खुप छान झाला व्हिडीओ. थोडे वाईट वाटले प्रतिमाची चिडचिड झाली .लहान बाळ सोबत असले की खुप अडचणी येतात. तरीही तुम्ही आम्हाला चांगला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करता.खुप धन्यवाद .☺️☺️ निसर्ग छानच होता परंतु इथून पुढे बाहेर जाताना काळजी घेत जा.जुन्या आठवणी छान होत्या.👍👍👍👍💐💐💐
Thank you Jeevan for visiting our home.😃 It was great surprise to see you but जर माहिती असतं तर तूझ्या "गुडूप" trip चा काय आनंद. 😜 The long talks about your future plans, family, children, education, your aspirations, and but abviously OLD MEMORIES made our day. ये परत कधी असाच फिरत फिरत. Happy for you and your family. God Bless.
दादा तू खूप मेहनत घेत आहेत तुझ्या साठी आणि तुझ्या विडिओ बघणाऱ्या लोकांसाठी मला वाटतं की या सगळ्या कार्यच तुला खूप मोठ यश मिळणार आहे तू फक्त तुझं काम करत रहा आम्ही आहे तुझ्याबरोबर काळजी करू नको Happy journey God blessed you .... Take care jivan dada
दादा मी सुद्धा कधीही गृप मध्ये नसायचो कॉलेज मध्ये असतांना ... अगदी सर्वांशी चांगली friendship असतानाही ... Same reason 😊 ... पण आज हा व्हिडीओ बघतांना डोळे पाणावलेत ... खुपच सुखद अनुभव असतो ना मित्रांना भेटण्याचा ❤️❤️❤️ ... Nice video दादा❤️👍🏻👍🏻
Dada majha pn same experience hota college chya mitra sobat, Saraswati College of Engineering, Kharghar la. Aaj tumchya gappa aikun mala pn majhya tya college chya goshti athvlya. Thank you for memorising those flashback.❤️🙏
खूप छान👏✊👍 लहान मुलांना घेऊन गड चढणे खूप 😣पुन्हा असे करू नका, माेठा झाला मुलगा की चढू शकता, निसर्ग🌿🍃 अप्रतिम दाखवता... जुने फाेटाे एक नंबर मस्त👏✊👍 खूप ग्रुप असल्याचे कारण ऐकून वाईट वाटले, ठीक आहे त्यातून सगळे चांगले झाले, हीरा चमकताे ना ... मला खूप आवडते ट्रेक करायला... मस्त👏✊👍
खूपच छान व्हिडिओ..मित्र मित्र असतात जुन्या कॉलेजच्या आठवणी तो संघर्ष आणि त्यानंतर मिळाली प्रसिद्धी तरी पाय अजून जमिनीवर जीवन खरंच हॅट्सऑफ..खूप शुभेच्छा आयुष्यात अजून प्रगती होऊ देत 👏👍
Khub Chan Vlog Jeevan Dada. Till time you don't go back to your home town Satara, do make such trips to your various Friends home. It's Good to be in touch and stay connected. Kalji Ghya
Ajcha vlog ha = best nature + critical situations during vlogging with family + best clg memory + ur struggle during clg time💯...one of the best vlog i ever seen in our JKV channel
दादा आजचा व्हिडिओ जास्त भावाला.. आजचा व्हिडिओ खूप छान होता...शब्द नाहीत व्यक्त व्हायला..कारण आपला मित्र खूप वर्षाने भेटल्यावरची जी फिलिंग होती ना ते सांगण्या साठी शब्द नाहीत... जाम भारी...🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
Dada tuzi bayko nehami ashi ragat ka aste..Ase vat tey ki kahitari problem madhe ahey....Tayina sanga ki anandi rahat jaa....Tumchi ahi khup chaan ahey....Positive energy vat tey Ayina pahun
जीवन तुझे कॉलेजचे फोटो खुप छान वाटले. कॉलेजमध्ये असतानाचा तुझा संघर्ष पण समजला आज. एवढ्या संघर्षातून तू पुढे गेला आहेस तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. असाच रहा कायम आम्ही आहोतच तुझ्यासोबत नेहमी 👍
निःशब्द...... तू एका ग्रुप मध्ये का नाही थांबायचा हे कारण ऐकून पाणी आलं राव डोळ्यात.....भाऊ मी तुझा फक्त फॅन होतो पण आज त्यापलीकडे जाऊन तुझ्याबद्दल खूप आदर वाटतो राव.....एका वाक्यात सांगायचे म्हटले तर "मला आयुष्यात एकाच माणसाला भेटायची इच्छा आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन यांना, आणि जर समजा अशी वेळ आली की इकडे अमिताभ आणि तिकडे JKV एकाच वेळी कुण्या एकालाच भेटायचा योग आला तर मी तुला भेटून तुझा Autograph घेणार भावा🙏🔥
दादा तुझा एकदम काया पलट झाला 😳, मना मधे प्रश्न आला खरच तो तूच आहेस 🙂 . दीपिका ताई पण तुझी फ्रेंड आहे.... भारीच 🙂 दादा गुडूप ट्रीप बेकार फसली राव, ते ताई चा expression वरून समजले 😬😅 Tanvish न्हेमी प्रमाणे सबपे भारी
खुप छान झाला व्हिडीओ. थोडे वाईट वाटले प्रतिमाची चिडचिड झाली .लहान बाळ सोबत असले की खुप अडचणी येतात. तरीही तुम्ही आम्हाला चांगला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करता.खुप धन्यवाद .☺️☺️ निसर्ग छानच होता परंतु इथून पुढे बाहेर जाताना काळजी घेत जा.जुन्या आठवणी छान होत्या.👍👍👍👍💐💐💐
हा पण जीवन दादा आहे ते दाखवतात लपवून ठेवत नाहीत
दादा वैणी खरच चांगल्या आहे, मि जर माझ्या बाईको ला एव्हड चालवल असत, तर वरुन ढकलून दिल असत मला 😂
Bhari, manapasun 😂😂
Khar ahe bhau he
Jivan bhavaji mazya sistee great ahet kharach
@@statusfactory3625 🤣🤣 चुतिया गप
🤣🤣🤣
बायकोने रुसणे हा तिचा जन्म सिद्ध अधिकार आहे, आणि तो ते मिळवतातच 😑😑
Barobar 😂
Mla hi comments dadachya avajat yeku ali
😂😂😂 💯💯💯
Thank you Jeevan for visiting our home.😃 It was great surprise to see you but जर माहिती असतं तर तूझ्या "गुडूप" trip चा काय आनंद. 😜 The long talks about your future plans, family, children, education, your aspirations, and but abviously OLD MEMORIES made our day. ये परत कधी असाच फिरत फिरत. Happy for you and your family. God Bless.
Celebrity sarkhi biography ,j.k.v chi pahili patni , j.k.v chi dusri patni , jam bhari🤣🤣🤣🤣🤣
8:18 रुसू बाई रुसू पठारावर बसू वहिनी आमचा दादा लय निरागस आहे हो ❤️
Thank you...ya mule mi pn majhya college लायब्ररी आणि कॅन्टीन मध्ये पोहचलो....मित्रांसोबत....आपली दुनियादारी... ❤️
दादा तू खूप मेहनत घेत आहेत तुझ्या साठी आणि तुझ्या विडिओ बघणाऱ्या लोकांसाठी
मला वाटतं की या सगळ्या कार्यच तुला खूप मोठ यश मिळणार आहे
तू फक्त तुझं काम करत रहा आम्ही आहे तुझ्याबरोबर काळजी करू नको
Happy journey God blessed you ....
Take care jivan dada
JKV चे व्हिडिओ खुप छान असतात तुम्ही एकदा नळदुर्ग किल्ल्यात येऊन जावं अशी एक माझी इच्छा आहे.
15:18 Pancha PRASIKA MAM☺️😊🤩
मित्राची सर्व फॅमिली मनमिळावू वाटली
मित्र तर खूपच आपुलकीनं बोलत होता.
काय होतास तू काय झालास तू...❤️🔥
सलाम 🙌🔥❤️
🙏🙏🙏
Proud of you Dada 16:00 itke problems aasun pn aaz successful Software Engineer aahes.
11:45 एवढा मोठा vlogger असून सुद्धा पाय जमिनीवर आहेत कित्ती normally वागतो सगळ्यांशी 🙏🙏🙏
दादा मी सुद्धा कधीही गृप मध्ये नसायचो कॉलेज मध्ये असतांना ... अगदी सर्वांशी चांगली friendship असतानाही ... Same reason 😊 ... पण आज हा व्हिडीओ बघतांना डोळे पाणावलेत ... खुपच सुखद अनुभव असतो ना मित्रांना भेटण्याचा ❤️❤️❤️ ... Nice video दादा❤️👍🏻👍🏻
दादा तुमच्या कॉलेज मधील आठवणी चा फोटो माध्यमातून विडिओ बनवा ना
15:18 deepika( prasika) of uic vlogs
Dada tuza ani apla Thiek ahe pan vahini damli re tanvish la kadala ghevun. Bakki jabardast vlog Dada love from Mumbai
Bayko mast chidli 🤣 bichari....
View ekdam mast ..
College life gappa bahri watal....
16:42 emotional.
15:17 दीपिका वेदपाठक आहेत का त्या?
हो
🤣🤣
Yes eka uic chya vlog mde ektra ahet te
babovvvvv bhai che unique photos.....hahahahaha
जीवन दादा तू काॅलेज मध्ये कोणत्या ग्रुप मध्ये नसण्याचे कारण ऐकून डोळे भरून आले,पण एक आहे जित चणचण आहे तिथेच प्रगती , विकास आहे.
😐😐😐
😥😥😥
खरंय एमपीएससी करताना 1 वेळेचा जेवण आम्ही केलंय ,रस्त्याने पाणीपुरी चा गाडा बघून खूप वेळा तोंड फिरवून दिवस काढले 😀
Khupach chan ahey ha Video Jeevan
Thank you dada junya athavani share kelyabaddal ani satish dada la pan khoop sara prem...
Mast dada emotional kels bhai shevti😞but tumchi clg life best hoti❤💯❤❤
आयुष्यात असे जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्यात खूप मज्जा असते
ट्रेक फसला पण😊
कॉलेज च्या आठवणी भारी होत्या👌
Trek phasala pn Vlog Kaddak hota ❤️
अप्रतिम नजारा आहे दादा कोकण तर सुंदरच आहे मला खूपच आवडते कोकण पुण्य भूमी 👌👌👌👌
लय भारी वाटलं तुमच्या मित्राने खुप भारी माहिती दिली. पहिलं जे लोक आपली टिंगल करत होते तेच शेवटी आपली प्रशवंशा करतात
मला जर vlog मधल काय आवडल तर ते तुमचा आणि दीपिकाचा photo ती आजून पण आहे तशीच आहे.. आणि खूप छान आहे... तुमची मैत्री आशीच राहुदे..
दोस्तीतली दुनियादारी वेगळीच असते 👍🎉 भारी
एक नंबर भारी व्हिडिओ सुंदर निसर्ग पाहुन मन प्रसन्न झालं.
@15:06, Arey Jeevan ha tar vaibhav tare ahe na.... Ulhasnagar VTC ground javal rahaycha.... Big fan of Vaibhav 😁😄😄
आजची विडिओ खूप मस्त आहे 🥳🤗
निसर्ग पण खूप छान दाखवत आहे दादा तू मला असं निसर्ग बघायला खूप आवडतात..☺️☺️
💯
सुंदर आणि खडतर स्टोरी आहे तुमची 👌🏻💪
Mitra tychi family khup chaan watli. Khup aapulki aahe tyanchya madhe. Collage madhlya aathvani yekun dolyat pani aal.
Dada tuzi struggle la challenge nahi
Family job and channel kasa manage karo
Salut ra dada 🔥🔥🔥
Dada majha pn same experience hota college chya mitra sobat, Saraswati College of Engineering, Kharghar la.
Aaj tumchya gappa aikun mala pn majhya tya college chya goshti athvlya.
Thank you for memorising those flashback.❤️🙏
खूप छान व्हिडिओ.छानजोडी. असेच हसत ,सुखी रहा.
Wow,दादा खरंच जाच व्हिडीओ unique होता।खरंतर मला काय बोलायचं सुचेना पण कॉलेज lifeche किस्से ऐकून आनंद आणि दुःख ही झाले👍👍👏🚩❤ from karad🙏
12:00 min वा बेटे मोज करदी 😂😂😂😂😂😂
#तन्विश
Khup chan vatla video .new tracking place is very beautiful🥰 thank you for the new video🤞
Yaar mitranchi aathvan krun dili thank you so much Bhai..
Ashe mitr have Yar maje pn same asech friends ahet jiva par prem karnare
जीवनभाऊ
वहिनींना जरंडेश्वराच्या डोंगरावर घेऊन जा. आपल्या जरंडेश्वरापुढं हे बाकीचे डोंगर म्हणजे किस झाड की पत्ती..
दादा खूप डोळे भरून आले आणि सतीश दादा खूप चांगला आहे असेच मित्र जीवनात असले पाहिजेत.. तुमच्या. दोस्तीला कोणाची नजर ना लागो 💞💞🥰🥰❤❤
खूप छान👏✊👍 लहान मुलांना घेऊन गड चढणे खूप 😣पुन्हा असे करू नका, माेठा झाला मुलगा की चढू शकता, निसर्ग🌿🍃 अप्रतिम दाखवता... जुने फाेटाे एक नंबर मस्त👏✊👍 खूप ग्रुप असल्याचे कारण ऐकून वाईट वाटले, ठीक आहे त्यातून सगळे चांगले झाले, हीरा चमकताे ना ... मला खूप आवडते ट्रेक करायला... मस्त👏✊👍
मस्त जीवन राव खूप छान माहिती मिळाली तुमच्या वयक्तिक जीवनाबद्दल
फोटो भारी होते राव आणि आठवणी त्याहून भारी होत्या. थोड्या वेळा साठी का होईना पण मला पण कॉलेज चे तेच दिवस आठवले👍🏻
Even I became Happy jevha Paishe Saapadle 😂😂😂
Your vedios are very natural. It seems that your are a very sincere person. Keep it up and always take blessings from your loving parents.
छान वाटलं दादा तुझी कॉलेज life खुप भारी होती. आणि तुझ्या fdz ने mast सांगितलं
दादा लोणार सरोवर ला जा एक वेळेस खूप भारी आहे तिथला ब्लॉग बघायला आवडेल आम्हाला
Dada aajcha video khup mast aani unique hota 👌🏻2nd half ekdam bhari
खूपच छान व्हिडिओ..मित्र मित्र असतात जुन्या कॉलेजच्या आठवणी तो संघर्ष आणि त्यानंतर मिळाली प्रसिद्धी तरी पाय अजून जमिनीवर जीवन खरंच हॅट्सऑफ..खूप शुभेच्छा आयुष्यात अजून प्रगती होऊ देत 👏👍
विडियो छान बनविला आहे दादा...
पाऊस आणि बायको कधी रौद्र रूप धारण करतील सांगता येत नाही....जीव वाचविण्यासाठी पळून जाणे श्रेयस्कर.
Khub Chan Vlog Jeevan Dada. Till time you don't go back to your home town Satara, do make such trips to your various Friends home. It's Good to be in touch and stay connected. Kalji Ghya
Ajcha vlog ha = best nature + critical situations during vlogging with family + best clg memory + ur struggle during clg time💯...one of the best vlog i ever seen in our JKV channel
Nice vlog.Mitra ni masta nivdak aathvani saangitalya.Asach jeevan tuza pragaticha aalekh var var jaao.All the best wishes.
Nice video dada. Shevet khup emotional hota college life cha.. Best friend bhetlyaver khupach bhari vatete 👌👌👌👌👌. Treak pan khup chan👌👌
Bhari video jivan da
भावा तु सातारचा 🚩 आहेस वाटतं .
Ommmaa lay भारी होता 😂😂
मित्रांबरोबर केलेली धमाल, मस्ती वेगळेच जग असतं.big 👍
✨भाई प्राणी 🐆🐅अस्तिल अश्यया थिकनि ...तुला तर माहितिच असेल...संभलुन जरा... कालजी घ्या ✨❤️
😂😂😂
कॉलेज chya आठवणी ने खूप इमोशनल केलं..
Mastch dada ...👌👍
वाह बेटे तन्वीश मोज कर दी 🤣🤣🤣🤣😂😂😁😁😁😁
जिवन दादा तुम्ही एकदा कोल्हापूर सफारीला या कोल्हापूरला दाजीपूर अभय अरण्य बघा अगदी तुमचे मन भरून जाईल व आनंद तुमच्या मनात मावणार नाही
आठवणींना एक्सपायरी नसते राव
खुपच छान vlog 🌹💐💐👏👌🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Khup maja ali. Superb video dada.
भावा मेहनत कामाला आली💪
Photos mast ahet old vale👌
दिल को छू गया♥️♥️♥️
तू सांगितलेलं कारण आणि माझं कारण सारखच आहे दादा...
गावाकडच्या पोरांना लय जपून रहावं लागतं शहरात☝️
dostiiiiiiii........tumchya gappa aikun jaam vegla vatla......colg life athvali
दादा आजचा व्हिडिओ जास्त भावाला..
आजचा व्हिडिओ खूप छान होता...शब्द नाहीत व्यक्त व्हायला..कारण आपला मित्र खूप वर्षाने भेटल्यावरची जी फिलिंग होती ना ते सांगण्या साठी शब्द नाहीत... जाम भारी...🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
दादा खूप छान. मी तुझी खूप मोठी फँन आहे. तू आजच्या विडीओ मध्ये माझ्या घराजवलुन गेला. Ambernath
Lay bhari video jeevan dada..❤❤❤
Dada Gudup bhatkanti sathi Mandohal Dam, Ruichonda Waterfall aani Bhorwadi fort mast aahet. Pls plan in September.
Aani javal khup unexplored places aahet.
लय भारी। कॉलेज चा आठवणी ।।
Ekdam bhari video jeevan dada😍😍😍😍
Snskruti lagli ❤️😆 nice college life 👍👍👍sorry to late response
Vahani catches red hand..
Paise sapdle🤣😆😆
Athvani khup chan astat amhi suddha flashback madhye gelo thank u dada😊
Ek number video dada😍😍
Dada tuzi bayko nehami ashi ragat ka aste..Ase vat tey ki kahitari problem madhe ahey....Tayina sanga ki anandi rahat jaa....Tumchi ahi khup chaan ahey....Positive energy vat tey Ayina pahun
Dada tuze sagale vlogs khup Avadatat mala😘😘😘😘
i loved it.. story was amazing thanks for sharing pictures
अतिशय सुंदर कहानी आहे दादा😔👌🤘🙏
15:17 Deepika
V.Nice Video Next Time Don't Take Risk . Because Tanvish is very Small.Yourcollage life Style is really Very Nice . 👌All the Best .
जीवन तुझे कॉलेजचे फोटो खुप छान वाटले.
कॉलेजमध्ये असतानाचा तुझा संघर्ष पण समजला आज.
एवढ्या संघर्षातून तू पुढे गेला आहेस तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतोय.
असाच रहा कायम आम्ही आहोतच तुझ्यासोबत नेहमी 👍
Bhai tujya sobat track karyachi iccha ahy khup mota fan ahy tujha
Super natural prakriti Maharashtra chi
Dada Kadhi tari Vidarbhachi swari kara...very excited
Ohohoo...vahini angry zalya...
Trihi overall...chaan video as always..👍😊
Tya vali stragal kelyamule aaj change divas alet all the best 👍💯
निःशब्द...... तू एका ग्रुप मध्ये का नाही थांबायचा हे कारण ऐकून पाणी आलं राव डोळ्यात.....भाऊ मी तुझा फक्त फॅन होतो पण आज त्यापलीकडे जाऊन तुझ्याबद्दल खूप आदर वाटतो राव.....एका वाक्यात सांगायचे म्हटले तर "मला आयुष्यात एकाच माणसाला भेटायची इच्छा आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन यांना, आणि जर समजा अशी वेळ आली की इकडे अमिताभ आणि तिकडे JKV एकाच वेळी कुण्या एकालाच भेटायचा योग आला तर मी तुला भेटून तुझा Autograph घेणार भावा🙏🔥
दादा तुझा एकदम काया पलट झाला 😳, मना मधे प्रश्न आला खरच तो तूच आहेस 🙂 .
दीपिका ताई पण तुझी फ्रेंड आहे.... भारीच 🙂
दादा गुडूप ट्रीप बेकार फसली राव, ते ताई चा expression वरून समजले 😬😅
Tanvish न्हेमी प्रमाणे सबपे भारी