महेश सर आपल्याला खूप खूप धन्यवाद तुमचा आवाज तुमच्या गाण्यामध्ये मी कितीही टेन्शन मध्ये असताना तुमच्या आवाजामध्ये भिजून जातो आणि असं वाटतं साक्षात पांडुरंग आमच्या समोर येऊन थांबलेला आहे विठ्ठल विठ्ठल
परमेश्वर प्राप्ती हे मानवी जन्माची सार्थकता ज्यानी परमेश्वराला प्राप्त केले नाही किंवा त्याचे स्मरण ठेवले नाही तेच खरे अस्पृश्य, जे हरीचेदास ते खरे वैष्णव, विष्णूमय जग पहाणे हाच खरा वैष्णव संप्रदाय, आणि नाथांनी ते केले, पण त्यांची भावना भावावस्था वेगळी होती, आणि त्या वेळी समाज वेगळा होता,, जसं की कोविड मध्ये समाजातील नर्स यांना काही गावातून अपमानास्पद वागणूक देत होते, पण काही ठिकाणी गौरव करत होते, विचारसरणी चा फरक आहे, कुण्या एका जाती चा फरक नाही
Bappaa कष्टाचे 🍑 aahe हो, aashirwad nakki आहे पन tyache कष्ट paha na मला ganpati chi aarti surat mhnta yet nahi. Spasht bhavna bolalya bappa raag nako man moth karun विचार करा. Love you mahesh ji❤
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ || वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ || आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
काळे परिवारात पूर्वी पासूनच साक्षात श्री देवी सरस्वती चा आशिर्वाद आहे, हे मी लहान पणा पासून अनुभवले आहे त्याच्या काका (संभाजी नगर) च्या घरात संगीत चालायचे ते आम्हाला रोज काणी पडायचे हेच भाग्य आमचे
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन , रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ || नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू , विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ || नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती , पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ || नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
Namaskars. Thank you for your Bhajan- videos. I wish to know if you have rendered by a video the abhang " Thari Thari Sadguru Raya, Gela Gela Janma Gela..". If you have, kindly send me link thereof. Thank you , Namaskars . Prayers, GIG.
महेश सर आपल्याला खूप खूप धन्यवाद तुमचा आवाज तुमच्या गाण्यामध्ये मी कितीही टेन्शन मध्ये असताना तुमच्या आवाजामध्ये भिजून जातो आणि असं वाटतं साक्षात पांडुरंग आमच्या समोर येऊन थांबलेला आहे विठ्ठल विठ्ठल
व्वा काय तो आवाज काय ते शब्द काय ती सुरेल रचना काय ती प्रतिभा फारच सुंदर अभंग ऐकताना प्रत्यक्षात विठू माऊलीचे दर्शन झाले.
परमेश्वर प्राप्ती हे मानवी जन्माची सार्थकता ज्यानी परमेश्वराला प्राप्त केले नाही किंवा त्याचे स्मरण ठेवले नाही तेच खरे अस्पृश्य, जे हरीचेदास ते खरे वैष्णव, विष्णूमय जग पहाणे हाच खरा वैष्णव संप्रदाय, आणि नाथांनी ते केले, पण त्यांची भावना भावावस्था वेगळी होती, आणि त्या वेळी समाज वेगळा होता,, जसं की कोविड मध्ये समाजातील नर्स यांना काही गावातून अपमानास्पद वागणूक देत होते, पण काही ठिकाणी गौरव करत होते, विचारसरणी चा फरक आहे, कुण्या एका जाती चा फरक नाही
ह्या गिता मध्ये एवढे रंगुन गेलो की
प्रत्यक्ष पांडुरंग नाचतांना चा भास झाला.
श्री.महेश...खूपच.छान.तुझे.सगळी. गाणे आणि.अभंग.छान.आहेत.तुला.श्री.गोंदवले.महराजंचा. आशीर्वाद आहे
Bappaa कष्टाचे 🍑 aahe हो, aashirwad nakki आहे पन tyache कष्ट paha na मला ganpati chi aarti surat mhnta yet nahi. Spasht bhavna bolalya bappa raag nako man moth karun विचार करा. Love you mahesh ji❤
ना २०२४ ना २०२५ शेवटच्या श्वासा पर्यंत ऐकणार ( देवाचे गाणे ऐकले की एक वेगळीच मनाला शांति भेटते) राम कृष्ण हरी 🙏🙇♂️
मंत्रमुग्ध झालो महेशचा हा पांडुरंगाचा अभंग ऐकुन.....फारच छान
दादा तुम्ही गायला लागलात की साक्षात विठ्ठल नाचू लागतो .❤😊
मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज म्हणजे महेश काळे
🙏🙏
Awesome Awesome Awesome
Im from karnataka ...i dont know marathi but still able to connect to the music ❤
There is language barrier for music
भक्ती युक्त आर्त स्वर, तन्मयतेने गायलेले गायन, समरसता एकरुपता सारेच अलौकिक आहे सुरऻंचा अमोघ प्रवाह वाहत आहे. फार सुंदर अनुभव येतो खूप खूप धन्यवाद
दैवी देणगी असणारा आवाज म्हणजे महेश काळे 👌👌🙏🙏
हा अभंग खुप छान आहे.. किती ही ऐकला तर मन भरत नाही.. सारखा सारखा ऐकावा आणि ऐकतच रहाव असा आहे.. 🙏🚩राम कृष्ण हरि 🙏
Dhanvad
कर्ण प्रिय मधुर गीत उत्कृष्ट गायन धन्यवाद जी🙏🙏🙏🙏🙏
नितांतसुंदर ......
अभंग ऐकताना ब्रम्हानंदी टाळी लागली ......
असंच सुरेल स्वरांनी आम्हांला सदैव भिजवत आणि रिझवत रहा
महेशजी....❤❤❤
अस्पृश्य समाजाची भावना संत चोखामेळा यांनी कमी शब्दात अगदी परखडपणे मांडली आहे...
संत चोखामेळा चा अभंग, अभिषेकी बुआ च संगीत दिग्दर्शन 🙌.
तुझ्या आवाजात ही बुआ ची छाप जाणवते💛
Chhan
राम कृष्ण हरी. 🌹🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
अद्भुत होते संत चोखा मेळा .😢❤
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
अप्रतिम..तृप्त..
अप्रतिम महेश जी ❤️
झीl
महेशजी आपल्यावर भगवंताची खूप कृपा आहे तुम्ही खूप भाग्यवान आहे काय वर्णन करावे ते थोडे आहे
मन प्रसन्न झाल अभंग ऐकून 🙏💐🙏
स्वर्गसुख ❤❤🚩
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम याशिवाय शब्दच नाहीत ऐकून पंढरपुरी आहोत असे वाटते
काळे परिवारात पूर्वी पासूनच साक्षात श्री देवी सरस्वती चा आशिर्वाद आहे, हे मी लहान पणा पासून अनुभवले आहे त्याच्या काका (संभाजी नगर) च्या घरात संगीत चालायचे ते आम्हाला रोज काणी पडायचे हेच भाग्य आमचे
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे महेसराव
छान गायला अभंग माऊली आनंद झाला जय हरी
अप्रतिम गायन अगदी पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या
आवाजाची छाप जाणवली
Very nice
हा अभंग एकल्यावर मंत्रमुग्ध होऊन जायला होत महेश सर 🙏
हे गाणे कायम मी पंडित अजित कडकडे यांच्या आवाजात ऐकले आहे. महेश काळे जींच्या आवाजामध्ये खूप छान वाटले.
अप्रतिम अभंग रचना आणि तितकेच सुंदर गायन प्रस्तुती... 👌🏻👌🏻👍🏻
जय हरी माऊली...
🙏माऊली🙏
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होत.वाखुपच.छान
Abhang ❤ voice❤🔥
राम कृष्ण हरी 🙏🏻😌
खुपच छान. महेश साॅरी, सुरवातीचे आलाप, तुझ्या नेहमीच्या आलापा सारखे नव्हते.
अवघड़ आहे
तुम्हाला येत का गाता त्याच्या पेक्षा चांगलं
आपन कोन आहात .आलाप म्हणजे काय ते कळते तुला
Beautiful
Verry good👍🌞💯
खूप चांगला आवाज आहे अशीच अभंग गाथा
अप्रतिम हे अभंग आहे जुना ते सोना 🚩🚩
Khup Sundar🙏🙏
खूप छान.....❤❤❤ महेश दादा खुप छान आवाज........ll
अप्रतिम मन प्रसन्न झाले🙏
Khup Chan
🙏🙏❤️❤️जय श्री विठु माऊली🙏🙏❤️❤️
खुप छान. 👌👌
Aae Saraswati tuzyawr प्रसन्न aahe ...very beautiful
महेश दादा खूपच छान अभंग.💐💐
Jai shree ram 🌼🌿🌷🌿 jai shree krishna radhe radhe 🌷🌷🌺🌞🌷🌿🌷🌿
Hey abhang aikun lahanache mothe zalo amhi, dole bharun yete nehmi aikun chokhamela che abhanga vani aikun❤
Ram krishna Hari.. 🙏🙏🙏🙏🙏🙏
वा.... काय आवाज आहे राव
Abhanga la khara nyay deta sir tumhi excellent 👌👌
Super song TUPSAKRi Sreenivas 🙏 family 1:44 😊
तृप्त❤
Super singer👌👌
खूप छान
Khup khup chan❤❤
🙏🙏🙏🌺🌺Ram krishna hari 🌺🌺🙏🙏🙏
राम कृष्ण हरी❤
किती गोड 🙏🙏
अप्रतिम आहे गाणं
राम कृष्ण हरी
If there is no SAREGAMA advertising in the beginning and end of their videos, it would not break the continuity of song and they will get more views!!
खूप खूप छान 👌👌
खूप छान,,पंडित, महेश जी
Apratim❤
Slatue to him for this song thanks.
Yes especially this song. He really put his soul in this song.
Only a true bhakt of Pandurang will feel that
Salute man not slatue
😊
@@sahilsalunkhe5431😊😊
Sumadhur gaana
khup changale🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम अभंग
वा वा वा वा वा वा खूप छान 👌👌
Super singer
Album Khup juna Ahe, javalpas 5 varshe
Jai shree Ram krishna Hari 🙏🌷🌻🌷🚩🥰💜👌👌
कणपिय्््कर्णप्रिय आवाज
All time favourite
महेश सर खूप छान 🙏
Fantastic
🎉🎉खूप अप्रतिम
Very nice
Great,really great
Khupach sundar aavaj 🙏🙏
Mahesh sir aapki gayki adbudh hai
Mastch👌👌👍👍
Maheshji Lai bhari
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,
पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
Khup sundar sir 🙏🙏🙏🙏👌👌
फारच छान भजन
Nadkhula ❤️
WOW MAHESH DAA
भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ
Nishabd❤❤❤❤
Namaskars. Thank you for your Bhajan- videos. I wish to know if you have rendered by a video the abhang " Thari Thari Sadguru Raya, Gela Gela Janma Gela..". If you have, kindly send me link thereof. Thank you , Namaskars . Prayers, GIG.
खूप आवडता अभंग, महेश सर 🙏🙏🙏🙏
good
Absolutely divine
खूब सुंदर हरकत
Original Abhang aiktana bhari vata ❤
Divine … Apratim 🎶🙏🙏
Exlent song.