ॐ कसा म्हणावा आणि त्याचे फायदे | Dr Sai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 216

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 2 года назад +26

    ओमकार कसा महणावा हे मी योग विदया धाम नासिक येथे शिकलो आहे जेव्हा पृथ्वी ची उतपती झाली तेव्हा सर्व प्रथम ओमकार हा ध्वनी निर्माण झाला ओमकार हया शब्दातच तीनही देवतांचे अंतरंग अाहे जसे अकार तो बरहम उकार तो विष्णु व मकारतो महेश महणून ओमकाराला महत्त्व आहे ओमकार चांगला म्हणता आला कि अरधोनमिलित डोळयासमोर ओमकार ठेउन तयाचे चित्र मनाने रेखाटायचे असते बाकी आपण सर्व वर्णन केल्याप्रमाणे धन्यवाद

  • @eknathdange1082
    @eknathdange1082 5 месяцев назад +3

    खुप छान मार्गदर्शन,कृतीशील हे दिदीजी खरोखर ...!
    या दररोज प्रात्यक्षिक अनुकरणाने जीवन सुखकर...!!
    दिव्यत्व अंतरीचे सृजन प्रफुल्लित होय...!
    ओंकार साक्षात्कार विशेष अनुभूती निरामय...!!
    विशेष मार्गदर्शन तुमचे,हे सुध्दा आहे देवदूत...!
    अलभ्य लाभ हा आम्हाला,
    आम्ही भाग्यवंत...!!
    आ.सविनय नम्र ..
    एकनाथ डांगे पाटील, श्रीरामपूर.

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 4 месяца назад +2

    छान माहिती दिली.मी शक्यतो रोज ११वेळा ॐकार करतो. त्या काहि चुका होत होत्या.आता त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल.जय श्रीराम 🙏

  • @shrikantvaishampayan5613
    @shrikantvaishampayan5613 4 месяца назад +1

    नमस्ते !
    योग--शिक्षक आणि निसर्गोपचार -- समोपदेशक असूनसुद्धा या योगासनामधील महत्वपूर्ण विषयावर सुयोग्य विचार आणि कृती करत नव्हतो ! ! आपल्या या सखोल अभ्यासा. -- नंतरच्या व्हिडिओ मुळे माझे अज्ञान पूर्णपणे गेले आहे ! ! ओंकारा च्या २ प्रार्थना सुध्दा गाता येतात ! अर्थातच साधक -- संगतीत राहूनच अशाच गोष्टी साधतात,
    ईश्वरी संकेत आणि सद्गुरू कृपेने साधक या विषयी विचार करून आकृष्ट होतात. मी पुण्यात स्थायिक आहे ! ! शक्यतो लवकरात लवकर भेटायला येईन हरि ओम तत्सत || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

  • @DasharathKumbhar-gy7kx
    @DasharathKumbhar-gy7kx 5 месяцев назад +6

    ओम मॅडम
    रोज योगा घेतो .पण ओमकार म्हणत असतना कंपण कोठे निर्माण होतात हे माहीत नव्हेत. असेच मार्गदर्शन मिळत राहो.तुमचे सगळे व्हिडिओ पाहीन. आभारी आहे मॅडम. ओम......

  • @anandbadve4076
    @anandbadve4076 11 месяцев назад +2

    खूप छान. सावकाश रित्या सांगितले.

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ashakulkarni2228
    @ashakulkarni2228 5 месяцев назад +3

    छान व्हिडिओ, ओंकार साधनेचे खुप फायदे, लहानां पासून वयस्क पर्यंत, माझ्या योगवर्गात घेते. सकारात्मक विचार येतात. चंचलता, कमी होते, खास मुलांमध्ये.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад +1

      Agdi barobar

    • @janaimixcreations6473
      @janaimixcreations6473 4 месяца назад

      ​@@JustForHearts आपण online gheta ka class
      Mala pn suru karayche ahe

  • @kamleshsabnis6382
    @kamleshsabnis6382 5 месяцев назад +1

    Khup chaan vatala tumacha video baghun Ani tya pramane omkar sadhana karun.... superb...

  • @marutibolkegane8363
    @marutibolkegane8363 3 месяца назад

    खुपचं सुंदर प्रसन्न आणि सोपी पद्धत सांगीतली आपण
    धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      मनापासून आभार. 🙏🏻
      तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता 👍🏻😊

  • @insuranceadviser8318
    @insuranceadviser8318 10 месяцев назад +1

    Useful information 👌👌

  • @vishramkulkarni633
    @vishramkulkarni633 5 месяцев назад +3

    मॅडम मी रोज ओंकार करीत असतो. परंतु तुम्ही दिलेले मार्गदर्शन नक्कीच फायदेशीर होणार आहे. आणखीन जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद 🙏

  • @sanjayshelke320
    @sanjayshelke320 5 месяцев назад +1

    I regularly do Onkar as you narrated. Thanks 🙏

  • @bhausahebgangurde1950
    @bhausahebgangurde1950 6 месяцев назад +1

    खुपच सुंदर छान मार्गदर्शन ताई ॐकार योगा ग्रृप चांदवड

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा.

  • @rohinikulkarni946
    @rohinikulkarni946 4 месяца назад +1

    खूप छान वाटले, धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 месяца назад

      चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.

  • @kalpanabane7038
    @kalpanabane7038 5 месяцев назад +1

    खुपच छान आणि clear उच्चारण शिकविले. धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @pradipborade4705
    @pradipborade4705 Год назад +3

    छान शिकवतेस ताई

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @radhikajoshi923
    @radhikajoshi923 6 месяцев назад +2

    Khup chan margdarshn keles.dhanyawad

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?

  • @chhayataralkar6602
    @chhayataralkar6602 5 месяцев назад +1

    खूप सुंदर प्रकारे विश्लेषण 👌👍🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @milindahire4078
    @milindahire4078 4 месяца назад +1

    खूप छान, आवडले 👍🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @vasantikulkarni5854
    @vasantikulkarni5854 5 месяцев назад +1

    खुपच छान ताई

  • @sudhirvikhankar2229
    @sudhirvikhankar2229 5 месяцев назад +1

    Atishay sundar mahati omkar karnachi Thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 5 месяцев назад +1

    छान मार्गदर्शन केलेत धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @namrataprabhu1865
    @namrataprabhu1865 6 месяцев назад +1

    छान माहिती नि ओंकार म्हणून दाखविल्या बद्दल धन्यवाद ताई❤❤🙏🙏👍👍

  • @shyamalingle6921
    @shyamalingle6921 2 года назад +2

    i love the details you mention in the practice

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 5 месяцев назад +1

    मार्गदर्शन खूपच छान धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @seemakalyani6728
    @seemakalyani6728 8 месяцев назад +1

    ओंकार ची माहितीपूर्ण मिळाली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा

  • @prashantshah6576
    @prashantshah6576 2 года назад +2

    Nice खूप छान मस्त

  • @marotraojunghare7366
    @marotraojunghare7366 Год назад +1

    very good information given

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @jayamemane1982
    @jayamemane1982 5 месяцев назад +1

    खूप छान सांगितले

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा

  • @sanjaykulkarni6297
    @sanjaykulkarni6297 4 месяца назад +1

    Khup chan sangitle
    Pn jastit jast kiting vela krava

  • @pujakhankhoje668
    @pujakhankhoje668 2 года назад +2

    खुप छान

  • @satishrajkuwar5806
    @satishrajkuwar5806 5 месяцев назад +1

    खूप छान वाटत

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @ganukeluskar915
    @ganukeluskar915 5 месяцев назад +1

    Tai kupach Chan

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Dhanywad . Channel la subscribe karaila visru naka

  • @nilimatambade7736
    @nilimatambade7736 5 месяцев назад +1

    छानच वाटलं समजावून सांगितलं😊😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 5 месяцев назад +1

    हरी ओम, धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @ashokmule9777
    @ashokmule9777 5 месяцев назад +1

    किती वेळ ओंकार म्हणायचा

  • @vijaykshirsagar8507
    @vijaykshirsagar8507 21 день назад

    Well done

    • @JustForHearts
      @JustForHearts  19 дней назад

      Thank you 😇,
      keep watching
      If you have any health related questions you can ask in the comment box ✨

  • @himanshudeshmukh6647
    @himanshudeshmukh6647 5 месяцев назад +1

    छान माहीती दिली आभारी आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद !! चॅनेलला नक्की सबच्राइब करा

  • @krishnakumarkapurkar7400
    @krishnakumarkapurkar7400 Год назад +1

    खूप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sunilbuva99
    @sunilbuva99 2 года назад +2

    Chan...

  • @manikraobeldar1817
    @manikraobeldar1817 4 месяца назад +1

    Very Nice

  • @ShwetaaaG
    @ShwetaaaG 5 месяцев назад +1

    Kiti vela mhanava good information

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा

  • @sunilwani8944
    @sunilwani8944 5 месяцев назад +1

    हरी ओम

  • @BalasahebGarud
    @BalasahebGarud 6 месяцев назад +1

    Khup chan mahitii

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 6 месяцев назад

    मी रोज ओंकार करायला सुरवात करत आहे ताई तुझे मार्गदर्शन छान धन्यवाद ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      रोज नक्की करा . चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका

  • @deepachaudhari8196
    @deepachaudhari8196 7 месяцев назад +1

    Video खूप छान .

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती मॅडम ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद!! आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करा

  • @bhalchandradahivadkar4784
    @bhalchandradahivadkar4784 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर 🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

    • @bhalchandradahivadkar4784
      @bhalchandradahivadkar4784 5 месяцев назад

      @@JustForHearts नाही सर

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 3 месяца назад

    धन्यवाद मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @vasantisarnaik2129
    @vasantisarnaik2129 Месяц назад

    छान वाटलं ब्रह्म मुहूर्तावर केले तर त्याचे फायदे काय किती वेळ करावा

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      नमस्कार,
      याबाबत लवकरच आमचे expetrs तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍

  • @tbhere1967
    @tbhere1967 Год назад +1

    छान माहीती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anilpawse4826
    @anilpawse4826 5 месяцев назад +1

    V. Nice 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Thank you. Do share with your friends and family.

  • @gajananwankhade3688
    @gajananwankhade3688 Год назад +2

    छान

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sushmasankpal6360
    @sushmasankpal6360 21 день назад

    खूप छान व्हिडिओ आहे.. पूर्ण योगा व्हिडिओ टाका ना मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  19 дней назад

      धन्यवाद😊,
      लवकरच पूर्ण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

    • @sushmasankpal6360
      @sushmasankpal6360 18 дней назад

      @@JustForHearts ho kela na

    • @sushmasankpal6360
      @sushmasankpal6360 18 дней назад

      @@JustForHearts thank you

  • @balasahebkharde6610
    @balasahebkharde6610 6 месяцев назад +1

    Very Nice explanation Dhanywad Dr.

  • @ganeshmantri7866
    @ganeshmantri7866 5 месяцев назад +2

    आदरणीय ताई हरि ॐ सादर नमस्कार वीनंती वीचार तो की ओंकार चा उच्चार जासतीत जासत कीती लांब पर्यंत मंजे कीती सेंकदा पर्यंत घेणे कृपया या नंबर वर मार्गदर्शन ना ची वाट पाहतो

  • @mahendragorad4522
    @mahendragorad4522 7 месяцев назад +1

    Khup chhan tai 🙏

  • @somnathshelar2152
    @somnathshelar2152 Год назад +1

    Nice video

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @prabhakargharat4784
    @prabhakargharat4784 Год назад +1

    धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @SACHINSHINDE778
    @SACHINSHINDE778 Год назад +1

    Me handicap ahe mazi kamrechi nas dabli ahe maza chalata chalta blance jato madam tumchyakdun guidince milala tr bar hoil 🙏🙏🙏

  • @AnilkumarKulkarni-v6g
    @AnilkumarKulkarni-v6g 5 месяцев назад +1

    Good narratipn

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 21 день назад

    खूपच छान, महिन्याचे सगळे दिवस स्त्रिया ओंकार करू शकतात का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  19 дней назад

      नमस्कार ,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍

  • @meenaxizoting771
    @meenaxizoting771 5 месяцев назад +1

    Wayacbhe badhan ahe ka

  • @darshananddarshatabiranje9912
    @darshananddarshatabiranje9912 5 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद !! चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा

  • @vitthalraobhutekar5609
    @vitthalraobhutekar5609 5 месяцев назад +1

    Nice

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 3 месяца назад

    खूप छान 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

    • @kalpanajadhav3783
      @kalpanajadhav3783 3 месяца назад

      @@JustForHearts हो केलंय .आोंकार किती वेळ करायचा ?किती मिनीटं

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      नमस्कार.
      याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील, Stay tuned 👍🏻😊

  • @ujwalahese4546
    @ujwalahese4546 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली ओमकार बद्दल धन्यवाद👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @jayshreejoshi7650
    @jayshreejoshi7650 5 месяцев назад +1

    खुप छान ताई समजाऊन सांगितल पण थोड समोर ओम बोलून दाखव तर तुझे उच्चारण नीट दिसेल कुठे आ करायचं कुठे बंद करावं तोंड दिसेल खुप छान आहे धन्यवाद

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 6 месяцев назад +1

    Chan ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?

  • @arpitakhamkar4007
    @arpitakhamkar4007 Год назад +1

    Mam ja lokana mirgicha problem asanarya lokani konti yogasane karave te pan sanga

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      नक्कीच पुढच्या व्हिडिओस मध्ये आम्ही हा विषय घेण्याचा प्रयत्न करू .

  • @madhavrao1745
    @madhavrao1745 5 месяцев назад

    Good informative unit. Is their any maximum limit?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      You can start with minimum 5 counts and increase gradually

  • @nehagupte808
    @nehagupte808 5 месяцев назад

    खूप छान माहिती.परंतु पहिल्यांदा साधारण किती वेळा ओंकार म्हणायचं..pls सांगा.🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      ५ मिन पासून सुरु करत हळू हळू वाढवावा

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 7 месяцев назад +1

    How much time?

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 5 месяцев назад +1

    किती वेळ ओंकार करायचा असतो किती वेळा करणे आवश्यक आहे .

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      सुरवातीला ५ वेळा चालेल आणि सवय झाल्यावर काउंट वाढवा हळू हळू

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 6 месяцев назад +1

    Just for H...
    ओंकार उच्चारण्याचे सुयोग्य तंत्र दाखवलेत व उपयुक्त ज्ञान ही उत्तम दिलेत त्याबद्दल आभारी आहे. वेळेअभावी व्हिडीओ बंद करावा लागला त्यास्तव क्षमस्व. सवडीने सेव्ह केलेला व्हिडीओ पाहिन...
    परोपकारी धन्यवाद..!!
    👌👍👌👍👌👍👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @manishavaidya3190
    @manishavaidya3190 Год назад +1

    Mam video khupch avadla

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @Kayalsavita
    @Kayalsavita 5 месяцев назад +2

    पण यात आणखी काही उच्चार आहेत ते मुलाधार चक्र 😊बारखडीमणिपुर चक्र विशुद्ध चक्र मुलाधार अक्षरे चक्रचि

  • @nandkumarbarawkar1486
    @nandkumarbarawkar1486 6 месяцев назад +1

    Khupach chan 😂

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @p.jadhav8903
    @p.jadhav8903 Год назад +1

    Sundàr

  • @PramodEuti
    @PramodEuti 6 месяцев назад +1

    👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा

  • @shrikantvaidya208
    @shrikantvaidya208 4 месяца назад +1

    If you make videos in hindi you will get more audience

  • @milinddhage7781
    @milinddhage7781 Месяц назад

    योगास सकाळी उठल्याउठल्या केला तरी चालेल का अनुशापोटी

  • @shobhapatil5144
    @shobhapatil5144 7 месяцев назад +1

    🙏🙏👌👌👍👍

  • @BalchandraValke-dz9ki
    @BalchandraValke-dz9ki 5 месяцев назад +3

    ओम उच्चार सुरू केल्यानंतर तो किती वेळ लांबवायचा?

  • @lukeshdoshi1228
    @lukeshdoshi1228 4 месяца назад +1

    ओंकार किती वेळा करावा... 3,5,11,21.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 месяца назад

      Survatila 3 ani mag halu halu vadhvava

  • @ashaabhay
    @ashaabhay 5 месяцев назад

    How many times we should this?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      minimum 5 times and increase the count slowly

  • @shrikantvaidya208
    @shrikantvaidya208 4 месяца назад

    रोज जास्तीत जास्त किती वेळा करू शकतो? Upper limit आहे का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 месяца назад

      नमस्कार.
      याबद्दलची माहिती लवकरच आमचे experts तुम्हाला देतील 👍🏻
      तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
      चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😃

  • @ashwinibanne6992
    @ashwinibanne6992 5 месяцев назад +1

    साधारण किती वेळा ओमकार करायचा

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Survatila 5 min ani mag soppe pana janavlyavar vadhva ja

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 6 месяцев назад +1

    ओमकार पूर्वी हरी ओम अशी सुर्वात करावी का ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 месяцев назад

      मोठा श्यावास घेऊन ओंकार करावा

  • @vasantisarnaik2129
    @vasantisarnaik2129 Месяц назад

    प्राणायाम केल्यावर हलके वाटले रात्री झोपल्यानंतर जेव्हा जाग येतो तेव्हा मानेच्या शिरा सगळ्या आखडलेले असतात डोक्याच्या पण त्यासाठी काय करावे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      नमस्कार ,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄

  • @vikaschati8860
    @vikaschati8860 3 месяца назад

    मला mild परालिसिस मुळे totrepana ( हाकलाना) आला आहे. पुन्हा व्यवस्थित बोलता यावं यासाठी काय करावं... मी आपल्या सांगण्यानुसारच ओम चॅटिंग करतो.. ओम चॅटिंग ने तोतरे पणा कमी होईल का? माझे वय 46 वर्षे आहे. कृपया उत्तर द्या मला उत्तर हवे आहे. कृपया टाळू नका किंवा तोत्रेपणा संपवण्यावर वरती व्हिडिओ असेल तर तो टाका.

    • @EditorsJustForHearts
      @EditorsJustForHearts 3 месяца назад

      Paralysis? 😱 Don't miss this video !!#justforhearts #hearthealth #paralysis #diabetes

  • @madhavigore3070
    @madhavigore3070 20 дней назад

    झोपून प्राणायाम केला तर चालतो का कारण मला बसायला अडचण आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  19 дней назад

      नमस्कार ,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨

  • @SharmilaPendse
    @SharmilaPendse Месяц назад

    पंधरा मिनिटांची तुमचीच ही धून आहे का?

  • @shrikantdeshpande7580
    @shrikantdeshpande7580 5 месяцев назад

    Omkar किती दा करावा

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      सुरवातीला ५ वेळ आणि मग हळू हळू काउंट वाढवायचा

  • @sunilsabale6497
    @sunilsabale6497 5 месяцев назад

    दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर का घासावेत व हात चेहर्‍यावर का फिरवावेत

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      चांगली उर्जा निर्माण होते आणि संपूर्ण शरीराला ती ट्रान्सफर होते

  • @dnyaneshwarbhujbal5232
    @dnyaneshwarbhujbal5232 2 месяца назад

    साधारण किती वेळा ॐ कार करावा

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @saveabhijeet2128
    @saveabhijeet2128 4 месяца назад +1

    साडेतीन मात्रा पाहिजे

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 5 месяцев назад

    दिवसातून दोन वेळा आणि तीन ओंकार, असं आहे का ?

  • @radhikakulkarrni1578
    @radhikakulkarrni1578 5 месяцев назад +1

    ओंकार दररोज किती वेळा म्हणावा

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      10 vela chalel ani mag halu halu count vadhva

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 8 месяцев назад

    प्लुत ओमकार कसा chant करायचं

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 месяцев назад

      लवकरच नवीन वीडियो घेऊन येतो