सर्वच कलाकार उत्कृष्ट आहेत ताशा वादनातील.👌 टोपी वाले भाई आपके कला मे बहुत बडी नजाकत है। (मूर्ती लहान कीर्ती महान )धन्य है आपके गुरु ; जिसने आपको सिखाया। भीमथडी मध्ये भेट झाली होती आपली तुम्ही संबळा सोबत जुगलबंदी केली होती. त्याचा व्हिडिओ आमच्याकडून डिलीट झाला पण अप्रतिम होती।
तुम्ही वाजवता की नाही...तुम्ही म्हणजे प्रत्येक माणूस कोणी पण असा..संगीत..अनमोल आहे.. मला लहाणपणापासून प्रचंड गोडी होती...काही पण वाजवायचो,,,डब्बे,मोट,बादल्या,घागरी...मारपण खाल्ला...कारण घरातील वयस्क मंडळींना वाटायचं शिकावं,..करिअर वगैरे...त्यांच चुकीचं नृव्हतं,..पण आज मला वाटतं ..आज सगळं आहे..मग वयच्या 44 वर्षी,हार्मोनिअम आणून शिकतोय...ढोलकी पण आणलीय...खूप आनंद मिळतो...
8/12/2024 बेल्हे येथील प्रसिद्ध ताशा वादक बशीरभाई बाबु बेपारी यांचे निधन पश्चात पत्नी दोन मुले चार मुली असा परीवार बेल्हे गावातील गाव गावकी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविताना जातीय सलोखा नेहमी राखत तमाशा कलेची पिढीजात परंपरा जोपासत कलावंताना मदतीचा हाथ देणारे बशिरभाई वयाच्या ६८ व्या वर्षी आपल्या तुन निघून गेले त्यांचा दफनविधी उद्या सकाळी ९ वा बेल्हे कबरस्तान येथे होईल 💐💐
या वयातही बशीर भाई सारखे कलावंत
महाराष्ट्रातील वाद्य लोककला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहेत त्यांना मनापासून सलाम
सर्वस्व वाहून कलेची आराधना करणारे कलाकार । हाच माझ्या मराठी मातीचा सुगंध । धन्य हो बशीर भाई आणि इतर कलाकार । अप्रतिम वादन दिल खुश हो गया
बशीर भाई ला जवाब हात पकड नारा कोणी .सुंदर .बशीर भाई नमस्कार.खुदा सलामत रखे मेरे बशीर भाईको. 🙏🙏🙏
भाई कोकणातून नमस्कार किती मोठे कलाकार ही मराठी मातीची किमया सलाम
WAH SIRAJBHAI SUBHAN ALLAH SIRAJBHAI apka Tasha ki awaj suna toh Dil ko sukun milta hai
खुप छान,अशा मातीतील खऱ्या कलाकारांमुळेच आपलं लोक संगीत टिकून आहे....
No.1 I am pravin Alhat from alephata
बशीर दादा आणि आम्ही भरपूरदा बरोबर
कार्यक्रम केलेत.बऱ्याच वर्षानी आज त्यांचा विडियो बघितला 👌👍👍🙏🌹🌹
SRHI SADGURU BAND Chandrakant Gurav ब शिरभा ई चा प त्ता व मो न ?
@@purushottamadhikmase9876 फोन नंबर नाही परंतु अहमदनगर जवळ बेल्हा गावात राहतात
Mashallah Bashier chacha 1no mast
कलाकार...
संगीत समतेचं प्रतिक आहे...जत,धर्म,वर्ण,भेदःआदी..आदी..च्या पलिकडे माणसाला शुद्ध करून सोडते...
सर्वच कलाकार उत्कृष्ट आहेत ताशा वादनातील.👌 टोपी वाले भाई आपके कला मे बहुत बडी नजाकत है। (मूर्ती लहान कीर्ती महान )धन्य है आपके गुरु ; जिसने आपको सिखाया। भीमथडी मध्ये भेट झाली होती आपली तुम्ही संबळा सोबत जुगलबंदी केली होती. त्याचा व्हिडिओ आमच्याकडून डिलीट झाला पण अप्रतिम होती।
❤
Maniyar bandhu you are great👍
डीजे च्या आईचा घो. काय ताफा आहे, मस्त.
क्या बात है सिराज भाई बहुत अच्छा ...... मस्त
पारंपरिक कला ही अप्रतिम,आहे.
Wah Wah kya baat hai Siraj bhai and Shakil bhai bahut khub
Mohamed ke shehar main.
लय भारी
डी जे व रॅप च्या युगात पारंपारिक संगीता चा अद्भूत महाखजाना ...
खुपच दिवसानी बशीर भाईचा ताशा ऐकला समाधान वाटले सुंदर
Yancha num asel tar dyana
Mala pan no havay
एकदम जबरदस्त बशीर भाई
जबरदस्त ताशेवादक तोड नाही या वाद्याला
खरे संगीत🎉बढिया बशीर भाईजान आणि ताफा🎉
कला हे जीवन महाराष्ट्राची शान आहे छान
बशीर भाई सलाम तुमच्या कलेला 🙏
वा वा वशीर भाई लयभारी
नाद खुळा
ताफा...
ताशासम्राट...
1 Number Chaccha
Lai Bhari 👌
🚩बशीर भाई आप महान कलाकार है🙏
Bashir dada nad khula Tasha vajavlay tumhi lay bhari
बशीर भाई बेपारी खुफ छान
काशीनाथ फुलसुंदर पिपंळवंडी
बहोत ही बढिया। दिलसे....... 👍
खूप छान. एक नंबर सगळेच.
बशीरभाई,
वा,वा,वा खूप सुंदर
बशीर भाई , उत्कृष्ट
सुभान अल्ला क्या कलाकार है
He is outstanding Tasha player.Pleasure to listen. Ancient time instrument
More you listen more tempted
to admire.Love you Bashir bhai
बहोत अच्छा!बसिरभाई व मंडळी. धन्यवाद!
Khupch kdk vajvlya nice
Tune kontya ganyachi aahe
एकच नंबर भाई
Uyytyu
I like this I am big happy ....
👌👌👌👌👌👌
मी जर असतो तर 1000 ची नोट लावली असते या कलेला
बार्शी 🙏🙏☝️☝️👌👌💐💐
Nice bhai salam 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
माझे आजोबा सावळेराम भोजने सनई वादक होते
तुम्ही वाजवता की नाही...तुम्ही म्हणजे प्रत्येक माणूस कोणी पण असा..संगीत..अनमोल आहे..
मला लहाणपणापासून प्रचंड गोडी होती...काही पण वाजवायचो,,,डब्बे,मोट,बादल्या,घागरी...मारपण खाल्ला...कारण घरातील वयस्क मंडळींना वाटायचं शिकावं,..करिअर वगैरे...त्यांच चुकीचं नृव्हतं,..पण आज मला वाटतं ..आज सगळं आहे..मग वयच्या 44 वर्षी,हार्मोनिअम आणून शिकतोय...ढोलकी पण आणलीय...खूप आनंद मिळतो...
8/12/2024
बेल्हे येथील प्रसिद्ध ताशा वादक बशीरभाई बाबु बेपारी यांचे निधन
पश्चात पत्नी दोन मुले चार मुली असा परीवार बेल्हे गावातील गाव गावकी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविताना जातीय सलोखा नेहमी राखत तमाशा कलेची पिढीजात परंपरा जोपासत कलावंताना मदतीचा हाथ देणारे बशिरभाई वयाच्या ६८ व्या वर्षी आपल्या तुन निघून गेले त्यांचा दफनविधी उद्या सकाळी ९ वा बेल्हे कबरस्तान येथे होईल 💐💐
लहान पणा पासून पाहत आलो आहे
आजही तोच जोश
डिजे बॕन्ड फेल अप्रतिम कला
Kaddak.... kaha milinge Bashir Bhai !
Belha junnar
अतिशय सुंदर व छान मनापासून धन्यवाद
आम्ही संगमनेर कर
बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ तो सुभानला।
मान गये भाई😀😀🥰
या कलावंताना प्रोस्तान मीळाले पाहीजे जेने करून लोककलेची कदर होईल
Great my Bashir Mama
बशीरचाचा खुपच छान,,😄🙏
khup divasane kayada aikala mast jivant kala abhiman ahe khup ki mi pune dist madhe ahe
Wahhh kya baat hai super😘😘😘😘😘🤗🤗
बशीरभाई सलाम
मराठी माणूस।
भाईचा नाद करायचा नाही
बशिर भाई खुप दिवसांनी तुमचा ताफा अईकला वा.
Gr8 India. ...Gr8 talent
Kadakk king bhai
या कलेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
पार्टी No १
.
Like
.
.
..
.
.
छान छान
Very great vadan
Kya baat hai suppeerrr........
Kya batt he bhai maja aa gya🤘👌👌
Super bhaijaan
एकच नंबर.....
Outstanding Tasha player listening is pleasure blessings long life
क्या बात है भाई
शुभान अल्लाह कैफ सा'ब..... 👍
Nad khula
निश्बद ,,नाद खुळा
वाह क्या बात, हीच खरी कला.
वाह वाह ...ताशावर काय चाल केली आहे ...अदभुत ...हे स्थळ कुठे आहे ? कधी असेल पुढचे वादन ? प्रत्यक्ष पाहण्याची खूप इचछा आहे...
He Belhe gav ahe, kalyan-nagar road var
Call me 9922743786
वा दील खुश होगया
Kya bat hai jabrdast
bhi kitny pasyy laty hoo
भाई सलाम
Kya batt bahut khub
Shabadch nahit 🤗🤗🤗🤗🤗😎
Bht shandaar pradarshan
Jai kaif bhai 👌👌👌👌👌👌
1.no.tasha
Very nice Bashir Bhai Belhekar
Prabhakar Kadam
Prabhakar Kadam Sunny Samrat
Thanks
Kdk..
Maja ali rav...
Mast shirajbhai
Really Siraj bhai is best and gr8
मस्त जुगलबंदी...!
Mai aaukya Tasha dhumda bajane bashirbhai
Khup sunadar...
Wah wah Usad G
Kya baat hai bhai maza aa gaya
जय भिम 1 n.a.. bhava
एकच नंबर
Purani yade tazi ho gai
Very nice Bhai
Khoop chhan.....
Great👌
mast
No.1
Yekac nambar vajantri