भावा सध्या कोकणात गरमा गरम जे सुरू आहे ते म्हणजे रिफायनरी...आमच्या राजापुरात विनाशकारी रिफायनरी होतेय,माझी एक विनंती होती जर तुला ती विनाशकारी वाटत असेल तर त्या रिफायनरी विरोधात एक vlog बनव.कारण हे संकट फक्त राजापूर पुरत मर्यादित नाहीय तर आपल्या पुर्ण कोकणात हे असल्या विनाशकारी प्रकल्प होऊ शकतात. माझी एकच तुम्हा सर्व यूट्यूबर्स ना विनंती आहे की आपल्या कोकणची होणारी अवस्था तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल व्दारे दाखवावी..
निखिल व्हिडिओ छान होता.दुसऱ्या गावातील पद्धती वेगवेगळ्या असतात.हे तू आमचा पर्यंत पोचवतोस धन्यवाद
Kedarche ghar sundar aani gaon pan sundar aahe 👌👌👌👌🙏🙏👍👍
very nice video.
Nikhil khup majja Keli saglyani.
तुझे वीडियो खुप छान आहेत, अंजर्ले माझे गांव आहे, रहायाला अहमदाबाद ला अस्तो, गावची आठव न खूप येते, नाइस वर्क,
छान होती विडियो गाव छान आहे भजन छान होते नास्ता कांदाभजी अप्रतिम आवडला विडियो
Khup chan
Masttt 👌👌
👌👌👌👌
भजन मस्त होते निखिल
❤️
भावा सध्या कोकणात गरमा गरम जे सुरू आहे ते म्हणजे रिफायनरी...आमच्या राजापुरात विनाशकारी रिफायनरी होतेय,माझी एक विनंती होती जर तुला ती विनाशकारी वाटत असेल तर त्या रिफायनरी विरोधात एक vlog बनव.कारण हे संकट फक्त राजापूर पुरत मर्यादित नाहीय तर आपल्या पुर्ण कोकणात हे असल्या विनाशकारी प्रकल्प होऊ शकतात. माझी एकच तुम्हा सर्व यूट्यूबर्स ना विनंती आहे की आपल्या कोकणची होणारी अवस्था तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल व्दारे दाखवावी..
He mazha mama che gav
नमस्कार
भावा जय शिवराय जय जिजाऊ
Masat hota video
Nice Nikhil 👌🏼👌🏼
निखिल मानावं सरिता मीपण वणैशी भरणेवाडी
Nice video ❤️👌👌
🥰👍👍
खूप छान भावड्या🥰🙏
Video mast aahe
Nice ✌👍
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
☺️
Mala tya kakancha number bhetel ka. Karan maz pan fish farming cha culture ahe. Mhanun mala jara guidance sathi tyancha number bhetla tar bar hoil.
nice 👍
Thanks
👍👍👍
🥰💕💞
Nikhil alibagala kuthe ahes
Ambepur aaj aalo mumbai la
Nikhil dada 1viewer
Thanks
Ani 1 comment majha
Dada pura number de mala
Nikhil dada bhetaych aahe tula plzz maje Instagram che sms bag aani
❤️