या किल्ल्यामध्ये आहे भुयारी चोर दरवाजा 😍 (वर्धनगड)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला "वर्धनगड किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.....!
    ----------------------------------------🚩
    #vardhangad
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #महाराज #महाराष्ट्र
    #वर्धनगड_एक_गाव
    #माणदेश
    #महादेव #महाकाल
    #fort #killa
    #video #vlog
    #Vardhangad_Fort
    #vlogs #vlogger
    #sahyadri
    #trending
    #treking
    #trek #travel
    #monsoon
    #Monsoon_Trek
    #वर्धनगड
    #किल्ला #किल्ले
    #सह्याद्री #भटकंती
    #पावसाळा #ट्रेक
    #गडकिल्ले

Комментарии • 122

  • @vandanabhoskar749
    @vandanabhoskar749 Месяц назад +1

    खूप छान व्हिडीओ झाला आहे सागर पावसाळ्यातील विहिंगम दृश्य बघून डोळ्यांचे पारणे फिटले आहे आणि मन देखील खूप उल्हसित झाले आहे खरंच तुमचे अभिनंदन खूप छान छान किल्ले दाखवता आपण जय शिवराय जय शंभू महाराज

  • @user-zn9zf3ub8i
    @user-zn9zf3ub8i Месяц назад +3

    खूप छान वाटला किल्ला अगदी स्वर्ग पन दादा एकट्या ने नाही जायला पाहिजे

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 12 дней назад +1

    Jai shivray sager killa khup mast aahe

  • @Android.444
    @Android.444 Месяц назад +2

    धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल आम्ही लवकरच या किल्ल्यावर जाणार आहोत ❤😊

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 Месяц назад +9

    🙏 अतिशय सुंदर माहिती वर्धनगडावरील पावसाळ्यात गड किल्ले बघणे ही तर शिवप्रेमीना पर्वणीच असते
    सोबत कुणाला तरी असु द्यावे🙏
    धन्यवाद सर🙏

  • @user-ob8mb2fi5p
    @user-ob8mb2fi5p Месяц назад +2

    आपले मी सगळे व्हिडिओ बघीतले खूप छान आहे मला खूप आवडले 🎉🎉🎉

  • @akashsurvepatil3259
    @akashsurvepatil3259 Месяц назад +10

    दादा माझ लहानपणीच गाव आहे ...लहान असताना भरपूर वेळा गेलतो किल्ल्यावर आज त्याच जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही.......

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 Месяц назад +2

    खुपच छान 👌

  • @ajay26patil
    @ajay26patil Месяц назад +2

    Adorable 🚩🚩 जय शिवराय

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 Месяц назад +1

    👌👌👌👌Killa🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyashreemethal7091
    @bhagyashreemethal7091 Месяц назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.किती छान किल्ला आहे. आणि निसर्गरम्य वातावरण खूपच सुंदर.😍😍

  • @kiranbande3223
    @kiranbande3223 Месяц назад +5

    खूप छान

  • @nitinlokhande6411
    @nitinlokhande6411 Месяц назад +8

    जय छत्रपती शिवाजी महाराज 😊

  • @manishakale4950
    @manishakale4950 Месяц назад +4

    खुप छान video .. पावसाल्यातील गडावरील निसर्ग अप्रतिम

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Месяц назад +2

    जय.शिवराय

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 Месяц назад +4

    इतक्या पावसामध्ये एकट्या ने हा किल्ला आपण पाहिलात सगळी दृश्य इतकी छान दाखवलीत कि असं वाटतं आहे किं आम्ही स्वतःकिल्ला पाहत आहोत इतकं सुंदर वाटलं. आणि किल्ला फिरताना आपल्या फिरण्यातील बोलण्यातील भाव, चेहऱ्यावर असलेलं तेज इतकं उस्ताही होत किं खरचं आपल्या पाटीवरती महाराजांचा आशीर्वाद नक्की आहे, या पावसाळ्यात एक जिवन्त किल्ला पाहण्याचा अनुभव आपण दिलात खूप खूप धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻आणि आपणांस जय शिवराय 🚩🚩

  • @ShubhamKenjale1881
    @ShubhamKenjale1881 Месяц назад +5

    Kdkkk जय शिवराय 👑🚩

  • @riteshraut7821
    @riteshraut7821 Месяц назад +2

    Ek number ❤ vdo dada

  • @swatijadhav5549
    @swatijadhav5549 Месяц назад +1

    अप्रतिम

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Месяц назад +3

    भावा एक नंबर लय भारी,
    छत्रपतींनी प्रतापगडावरून अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर सातारा खालचे सर्व किल्ले एका दमात जिंकले होते त्या मधलाच हा किल्ले वर्धनगड..... माझा गाव अभिमान आणि ऊर भरून येतो का छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले वर्धनगडात माझा जन्म झाला.....
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @jagannathbhivdarne6909
    @jagannathbhivdarne6909 Месяц назад +4

    अप्रतिम.

  • @marathimulgiff515
    @marathimulgiff515 Месяц назад +2

    खुप सुंदर व्हिडीओ….👌🏻👌🏻👌🏻❤

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 Месяц назад +5

    👌👍

  • @Pandurang-so5rb
    @Pandurang-so5rb Месяц назад +1

    खूपच छान दादा
    किल्ला😮😮😮🎉

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Месяц назад +4

    किल्ला खुपच सुंदर आहे माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @suvarnakedari-bp4wg
    @suvarnakedari-bp4wg Месяц назад +5

    भाऊ मी तुमची व्हिडिओ 7वी पासून पाहते मी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता ❤ मी अजून पण वेळ मिळेल तसा व्हिडिओ पाहते मी आता पोलिस भरतीची तयारी करती ये तुमचे मनापासून आभार 🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🚩🧡

  • @anandraopatil216
    @anandraopatil216 Месяц назад +4

    किल्ला फारच सुंदर आहॆ आपला ट्रेक आवडला

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 5 дней назад +1

    जय शिवराय किल्ला मस्त आहे छान माहिती दिली

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t Месяц назад +3

    तुमचे व्हिडिओ एकच नंबर आहेत तुमचा आवाज खूप चांगला आहे जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Месяц назад +2

    अप्रतिम किल्ला आहे. कित्येक नव नवीन किल्ले आम्हाला घर बसल्या तुझा माध्यमातून बघायला मिळतात. धन्यवाद 😊
    जय शिवराय

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад +3

    .....Awesome.....💚

  • @pankajwalvekar-nr3sw
    @pankajwalvekar-nr3sw Месяц назад +2

    JAY SHIVRAY DADA ❤

  • @VishawasGangad
    @VishawasGangad Месяц назад +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267 Месяц назад +7

    दादा तू जरा किल्ल्यावर जाताना जपून जात जा जाताना जोडीदार घेऊन जात जा खूप छान व्हिडिओ आहे...❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Месяц назад +2

    Super Vlog 💯👌❤😍 Very Very Nice 💯👌👌 Exploring Superb 💯😍❤ Views & Natures Awesome 💯😍❤ Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 Месяц назад +3

    खूपच छान 👌
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Месяц назад +3

    👌👌🙏🙏🚩🚩

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 Месяц назад +2

    ❤❤

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t Месяц назад +3

    माहिती समजून सांगतात त्याबद्दल धन्यवाद

  • @Samruddhiiii
    @Samruddhiiii Месяц назад +5

    भाऊ मी वर्धनगडची आहे खूप छान माहीती दिलीत ❤

  • @user-ho4pq6jb8z
    @user-ho4pq6jb8z Месяц назад +3

    Mastch bala top

  • @user-zl8rs3qh9u
    @user-zl8rs3qh9u Месяц назад +2

    ❤❤❤😊

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 Месяц назад +2

    मस्त वीडियो सागर भाऊ 😊 ❤ जय शिवराय 🚩

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 Месяц назад +3

    Khup chan video Dada Jai shivrai

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 Месяц назад +5

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus Месяц назад +4

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @Ajjubhagwat
    @Ajjubhagwat Месяц назад +4

    🚩jay shiv ray 🚩

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 Месяц назад +1

    जय शिवराय 🚩🙏

  • @sayalinagarkar3349
    @sayalinagarkar3349 Месяц назад +3

    Jay shivrai

  • @VarshaMane-bw5vg
    @VarshaMane-bw5vg Месяц назад +3

    Chan

  • @ashokgodase5455
    @ashokgodase5455 Месяц назад +2

    जय शिवराय दादा

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 Месяц назад +3

    👌🏻

  • @SahilPangarkar-og3xj
    @SahilPangarkar-og3xj Месяц назад +3

    Jy shivray Sagar dada❤

  • @youaregamer26
    @youaregamer26 Месяц назад +2

    SacninAher ✌✌👌🏽🌻❤

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t Месяц назад +3

    व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा

  • @keshavvatane6131
    @keshavvatane6131 Месяц назад +7

    Bhau kditri aamchya nashik madhil (RAMSHEJ Killa) ekda bhet dya

  • @ajay26patil
    @ajay26patil Месяц назад +1

    किल्ल्याला धावती भेट आहे वाटत तुमची ...नुसतं धावत आहात....😂....खूप छान माहिती 🚩🚩🚩.

  • @bhavikajadhav8696
    @bhavikajadhav8696 Месяц назад +3

    👍👌👌

  • @prempatil7396
    @prempatil7396 Месяц назад +4

    Chhan

  • @akashshah7552
    @akashshah7552 Месяц назад +1

    👌👌🔥🔥👍

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Месяц назад +1

    👌👌👌👌👌

  • @vedvatiphadnis
    @vedvatiphadnis Месяц назад +3

    Nice

  • @vijayapandit3718
    @vijayapandit3718 Месяц назад +3

    अब जय शिवाजी

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Месяц назад +1

    Dhanywad Vardhngad killa dakhvlya baddl.

  • @surekhapawar7007
    @surekhapawar7007 Месяц назад +1

    खूप सुंदर आणि चांगलं काम करताय तुम्ही धन्यवाद

  • @Madhuri_Dixit
    @Madhuri_Dixit Месяц назад +3

    Nashik madhil ankai Killa pan khup chan aahe

  • @user-kp2ve6uh4z
    @user-kp2ve6uh4z Месяц назад +2

    Khup chhan.pan ektyane firat astana swatachi kalji ghya.konala tari sobat gheun jat ja

  • @user-xp8in4kp5s
    @user-xp8in4kp5s Месяц назад +3

    जय शिवराय! 🚩🚩व्हिडिओ खूप छान होता. पावसाळ्यात किल्ला खूप छान दिसतोय. घोडा 🐎🐎 मागे लागला तेव्हा कसे वाटले? 😂घसरताना मजा आली असेल.🤣
    आम्हाला व्हिडिओ पाहताना खूप मजा आली, प्रत्यक्षात तुम्हाला किती मजा आली असेल...

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Месяц назад +4

    Khup divsani video upload kela

  • @ankushpatil8666
    @ankushpatil8666 Месяц назад +1

    Mst

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Месяц назад +1

    किल्ल्याची नामशेष होण्याची अवस्था पाहावत नाही. शासनाने भक्कम निधीची तरतूद करावास हवी.🚩🚩👍👍🙏

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j Месяц назад +2

    सागर दादा लंडन वरून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आणली आहेत त्याचा व्हिडिओ कधी येणार अमूल्य ठेवा ⚔️👑⚔️

  • @samudrasisodia8505
    @samudrasisodia8505 Месяц назад +3

    सागर भाऊ तटावर ती उभं राहू नये कृपया स्वतःची काळजी घेणे चोर दरवाजा दाखवताना तुम्ही चुकीचे उभे होता एक्सीडेंट होऊ शकतो काळजी घेणे सेल्फी घेताना बरेच लोकांचा असा कडे लोट झालेला आहे.🙏
    We love you Very much
    THANK you for everything you are doing for us. 👌🙌.
    Please don't get more excited.

  • @jaywantranbagale2120
    @jaywantranbagale2120 Месяц назад +1

    खुप खुप सुंदर दादा

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc Месяц назад +2

    किल्ले वर्धनगड 🚩🚩🚩🚩🚩

  • @DinanathShinde-sn2iq
    @DinanathShinde-sn2iq Месяц назад +2

    Terrible Experience Bhava😮

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 Месяц назад +3

    Sager Madane dad videos brhi chan hi ni khu hi ni ❤❤❤

  • @mahalaxmidevi9545
    @mahalaxmidevi9545 Месяц назад +3

    दादा बहादुरगड सांगली जिल्हा येथे ट्रेक करा

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n Месяц назад +1

    🎉🎉 very thanks madane

  • @user-hl6ud7cq5n
    @user-hl6ud7cq5n Месяц назад +2

    Thank you dada

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Месяц назад +2

    जय शिवराय, जय शंभुराजे सागर दादा तुझ्यामुळे अनेक ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाहायला मिळतात
    धन्यवाद
    नेहमी जोडीदार सोबतीला असावा माझं मत

  • @TukaramDeshmukh-tx5kk
    @TukaramDeshmukh-tx5kk Месяц назад +2

    Dada 1 nambar mahiti deta

  • @prashantmane9537
    @prashantmane9537 Месяц назад +1

    Dada khup chan mahiti dili tumi...pl request karto banurgad visit kra sangli district madhe ahe. Bahirji Naike yachi samadhi ahe tithe...

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Месяц назад +2

    घर बसल्या पावसाळ्यात महाराजाचा कीला पाहायला मीळाला

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Месяц назад +4

    माझी पण इच्छा हीच आहे की तुमची आणि माझी भेट अशीच कोणत्या तरी किल्ल्यावर ट्रेक करताना व्हावी अचानक ,बघू तो दिवस कधी येईल .😊

  • @thatsallthereistoit3231
    @thatsallthereistoit3231 Месяц назад +1

    एकदा peamai किल्ल्यावर्ती जा खूप छान किल्ला आहे पेमगीरी गाव आणि sanganmer तालुका

  • @abhaykatare6475
    @abhaykatare6475 3 дня назад

    Sagar Madhane sir tumche saglrch vedeo chagle aahet,ani tum che vedeo Madyam aahet Amhala Had, killyanparyant pohachwayla dhanyawad, vedeo sewa, vedeo madat,karmanuk, ani nyaan Marga Darshana sathi aapla khuup khop aabhari, Jay Jijau ,Jai Shivrai.,Chatrapati Shivaji Maharaj ki jai ho sada.

    • @abhaykatare6475
      @abhaykatare6475 3 дня назад

      Jai Maharastra,.Jai bharat,Mata ki,Jai Swarajya ,Jai Swatantra Bharat,,Jai Swaraajya,Chatrapati Shivaji Maharaj ki Jai,Jai Chatrapati Sam haji Maharaj,Jai Shree Raja Ram Maharaj.

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Месяц назад +3

    चांगला आहे किल्ला आवडला हा तुमचा video सागरदा ❤ फक्त एक विनंती आहे असे एकटे किल्यावर जात जाऊ नका plz कधी पण काहिही होऊ शकतं.😮 किल्यावर लुटेरू किंवा जंगली प्राणी असु शकतात म्हणुन नेहमी सावधान रहावे.

  • @vandanahingmire6756
    @vandanahingmire6756 Месяц назад +1

    दादा, पुरेपूर तयारी करून जात जा. बरोबर कुणाला तरी नेत जा.
    दादा तुझ्यामुळे आम्ही हे सगळ अनुभवतोय. काळजी घे. आभारी आहे.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Месяц назад +2

    Killa cha videos miss kele.

  • @Loveshayari-m6o
    @Loveshayari-m6o Месяц назад +1

    हरिहर गडाचा व्हिडिओ सुद्धा upload करावा ही विनंती🙏

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Месяц назад +2

    Killa cha videos punha regularly upload kar.

  • @prasannakarkhanis3928
    @prasannakarkhanis3928 Месяц назад +2

    वर्धनगड माझ् गाव आहे

  • @gavranjivan
    @gavranjivan Месяц назад +5

    काय दादा एकट गेला जरा मला थोडी माहिती दिली असती किंवा कॉन्टॅक्ट केला असता तर मी आलो असतो आमच्या गावापासून फक्त 40 किलोमीटरवर हा किल्ला आहे आणि त्या निमित्ताने आपली भेट पण चालली असती असो जय शिवराय

  • @pandurangalavekar6153
    @pandurangalavekar6153 Месяц назад +2

    खरंच जेवढे सागरचे कौतूक करावे थोडेच आहे . खर तर गडांचे ट्रक खुप अवघड आहे

  • @nileshkshirsagar7499
    @nileshkshirsagar7499 Месяц назад +1

    दादा एकदा छत्रपती शिवाजीमहाराज museum मुंबई येथे भेट द्या ना 😊🙏

  • @abhaykatare6475
    @abhaykatare6475 3 дня назад +1

    Sir aho to ghoda tumhala pathi warbasvoon trek purna karaychi vinantikartoy, purvi chaya kala sarkhe.

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 Месяц назад +3

    Do not take risk.Allways take someone with you

  • @akashshah7552
    @akashshah7552 Месяц назад +1

    Nashik madhil Hari har fort ekda dhakvaa 🙏

  • @poojasawant3729
    @poojasawant3729 Месяц назад +3

    जरा जपून करा व्हिडिओ सागर दा❤