मि 64 वर्षाची आहे रोज हे पाच ही प्राणायम करते खुप छान वाटत.मला गाउट चा थोड़ा त्रास आहे,तसेच कधी कधी सायटिका च ही त्रास होत होता पण आता गाउट चा त्रास थोड़ा कमी आहे.आणि सायटिका च त्रास होत नाही. आपले खुप खुप धन्यवाद....! आपल्याला निरोगी दिर्घायुष्य प्राप्त होवो .
नमस्कार विद्याताई .खुप छान प्राणायाम करून दाखवलात .व त्यांचे महत्वही समजावून सांगितला .मी रोज तुमच्या व्हिडिओ बरोबर प्राणायाम करत आहे .खुप खुप धन्यवाद ताई.
दबडे मॅडम, आपण अतिशय छान, सोप्या भाषेत प्राणायम साधना सांगितली आहे. मॅडम, मी 75 वर्षीय आहे. आपण जे तरुण लोकांना सांगता ते मी ह्या वयात 3-4 वर्षांपासून करीत आहे नियमितपणे.. मला कसलाही त्रास होत नाही.मी पूर्ण फिट आहे. माझे वय कोणाला खरे वाटत नाही. मी हे 05 प्राणायाम 20 मिनिटात करतो त्यानंतर 15 सूर्य नमस्कार करतो...!
जयहरि मॅडमजी!! आपण खूपच माहिती सांगितली आहे खुपच सुंदर! अगदी मनापासुन आवडली आहे! खूपखूप आभारी आहे मी६५ वर्षाचा तरूण आहे असं मला का? सांगावसं वाटतंय कि, माझे वय जरी ६५ वर्षाचे असले तरी मला असे वाटते की मी २५ वर्षाचाच तरूण आहे. कारण मी दररोज नियमित प्राणायाम करत आहे. त्यामुळे मला काहीच आजार नाही. माझे गुडघे,पाठ कंबर, हात पाय, सांधे कधीच दुखत नाहीत याचे कारण फक्त प्राणायाम! आणि योगा!!
Vidya Tai Tumche video khup useful aastat . Me regularly follow karte . Ek vicharaych aahe apan mudra daily 10 min kela mule diabetes hou naye kadhich mhanun karava ka. Tasech diabetes hou naye , health uttam rahavi mhanun mudra aaslas suggest karav . Please suggest at the earliest.
Hello Tumche videos khup helpful aahe Me daily follow karte Weight loss karta tumhi jya mudra sangitala aahet tya me gharatla gharat walk gheta gheta karu shakte ka for 300 counting each mudra Please suggest at the earliest
Namaskar Eak advice vicharla hota tumhala tyacha reply karne jamale nahi Ghutna dard che pik aaley jo to uthto kahi tari ulte sulte exercise sangto thode ikadche tikadche gheun vedio post karto tumhala paise miltat pan baghnaryachya manat confusion karun tyala kiti tras sosava lagto Pratyek jan swatachya navane yog mhanun post karto
. नमस्कार मी तरी तसे काही करत नाही अनेक दिवसांपासून क्लासेस घेते अनेकांनी सागितल्यवर मी यूट्यूब व्हिडिओ काढले आहेत ते व्हिडिओ पण अनुभव घेऊनच मगच बनवले जातात नमस्कार
छान माहिती मिळाली धन्यवाद नमस्कार
नमस्कार
खुप खुप धन्यावाद. योगाभ्यासाचे चांगले मार्गदर्शन!!
मॅडम नमस्कार आज पासून मी मनापासून सुरुवात करून तुम्हास धन्यवाद देतो.🙏
ओके
दबडे बाई आपण खूप छान सांगितले.
धन्यवाद
Khupach chaan.....V 1 NUMBER
मॅडम खुप छान माहिती सांगितली मी रोज व्यायाम करीन धन्यवाद खुप छान वाटल
धन्यवाद
Khupach chhan sangitle
Thanks for sharing
धन्यवाद
🙏 good morning madam 🙏🌞🌹 खूप छान वाटत आहे.. रोज सकाळी करते आहे 🙏
धन्यवाद
Very nice presentation 👍 thank God bless you all
Thank you
Chan màhiti dili 🙏
Thank you
खूप छान माहिती दीलीत ताई,धन्यवाद
धन्यवाद
मि 64 वर्षाची आहे रोज हे पाच ही प्राणायम करते खुप छान वाटत.मला गाउट चा थोड़ा त्रास आहे,तसेच कधी कधी सायटिका च ही त्रास होत होता पण आता गाउट चा त्रास थोड़ा कमी आहे.आणि सायटिका च त्रास होत नाही. आपले खुप खुप धन्यवाद....! आपल्याला निरोगी दिर्घायुष्य प्राप्त होवो .
धन्यवाद करत रहा फायदा होतो
अतिशय सुंदर माहिती मिळाली , आणी अगदी सोप्या भाषेत .
आपले खूप खूप आभार🙏
Thank you
खूप छान माहिती मिळाली आणि समाधान वाटते
मनापासून अभिनंदन
धन्यवाद
धन्यवाद
🙏good morning.
माहिती अतिशय छान आणि उपयुक्त अशी मिळाली त्या बद्दल अगदी मनापासून आभारी आहोत आणि धन्यवाद
धन्यवाद
नमस्कार विद्याताई .खुप छान प्राणायाम करून दाखवलात .व त्यांचे महत्वही समजावून सांगितला .मी रोज तुमच्या व्हिडिओ बरोबर प्राणायाम करत आहे .खुप खुप धन्यवाद ताई.
Thank you
खूप छान 👌🙏
खुपच छान
धन्यवाद, अतिशय सुरेख माहिती
धन्यवाद
खूप छान समजावून सांगता तुम्ही.
उद्यापासून नक्की करीन. धन्यवाद. 🙏
Thank you
अतिशय साध्या आणि सौप्या भाषेत समजले thanks ताई
Thank you
दबडे मॅडम, आपण अतिशय छान, सोप्या भाषेत प्राणायम साधना सांगितली आहे. मॅडम, मी 75 वर्षीय आहे. आपण जे तरुण लोकांना सांगता ते मी ह्या वयात 3-4 वर्षांपासून करीत आहे नियमितपणे.. मला कसलाही त्रास होत नाही.मी पूर्ण फिट आहे. माझे वय कोणाला खरे वाटत नाही. मी हे 05 प्राणायाम 20 मिनिटात करतो त्यानंतर 15 सूर्य नमस्कार करतो...!
किती छान बरं वाटलं ह्या वयात निरोगी आहात हे वाचून
तुमची मराठी भाषा आणि आवाज खूप स्पष्ट आहे मला खुप आवडते तुम्ही सांगितलेल्या प्रमाने मी हे प्राणायाम करते धन्यवाद
एकदम सुंदर, अप्रतिम,.सोपी भाषा ❤
खुप छान 👌👌🙏🙏
Khupch Chan 😊👍
धन्यवाद
खुप छान आहे योगा 😊
धन्यवाद
खूपच छान मॅम 👌👌🙏
धन्यवाद
Khup chan mahiti sangitli
Thank you Tai
Thank you
जयहरि मॅडमजी!! आपण खूपच माहिती सांगितली आहे खुपच सुंदर! अगदी मनापासुन आवडली आहे! खूपखूप आभारी आहे मी६५ वर्षाचा तरूण आहे असं मला का? सांगावसं वाटतंय कि, माझे वय जरी ६५ वर्षाचे असले तरी मला असे वाटते की मी २५ वर्षाचाच तरूण आहे. कारण मी दररोज नियमित प्राणायाम करत आहे. त्यामुळे मला काहीच आजार नाही. माझे गुडघे,पाठ कंबर, हात पाय, सांधे कधीच दुखत नाहीत याचे कारण फक्त प्राणायाम! आणि योगा!!
खूप छान प्रथम तुमच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा योग प्राणायाम यामुळे फार मोठा फायदा होतो धन्यवाद
छान माहिती मिळाली धन्यवाद
Thank you
ताई तुमची सांगण्याची पद्धती खूपच छान आहे श्वास घेतांना कुठपर्यन्त घ्यायचा त्याचे मार्गदर्शन व्हावे ही विनंती
दिर्घ श्वास घेतला पाहिजे
Thanks madam ajun paryant barech video pahile pan aaj nit kalale 😊
ओके बघत रहा करत रहा फायदा होतो आपले क्लास देखील आहेत मेसेज करू शकत
Vidya Tai
Tumche video khup useful aastat .
Me regularly follow karte .
Ek vicharaych aahe apan mudra daily 10 min kela mule diabetes hou naye kadhich mhanun karava ka. Tasech diabetes hou naye , health uttam rahavi mhanun mudra aaslas suggest karav .
Please suggest at the earliest.
Ok
खूप छान मी पण चालू केले योगा
Thank you
खुप छान आणि समजेल असे तुम्ही समजावले त खुप खुप आभारी आहे, खूपच छान पद्धत
धन्यवाद
Very good
धन्यवाद
खुपच छान धन्यवाद
Thank you
Very good madam 👍
धन्यवाद
खूप छान सागितले ताई ❤
धन्यवाद
Madam Davy mandivar padle pan bembikhalcha bhag khup dukhto please upay vayam sanga.
बेंबीच्या आजुबाजुला अंगठ्याने चांगले तुप लावून मसाज करावा
Very nice 👍
Thank you
Good morning Mam
Good day
Khup sunder
Thank you
Thanks ji 🎉🎉
Thank you
Khup chan
Thank you
थायरॉईड साठी व्यायाम सांगा ताई 🙏
लागते
सायटिका साठी वायाम सांगा
Ok
Hello
Tumche videos khup helpful aahe
Me daily follow karte
Weight loss karta tumhi jya mudra sangitala aahet tya me gharatla gharat walk gheta gheta karu shakte ka for 300 counting each mudra
Please suggest at the earliest
करू शकता
खुप छान
Thank you
Nice yoga
धन्यवाद
👤नमस्कार ताई🙏👍🙏👏👏👏👏❤️👌👌👌👌👌👌👌👌👌❤️
धन्यवाद
Kup chan vatla
👌👌❤️
Thank you
Verrrynice 👌
Thank you
Share this video
खूप छान सांगता
Thank you
🌹🌹🌹👌👌👌
Very nice
धन्यवाद
Khup chchan
CM धन्यवाद
Sleep disk व पित्तशयाचे operation झाले आहे तर कपालभाती करता येईल का.
तीनशे वेळा करु शकता
लय भारी मॅडम
Thank you
👌👌👌👍🏻
.
धन्यवाद
Thank you mam
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
😮 sudar
Thank you
Than you mam
Thank you
❤
👍
👌👌👍👍
👍
Namaskar
Eak advice vicharla hota tumhala tyacha reply karne jamale nahi
Ghutna dard che pik aaley jo to uthto kahi tari ulte sulte exercise sangto thode ikadche tikadche gheun vedio post karto tumhala paise miltat pan baghnaryachya manat confusion karun tyala kiti tras sosava lagto
Pratyek jan swatachya navane yog mhanun post karto
. नमस्कार मी तरी तसे काही करत नाही अनेक दिवसांपासून क्लासेस घेते अनेकांनी सागितल्यवर मी यूट्यूब व्हिडिओ काढले आहेत ते व्हिडिओ पण अनुभव घेऊनच मगच बनवले जातात नमस्कार
Tmhala dukhcaycha hetu navhta pan kashanech farak nahi padlyavar manus je disel te try karto yane tari bare vatel mhanun
Please tumhi Vibrant yoga mhanun channel aahe tya varcha mi nehmich karat asalela exercise tyanchya paddhatine kelyavar calf muscle khup pain karu lagle gharat chan
le mushkil zale
shwas potani ghyaycha ki chhatini ghyaycha
जेव्हा प्राणायाम जास्त जलद गतीने केला जातो तेव्हा पोटातून घेतला जातो व सावकाश केला तर छातीतील घेतला जातो
माझी बारा वर्षाची मुलगी हे करु शकते का?
हो नक्की करु शकते
Hi
बोला
घोरणे बंद करावे
माझा व्हिडिओ पहा माहिती दिली आहे
Tumsa number middle ka madam
हो ९४२३५३५९२२
खुपच छान
Thank you
खूप छान
धन्यवाद
Nice yoga
धन्यवाद