- Видео 10
- Просмотров 1 177 778
Kaif Bepari
Добавлен 8 фев 2018
Happy Birthday Wasim bhai Dus Ka Dum member
Happy Birthday Wasim bhai Dus Ka Dum member
Просмотров: 1 927
Видео
Only juber bhai bepari 10 ka dum group member
Просмотров 7996 лет назад
Only juber bhai bepari 10 ka dum group member
आमचे आजोबा बशीरभाई बेल्हेकर यांचा निधन झाल आहे 🙏😢
8/12/2024 बेल्हे येथील प्रसिद्ध ताशा वादक बशीरभाई बाबु बेपारी यांचे निधन पश्चात पत्नी दोन मुले चार मुली असा परीवार बेल्हे गावातील गाव गावकी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविताना जातीय सलोखा नेहमी राखत तमाशा कलेची पिढीजात परंपरा जोपासत कलावंताना मदतीचा हाथ देणारे बशिरभाई वयाच्या ६८ व्या वर्षी आपल्या तुन निघून गेले त्यांचा दफनविधी उद्या सकाळी ९ वा बेल्हे कबरस्तान येथे होईल 💐💐
Bhawpurna sharndhali🎉
एकदम जबरदस्त बशीर भाई
❤❤❤❤❤
अतिशय सुंदर व छान मनापासून धन्यवाद आम्ही संगमनेर कर
खरे संगीत🎉बढिया बशीर भाईजान आणि ताफा🎉
Waht is name of the song brothers any body can don't no very shem bolo ganeke nam
बशीर भाई ला जवाब हात पकड नारा कोणी .सुंदर .बशीर भाई नमस्कार.खुदा सलामत रखे मेरे बशीर भाईको. 🙏🙏🙏
Verygood
Khupch kdk vajvlya nice Tune kontya ganyachi aahe
सुंदर
खूप छान
Contact number send kra bashir bhai
व्वा क्या बात है चाचा
एकच नंबर.....
जबरदस्त
😘😘😘😘😇
Excellent
खूप छान. एक नंबर सगळेच.
या वयातही बशीर भाई सारखे कलावंत महाराष्ट्रातील वाद्य लोककला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहेत त्यांना मनापासून सलाम
अप्रतिम कला
कला हे जीवन महाराष्ट्राची शान आहे छान
Very great vadan
एकच नंबर
या मातीची खासियत
Va va kya bad hey
ऐसे नायाब हिरे इस मिट्टी में ही पैदा हो सकते है।
बशीरचाचा खुपच छान,,😄🙏
मस्त जुगलबंदी...!
bhi kitny pasyy laty hoo
बार्शी 🙏🙏☝️☝️👌👌💐💐
सर्वच कलाकार उत्कृष्ट आहेत ताशा वादनातील.👌 टोपी वाले भाई आपके कला मे बहुत बडी नजाकत है। (मूर्ती लहान कीर्ती महान )धन्य है आपके गुरु ; जिसने आपको सिखाया। भीमथडी मध्ये भेट झाली होती आपली तुम्ही संबळा सोबत जुगलबंदी केली होती. त्याचा व्हिडिओ आमच्याकडून डिलीट झाला पण अप्रतिम होती।
❤
Beast
बशीर भाई बेपारी खुफ छान काशीनाथ फुलसुंदर पिपंळवंडी
लहान पणा पासून पाहत आलो आहे आजही तोच जोश
🔥🔥♥️🔥🔥
Very nice.
He is outstanding Tasha player.Pleasure to listen. Ancient time instrument More you listen more tempted to admire.Love you Bashir bhai
निश्बद ,,नाद खुळा
Hari om
बहोत अच्छा!बसिरभाई व मंडळी. धन्यवाद!
कलाकार... संगीत समतेचं प्रतिक आहे...जत,धर्म,वर्ण,भेदःआदी..आदी..च्या पलिकडे माणसाला शुद्ध करून सोडते...
But my
🚩बशीर भाई आप महान कलाकार है🙏
Mai aaukya Tasha dhumda bajane bashirbhai
Yekac nambar vajantri
सर्वस्व वाहून कलेची आराधना करणारे कलाकार । हाच माझ्या मराठी मातीचा सुगंध । धन्य हो बशीर भाई आणि इतर कलाकार । अप्रतिम वादन दिल खुश हो गया
Bedhanga,,,,,,,behuda
👌👌👌