विनापरिक्षा आयपीएस बनला, बिहार तिथ काही बी होऊ शकते बब्या, तस आपल्या इथ पण काही कमी नाहीत घोटाळेबाज.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 221

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 3 месяца назад +4

    संपूर्ण देशात पहीलेपासुनच हे धंदे सुरू आहेत...जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @thesecretinbharat2673
    @thesecretinbharat2673 3 месяца назад +93

    बरोबर साहेब. कारण परीक्षा केंद्रांवर कोणत्याही निर्बंध तिथे नसतो.उमेदवार पुस्तक पाहून बिनधास्त पेपर सोडवतात.

  • @kunaldube123
    @kunaldube123 3 месяца назад +5

    तुमच्या कार्याला सलाम सर

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 3 месяца назад +101

    😂😂😂😂😂😂 गुरुजी म्हंजे गुरुजी आहेत अखा जग एकी कडे अणि आमचा गुरुजी एकी कडे

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 3 месяца назад +36

    आता आता हाती आलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे विघान परिषद निवडणूक लक्षात घेता आपल्या इथे पण बहुंरुपी खात्यात I.P.S. ची मेगा भर्ती सुरु होणार आहे.🍉🍉 साहेब यांची घोशना(तरी पण आपल्या मूळ बोगस कागत पत्रा सहित हजर राहावे)😉😀😃😄

  • @Krishna-vr6ud
    @Krishna-vr6ud 22 дня назад +1

    😂😂😂😂 barobar sir

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 3 месяца назад +3

    सर तूम्हि निवडलेला फार सूंदर आहे,तूमचे अभिनंदन।

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 месяца назад +48

    हे तरी 2 लाख देऊन झालं... पूजा खेडेकर ला स्वतः आयोगाने केलंत भो... अटक होणार म्हटलं की गेली पळून देशातून...😀

  • @sandipgore2722
    @sandipgore2722 3 месяца назад +163

    नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा....( विना परीक्षा आयपीएस)😂
    एक बिहारी सब पे भारी 🤣🔥

  • @Sagar-Patil-S
    @Sagar-Patil-S 3 месяца назад +14

    आपल्या महाराष्ट्रात पण हेच चालू आहे कि तलाठी भरती WRD, WCD एक्साम ला असच झालं आहे 15,20 लाख घेऊन शीट भरले आहेत. गोरगरीब लेकरं स्टडी करून फॉर्म भरून मरून चाललेत 😢

  • @UshaKakde-g6g
    @UshaKakde-g6g 3 месяца назад +2

    बरोबर आहे सर

  • @VinayakShinde-i4l
    @VinayakShinde-i4l 3 месяца назад +1

    तुमचा व्हिडिओ पाहिला की मन शांत होते मास्तर😂

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 3 месяца назад +1

    खरंय

  • @MBcreation0019t9
    @MBcreation0019t9 3 месяца назад +1

    😊amche guruji no1

  • @Onlinecourseunboxing
    @Onlinecourseunboxing 2 месяца назад

    चांगली माहिती सांगतात सर

  • @psi_bhagwat_mulgir
    @psi_bhagwat_mulgir 3 месяца назад +5

    2 लाख भरून शक्य असत तर आम्ही 10 लाख भरले अस्त की कश्याला अभ्यास केला असता अस काही नसत कोणी फसू नका...अचानक मोठा फायदा होत असेल तर सावध रहा आणि माहिती घेऊन पुढचं पाऊल उचला..
    इमानदारीने कमाई कलील कधीच कमी पडत नाही आणि बेइमानी जास्त दिवस टिकत नाही

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 3 месяца назад +46

    ते बिहार आहे तीथ सगळे माफ असते

  • @atulatakale2481
    @atulatakale2481 3 месяца назад +15

    आशा लोकांना चौकामध्ये उलटे टांगले पाहिजे
    सर

  • @Boss-pk6dh
    @Boss-pk6dh 3 месяца назад +34

    भाऊला 2 - 3 टप्पू बसले तेव्हा कुठेतरी पोलिसाचा त्याने नाद सोडला 😂😂

  • @anujgbdr15217
    @anujgbdr15217 3 месяца назад

    चांगली माहिती सर दिली sir

  • @NarendraDive
    @NarendraDive 3 месяца назад

    Ek nmber sir 😅😅😅😅

  • @Ayodhya3752
    @Ayodhya3752 3 месяца назад

    Barobar aahe sir tumch 👍👍👍👍

  • @ranjitbhamare3585
    @ranjitbhamare3585 3 месяца назад

    ग्रेट साहेब

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 3 месяца назад +2

    मला वाटत आपल बीड पण तसच आहे

  • @rajabhaulaukare7346
    @rajabhaulaukare7346 3 месяца назад +173

    पहिला वीणा परीक्षा आयपीएस विद्यार्थी कोण आहे ????
    प्रश्न येऊ शकतो 😂😂😂

    • @KishorGharke
      @KishorGharke 3 месяца назад +9

      माझी कमेंट सरांसाठी आहे हे मला समजत नाही की कुठे करावी मी महाराष्ट्राचा एक सामान्य शेतकरी आहे सर माझ्या शेतामध्ये आता सोयाबीन आहे महावितरण विभागाचे काम चालू आहे सर आमच्याकडे जे माझ्या शेतातून खांबे जात आहेत मी त्यांना म्हणतोय की माझं सोयाबीन होऊ द्या आणि नंतर तुम्ही काम करा तर ते मला म्हणतात सर की आम्हाला तुमच्या सोयाबीन गरज नाही सरकारचा नियम आहे तुम्ही काम रोखू शकत नाही तुम्ही जर काम रोकात असाल तर आम्हाला लेखी द्या आम्ही तुमच्यावर केस करू मी काय करू शकतो हे मला सांगावे मी त्यांना नुकसान भरपाईचा सुद्धा विचारलं ते म्हणतात की काहीही बोलू शकत नाही ज्यादा च्या कमेंट खाली कमेंट केले क्या दादांनी माझी व्यथा सरान पर्यंत पोहोचवावी मला जर सरांचा नंबर मिळाला तर मी त्यांना इथला व्हिडिओ सुद्धा टाकेल लोकं नुकसान करून सुद्धा सरकारी काम आहे म्हणून शेतकऱ्याला बोलू देत नाही😊

    • @rajabhaulaukare7346
      @rajabhaulaukare7346 3 месяца назад +1

      @@KishorGharke तुमच्या ओळखीच्या वकिलाचा सल्ला घ्या प्लिज 🙏

    • @RaviPagare-fe9rt
      @RaviPagare-fe9rt 3 месяца назад +1

      सर गरीब असल्याने मुळेच असंच घडतं मी सविता पगारे

    • @Mumbai491
      @Mumbai491 3 месяца назад

      😂

    • @KishorGharke
      @KishorGharke 3 месяца назад

      @@rajabhaulaukare7346 धन्यवाद दादा तुम योग्य सलाह दिलात

  • @Mumbai491
    @Mumbai491 3 месяца назад +2

    6:11 कांगणे सर मला असं वाटतंय तुम्ही मुख्यमंत्री झाला तर खूप चांगलं होईल...

  • @jagdishambhore-j4u
    @jagdishambhore-j4u 3 месяца назад +1

    😅😂😂 Kangane Sir jaga vegle 😅😅 boltat lay bhari

  • @vickymulik1438
    @vickymulik1438 3 месяца назад

    Sir mi tumcha khup motha fan ahe👍

  • @surajgangurde1716
    @surajgangurde1716 3 месяца назад +1

    एकलव्य शाळेची शिक्षक भरती परीक्षा झाली तेव्हा रिझल्ट न लावता डायरेक्ट युपी बीहारचे शिक्षक आली आणि आपले महाराष्ट्र मधील शिक्षकांना बेरोजगार झालेत

  • @krishnagunjkar600
    @krishnagunjkar600 3 месяца назад +2

    Nice saheb ❤

  • @Aventure011
    @Aventure011 3 месяца назад +31

    हे बाकीचं बोलण्यापेक्षा mahapareshan भरती वर बोला 2 वर्षा पासून रकडली आहे.. रोज पीटेक व्हिडिओ वर कंमेंट करत आहे पण तुम्ही इग्नोर करत आहे सर plz बनवा व्हिडिओ # mahapareshan bharti 2022

    • @nileshmore6403
      @nileshmore6403 3 месяца назад +1

      हो नक्कीच बनवायला पाहिजे व्हिडीओ सरांनी 💯🙏

  • @sonupardhi5430
    @sonupardhi5430 3 месяца назад +7

    Sir aapn shikva kevha 😢😢

  • @DRS925
    @DRS925 3 месяца назад +30

    खेडकर पूजा दिलीप.... (मनोरमा)

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 3 месяца назад

      तू छपरी आणि ती छपरी चल उलट तिकडं

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 2 месяца назад

    धन्यवाद

  • @OmSangave
    @OmSangave 3 месяца назад

    Khr ahe sir❤😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 месяца назад +20

    कांगणे सर पैसे देऊन काही पण होऊ शकतो हे तर ips बनलाय लय मोठी तोफ हाणली याने आणि याला समजायला पाहिजे 2 लाख देऊन कुठं बनत असत्य का 😃

  • @Sukhimanasa
    @Sukhimanasa 2 месяца назад

    एक बिहारी सो बिमारी

  • @VikasPawarrr11
    @VikasPawarrr11 3 месяца назад +13

    Wow

    • @bharatrathod4399
      @bharatrathod4399 3 месяца назад +5

      काही पण व्हिडिओ... मंजे अरे बाबा थोड updated रहा काही पण मंजे कस

  • @Chaudhariff__94
    @Chaudhariff__94 3 месяца назад

    Systemm 🔥🔥🔥🔥🔥

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 3 месяца назад

    ऐकच नंबर सर

  • @bhaskarsonawane4444
    @bhaskarsonawane4444 3 месяца назад +4

    नोकरीचा अमिशाने खूप लोक फसतात त्यासाठी चांगला मार्गदर्शन क ले

  • @Yuvi_843
    @Yuvi_843 3 месяца назад +19

    कोन कोन आता बगायले 😅😁✅

  • @dbgavande3766
    @dbgavande3766 3 месяца назад

    😂😂😂😂😂😅lay bhari

  • @mr.youtuber733
    @mr.youtuber733 3 месяца назад +6

    हा भारत आहे इथे कधीही काही होऊ शकत😂😅

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 3 месяца назад

    सर ह्या गोष्टीमुळे एकच सिद्ध होतंय की देशात अशिक्षित लोकांची किती मोठी संख्या आहे जो पर्यंत प्रत्येक नागरिक शिक्षित होत नाही तो पर्यंत अशीच लूटमार चालू राहणार

  • @PrashantPatil-ck7uv
    @PrashantPatil-ck7uv 3 месяца назад

    आचे दिन आयेगे यही है

  • @AherNana-o2k
    @AherNana-o2k 3 месяца назад +1

    कांगणे sir फक्त
    होईल असे वाटते बरका srpf 8 ला ex आर्मी 155 तुमची कृपा

  • @NeelamJamadhar
    @NeelamJamadhar 3 месяца назад

    ❤❤❤ salam sir

  • @akshara3470
    @akshara3470 3 месяца назад +2

    SSC स्टॉप सेलेक्शन कमिशन मध्ये, असले प्रकार खूप आहे त्यावर एकदा कारवाई झालीच पाहिजे

    • @gautamdamal6325
      @gautamdamal6325 3 месяца назад

      ताई स्टाप सिलेक्शन कमिशन मध्ये कधीच घोटळा होत नाही

    • @Khandugitte
      @Khandugitte 3 месяца назад

      Staff selection madhi kut kava ghol zala mi tar kadi nahi aikla aaj paryant .

  • @ShivveerTV
    @ShivveerTV 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 месяца назад

    साहेब माझ्याच गावचे चार मित्र तलाठी पैसे भरून लागलेत ज्यांना काहीच येत नाही आणि ते माझे मित्र आहेत

  • @rohitshinde.4545
    @rohitshinde.4545 3 месяца назад

    सर तुम्ही बोलले होते education चॅनल वर रोज लाईव्ह अभ्यासक्रम पूर्ण करेन सर परत चालू करा अभ्यासाचे व्हिडिओ

  • @ajaythorat0000
    @ajaythorat0000 3 месяца назад +42

    भारत देशात काहीही होऊ शकते 😂 याच ज्वलंत उदाहरण आहे हे 😂

    • @milindmorey168
      @milindmorey168 3 месяца назад +3

      सारा भ्र स्टा चार चालू आहे गरीबच काही खर नाही भाऊ 😂😂

    • @ajaythorat0000
      @ajaythorat0000 3 месяца назад

      सगळ झापुक झुपुक 😂 ​@@milindmorey168

    • @MaharashtrapoliceTarget2024
      @MaharashtrapoliceTarget2024 3 месяца назад +2

      काही बोल तुला हक्क आहे तुझे मत माडायचं पण देशाबददल काही बोलू नको 🙏🏻👮🏻🚨🚨🇮🇳❤️‍🔥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @ajaythorat0000
      @ajaythorat0000 3 месяца назад

      @@MaharashtrapoliceTarget2024 गैरसमज करून... तुला पण हक्क आहे मत मांडण्याच.. 👍

    • @nehaprajapati78
      @nehaprajapati78 3 месяца назад +2

      ​@@MaharashtrapoliceTarget2024gap re shipai😂

  • @s.avinashias1612
    @s.avinashias1612 3 месяца назад +5

    1 namber mala pan ias banava majyat pan skill aahe ....
    Pariksha na deta

  • @balasahebgaike7376
    @balasahebgaike7376 3 месяца назад +2

    सर पूजा खेडकर चा काय झालं सांगा ना

  • @aniketdongare7198
    @aniketdongare7198 3 месяца назад +3

    सर मी त्याचा interview पाहिला आहे त्याला doctor होयाच आहे आता 😂🤣🤣

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 3 месяца назад

    केंद्र सरकारची मागच्या दराने सचिवालयातील भरती हा पण असाच प्रकार होता..... पण जास्त टीका झाल्यामुळे सरकारने तो सध्या गुंडाळला आहे... 😳😀

  • @SanjayRathod-je3jh
    @SanjayRathod-je3jh 3 месяца назад +4

    2 लाखात IAS बनायचे असेल तर समर्क करा😂

  • @nishakolhe921
    @nishakolhe921 Месяц назад

    सर plz तलाठी भरती साठी बूक कोणते वाचावे आणि त्यावर व्हिडिओ बनवा

  • @atulzine8260
    @atulzine8260 3 месяца назад

    सर आम्हाला भुमि अभिलेख मध्ये कामाला लावतो मधुन 3 लाख रुपये घेतले व फक्त फिरायलाले अशे जवळ जवळ 700 मुले आहेत

  • @ajitjagtap-i4v
    @ajitjagtap-i4v 3 месяца назад

    बासुंदी एक दिवस तरी त्याला बनवायच्या स्वप्न आहे आयपीएस😂😂😮😮😮

  • @MaharashtrapoliceTarget2024
    @MaharashtrapoliceTarget2024 3 месяца назад

    😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅सर

  • @bhagwanJadhav-bt1nj
    @bhagwanJadhav-bt1nj 3 месяца назад

    Sir u r greàt 😂😂😂😂😂. MI nagar a. Ahe.

  • @Shiva-Jiva
    @Shiva-Jiva 3 месяца назад

    एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यां सारक याला पण होऊ देयाच असते IPS आॅफिसर बिचाऱ्याची इच्छा रहाली न आता

  • @agricoss2923
    @agricoss2923 3 месяца назад

    Sir please make video about our soldiers no single people supporting to that soldiers. Jinke pass bahut kuch hota hai unke sab hote hai lekin ye garib ghar ke soldiers hai unke sath nyay hona chahiye please sir

  • @WD_ANAND_GAMING
    @WD_ANAND_GAMING 3 месяца назад +1

    ❤❤❤😅😅😅

  • @Dhanshri-sm6tz
    @Dhanshri-sm6tz 3 месяца назад

    फक्त मराठा समाज करू शकते इतर समाजाला काही गरज नाही माननीय ड्रा बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान लिहून ठेवले आहे जय भीम जय शिवराय

  • @dr.govindk.9412
    @dr.govindk.9412 3 месяца назад

    आयीये ना हमारे बिहार में

  • @saurabhpatil586
    @saurabhpatil586 2 месяца назад

    Sir arogya sevak 50% war video , banva kiti diwas zale nikal yeun ajun dv nahi joining nahi sagla gondhl karun thevla ahe sarkarne

  • @ARIIPLAY
    @ARIIPLAY 2 месяца назад

    आपण दोन तिन देतो करा आपले काम 😂😂

  • @Anklesh_Patil_
    @Anklesh_Patil_ 3 месяца назад +1

    बर झाल 4 लाख दिले नाही नाहीतर
    भाऊ DGP च झाला असता....😂

  • @uttamskawdekarkawdekar6070
    @uttamskawdekarkawdekar6070 3 месяца назад +3

    बरं झालं आय पी एस झाला नाहीतर प्रधानमंत्री होयचा 😂

  • @akshaygade935
    @akshaygade935 3 месяца назад

    😂😂😂🙏💯

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 3 месяца назад +8

    UP Bihar che lok Mumbai chya virar nalasopara bhagatil clg tase cha school madya 12th 15th pass karun detat aasa ek Jan bolat hota aani railway bharti madya pan aasacha kahi tari paise daun he lok yatat

  • @NMundkar
    @NMundkar 3 месяца назад

    बहुरूपी

  • @maheshkakade1877
    @maheshkakade1877 3 месяца назад

    IAS zalay too sir

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 3 месяца назад +37

    २ काय ५ देतो कॉन्स्टेबल कोण बनवतंय का बघा😗

    • @santoshmodhe127
      @santoshmodhe127 3 месяца назад +8

      भावा कॉन्स्टेबल काय होतोस ips होना, कोठ कोणाला salut मारत बसतो 😅

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 3 месяца назад

      @@santoshmodhe127 ते पुढचं पुढं बघता येईल😅

    • @Prof.Rohit_PR
      @Prof.Rohit_PR 3 месяца назад

      Bhai blllliinoorree. Ho IPs pan salute marel

    • @Naresh_Patil_97
      @Naresh_Patil_97 3 месяца назад

      Fair margane dam nh ka

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 3 месяца назад +1

      @@Naresh_Patil_97 बाळा तुला 10 वेळा विकत घेईल मी😂 शांत बस.. आणि जमलच तर ये कोल्हापूरला ground करु सोबत

  • @shriramthombre5748
    @shriramthombre5748 3 месяца назад

    2:16😂

  • @yogiraajkayande4194
    @yogiraajkayande4194 3 месяца назад

    😂😂 sir

  • @rajeshmeshram6882
    @rajeshmeshram6882 3 месяца назад

    Bhandara dccb bank war 1video banva? Result kadhi lagel?? Request kangane sir

  • @smsopanmundhe979
    @smsopanmundhe979 3 месяца назад +1

    ठोक देंगे कट्टा कपार में , आइए ना हमारा बिहार में ! 😂

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 месяца назад

    रोजगार नाही खायला नाही

  • @vickymulik1438
    @vickymulik1438 3 месяца назад

    Bihar madhle sarvat jast mul railwaya madhe ahe Karan tith copy centar ahet mhanun sarvat jast mul apprenticeship sathi maharastrat yetat aani aplya mulanch nuksan kartat

  • @bhimraonarwade324
    @bhimraonarwade324 3 месяца назад

    सर तुम्ही बोल बच्चन करून पैसे कमावता लय भारी

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  3 месяца назад +5

      Tu Talya vajun kamav mag

    • @sandipgore2722
      @sandipgore2722 3 месяца назад +1

      @@VitthalKangane kdk reply sir 😂

    • @sonumelkari8526
      @sonumelkari8526 3 месяца назад

      😂😂😂😂​@@VitthalKangane

    • @bhimraonarwade324
      @bhimraonarwade324 3 месяца назад

      @@VitthalKangane तुझ्या सारखी जनतेची दिशाभूल करून कमावत नाही मेहनत करून कमावतो

    • @sonumelkari8526
      @sonumelkari8526 2 месяца назад

      @@bhimraonarwade324 bhava sirani joke mhanun coment kelet seriously nko gheu

  • @umeshjaybhaye1782
    @umeshjaybhaye1782 3 месяца назад

    ज़लसंपदा विभाग

  • @shubhamsawane6052
    @shubhamsawane6052 3 месяца назад

    Us sir us 😂

  • @automationeducation
    @automationeducation 3 месяца назад +3

    विठ्ठल ऐक साधा प्रश्न सगळेच नोकरी लावणारे भिकार चोट असतात का? १) तुमची लायकी असेल येखद काम करण्याची तर काम मिळेल. २) स्किल येत असेल तरच आणि जोडीला शिक्षण असेल तर नोकरी मिळते. ३) चांगली नोकरी देणारे लोक पण असतात. परंतु ती नोकरी थोडे अर्धवट शिकल्यावर सोडून दुसरीकडे पगार वाढ घेऊन जाणारे भरपूर लोक आहेत , ते तर हराम खोर म्हणायला हवेत ना? ४) या प्रकारामुळच लोक डायरेक्ट कोणी आले तर नोकरी देत नाही? आणि लोक येजन्सी/ प्लेसमेंट सर्विस प्रोवाइडर पाहतात कारण ते रिप्लेसमेंट माणसे देतात. आणि त्यांच्या कडे नोकरी शोधणारे कष्ट नको फिरण्याचे खर्च नको शोधण्याचा . शिवाय अक्कल नाही, स्किल नाही, जनरल नॉलेज नाही, ही त्या मागची कारणे. अश्यांना काय म्हणायचे भिकारी का? ५) त्या मुळे थोडे तारतम्य हवे, ६) आपण व्हीडीओ बनवताय ते पण पैसे कमवण्या साठीच ना? ७) शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते धंदा है पर गंदा है. ८) शिक्षण चांगले मिळवण्यासाठी सुरवाती पासुन तयारी हवी, अर्थात ते आपल्या कडे फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी असते. तेथे का आपण कॉलेज युनिव्हर्सिटी याना भिकारचोट, हरामखोर, लूटेरे, ४२० अजुन काही बोलत नाही , तेथे तर खूप पैसे दिलेले असतातना? ९) आता तुम्ही विचारकेलात तर तुम्ही ऐका चा विचार करुन हा व्हीडीओ बनवलात आता दरवर्षी लाखात लोक मुले डिग्री घेतात आणि फी भरतात लाखात हा तर दरवर्षीचा हजारो कोटीचा धंदा आहे ना? पहा विचार करून! 😎

  • @vishalsudame627
    @vishalsudame627 3 месяца назад

    State mdhe tr जास्त होतात असे काम.

  • @नकुलबंजाराटिव्ही

    Sir ,
    mpsc (group b) Kasi crack karayachi ya var please ekhada video banva na sir.....

  • @Topclassgk07
    @Topclassgk07 3 месяца назад +3

    सर जिल्हा परिषद मध्ये जिथं माझी सैनिक चे फॉर्म आले नाहीत तेथील जागा सर्वसाधारण ला मिळाला पाहिजे .लई बेरोजगारी झाली आहे sir, Age waiting aahe sir 😔 आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही सर , काहीतरी पर्यंत करा sir😢

  • @krutikakatkhade454
    @krutikakatkhade454 3 месяца назад

    Sir mg amcha sarkhya Mulani kuthe jaycha saglya pariksha madhe fraud hotoy

  • @satishk582
    @satishk582 3 месяца назад +1

    Pooja khedekar bhau. Aahe ha

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 2 месяца назад

    Big fsulty device warishta loby , not total but 20 percentage frod big highlights par cover chahiye

  • @newmarathihindishotsmovie207
    @newmarathihindishotsmovie207 3 месяца назад

    ना मुनकिन कुछ भी नहीं ये है इंडिया शाभाश इंडिया 😅😅

  • @vickyjaybhaye1667
    @vickyjaybhaye1667 3 месяца назад +2

    सर तुमच्या व्हिडिओ मध्ये rammy ऍड येते

  • @RS_Adivasi_Musical
    @RS_Adivasi_Musical 3 месяца назад

    Bihar University cha ha danka ahe

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 3 месяца назад

    मी 10 लाख सहज दिले असते😂

  • @ParashatLokhande
    @ParashatLokhande 3 месяца назад

    Share market bdhal sanga

  • @vivekborate2754
    @vivekborate2754 3 месяца назад

    बिहारचा मुन्नाभाई डॉक्टर ! 'RUclips'वर व्हिडीओ पाहून केलं ऑपरेशन; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

  • @AnitaKharabe
    @AnitaKharabe 3 месяца назад +2

    सर मी आठवी तच शिक्षण घेतले आहे. आणि शाळा बंद केली आणि आता माझं वय 32 आहे मी करू शकते का तयारी