊलीजी🌹🙏🏼
Mausiji tumche satsang khup chhan asatata aaikalyavar sagale prashanchi uttere milatata ayushya khup sudar ani halke fulke swasth jagata yete he kalate.
Thanks tumchya margdarshana sathi 🙏🏽🙏🏽
👌👌👍👍👋👋🌹
खुप खुप धन्यवाद सर।
Very very powerful Mauliji....
Jai Gurudev.....
Khup chan mauliji 💐🙏
जय गुरुदेव माऊलीजी
दोन दिवस झाले डोकं असंख्य विचारांनी गोंधळून गेले होते.... पण माऊलीजी आणि ज्ञानयोग सोबत असल्यावर कोणताच नकारात्मक विचार मनावर व शरीरावर हावी होत नाही,आज सकाळीचं माऊलीजी आणि सर्व ज्ञानयोग मंडळी सोबत, सूर्यप्राणायाम केले..सूर्यप्रकाशात सूर्यशक्तीचा खूप सुंदर अनुभव घेतला..मन आणि शरीर स्थिर होऊन सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहे.. मनापासून धन्यवाद माऊलीजी😇🙇♥️
Set
जय गुरुदेव 🙏😊
प्राणायाम आणि सूर्यप्रकाशात , वाह 🙏
Maulijee me sunita marathe.
Shibir kelele nahi.
Pan tumche sarv satsang pahun Khup positivity Ali jivnat.
Me Nakki shibir karel.
*आॅनलाईन शिबीराची नोंदणी....*
*👉स्वतः प.पु. माऊलीजी क्लास घेतील..*
*👉६ ते १४ सप्टेंबर "झुम अॅपवर"*
*👉सकाळी ६ ते ८*
*👉फिस: प्रत्येकी १००० रु फक्त. (नविन जुने सर्वांनसाठी)*
👉नोंदणी करण्यासाठी...
*गुगल पै* किंवा *फोन पै* करू शकता या नंबर वर.. *👉 9422707236*
किंवा *SBI Bank मध्ये...*
*Dnyanyog pratishan*
*Ac no:- 62049266838*
*IFSC CODE :-SBIN0013532*
👉अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी *संपर्क*
*9021532157, 8830519864, 9834121929*
*👉टिप :* फिस भरल्याच्या नंतर तुमचं नाव, गाव , अणि फिस भरल्याचा स्क्रिन शाॅट, वरील *संपर्क नंबरवर व्हाट्सअप करा... त्यानंतर तुम्हाला ६ तारीख ला मिटिंग I'd आणि Password मिळेल.*
नोंदणी फक्त ७० लोकांचीच आहे.
श्वास तोंडाने सोडायचा की नाकातून की घशातून फक्त आवाज सोडायचा
@@anitakarle2505 घशातून आवाज करत नकावाटे श्वास सोडायचा
खूपच छान प्राणायाम आहेत!
जय गुरुदेव माऊलीजी🙏
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
रोज सकाळची साधना करुन शरीर मन खूप हलकं हलकं आनंदी होते.
तिन्ही प्राणायम खूप सुंदर रितिने प्रात्यक्षासहित समजाऊन सांगितले .. धन्यवाद
Jay Gurudev Mauliji 🙏🙏 dhanywad Mauliji 🙏🙏
Jai gurudev mauliji खरोखर mi aaj tin Pranyam केल्या नंतर kup mast वाटले शरीरात ऊर्जा aalya सारखे vatle मन shant zale शरीर halke vatle
Today I did this.
And I got tremendous experience.
जय गुरूदेव, माऊलीजी 🙏🙏
श्वासाचे प्रमाण 4:4:8:4
हे प्राणायाम करताना सकाळी सुर्याकडे तोंड
करून, वज्रासनात किंवा अर्धपद्मासनात बसायचे आहे. नक्कीच करून अनुभव घेणार! 👍👍🙏🙏🌹🌹😊
🙏🙏🌹🌹😃🙌
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
आताच *चेहऱ्यावरील तेज व मनाची शक्ती वाढवणारे डोकेदुखी १००% बंद ३ पावरफूल प्राणायाम* हा सत्संग बघितला; व या *सुर्य प्राणायाम, सुर्यनमस्कार प्राणायाम व शिवलिंगी प्राणायाम* करून अनुभवही घेतला.
हे प्राणायाम करतांना लगेच मन एकाग्र होते व आंतरिक शक्तीची जाणीव होते माऊलीजी.
खरंच खूपच पावरफूल हे प्राणायाम आहेत.
🙏🏻 खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻
🌳 जय गुरुदेव 🌳
*जय गुरुदेव माऊलीजी...*🙏🏻
*डोकं शांत, शरीर कार्यरत राहण्यासाठी 3 पावरफुल प्राणायाम पाहिले आणि लगेच करून बघितले खुप छान वाटले, श्र्वास घेताना एनर्जी शरीरात येते आणि श्र्वास सोडताना नकारात्मक घटक बाहेर जातात....*🙏🏻👍🏻
मन शांत, डोकेदुखी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खुप उपयुक्त प्राणायाम आहेत माऊलीजी...👌🏻🙏🏻
*सगळ्यांसाठी खुप महत्वाचे आहेत नक्कीच करून बघा...👍🏻🙏🏻😇*
खूप छान आहे हा प्रणायम❤❤❤😂
2013 मधे आपले शिबीर केल्यापासून आमच्या सौभाग्यवतींची डोकेदुखी पुर्ण बंद झाली..
माझा रक्तदाब नाॅर्मल असतो.
आम्ही सहपरिवार रोज साधना करतो.
रत्कदाब नोर्मल कसा झाला please sanga 8805058200
@@jagdishbhole6576
ruclips.net/video/n0vHC1cKHDk/видео.html
हा व्हिडिओ पाहा. यात माऊलीजी नी रक्तदाबाबद्दल मार्गदर्शन केले आहे.
In
खुप लाभदायक प्राणायाम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान अनुभव आला या 3 प्राणायामाचा
Khup chan pranayay khup chan watle. Jay Gurudev🙏🙏
खुप छान जय गुरूदेव माऊलीजी
घन्यवाद माऊली 😅
खुपच छान प्राणायाम आहेत , thank you माऊलीजी 🙏🙏🙏
खूपच छान सांगितले प्राणायाम करण्याची योगसाधना 🙏
Amhi sarv group ni social distance theun he pranayam kele.
Dongrawar..
Sarvanna khup chan watle..
Aplya shibira baddal sarvanna utsukta ahe.
गुरुदेव आपले बरेच व्हिडीओ बघीतले आहे खुप खुफ धन्यवाद
Jay gurudev mauliji 🙏🌹
खुप सुंदर प्राणायाम सांगितले आहेत आपण
मी करून पाहिले मला खुप छान वाटले
जय गुरू देव माऊली जी तुमचे व्हिडिओ खूप अर्थ पूर्ण असतात
Thank you, ह्या प्राणायाम मुळे खरचं खूप फायदा झाला
Khup chaan Mauliji... !! Jai Gurudev....🙏!!🌷💐
खूप मस्त शिकवता
खूप छान वाटले हे प्राणायाम करून
जय गुरूदेव माऊली खूप छान माहिती आहे
जय गुरुदेव माऊलीजी....🙏☺️👏🧘