गाव ते गावच असत भाऊ. गावाची सर शहरात कधीच येणार नाही. निसर्ग, पर्यावरण, आपुलकी, प्रेम व संस्कृती गावातच असते. छत्रपतीचा अभिमान असणारे आपण.. म्हणुन आम्हास आपला अभिमान आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. 🚩🚩🚩
शेवटी माझ म्हण ऐकलास मित्रा... गावी आलास.. हेच सुख आसत... दादा आणि आई सगळ्यात जास्त खुश आहेत. आता छान वेळ spent kar.. Kahi divas pretima वहिनी च्या घरी जा त्यांचा आई बाबा पण खुश होतील नातवाला बघून....
दादा तनूल्या ला without mask कुणाकडे जाऊ नको देऊ आणि कुणाला घेऊ नको देऊ छोट्या गावात च परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे काळजी घे दादा 😷😷😷🙏स्वतः अनुभवलोय आहे आम्ही दादा ही परिस्थिती म्हणून काळजी वाटतेय
लय भारी व्हिडीओ दादा। तनूल्याची गड चढण्याची क्षमता तुझ्यापेक्षा जास्त आहे असं वाटयाला लागलंय। लय कडक मावळा आहे तो महाराजांचा ते दाखवुन दिल बाळाने। मस्त राहा गावी Enjoy। काळजी घ्या।👍💝👏 आपलाच सातारकर 😊
मीही गेल्या वर्षी मे महिन्या पर्यंत मुंबईत अडकुन पडलो होतो. अन संपुर्ण कुटुंबाला खुपच वाईट परीस्थितीला सामोरे जावे लागले होते. आता मीही माझ्या मालवण खोत जुवा बेटावर शनीवारीच कुटुंबासोबत पोचलो अन सुटकेचा श्वास सोडला. प्रत्येकाने स्वताची व स्वताच्या कुटुंबीयांची काळजी घ्या!
खुप छान व्हिडिओ आहे प्रवासात मध्ये दोन घाटात पहिल्यांदाच गाडी मस्त चालवली तन्वीश ला पाहून सर्व खुप खुश झाले आता गावाला खुप मजा करा आनंदी रहा आणि काळजी घ्या
Ek no tanvish khup manapasun trekking kart Nice Keep it up All the best of lockdown Stay home stay safe Happy moment of life in jeevan kadam vlogs and family😊♥️
Mastach . गाव ते गावच .त्याची सर कशालाच नाही.तुझे सर्व स्वर्गाचे दार कोकण सफर खूपच amezing.asech video kart rha.आम्हला नेत्रसुख देत रहा. अनुराधा जोशी डोंबिवली
Dear J. K. V whenever I watch ur videos it motivates me to be a person like u. Really brother u are my inspiration. The way u manage ur work & ur daily life style is like hats off 👏. Keep making great videos. Looots of love ❤ from goa 🌴 to you
कालपासून वाट बघत होते पण video च आला नाही. कालपासून तुमची वाट बघत होतो आम्ही नवरा बायको. छान आहे आजचा vlog khup दिवसांनी एकत्र सगळयांना बघून जाम भारी वाटलं. जय शिवराय तनूली.काळजी घ्या
अरे !😀 क्या बात है,..... आज सकाळी मी विचार केला की दादा चा गावाकडचे व्हिडिओ पुन्हा कधी बघायला मिळतील ....आणि आज तू हा upload केलास ....., आणि तंविष तूझा पेक्षा फास्ट निघाला ,त्यानी आल्या आल्या मोहीम सुरू पण केली🔥🤘
दादा तुझ्या व्हिडीओ लय आवडतात 🙏👍😀 आणि गावातल्या व्हडिओ आजुन चांगल्या आवडतिल 🙏🙏👍😄😀😎 हि व्हीडिओ सुध्दा चांगली आहे 🔥🎉🎉🎉🙏👍🙏🎊🎊👍 जव्हार ,,वीक्रमगड मध्ये ऐना 🙏😀😂
Full bhari...vatle vdo bgun...ase sanskar krne...he..khoop bhagyche ahe...Ani tumchi marathi language khoop bhari vatle...keep it up..bro...fulll big...👍👍👍👍👍
Wow me pan yetey gavala dada 😁,😍🎯 Shivaji maharaj ki jai ❤️🙌 Paus padtoy Satara la .. khup sunder vatavaran ahe. Amchya gaval pan visit kar... near NH4 highway 🛣️... Wai chi famous Shree Mahalaxmi temple village bhuinj 🏡majhya mama che gaon... Tithe Marathi film chi shooting hotat...must requested vlog 🙏 Navsala pavnari and khup families chi kuldevta ahe shree Mahalakshmi aai❤️. Tithlya Krishna nadichya kaathi waslelya mandirachya bhawaya sunder Steps khup famous ahet.
तनूल्या खुप खुश आहे गावाला जयचे म्हणून. बर झाले गावि गेलाते. काळजी घ्यावी सगळ्या ची. 😊😊👌👌👌😘😘😘🙏🙏
महाराजांची प्रतिमा बघून अभिमान वाटला... जय शिवराय🚩🙏
बऱ्याच दिवसांनी आई बाबा दिसले .पुर्ण फँमिली ऐकत्र बघून खुप भारी वाटलं.काळजी घ्या.
गाव ते गावच असत भाऊ.
गावाची सर शहरात कधीच येणार नाही.
निसर्ग, पर्यावरण, आपुलकी, प्रेम व संस्कृती गावातच असते.
छत्रपतीचा अभिमान असणारे आपण..
म्हणुन आम्हास आपला अभिमान आहे.
जय जिजाऊ, जय शिवराय. 🚩🚩🚩
या video ला प्रतिसाद भरपूर मिळणार बघ दादा 🤟❤️
जिवन कदम तुम्ही तुमच्या परिवार शी प्रामाणिक आहे ती खरी तुमच्या यशाची पावती असते. त्यावर तुम्ही कायम रहा शुभ आशिर्वाद..
शेवटी माझ म्हण ऐकलास मित्रा...
गावी आलास..
हेच सुख आसत...
दादा आणि आई सगळ्यात जास्त खुश आहेत.
आता छान वेळ spent kar..
Kahi divas pretima वहिनी च्या घरी जा त्यांचा आई बाबा पण खुश होतील नातवाला बघून....
छोटा मावळा तन्वीश.त्याला उदंड आयुष्य व सुबुद्धी लाभेल महाराजांच्या क्रुपेने.
दादा तनूल्या ला without mask कुणाकडे जाऊ नको देऊ आणि कुणाला घेऊ नको देऊ छोट्या गावात च परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे काळजी घे दादा 😷😷😷🙏स्वतः अनुभवलोय आहे आम्ही दादा ही परिस्थिती म्हणून काळजी वाटतेय
Dada Tumchi bayko khup chan Ani sojwal ahe...nehemi hasra chehera ,mala tyancha sadhepana khup awdto❤️..tya khup chan ahet!
नमस्कार सातारकर ,बर झालं गावी पोहचलात, तनुल्या किती छान पायऱ्या चढत होता😘😘❤ , पक्का शिवरायांचा मावळा आहे🙏🙏 बाकी व्हिडिओ एकदम मस्तच👌👌👍🌹
लय भारी व्हिडीओ दादा। तनूल्याची गड चढण्याची क्षमता तुझ्यापेक्षा जास्त आहे असं वाटयाला लागलंय। लय कडक मावळा आहे तो महाराजांचा ते दाखवुन दिल बाळाने। मस्त राहा गावी Enjoy। काळजी घ्या।👍💝👏
आपलाच सातारकर 😊
जय शिवराय 🚩
मीही गेल्या वर्षी मे महिन्या पर्यंत मुंबईत अडकुन पडलो होतो. अन संपुर्ण कुटुंबाला खुपच वाईट परीस्थितीला सामोरे जावे लागले होते.
आता मीही माझ्या मालवण खोत जुवा बेटावर शनीवारीच कुटुंबासोबत पोचलो अन सुटकेचा श्वास सोडला.
प्रत्येकाने स्वताची व स्वताच्या
कुटुंबीयांची काळजी घ्या!
आपली सातारी भाषा एकच नंबर ना भावा
खुप छान व्हिडिओ आहे प्रवासात मध्ये दोन
घाटात पहिल्यांदाच गाडी मस्त चालवली
तन्वीश ला पाहून सर्व खुप खुश झाले आता
गावाला खुप मजा करा आनंदी रहा आणि काळजी घ्या
आता गावाकडची फुल्ल धमाल पाहायला भेटणार 😀
खुप छान, गावाकड आलात, खुप दिवसांनी आई,बाबांचे दर्शन झाले,आता, गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळणार,
दादा ड्रायव्हिंग जबरदस्त आहे . 1 नंबर 😍😍😍😍👍👍👍👍😎😎😎😎😎
Chan ...jay shivarai
आम्हाला गावाकडचे vlog पाहायला खूप जास्त आवडतं...😍
आज खूप दिवसांनी घरचा video पाहून भारी वाटलं...🤩
धन्यवाद 🙏
@@JeevanKadamVlogs Bhai nexon average kiti she plz reply
ruclips.net/video/AxbogZCefCY/видео.html
Ata gavche mast mast video ani tanulya che pn chan chan video pahayla miltil...next year Tanvish trekking la aiknar nahi..♥️♥️👌👌
Euuu ❤️🔥🔥
खुप छान व्हिडिओ घरातील आई दादा नातवाला बघून खूप दिवसांनी खुप खुश झाले कुटुंबातील आपले पणा मनाला भावला असेच सगळे आनंदी रह जीवन 👍👍👍
Tanvish la kiti energy ali gavala gela tar Gad chadhyla.. Khup chan.. Tanvish la 😘😘
दादा तुजा विडियो खूपच छान असतात🚩 लय भारी 🚩
Ek no tanvish khup manapasun trekking kart
Nice
Keep it up
All the best of lockdown
Stay home stay safe
Happy moment of life in jeevan kadam vlogs and family😊♥️
या व्हिडीओ चीच वाट पाहत होते ❤❤.. आई तन्वीष एकत्र.. म्हणजे पर्वणीच... आईं अन बाबांना नमस्कार 🙏😊🌹
हो , बरोबर✌️👍
1 no. Wo JKV bhaw... Kharch sagl ekdum mast watto yaar tumche video bhagayla
Happy Journey Dada... Enjoy...✌️💯🥰🕺👍❣️
जय शिवराय। तानुल्या आजी आजोबा पाहून खूप खुश झाला आहे । तू चक्क लोणावळा खंडाळा घाट पार केलास जाम भारी ड्राइविंग 👌👌👌
सातारा जय शिवराय 🚩😍😍😍😍😍
Satarkar atakepar, USA madhun asech marathi vlogs:ruclips.net/channel/UCufCR_2g7-baJ_pD3mEhMOw
छान व्हिडिओ सर.गावाकडची मजाच वेगळी असते.
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩
Mastach
. गाव ते गावच .त्याची सर कशालाच नाही.तुझे सर्व स्वर्गाचे दार कोकण सफर खूपच amezing.asech video kart rha.आम्हला नेत्रसुख देत रहा.
अनुराधा जोशी
डोंबिवली
Dear J. K. V whenever I watch ur videos it motivates me to be a person like u. Really brother u are my inspiration. The way u manage ur work & ur daily life style is like hats off 👏. Keep making great videos. Looots of love ❤ from goa 🌴 to you
Thanks a lot ❤️
USA madhun asech marathi vlogs:ruclips.net/channel/UCufCR_2g7-baJ_pD3mEhMOw
किती सुंदर दादा बोलतो आभिमान अ आहे मराठी आसन्याचा
कालपासून वाट बघत होते पण video च आला नाही. कालपासून तुमची वाट बघत होतो आम्ही नवरा बायको. छान आहे आजचा vlog khup दिवसांनी एकत्र सगळयांना बघून जाम भारी वाटलं. जय शिवराय तनूली.काळजी घ्या
खुप धन्यवाद 🙏
USA madhun asech marathi vlogs:ruclips.net/channel/UCufCR_2g7-baJ_pD3mEhMOw
खुप छान व्हिडीओ झाला दादा व वहिनी बरोबर आता तनूल्या मोकळा खेळणार ,खूप भारी वाटते आहे👍👍👍👌👌👌👌👍👍👍
खूप छान video दादा ❤
तन्विशचे पहिले ट्रेकींग फारच छान 😍👌
Tanvish 🤗🤗🤗
Tanvish is soo happy aaji babanna bhetnar kiti khush aahey
सुख कुठे असत...! #आपल गावात
👌खुप छाण आहे विडेओ दादा आणि तनुल्या🚩 जय शिवराय 🚩 दादा लोकडाउन कमी जाल कि या चंदेरी ला जायंला
हो नक्कीच 👍
@@JeevanKadamVlogs 🙏🤗🤗🤗
❤️Satara ❤️
Satarkar atakepar, USA madhun asech marathi vlogs:ruclips.net/channel/UCufCR_2g7-baJ_pD3mEhMOw
किती नशीबवान आहात तुम्ही गावाला 2 महिने गावाला राहणार....
बाकी पहिल्यांदाच गावाला ड्राईव्ह चांगल्या प्रकारे केलेस.
खुप छान मित्रा 👌👌
योग्य निर्णय घेतला सातार्याला जायचा👌
👍👍
Sataryat kontya gavi. Mi pan sataryat rahte
@@priyaghadge6216 Chanchali
Mast video 👌
Tanvish che trekking bharich
Ata gavakadche video baghayla milnar 😊👍
Eeeuuuu ❤️
Tanvish 🔥🔥🔥🔥🔥
Tanvish madhe lahan jeevan kadam disla aaj... Gadh chadhtana..👍👍❤️❤️😘😘
Euuuu 🔥❤️
Dada tu confident Nashil tar middle lane la chalav ❤️
Khup khup Khupchhhhh chan video👌👌👌👌👌
❤❤😘😘😘😘😘❤❤for TANVISH❤❤😘😘😘😘
✌️👌👌👍👍 cute tanulya
गड चढायला सुरुवात केली छान शिवाजी महाराज कि जय
Jay shivray.....
Aani sagdyat changli goshta mhanje... Tumhi tanvish la khup changle savayi aani changle sanskar det aahet..👍👍❤️❤️😘😘😘
धन्यवाद 🙏
Good afternoon dada Euuuuue🤩🤟🏻
तनुळ्या मुले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मजाच येते.gbu तनु😘
धन्यवाद 🙏
❤ from karad🤗😍👍👍
Mh 50
वा वा ! खूप भारी.. बाळाचं मनापासून कौतुक
तुझ्या सारखी जिद्द आहे Tanvish मधे
लय भारी वाटलं साहेबअसेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा !!!! धन्यवाद
Nice video 📸📸
Mast vlog hota ani tanvish chi tracking sudha😍😍☺️😘
👍तुम्ही नविन driver आहात car चालवत असताना बोलत जाऊ नका🙏👍😊
Gavala aalyavar tumahi khupach utsahi aani fresh dista, asech tumahi aani tumachi family khush raha, aani aamacha sathi asech zakas video banavat raha😎😎👍👍
Ek no dada ❤❤❤
वा तनविशला आता टॅकटर फिरवायला व डोंगर बघायला मजा येणार आहे
खूपच चांगला निर्णय गावाला यायचा , आता तनुल्या मस्त मोकळे पणाने खेळेल ...आता गडावर चढून " जय शिवराय -जय महाराष्ट्र " गर्जना गरजू दे👍👍
जय शिवराय... जय महाराष्ट्र 🙏🚩
Shevti baba che gun gheil na tanvish tyacha.... Gadkille trek krnar tho ata
शिवाजी महाराजांचा छोटा मावळा
जय भवानी जय शिवाजी
अरे !😀 क्या बात है,..... आज सकाळी मी विचार केला की दादा चा गावाकडचे व्हिडिओ पुन्हा कधी बघायला मिळतील ....आणि आज तू हा upload केलास ....., आणि तंविष तूझा पेक्षा फास्ट निघाला ,त्यानी आल्या आल्या मोहीम सुरू पण केली🔥🤘
Euuuu ❤️🔥🔥🔥
4:19 MN Dialogue!❤🔥
जय शिवराय भाऊ 🚩🚩
मस्त वाटलं विडिओ आणि गाडी एकदम जबरदस्त चालवलीस 👍पहिल्यांदा एवढ्या लांबचा प्रवास केलास तो पण एकदम सुखरूप 🙏👍
धन्यवाद 🙏
Love from ahmadnagar
मस्त जीवन खूप छान व्हिडिओ तनविष भाई लय भारी छत्रपती शिवाजी महाराज की जय
तुमच्या नावावरू मी माझ्या पुतण्याचे ही नाव "जीवन" ठेवलं...
Jsj min smsm
🙂Super video.khup chan lovely village 🙂
Gear वरती सतत हात असू नये.. दोन्ही हात stearing वर असावे.. Emergency ला ते महत्वाचे आहे.. नवीन drivers ना ती सवय असते पण ती कायम राहू नये.
Asha lockdown chya kalat aapn aaplya mansanjavlch asayla pahije. Baki video khup chhan aahe. Aani tumcha Tanula khup chhan God aahe.
दादा तुझ्या व्हिडीओ लय आवडतात 🙏👍😀 आणि गावातल्या व्हडिओ आजुन चांगल्या आवडतिल 🙏🙏👍😄😀😎 हि व्हीडिओ सुध्दा चांगली आहे 🔥🎉🎉🎉🙏👍🙏🎊🎊👍 जव्हार ,,वीक्रमगड मध्ये ऐना 🙏😀😂
Bhari video..🔥✌️
Mast ✌✌✌🙏🚩🚩🚩✌✌👍
खतरनाक तनुल्या खरा महाराजांचा मावळा
Bhau Maharajanchi pratima khup khup sunder ahe, Mla khup abhiman Vatla pahun 🙏
गावाकडची हवा प्रदूषण रहित असते.भारी वाटते. तनुल्या जाम खुश दिसतो.आजोबा,आजी किती खुश झालेत.
छान, मस्तच व्हिडिओ. जिवन दादा.
Tumchya doghanch couple khup god ahe navara bayko nok zhok mast vatate tumche videos mi n mister doghe milun pahto mood relax hoto yar tumhala pahun
Full bhari...vatle vdo bgun...ase sanskar krne...he..khoop bhagyche ahe...Ani tumchi marathi language khoop bhari vatle...keep it up..bro...fulll big...👍👍👍👍👍
एक च नंबर तन्वीश छत्रपती शिवाजी महाराज की जय
Wow me pan yetey gavala dada 😁,😍🎯 Shivaji maharaj ki jai ❤️🙌
Paus padtoy Satara la .. khup sunder vatavaran ahe.
Amchya gaval pan visit kar... near NH4 highway 🛣️... Wai chi famous Shree Mahalaxmi temple village bhuinj 🏡majhya mama che gaon...
Tithe Marathi film chi shooting hotat...must requested vlog 🙏
Navsala pavnari and khup families chi kuldevta ahe shree Mahalakshmi aai❤️.
Tithlya Krishna nadichya kaathi waslelya mandirachya bhawaya sunder Steps khup famous ahet.
Nice video..... Remembering Village days😌😇
दादा तुमची भाषा फारच छान आहे....ऐकायला आवडते..👍keep going 👍tc
आपण छान माहिती आपल्या बोलीभाषे मध्ये दिली खुप आनंद वाटला..
पुढील प्रवासाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐
जय शिवराय👋👋
dada khup changl kel gavi nighun aale tumhi
#stay safe❤
aani video tr nehmi pramanech bhariiii✌💯❤
धन्यवाद 🙏
खूप छान video तनिश चपळ आणी सशकत आहे मि पहिलांदाच पाहिला परंतु खूप आवडला मसतच
Gavala jayche maja khi aurach ahe 😍😍khup mast video
Gavakadche the best video..aai ..Pappa na baghun chan vatate
Tanvish khup cute ahe ani energetic ahe