श्री रायरेश्वर - छ.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ इथे घेतली ||सात रंगांची माती|| Raireshwar Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या वयाच्या १६ व्या वर्षी याच्या किल्ल्यावर २७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती.रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.
    श्री रायरेश्वर - छ.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ इथे घेतली ||सात रंगांची माती|| Raireshwar Fort
    Raireshwar Fort || Raireshwar pathar || Maharashtra Forts || Gadkille
    Raireshwar mandir ||
    #gadkille #maharashtra #maharashtraforts #forts #raireshwarfort #raireshwar #sahyadri #sahyadrimountains

Комментарии • 24

  • @snehdeeppatil
    @snehdeeppatil 10 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिलीत 😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 месяца назад +1

    Khoop .chhan..💓

  • @akashbadadhe1942
    @akashbadadhe1942 2 месяца назад +1

    Good

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 Год назад +2

    खुपच छान अशी माहिती दिली आहे🙏😊धन्यवाद मनापासून धन्यवाद मी सुद्धा 24/9//23 ला रायरेश्वर ला भेट दिली आहे आणि तेव्हा सुद्धा 3वाजता अचानक झालेल्या पावसामुळे 7रंगाची माती या ठिकाणी जाता आले नाही 😊🙏परंतु आपल्या कडून त्याचे दर्शन घडले. धन्यवाद दादा मनापासून आभार🙏

    • @prathmeshtapkirvlogs
      @prathmeshtapkirvlogs  Год назад

      नक्कीच तसेच संपूर्ण सह्याद्री दाखवायचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. . धन्यवाद 🙏🏻

  • @vishalgavhane5235
    @vishalgavhane5235 Год назад +3

    Khup Chan mahiti dili tumhi ashech navin video banvat raha 😊

    • @prathmeshtapkirvlogs
      @prathmeshtapkirvlogs  Год назад

      नक्कीच ❤
      व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @rebuild369
    @rebuild369 10 месяцев назад +1

    जय श्री राम दादा खूप मस्त सिंहगड वर एक ब्लॉग बनाव ना

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 3 дня назад +1

    खुप खुप छान व्हिडिओ बनवला आहे कारी गावचा जेधे वाडा वाडा पण दाखवा

    • @prathmeshtapkirvlogs
      @prathmeshtapkirvlogs  3 дня назад

      @@vitthalsalekar3995 नक्कीच पुढच्या वेळी

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 3 дня назад

      @@prathmeshtapkirvlogs नंबर पाठव तुझा

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 Год назад +1

    धन्यवाद दादा 🙏😊आपले पाय माझ्या सासर मध्ये उतरून झुलत्या पुलाला लागले

    • @prathmeshtapkirvlogs
      @prathmeshtapkirvlogs  Год назад

      छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या मावळ्यांचे पाय या पुण्य भुमीला लागले हेच आपले भाग्य🙏🏻

  • @prashantthorat34
    @prashantthorat34 Год назад +1

    Happy birthday भाऊ

  • @pradhneshgaikwad1015
    @pradhneshgaikwad1015 Год назад +1

    ✌🏻❤️😍

  • @vishnunarholi9248
    @vishnunarholi9248 Год назад +2

    Bhai aap army se ho