१) गोड बोलणारे मतलबी असतात/ फसवे असतात २) स्पष्ट बोलणारे नॉर्मल राहून बोलतात ३) उर्मट, दादागिरी करणारे पण पाहिले गोडच बोलतात काम झालं नाही की लायकी दाखवतात
खुप छान. किर्तना पेक्षा अशा प्रकारचे प्रवचन छान असते. किर्तनात करमणूकच बरेच असते. सुशिक्षित लोक किर्तनात काही वेळी जात नाहीत. कारण टाळकरी कर्कश आवाजात काही अभंग गायन करतात, ते काय गातात सामान्य लोकांना समजत नाही. जे तत्वज्ञान ऐक्याचे असते ते बाजुलाच राहते.
माझ्या शेजारी त्याच्या मनाप्रमाणे वागला नाही तर तो त्याचा राग करतो त्याच्या जाणून बुजून त्रास देतो समोरचा माणूस सभ्य असतो तो डोकं लावत नाही आज काल नम्र माणसालाच जास्त त्रास असतो
उत्तम जय हरी विठ्ठल माऊली
फारच छान महाराज, अप्रतिम,,,, ऐकायला खूप गोड वाटलं.
काका utube चा तुम्ही फ़ार उत्तम उप् योग केला आहे, फ़ारच छान कीर्तन / प्रवचन
१) गोड बोलणारे मतलबी असतात/ फसवे असतात
२) स्पष्ट बोलणारे नॉर्मल राहून बोलतात
३) उर्मट, दादागिरी करणारे पण पाहिले गोडच बोलतात काम झालं नाही की लायकी दाखवतात
धन्यवाद महाज बोलताना आपली वाणु शुद्ध व मवाळ असावी हे आपल्या प्रवचनातून समजली
महाराज खुप छान मार्गदर्शन, नमस्कार
खुप छान.
किर्तना पेक्षा अशा प्रकारचे प्रवचन छान असते. किर्तनात करमणूकच बरेच असते.
सुशिक्षित लोक किर्तनात काही वेळी जात नाहीत.
कारण टाळकरी कर्कश आवाजात काही अभंग गायन करतात, ते काय गातात सामान्य लोकांना समजत नाही. जे तत्वज्ञान ऐक्याचे असते ते बाजुलाच राहते.
💯✔️☝️🤝🙏🚩
सुंदर सांगितलं महाराज आपण .सध्या या शिकवणीची खूप गरज आहे.प्रणाम🎉
खूप छान माहिती आहे आवडली
फार सुंदर प्रेमळ. वाणी. महाराज. आभारी आहे
अप्रतिम मार्गदर्शन समाज बदलण्याचं कार्य करीत आहे.त्याबद्ल कृतज्ञता व्यक्त करतो.राम कृष्ण हरी.विठ्ल विठ्ठल.
खुप खुप आभारी आहे महाराज असं प्रवचन पाठवत जा ऐकुन जा
योग्य शब्दांत केले
बोलण्याचे आकलन !
भाषेवरूनच कळते
माणसाचे चालचलन !👍👍👌👌
@सौ.सविता उर्फ प्रतिभा
Acche se Sundar prakar अतिशय सुंदर शब्दांमध्ये बोलण्याचं वाणीचे महत्व आपण विशद केले आहे धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली..🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद माऊली, डोळे उघडणारे प्रवचन, रामकृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली माऊली
खूप छान, सुंदर भाषेत मांडणी केलीत आपण. राम कृष्ण हरी.
अलीकडे लबाड गोड बोलून केसाने गळा कापणारे जास्त भेटतात महाराज. छान प्रवचन महाराज. रामकृष्ण हरि
फार सुंदर श्रवण करावयास मिळाले.
शब्दाने,वानिने जग जिंकता येते हे महाराज आपल्या प्रवचनातून जाणीवपूर्वक दिसून आले dhanywad माउली
श्री हभप महाराज चरंणीसाष्टांग दंडवत छान गोड चिंतन
धन्य आपली वाणी धन्य आपली आनंदमय जीवन बनण्याचा पण सन्मार्ग लावणारी साष्टांग दैवत
महाराज जय आपले अभिनंदन जय महाराज ❤ बोल कसे असावे हे आपण लक्षात आणून दिली छान छान गोष्टी जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय
खुप सुंदर विवेचन केले महाराज.रामकृष्ण हरी माऊली.🙏🙏
शस्त्र व शास्त्र, छान विश्लेषण
🙏🙏श्रीस्वामीसमर्थभाऊ.सुंदरच वाणीच भाषेच विल्शेषण.👏👏नाठाळाच्या हाती काठी 👍
नमस्कार महाराज आपले विचार ऐकून समाधान झाले वाणी मधूर असावी हे आपल्या कडून शिकायला मिळाले धन्यवाद महाराज
छान सांगितले आहे, आपण या कीर्तनाचा आस्वाद घेऊन, आपल्यात बदल घडवून आणावा.
खूपच सुंदर विवेचन.. धन्यवाद माऊली 💐💐🙏🙏
लहानपन देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्याशी अंकुशाचा मार |
,,,,, रामकृष्ण हरी माऊली, खुप सुंदर प्रवचन
🙏🏻👏🙏🏻👏
खूप छान उदबोधन केलेय आपल्या भाषा वापरण्याच्या पद्धतीवर पंडितनी. आईकावायास मधुर वाटतंय, आभार मानले तेव्हढे काम्मीच.
खूप आणि खूपच छान 🙏🙏 परिवार आणि देश सुखी होईल 🙏🙏
खूपच छान आणि फायदेशीर
Thanks good guidance dhanyad
धन्यवाद...खुप छान माहिती दिलीत...शब्द हेच अस्त्र अणि शास्त्र आहे... अजून अशीच बहुमूल्य माहिती आपण जनसाधारण लोकांना द्यावीत...हर हर महादेव...
Farach chaan
धन्यवाद माऊली 🙏🙏
Pranam Maharaj khoop chhan bolta chhan mahiti dilee dhanyawad 🙏
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
छान माहिती दिली राम कृष्ण हरि🌹🙏
Pranam guruji very true aldwfinetlyl
पृवेचन फार च भारी आहेत धन्यवाद महाराज
अदभुत...हरे कृष्ण...🙏प्रणाम...नमस्कार🙏😊
राम कृष्ण हरि माऊली बरोबर आहे
हरी हरी माऊली धन्यवाद
खुप छान प्रवचन 👌🙏
माणूस कसा आहे ते योग्य पद्धतीने आपण सांगितले मला ते फार आवडलं
लीमराज महाराज कोटी कोटी प्रणाम
Khup Chan...👏👏😊
Atishay sundar ❤❤
सत्य हे.फक्त नाटकं सिनेमा.मधेच.पहायला.मिळते.काही लोक.वजराहुनकठीन.वटोचचनयास
सूईचयाटोकावरूनही.बारिक.असते.धनयवाद
खूप छान संत 🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
❤❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
खूप सुंदर 🙏🙏🙏💐
सय्यम, शालीनता, नम्रता, प्रेम भाव,सात्वीकतायागोष्टीलिनताआपल्याअंगीअसावीलागतेआर्तस्वरगीअसा
अंतरवाली सराटा येथे या महाराजांचे याच विषयावरील कीर्तन ठेवणे महत्वाचं आहे.
तू पहिले यातून बोध घेण्याचा प्रयत्न कर ना. पालथ्या घड्यावर पाणी.
महाराज अतिशय सुंदर व प्रेरणादायी भाषेचे विवेचन केले धन्यवाद
खुब छान🌹🌹🌹
खुप छान आहे..,👌🏻👌🏻👌🏻👌🏻
पण त्या वेळेस नळ नव्हते आजोबा
छान खुप खुप जय हरी 🙏🙏 माऊली 🎉🎉
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
खूप छान प्रबोधन.धन्यवाद🙏🙏
Very nice , Thanks.
आजच्या जगात फार गोड बोलणारी माणसं ही हेतू पुरस्कृत गोड बोलून दांभिक असतात कामापुरते गोड बोलतात
11qqqqaqq😊😊😊
😊😊😊
😊
😊
😂
Agdi barobar ahe Maharaj bolnyachi Bhasha changli pahije sabya pahije
माझ्या शेजारी त्याच्या मनाप्रमाणे वागला नाही तर तो त्याचा राग करतो त्याच्या जाणून बुजून त्रास देतो समोरचा माणूस सभ्य असतो तो डोकं लावत नाही आज काल नम्र माणसालाच जास्त त्रास असतो
माहीती बदल धन्य वाद
माऊली 🙏🏻💐🌷🚩ramkrushnhari
Khare ahe maharaj thanks
Baba khup chan sangata aapan
Aati.godble.bhayanak.aasatat
Muhame.ram.bagalame.suri
Ya.typache.aashya.lokapasun
Savadhan.❤❤❤❤❤❤❤❤❤
मराठीत लिहा.
मागे वळून पाहिले तर सर्व सत्य दिसेल ...महाराज...!
😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩
Khoop Chan
खूप खूप छान अभिनंदन दादा
Khupach chan sangitale, pan akach gosht khatakali, ti manaje Rajachya kalat nal te pan ardha ench pipe line....
खूप छान प्रवचन
खुप छान महाराज ❤
खुपच छान आहे
Very interesting story
धन्यवाद, महाराज
गोड बोलण्यापेक्षा जास्त जरुरी आहे, खरं बोलनं.
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏👌👌 🚩🚩🚩
😊🙏 तुम्ही इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आयकता
राम कृष्ण हरि माऊली
खुपच छान सुंदर अप्रतिम
Jiashri ram khup bar vatal❤
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🙏
धन्य आपली
सुंदर विवेचन
Lay bhari ❤
उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता, बोलण्यावरून सभ्यता समजते
I appreciate for Ur principle of life.very nice.Thanks.
Nice👏👏👏
राम कृष्ण हरी प्रभू🙏🙏🙏
अप्रतिम
Very good
सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर विवेचन
खुप धान👌👌👌👌
खूपच छान
Khup Chan.
Khup chan
Thanks GOD ❤❤❤