जीवन तुझे माझ्या व प्रतिमा च्या माहेरी खूप खूप स्वागत 💐💐 मी सुद्धा नेर्लेकर आहे🌹खरंच आमची सांगलीची हिरवळ तू सातारला घेऊन गेलास👌👌 नशीबवान आहेस बाबा 👍🌹 आम्हीपण खूप वेळा या बहे बेटावर गेलो आहे🙏🙏Tanulya love u😘😘वीडियो 👌👌💐
Hii mi Supriya kolhapur madun mi aaj subs kele aahe , tumache video mi pahte khup chhan astat, sasrwadimadhe alatki kolhapurla pan ya sagle , Tanvish babu khup chhan aahe,👌👌
दादा आपले व्हिडिओ खूप भारी असतात. मी पण ता. 32 शिराळा जि. सांगली चा आहे. पण दादा तुम्ही एकदा शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द या गावात स्वयंभू गणेश देवस्थान आहे. एकदा त्या गावातील देवस्थान ला भेट द्या. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला त्या मंदिरा बद्दल एक वैशिष्ट्य माहिती मिळेल. आणि त्या मंदिराचा एकदा व्हिडिओ बनवा दादा. किंवा तुम्ही त्या मंदिरा बद्दल माहिती वहिनींना किंवा वहिनीच्या घरच्यांना विचारा ते तुम्हाला नक्की सांगतील. खूप प्रसिद्ध आहे ते स्वयंभू गणेश देवस्थान सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात. एकदा मंदिर बघा दादा तुम्ही. तुम्ही गावी आहात तवरं ....🙏🙏🙏
You can visit the Narsinhpur which is next to Bahe.. very old Narsinh temple ( from Mahabharata era) .. minimum 1000 yrs old idol made of shaligram...nice place for vlog
Mi pn sangali chi chi ahe... Vita gav ahe amach🤗..... Vahini chi expression mast hoti "kasli hirval ahe amchyakad... Tiripan sarkh mhanta tumchyakade Kay ahe tumchyakade Kay ahe" ... 😂😂😂😂
मी पण तीथलाच आहे बहे पुला पासून माझे गाव एक किलो मीटर आहे नरसिंहपूर
सुंदर आमचं रामलिंग बेट.. 🙏🙏
शांत वाहणारी कृष्णामाई.. 🙏🙏
दादा-वहिनी.!! सातारा-सांगली माणसं चांगली..!!😊😊
We are always Royal by heart ❤
👌👌🌹
Alwaysss
@@sharvarikulkarni1069 tumhi pn Sangli ka
प्रभू रामाची माहिती छान होती, पण आता दादा ट्रेक चालू करावेत अशी माझी इच्छा आहे.
म्हेवणी बाईंना लग्न मानवलंय😜
व्हिडिओ खुप छान. मंदिराचा इतिहास फार मोठा आहे.आणि आपण प्रत्येक क्षण एंजॉय करता. 👍
सांगलीत आला आहात तर "दंडोबा" चा विडिओ झालाच पाहिजे दादासाहेब😂😂😂
लय भारी........ सांगलीची हिरवळ साताऱ्याला😜😀...... एक नंबर...... भाई......title भारी सुचतात कुठून तुम्हाला
Mast video, khup Chan mahiti dili tya poojari kakani....
एकदम भारी. 7.27 जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻
माहितीपूर्ण व्हिडीओ दादा👍🍫🚩
👍
🚩
खुपच छान रामलिंग बेटाची माहिती सांगितली
मंदिराबद्दल महत्वाची व खुप प्राचिन आख्यायिका बघायला मिळाली अप्रतिम दादा 😘😘😘⛳⛳⛳🙏🙏🙏😍😍😍
सांगली आणि कोल्हापूर ची भाषा जवळपास सेम आहे...
त्यामुळे व्हिडिओ बघायला मजा येते...
😀😀😀
Dada sangli, satara, kolhapur District mahnje nisarg cha khajinaa aahe. Ya 3 District madhe Ekhaadya shetkarychi shetjamin sudhaa paryatan sthalaa pekshaa kami naste. Because pahaave Tikde nusta uoos,Draksha Baag,saglikade nusti Hirvai ch aste.👌❤
Khup Sundar Katha aikyla bhetli👍Ani Baki vlog TR ekch number dada😍
आजचा व्हिडीओ खरच खूप माहितीपूर्वक होता.
जय रामलिंगम
जय बजरंग
लयच भारी दादा व्हिडीओ.....आणि मंदिराची आख्यायिका..👌👌👍💐💐💐
मित्रा..सातारा..सांगली छान explore करतोस.आतापर्यंत कोकण ब्लॉगर्स जास्त आहेत.अभिमान आहे.सातारी लई भारी,
भारी विडिओ.
खूपच सुंदर ठिकाण ह्या महिन्यातला सगळ्यात सुंदर वीडियो ek number ठिकाण आणि माहिती
Khup Chan mahiti... Khup Chan video... Love from Nasik ❤️
JKV's video without word ' विहंगम ' is just incomplete😂
खुप सुंदर नजारा बघायला मिळाला.मंदिराबद्दल छान माहिती दिली आहे. मस्तच👌👌👍👍👍
जीवन तुझे माझ्या व प्रतिमा च्या माहेरी खूप खूप स्वागत 💐💐 मी सुद्धा नेर्लेकर आहे🌹खरंच आमची सांगलीची हिरवळ तू सातारला घेऊन गेलास👌👌 नशीबवान आहेस बाबा 👍🌹 आम्हीपण खूप वेळा या बहे बेटावर गेलो आहे🙏🙏Tanulya love u😘😘वीडियो 👌👌💐
नमस्कार दादा आज छान व्हिडिओ बनवला राम लिंगाचे दर्शन घडवले सांगलीचे निसर्ग२म्य वातावरण पाहून छान वाट ने बडवे काकाने छान माहिती सांगितली
अरे वा दादा सांगलीला आलता 😍....कशी वाटली आमची सांगली
माहेरी गेल्या नंतर चा वहिनी यांच्या चेहर्यावर वेगळाच ग्लोव आलाय बघा. खर आहे की दादा lots of love from आमच विदर्भ
🚩 जय शिवराय🚩 मित्रांनो दादा हा विडेओ मि येवडा लंक्ष देऊण अयेकंला आणी बगीतला खुप छाण होता आजचा ब्लौग आपल्या 🏞️चंदेरी पण हिरवळ खूप छाण आहे या लवंर🙏🙏🙏
आम्ही सांगलीकर...❤️
Kupc bhari video hota dada विहंगम नजारा 😊😊👌👌👍👍
Amhi Sanglikar🔥 Euuu..❤❤
खतरनाक
जय श्री राम
जय हनुमान
जीवनदादा फॅन गोष्ट कोकणातली♥️
आजचा वीडियो खरच खुप छान करण श्री राम याची कथा ऐकायला मिळाली आणि मला वाटल आज मरुती रायच दर्शन होईल पण नाही झाल, पण होईल नक्कीच. 🙏🙏
Dada tumche videos mala fhar aavdtat khup fresh hoto aamhi. Aani tumchi bhasha tar khup bhari aahe .
मस्तच विडिओ दादा मी पण इस्लामपूर ची आहे आम्ही नेहमी जातो इथे
Sunder video gharchyapramane vatl
12:42 to 12:48 ek number
1 lakh views Cross🔥🔥🔥 hotayt ata pratyek video la....
Uic vlog
Jkv🔥
Sherman legend ..
मी पण आनणार आहे सांगली ची हिरवळ सातारला 😉😅😂
नानासाहेब धर्माधीकरी प्रतिष्ठान.. 🙏 जय जय रघुविर समर्थ..🙏
खुप छान आम्ही पण सांगलीचे आहोत
7:27 जय सदगुरू
Mast Sasurwad, enjoying at Saangli.... And in-laws house...
अरे व्वा आज तनुल्याची मावशी दिसली लग्नानंतर पहिल्यांदा छान वाटलं पाहुन. बाकी कथा खुपचं छान
Hii mi Supriya kolhapur madun mi aaj subs kele aahe , tumache video mi pahte khup chhan astat, sasrwadimadhe alatki kolhapurla pan ya sagle , Tanvish babu khup chhan aahe,👌👌
मस्तच vlog जीवनदादा ,माझं माहेर पण नेरले , खूप छान वाटल माहेरचा vlog बघून👌👌👍सासूबाईना ओळखते मी ,छान वाटलं आपल्या भागातील ठिकाण पाहून👌👌👌👍
दादा आपले व्हिडिओ खूप भारी असतात. मी पण ता. 32 शिराळा जि. सांगली चा आहे. पण दादा तुम्ही एकदा शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द या गावात स्वयंभू गणेश देवस्थान आहे. एकदा त्या गावातील देवस्थान ला भेट द्या. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला त्या मंदिरा बद्दल एक वैशिष्ट्य माहिती मिळेल. आणि त्या मंदिराचा एकदा व्हिडिओ बनवा दादा. किंवा तुम्ही त्या मंदिरा बद्दल माहिती वहिनींना किंवा वहिनीच्या घरच्यांना विचारा ते तुम्हाला नक्की सांगतील. खूप प्रसिद्ध आहे ते स्वयंभू गणेश देवस्थान सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात. एकदा मंदिर बघा दादा तुम्ही. तुम्ही गावी आहात तवरं ....🙏🙏🙏
खुप सुंदर छान व्हिडिओ आम्ही रेठरे करखाना ईथून नेहमीच जायचो सुट्टीत रामलिंग बेटावर मस्तच आहे
Khup chan Mahiti dili mitra
अरे आमचा भाग हा खुप मस्त वाटतंय बघून.... रामलिंग तर favourite spot आहे... नं तुमचं लग्न जिथे झाले ते कासेगाव माझे गाव....
Javal alat dada amchay bhagat👌👌
खुप भारी आहे दादा तू.. 😍
दादा लय भारी व्हिडीओ, एकदम भारी मस्त वाटलं, त्या पुजारी यांनी सांगितलेली माहिती खूपच सुंदर होती 👌👍
बाकी पूर्ण व्हिडीओ एकदम राडा होता 💝
काळजी घ्या 👍👏
Mast mahiti sangitali Pujari kaka ni
Sataryatnach krushna Nadi sanglit geliya😅🤣
Vahini rocks
Devachi mahit yaikayla khup Chan vatle.
Khup chan nisargramya vatavaran
Dada tya divshi tumhi aamhala bhetlela khup mast vatal tumhala bhetun
Dada didi la sang tanvishchaya challen vr video takeyala waiting for it........ 😍😍
Pratima tuzi hirval😍😊👌,tuzya mule mandira chi mahiti milali apratim👌,7.30pm che timelapse wow😍❤👌sambhalun raha ,kalji ghya👍
धन्यवाद दादा ....
पुन्हा एकदा आमचा गाव आणि रामलिंग बेटाची सफर आपल्या कॅमेरा द्वारे जगासमोर मांडल्या बद्दल....
समस्थ ग्रामस्थ 🙏
बहे ग्रामपंचायत
दादा... मस्त होत सांगलीची हिरवाळ साताऱ्यात आणली.....
साताराच नाद नाय करायचा🙏
Khup sunder mahiti sangitli. 👌👌👌👌👌
Nice information about temple.
खुप छान माहितीपूर्ण भाग आहे भावा 👌👌
Love Sangli...❤️
Mstch information dily aahy...
दादा खरच खूप युनिक माहिती मिळाली मंदिराची 🙏 🙂 , अप्रतिम नजारे 😍
आणि दोन्ही वहीनिया फुल फॉर्म मधे होत्या 😂 त्यात tanvish त्यांचा वर भारी 😎
One of the best video of channel....... Mast Video Dada.
Euuuuu..bahe...Ek no Daddaa 👌👌👌👌👌 ❤️
Mast video 👍👍
Mast information... सांगली माझे पण hometown ahe
दादा... You are Great
🙂Lovely video khup chaan mast video 👌👌🙏🏼🙂
You can visit the Narsinhpur which is next to Bahe.. very old Narsinh temple ( from Mahabharata era) .. minimum 1000 yrs old idol made of shaligram...nice place for vlog
छान माहिती😍🚩
5:14 आपल्या साताऱ्याची कुसलं लय famous आहेत राव🤣😂😂👌👌
Mi pn sangali chi chi ahe... Vita gav ahe amach🤗..... Vahini chi expression mast hoti "kasli hirval ahe amchyakad... Tiripan sarkh mhanta tumchyakade Kay ahe tumchyakade Kay ahe" ... 😂😂😂😂
Oho Jeevan dada amchya gavakde alays ki ewwww 🤘🤘🤘🤘
Ek no video dada.. Khup chan
छान माहिती मिळाली दादा
Khup chan video
पाच पांडव ला नक्की ये दादा तुमची वाट बघतो
Dadaa अप्रतिम aahe video , 👍👌
Awesome blog dada..... Keep it up👍
Very good temple info
भारी आहे हिरवळ ......🌱🌲🌳😂😂😂
Fire🔥🔥❤️❤️ Jeevan Dada⚡
दादा मस्त
Khup mast 👌👌
खुप सुंदर video दादा
JKV ALWAYS ON FIRE 💥🔥🔥🌈
Love From Phaltan 😍😍
खूपच सुंदर......from bahe borgaon
Pujari Maharajani Khup Chan Mahiti Dili....Jkv❤️
खुप मस्त विडिओ आहे आणि निसर्ग खुप छान आहे 😘😘
Mast video dada