लता दीदी आशा ताई उषाबाई -हदयनाथ सुमन कल्याणपूरकर यांनी संत रचना अभंग गाऊन मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी अमोल ठेवा ठेवला आहे त्याचाच वारसा बेलाने पुढे चालवावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
हा अप्रतिम अभंग लिहिला आहे सद्गुरू श्री अरविंद आगाशे काका उपाख्य सद्गुरू कृष्णानंद सरस्वती खामगाव यांनी आणि सुंदर संगीत सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आशुतोष कुलकर्णी यांनी बेलाजींचा खूपच विलक्षण शब्द, संगीत आणि स्वर आदरपूर्वक नमस्कार
बेला ताई नमस्कार. तुमचं गाणं ऐकल्यावर साक्षात श्री विठ्ठल आणि सौ. रखुमाई पंढरपूरातून निघून पुण्यात क्षणार्धात आशिर्वाद देण्याकरता तुमच्या घरी अवतरले असावेत. भक्ती तील आर्तता जेव्हा स्वररांवर आरुढ होऊन ब्दातुन विठ्ठल नामाचा गजर करीत येते तेव्हाच पांडूरंग नामी लागला से ध्यास असे कवन असे संगीत असा वाद्य मेळ गजर श्रवणीय होतो. नमस्कार ... संजीव कृष्णाजी कानिटकर 🌹 🙏 विलेपार्ले पूर्व मुंबई ४०००५७.
लता दीदी आशा ताई उषाबाई -हदयनाथ सुमन कल्याणपूरकर यांनी संत रचना अभंग गाऊन मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी अमोल ठेवा ठेवला आहे त्याचाच वारसा बेलाने पुढे चालवावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
आजच्या सुर नवा चा एपिसोड पाहुन हा भजन सर्च केल, खूप सुन्दर भजन आहे... सम्पदा खूप छान गायलीस 👌
mi hi ...sampda mane ne kiti surekh gayla
मी पण
संपदा खूपच सुंदर गायली
Me pan!
बेला शेंडे आहेत त्या .
ह्या बेला शेंडे आहे, है माहित आहे, सुर नवा ची participant छान गायली.. तीच नाव घेतल मी @nagu survase
My Fevrait bhajan... ❤
पांढुरग नामी लागलीसी ध्यास खरच खुप ध्यन्यवाद काही क्षन भक्तीमय करण्यासाठी बेला जी
Ppp0ppvery nice
बेला तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Sunder bhajan.. 👌🌹🌹
हा अप्रतिम अभंग लिहिला आहे
सद्गुरू श्री अरविंद आगाशे काका उपाख्य सद्गुरू कृष्णानंद सरस्वती खामगाव यांनी आणि सुंदर संगीत सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आशुतोष कुलकर्णी यांनी
बेलाजींचा खूपच विलक्षण शब्द, संगीत आणि स्वर
आदरपूर्वक नमस्कार
आवाज
beautiful bhajan❤
Apratim didi bhatiyar ka prakar🙏🙏👌👌👌
आज संपदाने सुध्दा छान गाईले..
Better than orignel
खूप सुंदर मधुर प्रस्तुति
Beautiful Bhajan I have not heard before
खूपच छान ताई मन प्रसन्न होते तुमचा आवाज ऐकून..संकल्प काळे
Her voice❤
अति उत्कट भक्ती रस
Very nice voice tai khup masta gaana aahe hey...👍👍👍👏🏻👏🏻
Very very nice abhanga of Swami Ramdas Maharaj, very well sung.
Belaji khup chan mhatle ahe
Tai khup chan aawaj jay hari vitthal
Belaji, ya Gaanyache Geetkaar Arvind Aagashe mhanjech aamche Aagashe Kaka aahet , atishay Uttam Sangeet baddh kelela aahe
पांडुरंग नामी लागला से ध्यास, खरोखरच तन मन धन समर्पणाची भावना, शब्द तर उत्तमच आणि संगीत कान वमन तृप्त करणारे
🙏🙏🙏
बेला मॅडम खुप छान आवाज आहे, आणि अभंग तर खुप छान
Very soothing...the presentation creates divine vibrations...thanks Shendeji...
Apratim Sunder 🎉🎉❤❤
Loved this rendition.also loved sampada mane's rendition
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खूप खूप छान बेला दिदि👌
Awesome song..... Bela Shende......
खूपच गोड विनवणी आहे
Khup chan 👍👍
Wow !! Great song & Valvate voice Belaji !! Appreciable 🙏
Abm.
Verygoid
धन्यवाद,
आज आषाडी एकादशी, पांडुरंग दर्शन झाले
अजय (malaysia )
00000GOOGLE00000 sundar
00000GOOGLE00000 beautiful
अप्रतिम खुप छान
Love the voice.....sundar....
Aa hhaaa ...kya bat ❣️👌
Mind blowing 👌🙏😘
Wow! Amazing 💖 💖
Mast👍🏻👍🏻
God singer
खूपच सुंदर...
Very very sweet voice
Great singing!!
खुप खुप सुंदर.!!!!
Best wishes
Panduranga disla 🙏
🙏🙏🙏👌👌👌
Apratim 👌🙏 🙏🙏
I Love your voice love this song
After watching sur nava dhyas nava .
My favourite
Atishay madhur
पांडुरंग नामी लाग्लासी ध्यास
श्वास पांडुरंग पांडुरंग जाहला माझा
डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग
डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग
अंतरंग झाले पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
श्वास पांडुरंग पांडुरंग जाहला माझा
पांडुरंग नामी लाग्लासी ध्यास
ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग
रोम रोमी रंग पांडुरंग पांडुरंग
श्वास पांडुरंग पांडुरंग जाहला माझा
पांडुरंग नामी लाग्लासी ध्यास
दास म्हणे कैसा नाटकी हा देव
झाला जीव भाव पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
श्वास पांडुरंग पांडुरंग जाहला माझा
पांडुरंग नामी लाग्लासी ध्यास
Apratim.
beautiful
बेला ताई नमस्कार.
तुमचं गाणं ऐकल्यावर साक्षात श्री विठ्ठल आणि सौ. रखुमाई पंढरपूरातून निघून पुण्यात क्षणार्धात आशिर्वाद देण्याकरता तुमच्या घरी अवतरले असावेत.
भक्ती तील आर्तता जेव्हा स्वररांवर आरुढ होऊन ब्दातुन विठ्ठल नामाचा गजर करीत येते तेव्हाच पांडूरंग नामी लागला से ध्यास असे
कवन असे संगीत असा वाद्य मेळ गजर श्रवणीय होतो.
नमस्कार ... संजीव कृष्णाजी कानिटकर 🌹 🙏 विलेपार्ले पूर्व मुंबई ४०००५७.
अप्रतिम
Super singing
Bela ji roj tumcha aavaj mnala odh lavto pandurang namachi🙏
Sunder
khup chan
🙏💐💐🚩
आशुतोषजी फारच छान composition .
बेलानं छान न्याय दिलाय
Good !
Apratim.
upama nahich ya vishwat.panduranga
Sobtch Aapli Gayaki tr Utkrushta aahech
👌👌👌👏👏👏👏👏👏
very nice
Nice composition.
Wow
Nice bela didi I am singer 👍👍👍👍 तुझ्यासारखे गाणे मला येत नाही 👍👍👍
More clear, talented singing than Shreya Ghoshal! Good control on Inhalation during singing like lata asha anuradha.. Genious!
But still Ajay-Atul give Shreya a chance to sing instead of Bela. Will they ever know?
Bela is the best...her voice is heavenly..a voice which can stay in your mind and make you cherish it every time you listen to it..
👍👍
छान
0:09Mishra Batiyara raga
👌👌👌👌👌
👍👌🌸🌸🌸👑🌹🌹
राग कोणता आहे
chhan
हा अभंग रामदास स्वामींचा आहे का.
👌👌👌
nice
Ha Abhang koni lihila aahe??
खुपच छान
Sampada Mane , Sur nava dhyasa nava madhe he gaane Aprtim gaayale aahe..
हे कुठल्या रागावर आधारीत आहे
Bhatiyar
@@radhikabondre247 बरोबर!
Nand bhatiyar
@@radhikabondre247 I think it is Nand bhatiyar
खूप खूप सुंदर
Kon sa raag hai?
Nand Bhatiyar
काय नाव रागाचं?
Konta raag aahe ha
Pandurang nami
Laglase dhyaas
Shvaas pandurang
Zaaala majha
dole pudhe naaaaache
Dev panduranga
Antaranga zhale
panduraanga
dhyaani panduranga
Mhani panduraanga
Romi romi range
pandurang
Das mhane kaiiisa
naatki ha Deva
Jaala jeevabhaava
Panduranga
Thanks
Listening after 10 years
Vel kay te change karel...tumhi karu naka gayan....swargiy....
Not live... but very nice
Ap ki away phul jaisi.pavitra hai
अंगावर काटा आला
भटियार
Beautiful
बेला तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Wow! Amazing 💖 💖
छान
छान