आगरी समाज- इतिहास, संस्कृती व परंपरा : Agri Samaj Itihaas Sanskruti va Parampara

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 мар 2023
  • मी किशोर भालचंद्र कविटकर या चॅनलच्या माध्यमातून सांस्कृती, शैक्षणिक, धार्मीक रिती परंपरा, ईतिहास, संस्कृती, लोकसाहीत्य, परंपरा ईत्याही अभ्यासपूर्ण व अधिकृत माहीती दिली जाणार आहे.
    हया व्हीडीओतील माहिती संदर्भ-भारतीय संस्कृती कोश खंड 1 पृ.क्र.395 वरून घेतली आहे.
    माझ्या asto friend 4210 या चॅनलवर जा व ज्योतीष विषयक व्हीडीओ पहा.
    / @kishorkavitkar4210

Комментарии • 124

  • @jagdishmaharaj5851
    @jagdishmaharaj5851 Год назад +32

    आम्ही आयारेकर (डोंबिवली) बोलतांना आगरी आणि कोळी असा करावा . कारण बऱ्याच लोकांना माहीत नसेल मुंबई ही मुळात आगरी आणि कोळी बांधवांचीच
    महत्वाची गोष्ट म्हणजे जो आगरी कोळी समाज्यात लग्नात. धवलारीन धवला गाते तोच धवला प्रथम श्री कृष्णाच्या लग्नात गायला गेला होता. तसेच आगरी समाज हा राजस्थान वरुन मिठाचि शेती म्हणजेच मिठागर मीठ निर्मिती साठी मुंबईच्या किनार पट्टीला वसला आणि आज जगाच्या पाठीवर मोठ्या दिमाखाने नावा रूपाला आला. जय भवानी जय आगरी कोळी.

    • @vaibs49
      @vaibs49 Год назад +5

      आगरी आणि कोळी हे वेग वेगळे समाज आहेत.... यांचात खूप फरक आहेत

    • @Mr.x_8787
      @Mr.x_8787 Год назад

      JAI AAGRI KOLI JAI AAI EKVIRA

    • @niranjanthakur1431
      @niranjanthakur1431 Год назад

      कोळी आगरी समाजाबरोबरच सोमवंशी क्षत्रिय पाठारे आणि पाठारे प्रभू समाजही मुंबईतील आद्य समाज आहे. मुंबईत अजूनही शिल्लक असलेल्या गावठाणात अगदी माझगाव ,परळ, चेंबूर , जुहू ते वस ई, विरार ते अगदी पालघर पर्यंत स्थानिकांची घरे आहेत. मुंबईतील प्रमुख देवस्थाने पण हया समाजातील लोकांचीच आहे.

  • @rohanpatil7123
    @rohanpatil7123 Год назад +20

    आगरी असल्याचा अभिमान आहे ❤️

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 Год назад +59

    आगरी समाजाच प्रमुख वैशीष्ठ्य म्हणजे हा समाज लग्नात हुंडा घेत नाही.

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Год назад +1

      आगरी समाज हा परशुराम जमदग्नी चा वंशज व,परंपरा असावी कारण काही ठिकाणी अग्रहार समाज आहे आंध्रप्रदेश ,,कर्नाटक मधे सुद्धा आहे कोंकण क्षेत्र जमदग्नि चे आहे,,व्यवसाया वरून वंश ,,समाज ची पुर्ण माहीती भेटत नाही ,,त्यासाठी वैदिक ,,पौराणिक ग्रंथ पाहणे,,,

    • @AskLibrarian-eq3rj
      @AskLibrarian-eq3rj  Год назад +2

      वरील माहीती संस्कृतीकोषातील आहे. आपल म्हणनं रास्त असू शकेल यासाठी अजून संर्दभ शोध घेणे गरजेचे आहे.

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 Год назад

      ​@@AskLibrarian-eq3rj एकच समाज असतो का 18 पग्गड जाती असतातच.

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 Год назад +13

      कोकणात हुंडा 90%लोक घेत नाहीच की

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Год назад +3

      हुंडाप्रथा अनेक ठिकाणी हद्दपार झाली आहे.

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 Год назад +18

    आम्ही जितेकर आई एकवीरा देवी माते की जय जय शिवराय

  • @harishpatil7831
    @harishpatil7831 Год назад +13

    आम्ही आगरी कोळी अभिमान आहे आगरी कोळी आसन्याचा 💐💐🌹

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Год назад +12

    इतिहास सांगतो...आगरी समाज मुंबईचा खरा भूमिपूत्र आहे....आगरी कोळी कोकणवासीय यांच्या जमिनी.... मुंबई मधे आगरी समाजाच्या जमिनी आहेत....

  • @vijaydhule3888
    @vijaydhule3888 Год назад +8

    हल्दि कोनच्या पन असुदे गाणी आगरी कोळ्यांची वाजनार👑🔥🚩💪

  • @nileshbaswant4061
    @nileshbaswant4061 Год назад +14

    जय आगरी

  • @jyotimhatre9185
    @jyotimhatre9185 Год назад +5

    आम्हाला कोळी आसल्याचा अभिमान आहे.जय आगरी कोळी.🐓आई एकवीरा माते की जय.

  • @Mr.x_8787
    @Mr.x_8787 Год назад +6

    जय आई एकविरा जय आगरी कोळी 🙏🏻

  • @dipeshpatil777
    @dipeshpatil777 Год назад +5

    👑👑👑👑🐓Jay aai ekvaree🐓 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Год назад +3

    आगरी आणि कुनबी हे एकच आहेत का आडनाव एक सारखी असतात, कुनबी डोंगराळ भागात राहतात आणि हे समुद्र किनारी, कोळी आणि आगरी एक सारखा व्यवसाय करीत असले तरी दिसण्यात फरक स्पष्ट दिसतो,

  • @madhukaralimkar6317
    @madhukaralimkar6317 Год назад +49

    काही झालं तरी आगरी च मुंबई चे राजे आहे

    • @jaybhavanijaysambhaji4236
      @jaybhavanijaysambhaji4236 Год назад +2

      Apan😂आत्ता आगरी कोळी ना म्हणता चक्क आगरी म्हणूनच उल्लेख केलात वा कोळी म्हणायला लज्जा वाटली वाटाय काय धुरटा पन्ना आहे वाल्मिकी ही आगरी होतेय वाटाय

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 Год назад

      100% बरोबर

    • @kusumjoshi9826
      @kusumjoshi9826 Год назад +1

      Mumbai che raje Koli aahet

    • @rameshkamblelic
      @rameshkamblelic Год назад +1

      Pan aj marwadi Ani jain parshi up Wale Ani bihari cha kabjaa aahe

    • @LomeshChaudhari-he2ft
      @LomeshChaudhari-he2ft Год назад

      Mi jadgoan kadcha ahe mi mumbai madhe rahto he goshta barobar ahe apyal Marathi loka yekamekancha gandi varti lata marun jatat aple loka kiti hushar ahe jar apan jar yekamekna Sath dile asti tar apli Mumbai asli asti only Marathi lokanchi mi tumala gyan nahi pelvat ahe bhava fakt sangto ahe tumchi lokanchi pan chuki ahe amchi lokanchi pan chuki ahe baki ithar samajche lokanchi pan chuki karan apan sagle apsat bhandan karun he sagle loakni fyda uchala ahe manun bolto ahe ki sagle miliun yektra wa jaati waad karu naka nahitar aple Marathi loka kadich puda janar nahi Mumbai la fakt Gujarati marwadi musalman Jain bhaiya loka cha ahe Bombay madhe tychat apli lokanchi chuki ahe bhavno

  • @ajaypatil91
    @ajaypatil91 Год назад +3

    मी आगरी...! ही माहीती जाम भारी दिली तुम्ही. मी मनाच्या खोलातुन तुमचा आभारी हाय..❤🎉..धन्यवाद....

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Год назад +1

    जय आगरी!!!...पण आमचा राजा रावण होता हे पटत नाही,कारण कोणत्याही आगरी माणसाला रावणाविषयी घृणा वाटते,असे नीच कृत्याचे‌ समर्थन कोणत्याही आगर्याने केलेले नाही.आम्ही राम व श्री कृष्णाचे भक्त/उपासक आहोत.आगरी समाज कधीही संपत्तीचा लोभी नव्हता, म्हणून शिवाजी महाराजांनी आम्हाला त्यांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाच्या जागेवर नियुक्ती दिली होती....जय आगरी,लाख लाख आगरी... 5:41

  • @priyashrivardhankar7153
    @priyashrivardhankar7153 Год назад +4

    आ‌म्ही आगरी उरण पनवेलचे.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Год назад +3

    मुंबईतील जमिनी भूखंड.... अतिक्रमण.... अनधिकृत बांधकामे.... अनधिकृत फेरीवाले.... सगळीकडे उंच इमारती....

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 Год назад

    Amazing information congratulations details on next video pl.

  • @T-rex-xl4ic
    @T-rex-xl4ic Год назад +2

    जय आगरी ❤️🚩

  • @Neelmune
    @Neelmune Год назад +1

    जय आगरी कोळी
    आम्ही कर्जतकर

  • @prakashchanche2539
    @prakashchanche2539 Год назад +1

    जय आगरी🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @varsharankar1759
    @varsharankar1759 Год назад +1

    👌👌👍👍

  • @dnyaneshdukare101art9
    @dnyaneshdukare101art9 Год назад

    I आगरी with you.

  • @DjsOfPanveldotIn
    @DjsOfPanveldotIn Год назад +3

    chaan mahiti

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Год назад +2

    🙏

  • @rajeshpatil2518
    @rajeshpatil2518 Год назад +1

    जय आगरी..आम्ही आगरीचा असल्याचा अभिमान आहे...खूप छान माहीती दिलीत आमच्या आगरी जातीची...

  • @RoshanPatil-ir1op
    @RoshanPatil-ir1op Год назад +2

    आम्ही पनवेल चे आगरी ❤

  • @ramesh.8828
    @ramesh.8828 Год назад

    अपूर्ण माहिती

  • @PravinPatil-qm8sd
    @PravinPatil-qm8sd Год назад

    Jay aagri...

  • @satishshingole8568
    @satishshingole8568 Год назад

    आई एकविरा जय आगरी आम्ही वडवलीकर मूरबाड

  • @pranishworlikar6062
    @pranishworlikar6062 Год назад

    जी नाचण्याची पद्धत दाखवली ती भेसळयुक्त आहे खर नाच हा गोलाकार घोळका करून नाचत किंवा एक हात वर करून अजून काही प्रकारे आहे तो म्हणजे बाल्या नाच !

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 Год назад +1

    हे तर सत्य आहे की रावन आपला राजा होता

  • @ajoyin8283
    @ajoyin8283 Год назад

    Thanx

  • @arvindchaudhari2721
    @arvindchaudhari2721 Год назад +4

    आम्ही आगरी

  • @VishalPatil-xe9ms
    @VishalPatil-xe9ms Год назад

    आगरी किंग

  • @Komal11225
    @Komal11225 Год назад

    Nice nice 🙂

  • @rupeshchavan5520
    @rupeshchavan5520 Год назад

    साहेब तुमचे विचार खुप खूप मोठे आहेत हे समजायला आज नविन। पोरांची गरज

  • @satishshingole8568
    @satishshingole8568 Год назад +1

    हालदि कोणाच्या आसो गाणी आगरी लोकाचीच वाजना

  • @kailaswaghmare3963
    @kailaswaghmare3963 Год назад

    मुंबई तुमची तर जमिनी सस्त्यात। विकून लोकसंख्या का वाढवली .मुंबई तुमची मान्य आहे .अजून पण जमिनी विकून चाळ बांधून लोक्काना विकुन् संख्या वाढवत आहे.

  • @ganeshkoli8245
    @ganeshkoli8245 Год назад +5

    आगरी कोळी असा उचार करा
    आम्ही सोबत आहोत आणि राहणार

    • @vaibs49
      @vaibs49 Год назад +3

      नाही

    • @bhartiya777
      @bhartiya777 Год назад

      ​@@vaibs49 का नाही सर्वच तुमच्या सारखे विचार करत नाही सर्वात मोठा उदाहरण या आगरी कोळी भंडारी कराडी समाज दी बा पाटील यांच्या अंतर राष्ट्रीय विमानतळ ला नाव देण्या साठी एकत्र आले होते व दी बा पाटील यांच्या सोबत किती तरी आंदोलने एकत्र येवून हे समाज लढले 🙏

    • @Vilubhau
      @Vilubhau Год назад

      ​@@vaibs49 agri ani koli😂ekach astat Mitra uchaar kartanna agri koli asa karaycha asto tyanche jamini aheth Mumbai la

    • @pallaviskolifoodvlogs1668
      @pallaviskolifoodvlogs1668 Год назад +1

      नाही का कोळी म्हणून आमची ओळख आहे ती कोणत्या दुसऱ्या जातीसोबत जोडणे आम्हाला मान्य नाही. आमची जातं कोळी.

    • @pallaviskolifoodvlogs1668
      @pallaviskolifoodvlogs1668 Год назад +1

      ​​@@Vilubhau तू तुझंबघ 😡एक नाही भरपूर फरक आहे भाषेत संस्कृती खाद्य. पेहराव अर्धवट.

  • @UniqueAdwait_777
    @UniqueAdwait_777 Год назад

    👌👌

  • @santywanpatil2630
    @santywanpatil2630 Год назад +1

    धवलगिरीन नाही धवलारीन म्हणतात ढवळा नाही धवला शब्दाचा,,,उच्चार व्हावा,,

  • @gdmkfgsdofg
    @gdmkfgsdofg Год назад +1

    चौल सासवणे हे नाव आहे

  • @samirdighe963
    @samirdighe963 Год назад +1

    ❤❤

  • @user-oc3qq2rs2v
    @user-oc3qq2rs2v 2 месяца назад

    3:25 pach nahi 3 divas asto

  • @ketanpatil3928
    @ketanpatil3928 Год назад +9

    Aagari raja Manu’s aahe

  • @Bhogichand
    @Bhogichand Год назад

    अनेक चुका आहेत. त्या सुधारुन पुन्हा व्हिडिओ अपलोड करा. दर्शकांनी सूचना केल्या आहेत. चौल, आवास व सासवणे ही गावांच्या नावांचा उच्चार कसा केला आहे ते स्वतः ऐका. धवलारीन हा योग्य शब्द आहे. तुम्ही काय उच्चार केला आहे ते लक्षात घ्या. रावणाकडे नाच गाण्यासाठी आगरी लोक होते हे तुमचे म्हणणे पटत नाही.

  • @Sgrkambli_005
    @Sgrkambli_005 Год назад +8

    फक्त आगरी नाही आगरी-कोळी म्हना

    • @vaibs49
      @vaibs49 Год назад

      नाही

    • @niranjanthakur1431
      @niranjanthakur1431 Год назад +2

      आगरी आणि कोळी दोन वेगळे समाज आहेत. त्यांचे व्यवसायही वेगळे.

    • @pallaviskolifoodvlogs1668
      @pallaviskolifoodvlogs1668 Год назад

      तुला काय रे माहिती आमच्या बद्दल अडाणी लोकं.😂

    • @pankajdaki6340
      @pankajdaki6340 Год назад

      आगरी वेगळे, कोळी वेगळे.
      कणाला एकत्र जोडता. आगरी किंग 🐅

    • @pallaviskolifoodvlogs1668
      @pallaviskolifoodvlogs1668 Год назад

      @@pankajdaki6340 बरोबर ह्या अडाणी लोकांना काय सांगणार

  • @omprakashpatil6467
    @omprakashpatil6467 Год назад

    तुमचे मूळ पैठण आहे..

  • @sandygaikar5222
    @sandygaikar5222 Год назад

    डाळ vajdi नाय भावा डाळ मुंडी😋

  • @prajyoteethakur8093
    @prajyoteethakur8093 Год назад +6

    Dal vajadi nahi DAL MUNDI

  • @mr.ankushkhandavi1371
    @mr.ankushkhandavi1371 Год назад

    जरा इतर समाजाची पण माहिती द्या

  • @SanjanaPatil-kh9rq
    @SanjanaPatil-kh9rq Год назад

    Aagri samajacha gotra kay aahe te kontya vanshache aahet te sanga please

    • @nikhilpatil365
      @nikhilpatil365 5 месяцев назад

      Agari samaj ha agasti gotratla ahe .koliy navachya rakshasana marnyasathi tyani samudra pila .tevapasun agasti rishina (koliy)ase topen nav padle .tyalach koli vansh ase mantat.

    • @nikhilpatil365
      @nikhilpatil365 5 месяцев назад

      Agasti yanchi patni lopamudra yanche jule Putra angale yanchyapasun agari samjachi utpatti jhali .manun jatichya dakhalyaver agale agari ase lihile jate.agari he jagatle pahile shetkari.

    • @nikhilpatil365
      @nikhilpatil365 5 месяцев назад

      engrajancya kalat orissa rajyatlya aghuriya ya jativar Jeva engraj itihaskarane savshodhan kele teva puranat tyana ya samajacha ulekh sapadla teva jaktik staraver agariculchar ha shabd Oxford dictionary madhe ghetla .

    • @nikhilpatil365
      @nikhilpatil365 5 месяцев назад

      Agasti rushinche dusare Putra mangale yachapasun mangela hi machimar samajacha uday jhala .agari Ani mangela samaj he jule bhau ahet.

  • @adeshjoshi9618
    @adeshjoshi9618 Год назад

    आम्ही पेन दादर कर आगरी

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Год назад

    Hyana aedhvet mahity deily aehya aepliye muel jemaet aegrsen rajanye vesevli aehya nashik pasun taych uelaykh Aeyht

  • @vasubhaijigari5553
    @vasubhaijigari5553 Год назад

    Karjat . raigad che agari lay bekar hay

  • @ssssss2068
    @ssssss2068 Год назад

    रावणाच्या दरबारात ढोल वादक होते ही चुकीची माहिती आहे. मुलींची लग्न लवकर होते ही चुकीची माहिती आहे. जेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती नसते तेव्हा तुम्ही विडिओ बनवत जाऊ नका.

    • @hpt6613
      @hpt6613 11 месяцев назад

      मंग खर काय आज ते तुम्ही सांगा उगाच खऱ्याला खोटं बोलू नका.

  • @the...devil..
    @the...devil.. Год назад +1

    Mumbai madhya Buddhist lenya kashya kai aahe .....aagri samaj pre islamic rule nantar aala aahe mumbai madhya .....aani jar aadhicha aasel tar to Buddhist aasaila pahij hindu nahi

    • @apoorvmahadik1502
      @apoorvmahadik1502 Год назад +3

      Buddhist lenya he satavahan samrajyane bandhale hote, tyancha ithalya samajashi kahihi sambandh navta,, mulat agri koli he tribal aahet, tyanche daivat aadhi pasun Shiv ani aadishakti aahet

    • @kusumjoshi9826
      @kusumjoshi9826 Год назад

      Buddhists ch pahila pasun bhart aahe Ani santan hindu ,,, Koli samja ha khup purvi pasun aahe ,, Buddhists ha ky dharma nahi ,,budha is Shanti marg ,,India made swthala Buddhists bolnar made ek pn Shanti marg follow karnar nahi ,, Mumbai che raje Koli lok aahet ...

    • @the...devil..
      @the...devil.. Год назад

      @@kusumjoshi9826 murkha sarkha kahipan bolu naka sanatan dharm 2 dharma aahe fakta Buddhism aani Jainism .....Hindu ha shabdach pre Islamic aahe ..tyamule Hinduism ha nava aahe buddha aani jain dharm samor

    • @the...devil..
      @the...devil.. Год назад

      @@apoorvmahadik1502 agrikoli nantar aale aahe muslim rulers ne aanale hote maharastra madle mul sanskruti nasta karun navin order establish kele ...... muslim rulers ne mhanun kuthalach aagari samajyacha mandir 1300 varshiya aadhicha nahiye.....

    • @fundose8437
      @fundose8437 Год назад

      ​@@apoorvmahadik1502 oh malwani saheb amhi tribal mahit amchya pudhe tumhi tribal aahet sale jungli loka ..amhi agri koli aahet mumbaivhe jithe tumhi loka bhik magayla yetat ani chalit rahtat 😅😅😅😅😅tya jaga amchya aahet samjla ka bhadkhau salya malwanya

  • @ajitkaranje5743
    @ajitkaranje5743 Год назад +2

    खूपच अशिक्षित समाज आहे.

    • @murlidhartembe1630
      @murlidhartembe1630 Год назад

      This is short information go inside

    • @vinay12383
      @vinay12383 Год назад

      Nahi ata bharpur shikalay changlya company madhe changlya post var ahet

    • @murlidhartembe1630
      @murlidhartembe1630 Год назад

      Good comment, congratulations sir

    • @ramdasmundhe4888
      @ramdasmundhe4888 Год назад +1

      Jevdhi manuski ahe tevdhi manuski kuthlyach shiklelya samajat nahi ? Ata sarv lok sushikshit Ahet ? Dildar ahet ani jo nadel tyala gadel asa agri samaj ahe ! !

    • @ajitkaranje5743
      @ajitkaranje5743 Год назад

      @@ramdasmundhe4888 बरोबर आहे तुमचं. पण समाज सुशिक्षित पण व्हायला हवा.