Reporting ची माहिती खुप छान सांगितली. पण एकदा कुंडीत झाडे लावल्यानंतर वर्ष भर झाडांना कधी कधी खत द्यावे किंवा इतर कोणकोणती कामे करावीत त्यची पण माहीती एक वेगळा व्हिडिओ काढून द्यावे.
Hello ujwala tai mi hallich tumche video baghitle khupach chhan mahiti dili mi aglonema pl.anle ahe don week zale te cocooeat madhe ahe plastic pot madhye tari ata te repot karu sakte ka v tyala mati kasi vapravi uttar dile lovker tar uttam
मॅडम चॅनल च्या प्ले लिस्ट मध्ये फोल्डर आहेत सगळी कीटकनाशक, लिक्वीड खत कशी बनवायची कशी वापरायची सगळे वेडिओ आहेत. सगळी माहिती सोप्या रीतीने आहे. Pls check करा आणि चॅनल ला नक्की subscribe करा 😊😊😊
नमस्कार ताई, मी white फुले असलेले गुलाबचे रोप आणले आहे. वीतभर लहान आहे. घरी आणल्यावर समजले की तो बहुतेक वेल गुलाब आहे. त्याला सात पाने आहेत. मी हा गुलाब ग्रिल मधे लावणार आहे. आता तो कसा लावू त्या बद्दल थोडे सांगा plz. रोप आहे ते पसरट आहे. फांद्या सरळ उभ्या नाहीयेत.
ताई गुलाबाला सुकवलेलीचहापत्ती पण खूप आवडते, चहा केल्यानंतर चहापत्ती धुवायची त्यातली साखर आणि दूध निघिले पाहिजे .नंतर सुकवून मिक्सर मध्ये फ दळून बारिक पूड करायची, पंधरा दिवसांनी द्यायचे
मी पुणे विद्यापिठाच्या नर्सरीतून पांढर्या गुलाबाचे रोप आणले होते पण जास्त दिवस ते राहिले नाही, सदाफूलीला तर पानेच आहेत फुले येतंच नाहीत, जास्वंद ही तसाच...
ताई माहिती छान सांगता. माझा असा प्रश्न आहे की, माझे काही झाडे जागा असल्यामुळे जमीन त आहेत खतासाठी मी गळाले ली पाने, फुले व इतर साल, भाजी देठे झाडाच्या बुडाला गाेळा करते. पण तो कुजण्यासाठी उपाय सांगा ही विनंती.
नवीन झाड आहे repoting नंतर होत अस. काही करू नका झाडाला वेळ द्या आवश्यक तेवढच पाणी द्या सेट झालं की आपोआप नवीन पालवी दिसेल मग खताचा थोडा वापर करू शकता आत्ताच नाही वापरायचं खत
खूपच उपयुक्त माहिती! धन्यवाद.
1 Thanks tumi dilelee mahiti nusar jadachi kaljee gheun Magee bag bahrli aahe.
खूप उपयुक्त माहिती दिलित ताई 👍👍🙏
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏
Thank you 😊
Khup sundar mahiti dhanyavad 🙏
Khup mast mahit dili
खूप छान
वाह!!
अभ्यास पूर्ण माहिती !!
Thank you sir
Superb
Nice information
Chan mahiti
Chan
Thank you so much 🙂
Reporting ची माहिती खुप छान सांगितली. पण एकदा कुंडीत झाडे लावल्यानंतर वर्ष भर झाडांना कधी कधी खत द्यावे किंवा इतर कोणकोणती कामे करावीत त्यची पण माहीती एक वेगळा व्हिडिओ काढून द्यावे.
Khupacha chan mahiti ahe tai thank you
Khupach Chan mahiti,
Thank you
Thank you 😊
Gulab kating kas lavav yacha video Kara n tai
Thanks tai
Jhada mahina bhara purvi nursery tun anli ahe, 10 days nantar dusrya gavi gheun jaychi asel tar kay kalji ghyavi
खूप सुंदर खूप धन्यवाद नवीन झाडे कशी लावायची याची सविस्तर माहिती दिली.
Thanks
ani nursery tun aanleli mati Reponting kartana vapraychi ka
Tumhi ji chikat mati kadhli tuachi Kay karaych
Likvid khat kas dyayach
इतर फूल झाडांनाही द्याची त्याचबरोबर तांदूळ डाळ धुतलेलेपाणी पण झाडांना द्यायचे, व्हिडिओ छान
वृंदावनात लावू का? केव्हा रिपाॅटिंग करू? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Suttit baher jatana panyachi vyavasta kashi karavi...gharat pani ghalayla koni ch nasel tar kay karave plz sanga
थोड उंचावर मोठ्या बादलीत पाणी भरून ठेवा आणि परकर ला वापरतात त्या नाड्या प्रत्येक कुंडीत एक टोक आणि बादलीत एक टोक अस घालून ठेवा
@@majhibaag mala tumche video khup aavdtat khup ch upyogi mahiti aste....mazyakade bharpur kundya aahet tar bharpur nadya means prateki kundila nadi lagel ka....
😂😂😂 भरपूर कुंड्या असतील तर एखाद्या विश्वासू शेजाऱ्याला पाणी घालायला सांगा
Hello ujwala tai mi hallich tumche video baghitle khupach chhan mahiti dili mi aglonema pl.anle ahe don week zale te cocooeat madhe ahe plastic pot madhye tari ata te repot karu sakte ka v tyala mati kasi vapravi uttar dile lovker tar uttam
नका करू आता ही रोप dormancyt जाणार आहेत. Feb मध्ये करा. तोवर पाणी कमी घाला कोकोपीट ल पाणी कमी लागत
@@majhibaag Thanku beta 🌷
Mi gulag kundit la lavtani mati valu varni compost dile hote aatta kon kath kadhi aani kadhi deu 8 divas zale laun
लगेच नाही द्यायची खत. नवीन फूट येऊ द्या मग liquid खत द्या
@@majhibaag Thanks
Esam salt neem pend nursary madhe milat ka
Epsum salt medical madhe milat maganaciun sulphate नावाने निम पेडं खताच्या दुकानात मिळते. लिंक पण दिली आहे discription box मध्ये ऑनलाइन पण मगाऊ शकता
Naralachya karvantiche tukade kundit khali lavali kivha thevali ter chaltil ka?
Ho चालतात
Kitak nashak fhavara kasa v ghari kasa banvayacha
मॅडम चॅनल च्या प्ले लिस्ट मध्ये फोल्डर आहेत सगळी कीटकनाशक, लिक्वीड खत कशी बनवायची कशी वापरायची सगळे वेडिओ आहेत. सगळी माहिती सोप्या रीतीने आहे. Pls check करा आणि चॅनल ला नक्की subscribe करा 😊😊😊
नमस्कार ताई, मी white फुले असलेले गुलाबचे रोप आणले आहे. वीतभर लहान आहे. घरी आणल्यावर समजले की तो बहुतेक वेल गुलाब आहे. त्याला सात पाने आहेत. मी हा गुलाब ग्रिल मधे लावणार आहे. आता तो कसा लावू त्या बद्दल थोडे सांगा plz. रोप आहे ते पसरट आहे. फांद्या सरळ उभ्या नाहीयेत.
ताई गुलाबाला सुकवलेलीचहापत्ती पण खूप आवडते, चहा केल्यानंतर चहापत्ती धुवायची त्यातली साखर आणि दूध निघिले पाहिजे .नंतर सुकवून मिक्सर मध्ये फ दळून बारिक पूड करायची, पंधरा दिवसांनी द्यायचे
या दिवसात वापरू नका चहा पावडर
अॕडमीन च पण सांग
Maze dervarshi gulab rope damaj hote
केव्हा लावता? कशात लावता?
Tai aj tumche online charcha nahe kai
Tai,aaj mi money plant lavele te pach te saha divas panyatach thevle hote,mi kundit khali,matichi ek choti panati hoti juni,ti phodun aadhi kundichya holes chya thikani lavali pan holes jast aslyane tevadhe pantiche tukade purese navhate mhanun karvantiche tukade takale,karan mazyakade kahich available navhate,mi matit thodishi rakh aani halad mix kel,te kundit takal,mag lasnachi tarfal hoti,tyacha thar takla mag parat mati takali,v money plant rovla,mazi hi paddhat yogya hoti ka?ki mi kuthe chukale,epsamsalt mazyakade aahe,pan mi takayla visarle,udya varanach jarashi taku ka?
एकदम बरोबर आहे. पण अजून मूळ तयार नाही झाली कटिंग ला त्यामुळं आता काहीच नका टाकू. जेव्हा नवीन फूट दिसेल तेव्हाच epsum salt सुद्धा वापरा
OK, Thanks Tai 🙏👍
mazya muline nursery tun Gulab aanke 1 mahina zala 8 10 divsatti gavi janar aahe tr kay kalji ghyavi please Reply
या दिवसात जास्त नाही काय करावं लागतं. कुंडी खाली प्लेट किंवा कुडी बसेल असा बाऊल किंवा कुंडा ठेवा पाणी टाकून. पाण्यात हळद मिसळा. खूप पाणी नका ठेवू.
@@majhibaag thank you so much attch suruvat kart ahot tyamule kahi adchni alys please Reply
मी पुणे विद्यापिठाच्या नर्सरीतून पांढर्या गुलाबाचे रोप आणले होते पण जास्त दिवस ते राहिले नाही, सदाफूलीला तर पानेच आहेत फुले येतंच नाहीत, जास्वंद ही तसाच...
ताई माहिती छान सांगता. माझा असा प्रश्न आहे की, माझे काही झाडे जागा असल्यामुळे जमीन त आहेत खतासाठी मी गळाले ली पाने, फुले व इतर साल, भाजी देठे झाडाच्या बुडाला गाेळा करते. पण तो कुजण्यासाठी उपाय सांगा ही विनंती.
झाडाची पानं अशी जमा करा नैसर्गिक रित्या ती कुज तात. किचन वेस्ट अस नका रोपांच्या बुडाला टाकू त्यामुळं काळी बुरशी तयार होऊन रोपाला बुरशी लागू शकते
Maj zad 4 year zaly ekach kundimade aahe ani ti khup mothi ahe report karta yet nhi mg yavr upay ky
अर्धी माती काढून टाका कुंडीतली. खत मिक्स करून नवीन भरा. फुल येणार नाहीत नाहीतर
ताई, दिवाळी साठी नविन कुंड्या आणल्या आहेत, आहेत ती झाडे त्यात रिपोट करु शकते का?
जास्वंदी च्या झाडावर white bugs ही किड लागते हे टाळण्यासाठी काय करता येईल, Reporting ची माहिती उत्तम सांगितली धन्यवाद
Thank you. milibag साठी व्हिडिओ नंबर 92 आणि 111 पहा
कोकोपीट वापरल तर चालेल का..सगळ्यांना
मॅम इनडोअर प्लांट कसे लावायचे आणि पाणी कसे द्यायचे तो पण व्हिडीओ असेल तर सांगा प्लिज
हो नक्की
नमस्कार ताई मला आनंनता चे रोप लवायचे आहे ते केव्हा लावु ते सांगा
Feb मध्ये लावा. आता अनंत dormancy मध्ये जातो.
Mam me aaj geun aale gulabachey kalam ani jaswandi cha zaad15 days nntr repotting karu ka.tumhi video madhe dakhavlya pramane
हो. 2 दिवस सावलीत ठेवा नंतर जिथं झाड कायम ठेवणार तिथं ठेवा आणि 15 दिवसांनी repot करा
@@majhibaag 🙏🙏
मी पंधरा दिवसापूर्वी कुंदा मोगरा व जास्वंदी चे रोप आणलेत आता डिसेंबर महिन्यात रीपाॅटीगं केले तर चा लेख का?
नाही
जमिनीमध्ये गुलाब कसा लावावा
खड्डा करून घ्या त्यात बुरशीनाशक powder भुरभुरा. कडुलिंब पेंड आणि थोड कंपोस्ट पण टाका रोप त्यात ठेवा आणि मातीने झाकून taka
Sun flower and Dahlia, which is the best season to grow seeds
हे दोन्ही season मध्ये लावू शकतो sep आणि Feb. आत्ता sep मध्ये लावा
ताई मी एकाच कुंडीत देशी गुलाबाचे 6 कटिंग लावलेत 2 आठवडे झाले आता प्रत्येकाला 2 ठिकाणी फुटवे आले आहेत तर नवीन कुंडीत कधी शिफ्ट करू
आत्ताच नका करू July end किंवा aug मध्ये करा
ताई हे दोनी नसेलतर मी पण आंनता व कुंतीचे रोपआणले आहे आणून दोन महिणे जाले आहे लावले नाही
आता लावा मस्त सीझन आहे नवीन झाड लावण्याचा
दोन्ही तुळशी ची रोपं एकाच वृ
मी जास्वंदी चे झाड आणले कुंडीत लावले त्याला नवीन पालवी कळी किंवा फुले येत नाही आणि पाने पिवळी पडून पाने गळून पडतात आहे काय करू खत पण टाकून पाहिले ..
नवीन झाड आहे repoting नंतर होत अस. काही करू नका झाडाला वेळ द्या आवश्यक तेवढच पाणी द्या सेट झालं की आपोआप नवीन पालवी दिसेल मग खताचा थोडा वापर करू शकता आत्ताच नाही वापरायचं खत
तुम्ही नर्सरी मधुन झाड आणले पण ती लाल माती तुम्ही परत वापरता का?(potting करता तेव्हा)
ती माती कंपोस्ट करताना सुद्धा वापरू शकतो. वाळू जास्त मिसळून झाड repot करू शकतो त्यात
@@majhibaag thanks
मातीचे छोटे मडके का ठेवले ???????
पाणी देताना कुंडीत खड्डा पडू नये
खड्डा म्हणजे काय
खड्डा म्हणजे काय
तुळशीच्या बीया रुजल्या आहेत,पण रोपं मोठी होत नाहीत, तर काय करावे
खूप मोठ्या कुंडीत टाकल्या आहेत का?
मी कडीपत्ताच झाड आणल आहे मुळ उघडी न करता रिपोटिंग केल आहे पुढे जगेल ना, खत टाकत राहून.
जगेल
@@majhibaag खूप खूप आभारी आहे मी तुमचा , प्रश्नाला लगेच उत्तर देता तुम्ही 🙏
गुलाब लावला आहे त्या कुंडीत छोटे भांडे कशासाठी ठेवायचं. मला गाईड करा
तुम्ही ठेवलाच पाहिजे अस काही नाही. कुंडीत पाणी टाकताना खड्डा पडतो तो पडू नये म्हणून मी ठेवते
@@majhibaag ok.thanks for the immediate reply.
मी सौ.शोभना आमच्या घरी बांधकाम होतं पहिली रोपं खराब झाली म्हणून आज कुंद, शेवंती आणि राम व कृष्ण तुळस आजच आणली
माझ्याकडचे अनंताचीपाने पोपटी रंगावर आहे त हिरवी होतच नाही
तोच योग्य रंग आहे. Fkt शिरा नको जास्त दिसायला
@@majhibaag thq फक्त शिरा म्हजे?
पाणातल्या शिरा
@@majhibaag okमँडम किती पटकन नकंटाळता ऊत्तर देता खूप छान वाटते.
😊
झाडाची अत्ता तुम्ही माती चिकट आहे म्हणून काढलीत ती फेकून द्यावी का पुन्हा कशी वापरावी
पुन्हा वापरू शकतो त्यात वाळू मिक्स करून
@@majhibaag abhari ahe वाळू घातलीच पाहिजे का
बांधकामाची वाळू खाडीची असेल तर धुवून चाळून वापरावी का
Ho
तुळस वाढत नाही उपाय सांगा
माझी बाग 146 आणि 147 पहा
गुलाबाची फुले पुर्ण उमलत नाही
खत कमी पडतंय