भुतांचे किस्से - Live Horror Stories in Marathi | EP 173 | काजवा कट्टा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 5

  • @Ashu.5005
    @Ashu.5005 3 часа назад +3

    रेकर्डिंग ज्या ताईंनी पाठवली तो ही अनुभव खूप सुंदर रित्या सादर केला त्यांनी १ सेकंद साठी सुद्धा लक्ष इकडे तिकडे नाही गेलं.......
    पूजा ताई च पण खूप सुंदर आणि लाजवाब होता....
    चिन्मय सर यांच्या बाबतीत काय बोलावं ते आपल्या काजवा परिवाराला लाभलेलं मौल्यवान रत्नच आहे ..त्यांनी आणखी शोभा वाढवली आहे चॅनल ची ❤

    • @Siya-21-K5V
      @Siya-21-K5V Час назад +1

      Thankyou so much..Recorded Maza hota ...😊

    • @Ashu.5005
      @Ashu.5005 Час назад +1

      @@Siya-21-K5V मस्तच सिया ताई...खूप काजव्यानी तुमचे कौतुक केले लाईव्ह असताना...अप्रतिम होता आणि तुमचे सादर करण्याचे कौशल्य त्यामुळं तर वेगळीच रंगत आली आजच्या सेशन ला...पुढे ही असेच अनुभव घेऊन या ...काजवा परिवार आतुरतेने वाट पाहिलं तुमची....काळजी घ्या

  • @Ashu.5005
    @Ashu.5005 3 часа назад

    MAHESH SIR .....तुमचा अनुभव खरचं दुखःद होता फार....देव करो तुम्हाला आयुष्यात पुन्हा अशे अनुभव कधीच न येवो......आणि सर तुम्ही फार सुंदर सांगतात आणि तुमचा एक चाहता वर्ग तुम्ही निर्माण केलाय काजवा वर ...कृपया निगेटिव्ह कॉमेंट कड न लक्ष देता ...तुमच्या वर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी कायम येत जा ❤❤❤❤❤आई तुळजभवानी तुमचं आयुष्य सुखमय करो ही पारथाणा

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  3 часа назад +1

      Thank you so much Ashu for encouraging ♥️