हवा_कुणाची 01 | Nagpur East | नागपूर पूर्व विधानसभेत BJP तिसऱ्यांदा जिंकणार ? नागपूरकरांचं मत काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #Bolbhidu #हवा_कुणाची #NagpurEastVidhanSabha
    विधानसभा निवडणुकांसाठी हवा_कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारासंघांचा आढावा घेणार आहोत. नागपूर पूर्व मध्ये कोणाच्या बाजूनं वातावरण आहे ? इथे भाजपचे कृष्णा खोपडे आमदारकीची हॅट्ट्रीक करणार का ? नागपूर पूर्व विधानसभेत विकासकामांचं नरेटीव्ह चालतंय की देशाच्या मुद्द्यांवर वारं फिरतंय ? बघुयात नागपूर पूर्व विधानसभेचं वातावरण
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 69

  • @khanderaokawle2069
    @khanderaokawle2069 12 часов назад +9

    मी नेहमी बोलभिडू पाहतो.
    आता तर आपला प्रसाद आहे

  • @PranavKurule
    @PranavKurule 15 часов назад +34

    100% महायुती येणार 💐💪

  • @jeetshah3857
    @jeetshah3857 15 часов назад +27

    Actually we need bjp ❤❤

  • @shyambomblepatil987
    @shyambomblepatil987 15 часов назад +19

    मराठी चॅनल आहे
    मराठी लोकांशी संवाद साधा
    सगळा व्हिडिओ UP MP आणि हिंदी मध्ये घेतायत🤔

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 15 часов назад +2

      Nagpur var mp cha प्रभाव आहे मोस्ट सगळे हिंदीच बोलतात

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 8 часов назад +3

      ​@@Shubham-sw5jr नागपूर ची भाषा मराठी आहे 24 वर्षा पासून महाराष्ट्रात राहत आहेत तरी आजुन मराठी शिकली नाही मग ह्यांना महाराष्ट्रात ठेवायला नाही पाहिजे

  • @DNIKXXXXON
    @DNIKXXXXON 15 часов назад +12

    Starting ला मुद्दा भरकटला त्यामुळे व्हिडिओ पांचट झालं 😂

  • @SurajPawar9
    @SurajPawar9 6 часов назад +1

    नागपूरला फक्त देवा भाऊ 🔥

  • @jeetshah3857
    @jeetshah3857 15 часов назад +15

    Bjp🎉🎉

  • @Dnyaneshwar9887
    @Dnyaneshwar9887 8 часов назад +3

    24 वर्षा पासून महाराष्ट्रात राहत आहे आणि मराठी येत नाही😢 हे दुर्दैव आहे

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 12 часов назад +2

    20 20 वर्षं नागपुरात राहुन सुद्धा मराठित नाही बोलत हे लोकं, नागपुरात परप्रांतीय लोकांचं अतिक्रमण खूब वाढलं आहे, मी नागपूरकर । 7:50 उदाहरण बघा, दंगल घडवण्या ची भाषा करत आहेत नागपुरात ।

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 8 часов назад

      माझं पण हेत मत आहे 24 वर्षा पासून महाराष्ट्रात राहतात तरी ह्यांना मराठी शिकता नाही येत मग ह्यांना महाराष्ट्रात ठेवायचं कशाला ह्यांना फक्त राज ठाकरे बाहेर काडू शकतो

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 8 часов назад

      माझं पण हेच मत आहे ह्याना फक्त राज ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेर काढू शकतात किंव्हा मराठी शिकू शकतात

  • @pramodbolsure7114
    @pramodbolsure7114 Час назад

    माझा एक प्रश्न आहे.
    समजा तुम्ही घरचे जिम्मेदार व्यक्ती आहात आणि तुमच्या कडे 5 वर्ष आहेत,
    मग तुम्ही तुमच्या घराचा विकास करणार नाही का ....
    मग हे राजकारणी लोक का करत नाहीत मला हेच सांगायचं आहे

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 15 часов назад +16

    महाराष्ट्रात महाविकास आघीडीचा सरकार येणार 💯🗿

    • @nomadicthinker2182
      @nomadicthinker2182 14 часов назад +6

      सेंट्रल मध्ये ज्याची सरकार आहे त्याची सरकार इथे पाहिजे ! नाहीतर भारत सरकार आणि राज्य सरकार रोज भडान चालतील...

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 9 часов назад +2

      ते आले तरी पण आरक्षण नाही देणार ते मराठा समाजाला.

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m 9 часов назад

      @@keshavmishra07 मिश्रा तूला भविष्य माहिती आहे का 😂

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 8 часов назад +1

      @@Satya_patil-c7m भविष्य तर नाही पण भूतकाळातले काम बघून तर तेच वाटतंय.
      आणि ते म्हणले पण नाही की आम्ही आलो तर देतो तुम्हाला आरक्षण.

  • @AmusedBuoy-el7kx
    @AmusedBuoy-el7kx 15 часов назад +11

    Samjaa BJP sarkar aali tar bhayye lok...purn kabzaaa kartil maharashtra var 😂😂😂😂😂

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 14 часов назад +2

      nahi

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 2 часа назад

      Xavier's college madhe sarvat pahile marathi bhasha 2022 madhe deepak kesarkar ne anli, other than ssc la 10 paryant marathi mahayuti sarkar ne keli, UP madhe jaun maharashtra sadan mahayuti ne kela...... Ghari basnare gharich basle galyala patta lavun

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 Час назад

      @@tanmayvaidya765 correct bro ❤️❤️

  • @AmanKarhade
    @AmanKarhade 9 часов назад

    हवा कुणाची series साठी आरती ताईच हवी 👍🏻💯✔️

  • @Subeku
    @Subeku 14 часов назад +3

    deva bhau 🔥

  • @KotgireTejas
    @KotgireTejas 10 часов назад +2

    MahaYuti 🤞🏻

  • @anupbaghel1598
    @anupbaghel1598 9 часов назад

    कृष्णा खोपडे लोका मधला सामन्य माणूस आहे त्या नंतर आमदार

  • @rahulsomnathe
    @rahulsomnathe 14 часов назад

    रामटेक विधानसभा क्षेत्रातील लोकांचे मत काल तुम्ही घेतले तो व्हिडिओ नाही आला अजून..?

  • @umeshbhende6591
    @umeshbhende6591 15 часов назад +3

    MVA win

  • @ashutoshwarkad2231
    @ashutoshwarkad2231 14 часов назад +4

    Maharashtra rahun jar marathi madhe tu interview gheu nhi shakt aahe tar kay mhanv to UP cha aahe tar to tycha problem aahe tumhi tar Marathi madhe bolu shakta

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 8 часов назад

      माझं पण हेच मत आहे ह्याना फक्त राज ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेर काढू शकतात किंव्हा मराठी शिकू शकतात

  • @Taxes23
    @Taxes23 9 часов назад

    We are no say in your wait and see tha results

  • @Neymarrrrjrr
    @Neymarrrrjrr 14 часов назад

    आजोबा खूप चांगले बोलले

  • @JayHind-108
    @JayHind-108 15 часов назад +17

    जो 24 कॅरेट हिंदू आहे त्याने महायुतीला मतदान करावे.🚩
    आणि जे 24 कॅरेट मराठे आहेत त्यांनी मुस्लिम नेते मनोज जरांगे आणि शरद पवार यांना मतदान करावे.....

  • @kbd_sohel.1168
    @kbd_sohel.1168 22 минуты назад

    Starting 😂😂😂

  • @Yash_Graphic
    @Yash_Graphic 15 часов назад +8

    bjp

  • @PradipMeshram-q5p
    @PradipMeshram-q5p 14 часов назад +1

    लाडकी बहीण योजनेपाई मानस आडसी बनली 😂😂😂😂😂

  • @ashutoshwarkad2231
    @ashutoshwarkad2231 13 часов назад +1

    असे अधभक्त आहे

  • @tonystark1728
    @tonystark1728 14 часов назад +3

    Sala bhaiya lok a sagle nagpur madhye

  • @KotgireTejas
    @KotgireTejas 10 часов назад +2

    Nagpur madhe hindi bolnare khop population ahe

    • @atharva5843
      @atharva5843 10 часов назад

      Bhau tithe marathi loka pan Hindi boltat😢

    • @KotgireTejas
      @KotgireTejas 10 часов назад

      @@atharva5843 ho bhava, me Latur cha ahe and maze majority friends Marathi ahet but still sagle Hindi boltat🥲

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 9 часов назад +1

      ​@@KotgireTejasआधी ते मध्यप्रदेश मध्ये होत.
      आणि हिंदी मराठी mix बोलतात नागपुर ची माणसं

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 8 часов назад

      ​@@atharva5843😢😢 by दुर्दैव आहे

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 8 часов назад +1

      ​@@keshavmishra07 ह्यांना फक्तं राज साहेब महाराष्ट्राच्या काढू शकतात किंव्हा मराठी शिकू शकतात कारण महाराष्ट्रात मराठी शिकली आणि बोलीच पाहिजे

  • @NikhilGirhate
    @NikhilGirhate 14 часов назад

    Chinu cha lahan bhau 😂

  • @ns789
    @ns789 2 часа назад

    Bhaiye 😂😂😂

  • @kbd_sohel.1168
    @kbd_sohel.1168 23 минуты назад

    Ky bolava ata yala😂

  • @saurabh8252
    @saurabh8252 14 часов назад +1

    Andhbhakt ultra promax😅

  • @KotgireTejas
    @KotgireTejas 10 часов назад

    Nagpur madhe fakta Deva bhau 😎🔥
    Jarangeche chele cry more 😂