Jalgaon Lok Sabha | वयाच्या चाळीशीत खासदार, तरीही पत्ता कट, भाजपचा नाराज नेता ठाकरेंनी हेरला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • #SmitaWagh #UnmeshPatil #JalgaonLokSabha #MaharashtraTimes
    भाजपने जळगावात भाकरी फिरवली अन् उन्मेष पाटलांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदारी दिली.. पण भाजपचा हा डाव उलटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलंय.. ज्या नेत्याला भाजपने डावललं, त्यालाच हाताशी धरून जळगावात भाजपला आव्हान देण्याची चाल ठाकरेंकडून खेळली जातेय.. उन्मेष पाटलांनी संजय राऊतांची भेट घेतल्याने जळगावात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.. उन्मेष पाटील ठाकरेंची मशाल हाती घेतील का? खासदारकी गाजवलेल्या नेत्याला डावलल्यामुळे जळगावातली समीकरणं कशी बदलू शकतात? तेच सविस्तर पाहू.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 228

  • @tanajiyevalujakar339
    @tanajiyevalujakar339 6 месяцев назад +108

    ठाकरे ची साथ घ्यावी

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 6 месяцев назад +42

    योग्य निर्णय.... आस्वासक नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे 🚩

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 6 месяцев назад +37

    अगदी योग्य निर्णय उन्मेष पाटील यांचा

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 6 месяцев назад +60

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 6 месяцев назад +50

    योग्य निर्णय घेतला उद्वव साहेब बरोबर जाणे योग्य आहे

  • @riteshmahale4706
    @riteshmahale4706 6 месяцев назад +36

    योग्य निर्णय उन्मेष दादा

  • @purushottambharambe5049
    @purushottambharambe5049 6 месяцев назад +84

    जरुर ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करावा

    • @PandurangAdhude-y9i
      @PandurangAdhude-y9i 6 месяцев назад +4

      आता घेवू नये फक्त साथ देत आसेल तर द द्या नाहीतर तिकडे वापस पाठवा घेवू नये

  • @atulpawar7871
    @atulpawar7871 6 месяцев назад +105

    होय... उन्मेष पाटील यांनी उध्दव ठाकरे यांची मदत घ्यावी.

  • @kiranpatil3257
    @kiranpatil3257 6 месяцев назад +75

    मी जळगावचा आहे
    शेतकरी आहे
    या माणसाने खरंच शेतकऱ्यांसाठी काम केले आहे
    या माणूस निवडून आलाच पाहिजे
    कुठल्याही पक्षाचा असू द्या
    हमा लोकांना काही देणं घेणं नाही
    काम करणारा माणूस आहे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 6 месяцев назад +74

    उमेश पाटीलचा योग्य निर्णय योग्य दिशा
    कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @shirdharadavade1416
      @shirdharadavade1416 6 месяцев назад

      Ha निवडून येतील आणि परत BJP मध्ये जाईल

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 6 месяцев назад

      @@shirdharadavade1416 दिल्लीत सत्ता फक्त इंडिया

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 6 месяцев назад

      योग्य निर्णय🎉

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 6 месяцев назад

      @@pradipchaudhari2682 🙏🙏

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 6 месяцев назад +57

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सोबत कायम राहणार आम्ही 💯💯👍💪💯🚩🚩🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯🚩🚩🚩🚩

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 6 месяцев назад +6

      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 6 месяцев назад +15

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @arvindsolunke3736
    @arvindsolunke3736 6 месяцев назад +13

    योग्य निर्णय

  • @dattatraypatil9949
    @dattatraypatil9949 6 месяцев назад +25

    ठाकरे ठाकरे

  • @SanjayPatil-vy8qq
    @SanjayPatil-vy8qq 6 месяцев назад +37

    ऊध्वजी आपण जो.. ऊमेदवार द्याल... तो यशस्वी च होनार.. सद्भावनीक लाट

  • @lahubacche6482
    @lahubacche6482 6 месяцев назад +9

    लय मोठा निर्णय घेतला आहे पाटील साहेबांनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत गेले अभिनंदन ❤

  • @Bailgada884
    @Bailgada884 6 месяцев назад +3

    💯🔝 योग्य निर्णय ❤

  • @pravinpatil6343
    @pravinpatil6343 6 месяцев назад +19

    त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे

  • @bhaskardongre6316
    @bhaskardongre6316 6 месяцев назад +13

    पाटील आगे बढो जय महाराष्ट्र

  • @DhananjayJadhav-j2b
    @DhananjayJadhav-j2b 6 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 6 месяцев назад +17

    बिजेपी महाराष्ट्र त हद्दपार होणारच

  • @mahadevnarote7425
    @mahadevnarote7425 6 месяцев назад +11

    ठाकरेची साथ घेणे अति उत्तम

  • @rahulvargante9994
    @rahulvargante9994 6 месяцев назад +6

    Yes

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 6 месяцев назад +3

    उंमेश पाटील साहेबांचा लय भारी निर्णय

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 6 месяцев назад

    Right choice

  • @VijayIpper
    @VijayIpper 6 месяцев назад +3

    योग्य निर्णय ठाकरे सेना

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 6 месяцев назад +4

    ठाकरेंची मदत घ्यावी किंवा द्यावी योग्य निर्णय होईल

  • @vikaspatil9518
    @vikaspatil9518 6 месяцев назад

    स्वागत आहे साहेब

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 6 месяцев назад

    जिल्हाकरीता, शेतकरी समस्या सोडवतील.इतर नेत्याप्रमाणे चिखलफेक,हेवेदावे यामधे वेळ घालवणार नाही.जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shrisandesh
    @shrisandesh 6 месяцев назад +3

    He is right good move

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 6 месяцев назад +11

    उन्मेश पाटिल साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत जाव ते नक्की 100th 3 ते 4 लाखाच्या फरकाने निवडुण येणार साहेबांना जय महाराष्ट्र

  • @JB-ik8me
    @JB-ik8me 6 месяцев назад +4

    होय उन्मेश पाटील 100%निवडुन येतील ❤

  • @rnfr5360
    @rnfr5360 6 месяцев назад +3

    Great... We support Udhhav thakare

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 6 месяцев назад +17

    साहेब जा कारण अनाजी पंत हे लबाड अहेत

  • @kishordabhade6811
    @kishordabhade6811 6 месяцев назад

    योग्य निर्णय उन्मेष पाटलाचा

  • @ganeshpatil2080
    @ganeshpatil2080 6 месяцев назад +4

    हो

  • @SannyGade
    @SannyGade 6 месяцев назад

    👍👍

  • @mahendraghare1456
    @mahendraghare1456 6 месяцев назад

    Mastch

  • @ramavhale4950
    @ramavhale4950 6 месяцев назад +4

    ठाकरे यांची भेट घेतली असून ते बोलत आहे जय महाराष्ट्र एक शेतकरी

  • @ashokchaudhari368
    @ashokchaudhari368 6 месяцев назад

    Yas

  • @deepakkulkarni9654
    @deepakkulkarni9654 6 месяцев назад +6

    ठाकरे गटातून उभे रहा
    फायदा होईल
    😂❤😂

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 6 месяцев назад +3

    ठाकरे ❤️❤️⛳️

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 6 месяцев назад +3

    ❤ ठाकरे

  • @vikrammore933
    @vikrammore933 6 месяцев назад +2

    जळगाव मधील एक नंबर विनंती आहे उद्धव ठाकरेंनी दिलेला खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आना ही विनंती आहे तुम्हाला

  • @milindpatil6807
    @milindpatil6807 6 месяцев назад

    Only smita tai

  • @PJit-n6l
    @PJit-n6l 6 месяцев назад

    जळगावात उन्मेष पाटील यांना खूप कमी लोक ओळखता
    स्मिता ताई यांचे एक हाती वर्चस्व आहे जिल्ह्यात

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 6 месяцев назад +1

    भाजपच्या नेत्यांचा मीपणा उतरवायचा असेल तर 19 पाटलांनी बिंदास उद्धव ठाकरे साहेबांकडे जाने आम्ही सर्व मतदार संघातील जनता तुमच्या पाठीशी आहोत

  • @prashantborde8071
    @prashantborde8071 6 месяцев назад +9

    Ho जायला हवं

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 6 месяцев назад +2

    उध्दव ठाकरे जय महाराष्ट्र

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 6 месяцев назад

    होय

  • @mohankrushikendrajamner8394
    @mohankrushikendrajamner8394 6 месяцев назад +3

    उमेश पाटलांनी जरूर जरूर ठाकरे

  • @E-SAMADHAN
    @E-SAMADHAN 6 месяцев назад +2

    टिकट imp 😂 पक्ष निक्ष्ठा म्हाने या कार्यकता❤

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 6 месяцев назад +2

    भाजप सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जावे 😊

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 6 месяцев назад +3

    महाजन च्या माज उतरवणार..... खुब माजला आहे

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 6 месяцев назад

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे

  • @rajendrasawant8409
    @rajendrasawant8409 6 месяцев назад

    U bt ok

  • @pramodpatil1733
    @pramodpatil1733 6 месяцев назад +11

    गिरीश पिस्तुल्या काड्या करत होता म्हणून ही वेळ आली

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 6 месяцев назад +4

      हो खुब माजला आहे तो

    • @Bailgada884
      @Bailgada884 6 месяцев назад

      ​@@abhijitraut9505😂

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 6 месяцев назад +1

    ऐक मराठा लाख मराठा.. उन्मेष पाटील 🚩🚩💯💯🚩

  • @Ayush_online
    @Ayush_online 6 месяцев назад +1

    उन्मेष पाटील उद्धव ठाकरे कडून निवडून येतील

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 6 месяцев назад

    उडव बाळासाहेब ठाकरे पाटिल जय महाराष्ट्र साहेब

  • @sunilgaikwad2082
    @sunilgaikwad2082 6 месяцев назад

    Hoy

  • @milindjeet
    @milindjeet 6 месяцев назад

    Only Uddhav sirji

  • @sudhirtapare7647
    @sudhirtapare7647 6 месяцев назад

    U thakre great siva sena vagha sobat ja

  • @bhaktiandbhavgeetAmale
    @bhaktiandbhavgeetAmale 6 месяцев назад

    प्रवाह विरुध्द पोहण्याचा प्रयत्न अयोग्य.

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 6 месяцев назад

    Jayala hawe

  • @LalalL-j4n
    @LalalL-j4n 6 месяцев назад +2

    Koni pn yeu dhya ganta company anat nai koni jalgaon mdhe...shevte pune Mumbai nashik mdhech jaych

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 6 месяцев назад +13

    भाजप ला हद्दपार करा

  • @diliprawool1789
    @diliprawool1789 6 месяцев назад

    🚩🚩🚩होय उद्धव टाकरे शिवसेना

  • @ganeshparab-cd8ui
    @ganeshparab-cd8ui 6 месяцев назад +1

    उमेश साहेब तुम्ही लवकरात लवकर ठाकरे गटामध्ये दावा

  • @rajaramyadav3087
    @rajaramyadav3087 6 месяцев назад +1

    उद्धव ठाकरें ची साथ घेतली पाहिजे

  • @rahulchaudhari2585
    @rahulchaudhari2585 6 месяцев назад +1

    100 percent fark padel

  • @arunpatil9864
    @arunpatil9864 6 месяцев назад +1

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 6 месяцев назад

    होय ठाकरे यांच्या शिव सेनेत गेल पाहिजे अजुन किंमत वाढेल उन्मेष पाटील यांची जनतेत

  • @ramdasumdarkar5091
    @ramdasumdarkar5091 6 месяцев назад

    होय जायला पाहिजे उद्धव ठाकरे बरोबर

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 6 месяцев назад

    Only thakre brand

  • @yogeshkoli349
    @yogeshkoli349 6 месяцев назад +1

    हो उन्मेष दादा ठाकरे गटात जायला पाहिजेत

  • @yogeshsirsath4079
    @yogeshsirsath4079 6 месяцев назад

    100% उमस पाटलांनी उद्धव साहेबांसोबत जावा

  • @santoshpanure1111
    @santoshpanure1111 6 месяцев назад

    नक्कीच ठाकरे गटात प्रवेश करावे.फक्त निष्ठावंत ,प्रामाणिक यानाच प्रवेश आहे.

  • @sudhakarandhale7402
    @sudhakarandhale7402 6 месяцев назад

    100%ठाकरे साहेबांकडे जा

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 6 месяцев назад +1

    Udhavsaheb zindabad great

  • @vinayakwasnik9921
    @vinayakwasnik9921 6 месяцев назад +2

    मी रावेर लोकसभा मतदार संघाचा मतदार आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदार सुज्ञ जागृत आणि दक्ष मतदार आहेत ते योग्यच निर्णय घेतील यात तीळमात्र शंका नाही
    कहो दिल से पक्ष न देखो उन्मेश दादा फिरसे

  • @shivajiwanjale9769
    @shivajiwanjale9769 6 месяцев назад

    🚩👍

  • @AshokChavan-f4h
    @AshokChavan-f4h 6 месяцев назад

    होय महेश पाटील यांनी उद्धव ठाकरे

  • @vasudeothombare1065
    @vasudeothombare1065 6 месяцев назад

    Mashal hati ghya dada🎉

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 6 месяцев назад +1

    होय ठाकरे ना साथ दयावी

  • @nileshbhuyar4292
    @nileshbhuyar4292 6 месяцев назад

    हो ठाकरे साहेब कडे जायला पाहिजे

  • @narendapatil4635
    @narendapatil4635 6 месяцев назад

    Unmesh Dada zindabad

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 6 месяцев назад

    जळगांव च्या दोघही सीट्स भाजपा च्या आहेत आणि भाजपा च्या राहतील फक्त उन्मेष पाटील काय निर्णय घेता याचा वर आहे.

  • @DhananjayJadhav-j2b
    @DhananjayJadhav-j2b 6 месяцев назад

    उद्धव साहेब ठाकरे

  • @VijayMore-db4sb
    @VijayMore-db4sb 6 месяцев назад

    Thakre saheb

  • @liladharpatil1735
    @liladharpatil1735 6 месяцев назад

    उमेश पाटलांनी जायलाच पाहिजे शिवसेनेचे मराठा नेते होतील भविष्य चांगले आहे

  • @sampatsid622
    @sampatsid622 6 месяцев назад +1

    साहेबांनी पहिली गाडी धरून गेलेलं बरं सत्या संग जायला काय अडचण नाही

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 6 месяцев назад

    Good decision by unmesh patil

  • @SharadKhot-j9x
    @SharadKhot-j9x 6 месяцев назад

    🎉

  • @avinashpatil2803
    @avinashpatil2803 6 месяцев назад

    ह्या दोन गुजरात वाल्यांनी उन्मेष पाटील यांनी पाडळसे धरणाबाबत संसदेत सांगितलं की जळगावच हक्काचं पाणी गुजरातला का द्यायचं म्हणून तिकीट कट केलं. आता ठाकरेंसोबत जाणे हा योग्यच निर्णय आहे.

  • @surajkanal403
    @surajkanal403 6 месяцев назад

    🚩🚩🚩

  • @shantanukudale6555
    @shantanukudale6555 6 месяцев назад

    Unmesh Dada aage badho...

  • @राजाभाऊहारीभाऊधारक

    येनार्या विधानसभेत शिंदे यानांभा जप लईझालतर२० जागादेतील नबंर कोना कोना लागेल लोकसभा झाल्यावर कलेल

  • @pgpawaskar
    @pgpawaskar 6 месяцев назад +1

    हाे

  • @jibhaushirsath4137
    @jibhaushirsath4137 5 месяцев назад

    सत्ता बदल हवा आहे तेच तेच पक्ष नको.
    ठाकरे सरकार हवे आहे.
    करण पवार जिंदाबाद उबाठा सरकार.