- Видео 175
- Просмотров 5 093 326
Jeevanvidya Yog
Индия
Добавлен 9 дек 2020
मनःशांती मिळण्यासाठी फक्त पाच मिनिटे वेळ द्यावा ! विद्या दाबडे
मनःशांती मिळण्यासाठी फक्त पाच मिनिटे वेळ द्यावा ! विद्या दाबडे
Cell Number : 9423535922
Cell Number : 9423535922
Просмотров: 938
Видео
पावसाळा ऋतू मध्ये आपले स्वाथ्य व केस या विषयी साधी सोपी माहिती ! विद्या दाबडे
Просмотров 7726 месяцев назад
पावसाळा ऋतू मध्ये आपले स्वाथ्य व केस या विषयी साधी सोपी माहिती ! विद्या दाबडे My Cell Number : 9423535922
June 21, 2024
Просмотров 9437 месяцев назад
आज वटसावित्री पौर्णिमा व जागतिक योग दिवस सुवर्ण योग महिलांनी स्वतः बदल कसा सकरावा ! विद्या दाबडे
मतदान हक्क जरूर बजवा पण विचार करुन मतदान करा! विद्या दाबडे
Просмотров 4538 месяцев назад
मतदान हक्क जरूर बजवा पण विचार करुन मतदान करा! विद्या दाबडे
श्री या शब्दाचा उच्चार कसा करावा व त्याचे फायदे! विद्या दाबडे
Просмотров 536Год назад
श्री या शब्दाचा उच्चार कसा करावा व त्याचे फायदे! विद्या दाबडे
संक्रांतीला भोगी सण कसा साजरा करावा आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे! विदया दाबडे
Просмотров 333Год назад
संक्रांतीला भोगी सण कसा साजरा करावा आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे! विदया दाबडे
गिरणार दर्शना अगोदर घयावे महादेवाचे दर्शन प्रचंड ताकद निर्माण होते कधी चढून गेलो तेच कळत नाही! विदया
Просмотров 576Год назад
गिरणार दर्शना अगोदर घयावे महादेवाचे दर्शन प्रचंड ताकद निर्माण होते कधी चढून गेलो तेच कळत नाही! विदया
दिवाळीच्या फराळाचा मनसोक्त आनंद घेऊनही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दोन उपाय ! विद्या दाबडे
Просмотров 1,1 тыс.Год назад
दिवाळीच्या फराळाचा मनसोक्त आनंद घेऊनही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दोन उपाय ! विद्या दाबडे Contact Details for Yoga Class Email : vidyadabade1969@gmail.com Cell : 9423535922
वीस वर्षांनी आपली त्वचा तरुण दिसण्यासाठी अगदी साधा उपाय! विद्या दाबडे
Просмотров 1,1 тыс.Год назад
वीस वर्षांनी आपली त्वचा तरुण दिसण्यासाठी अगदी साधा उपाय! विद्या दाबडे
फक्त झोपुन करू शकता पोटावरील चरबी! विदया दाबडे
Просмотров 3,1 тыс.Год назад
फक्त झोपुन करू शकता पोटावरील चरबी! विदया दाबडे
अधिक महिन्याच्या निमित्ताने साधे सोपे नियम करून शंभर पटीने अधिक आरोग्य व पुण्य कमवा! विद्या दाबडे
Просмотров 3,1 тыс.Год назад
अधिक महिन्याच्या निमित्ताने साधे सोपे नियम करून शंभर पटीने अधिक आरोग्य व पुण्य कमवा! विद्या दाबडे My Contact Details for Yoga Class Email : vidyadabade1969@gmail.com Cell : 9423535922
खुर्चीवर बसुन काही सोपे प्रकार करून शरीराला लवचिक ठेवु शकता! विद्या दाबडे
Просмотров 685Год назад
खुर्चीवर बसुन काही सोपे प्रकार करून शरीराला लवचिक ठेवु शकता! विद्या दाबडे
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुर्ण शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार! विद्या दाबडे
Просмотров 860Год назад
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुर्ण शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार! विद्या दाबडे
लोण्यासारखी चरबी विरघळून जाण्यासाठी साधे सोपे तीन प्रकार! विद्या दाबडे
Просмотров 1,6 тыс.Год назад
लोण्यासारखी चरबी विरघळून जाण्यासाठी साधे सोपे तीन प्रकार! विद्या दाबडे
शरीर लवचिक व कोणत्याही दुखण्यापासुन दुर ठेवण्यासाठी काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
Просмотров 677Год назад
शरीर लवचिक व कोणत्याही दुखण्यापासुन दुर ठेवण्यासाठी काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
वजन कमी करण्यासाठी एक प्रकारची लाहि खा आणि आश्चर्यकारक फरक बघा! विद्या दाबडे
Просмотров 856Год назад
वजन कमी करण्यासाठी एक प्रकारची लाहि खा आणि आश्चर्यकारक फरक बघा! विद्या दाबडे
चला काठीच्या सहाय्याने १००℅ वजन कमी करूया ! विद्या दाबडे
Просмотров 1,7 тыс.Год назад
चला काठीच्या सहाय्याने १००℅ वजन कमी करूया ! विद्या दाबडे
चला फक्त आर्कषण बिन्दु निर्माण करुन वजन कमी करूया! विद्या दाबडे
Просмотров 630Год назад
चला फक्त आर्कषण बिन्दु निर्माण करुन वजन कमी करूया! विद्या दाबडे
पाचमुखी रुद्राक्षाचे पुर्ण फळ व त्या मधील पाचमुखी रुद्राक्षाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या!
Просмотров 255Год назад
पाचमुखी रुद्राक्षाचे पुर्ण फळ व त्या मधील पाचमुखी रुद्राक्षाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या!
ओटीपोटावरील चरबी कमी करण्यासाठी साधे सोपे फक्त तीन प्रकार! विद्या दाबडे
Просмотров 3 тыс.Год назад
ओटीपोटावरील चरबी कमी करण्यासाठी साधे सोपे फक्त तीन प्रकार! विद्या दाबडे
होळी सणाचा शरीरासाठी काय फायदा जाणुन घ्या! विद्या दाबडे
Просмотров 450Год назад
होळी सणाचा शरीरासाठी काय फायदा जाणुन घ्या! विद्या दाबडे
शरीरात कंपन निर्माण करून करा शरीरातील चरबी! विद्या दाबडे
Просмотров 809Год назад
शरीरात कंपन निर्माण करून करा शरीरातील चरबी! विद्या दाबडे
हातामध्ये बाटली किंवा बॉक्स घेऊन कमी करा पोटावरील चरबी! विद्या दाबडे
Просмотров 1 тыс.Год назад
हातामध्ये बाटली किंवा बॉक्स घेऊन कमी करा पोटावरील चरबी! विद्या दाबडे
चेहरा सुंदर व चेहर्याची चमक वाढविण्यासाठी काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
Просмотров 2,6 тыс.Год назад
चेहरा सुंदर व चेहर्याची चमक वाढविण्यासाठी काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
फक्त एक आसन करून पोट साफ ठेवून वजन नियंत्रणात ठेवा! विद्या दाबडे
Просмотров 1,4 тыс.2 года назад
फक्त एक आसन करून पोट साफ ठेवून वजन नियंत्रणात ठेवा! विद्या दाबडे
उल्लासात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले मकरसंक्रांतीचे हळदी कुंकू! विद्या दाबडे
Просмотров 1,2 тыс.2 года назад
उल्लासात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले मकरसंक्रांतीचे हळदी कुंकू! विद्या दाबडे
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी साधे सोपे आसन
Просмотров 6 тыс.2 года назад
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी साधे सोपे आसन
मकरसंक्रांत महत्त्व व पुजा चला आनंदाने साजरा करूया महत्वाचा सण! विदया दाबडे
Просмотров 8822 года назад
मकरसंक्रांत महत्त्व व पुजा चला आनंदाने साजरा करूया महत्वाचा सण! विदया दाबडे
पोटावरील चरबी १००℅ कमी करण्यासाठी काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
Просмотров 4,4 тыс.2 года назад
पोटावरील चरबी १००℅ कमी करण्यासाठी काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
गुढगे व पायाचे दुखणे होऊच नये म्हणून काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
Просмотров 1,4 тыс.2 года назад
गुढगे व पायाचे दुखणे होऊच नये म्हणून काही सोपे प्रकार! विद्या दाबडे
छान
खुप खुप धन्यावाद. योगाभ्यासाचे चांगले मार्गदर्शन!!
Thank you
Khup chaan. Thank you.
धन्यवाद
🙏good morning.
Madam Davy mandivar padle pan bembikhalcha bhag khup dukhto please upay vayam sanga.
बेंबीच्या आजुबाजुला अंगठ्याने चांगले तुप लावून मसाज करावा
समोरच सांगा
खुपच छान
Thank you
Jay shree ram ❤ Jay Shri Hanuman
नमस्कार
100% खरे आहे. धन्यवाद. Vidyatai ❤.
Kup chan tai❤❤
माझी डीलेवरी होऊन 3वर्ष झाली पोट कमी होईल का ताई
हो नक्की होईल पाचही आसने तीन चार तास पोट रिकामे असताना करू शकता
आपले आँनलाईन क्लास देखील आहेत
हे 5 आसन करावे का की1 आसन केलंय तरी चालेल का
मॅडम नमस्कार आज पासून मी मनापासून सुरुवात करून तुम्हास धन्यवाद देतो.🙏
ओके
दबडे बाई आपण खूप छान सांगितले.
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
Very good
धन्यवाद
Chan màhiti dili 🙏
Thank you
पाय वर करायला त्रास होतो
सुरवातीला त्रास होतो सवय झाली कि दुखणं कमी होते
माझे गुढघे दुखतात
खूप छान विडीओ आहे 😂
🎉
Thank you
सायटिका साठी वायाम सांगा
Ok
Hello mam segerion delivery zali asel tar hi yogasan Karu shakto ka
सहा महिने. झाल्यावर करु शकता
खूप छान माहिती मिळाली आणि समाधान वाटते मनापासून अभिनंदन
धन्यवाद
धन्यवाद
Good morning Mam
Good day
घोरणे बंद करावे
माझा व्हिडिओ पहा माहिती दिली आहे
Khup chhan❤
Thank you
जयहरि मॅडमजी!! आपण खूपच माहिती सांगितली आहे खुपच सुंदर! अगदी मनापासुन आवडली आहे! खूपखूप आभारी आहे मी६५ वर्षाचा तरूण आहे असं मला का? सांगावसं वाटतंय कि, माझे वय जरी ६५ वर्षाचे असले तरी मला असे वाटते की मी २५ वर्षाचाच तरूण आहे. कारण मी दररोज नियमित प्राणायाम करत आहे. त्यामुळे मला काहीच आजार नाही. माझे गुडघे,पाठ कंबर, हात पाय, सांधे कधीच दुखत नाहीत याचे कारण फक्त प्राणायाम! आणि योगा!!
खूप छान प्रथम तुमच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा योग प्राणायाम यामुळे फार मोठा फायदा होतो धन्यवाद
पोटावरील व्यायाम खूपच छान आहे पण मला एक शंका आहे आपण गुडघ्यावर पाय ठेवतो तो एका बाजूला करायचा का डाव्या बाजूला करायचं का नाही
हो करायला हवा
यावर प्रतिक्रिया अपेक्षित
Tai Forehead ch wrinkle jana karta plus forehead skin tight hona karta pl yoga suggest karal ka
तुरटी फिरवत मसाज करावा
खुप छान
Thank you
माझे काही महिन्यांपूर्वी मणके दबले होते.मी हा व्यायाम केला तर चालेल का
Ho
फार छान,मल पण हे करायचं
करत रहा फायदा होतो
करत रहा फायदा होतो
Mazya gudhyachya mage sathi ahe Kay karu
तुम्हाला काय सांगायचे आहे मला समजले नाही फोन करा
Hello Tumhi hair karta kuthla dye use karta Aaslas pl suggest kara Sadha khup jast maza hair fall hoto aahe
मी लोखंडी कढई मध्ये तेल थोडे पाणी मेंदी रात्री भिजत घालून सकाळी तीन ते चार तास ठेवून केस धुण्यासाठी फक्त पाणी वापरलेते
सुनिता चौधरी 😊
Thanks ji 🎉🎉
Thank you
खूप छान आसनंआहेत❤❤😊
धन्यवाद
❤❤❤❤❤
👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद
Yogasan Ani vyayam aat farak ahe mam
Ho
छान
Thank you
Delivery ke bad ka belly fat kaise kam kare
क्लासला ऑनलाईन है ना अपना
किती शोधत होते हा व्हिडिओ पाहण्यासाठी आता कुठे मिळालं
रोज सकाळी करा फायदा होतो
नमस्कार
Bola
असे अजून मुद्रांचे प्रकार पाठवा
ओके
मस्त आहे
धन्यवाद
Hello Very useful video , daily I am doing it for 10 times instead of 5 Feel very light , Can u pl explain how to remove waat from hand fingers like above exercises Please suggest at the earliest
ओके
खूप छान आई
धन्यवाद
पोटाचा घेर जास्त असल्यामुळे
फरक पडतो करत रहा
ताई मागून पाय धरता येत नाहीत दुसरा काय उपाय नाही का
ताण हळूहळू वाढवत जा होऊन जाईल
❤ खूप छान ह सोपे आहे साद पन आहे तुम्ही खूप छान पण सांगता ताई समजावून पण सांगता अगदी❤❤
Thank you