Indian History: आपल्या घराबाहेर सोनं वाळत घालणारा कोण होता मुंबईतला कोळी? | Koli Community

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiKoli #MumabiKoliCommunity #IndianHistory
    आपल्या घराबाहेर सोनं वाळत घालणारा कोण होता मुंबईतला कोळी?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 17

  • @vishnupatil6353
    @vishnupatil6353 11 месяцев назад +15

    कोळी समाज मानानेही श्रीमंत असून ते जीवाला जीव देणारे आहेत❤

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 11 месяцев назад +16

    कोळी मनाने श्रीमंत आणि सोन्यानी ही श्रीमंत होते.

  • @ShrinivasWaghmare2024
    @ShrinivasWaghmare2024 4 месяца назад +2

    धन्यवाद सर तुम्ही मला कोळी समजा विषयी दिल्या बद्दल ❣️🙏

  • @bunty2591
    @bunty2591 6 месяцев назад +3

    Money Management is very Important than Money....I but respect our Koli bandhav bcoz they have good heart ❤️

  • @bhagwandandekar4341
    @bhagwandandekar4341 11 месяцев назад +8

    कौलं चांदीची नाही तर सोन्याची बसविण्याची परवानगी मागितली होती. त्याबद्दल स्थानिक लोक त्यावर एक गाणं म्हणायचे ते गाणं देखील या क्लिप मध्ये दाखवायला पाहिजे.

  • @jayendra.s.bhagat5200
    @jayendra.s.bhagat5200 9 дней назад

    जय आगरी जय कोळी ❤️

  • @pandharinathzendekar6308
    @pandharinathzendekar6308 25 дней назад

    कोळी समाजांतील लोकांएवढे निस्पृह व भोळे भाबडे लोक शोधून ही सापडणार नाहीत आजही त्यांच्या गावात गेलो तरी गरीबांतील गरीब माणूस मनापासून योग्य ते आदरातिथ्य करीत आहेत

  • @Pavankumar-jii
    @Pavankumar-jii 8 месяцев назад +1

    Khup chan mahiti

  • @kishorkodial5234
    @kishorkodial5234 11 месяцев назад

    Although people talked about the wealth of some fishermenb only this authentic & reliable post brought to light the wealth of Kolis of good old days who are considered to be original inhaabitants og ptesent Mumbai. A wellinformative article.

  • @chandrakantthakar6147
    @chandrakantthakar6147 11 месяцев назад +1

    Sunder maritime

  • @gorakhnathpatil7779
    @gorakhnathpatil7779 3 месяца назад

    जय आगरी कोळी

  • @Girish-xo9yy
    @Girish-xo9yy 11 месяцев назад +1

    🙏💯✌️

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 11 месяцев назад +1

    ऑलरेडी बोलूभिडू ने ही माहिती दिलेली आहे

  • @Tellytvnews767
    @Tellytvnews767 8 месяцев назад

    Bombayiscaptilcityrichinindia.