Mulund Rada: BJP आणि Uddhav Thackeray गटात राडा | Sanjay Dina Patil vs Mihir Kotecha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @bajajavenger1504
    @bajajavenger1504 8 месяцев назад +439

    400,500, च्या रुपये साठी कशाला लाचार होता 5 वर्ष चा हिशेब केला तर 1 रपया तरी पडते का म्हणून मराठी माणसाला संधी द्या आणि उध्दव साहेबाना साथ द्या🔥🔥🚩🚩🚩

    • @nitink4719
      @nitink4719 8 месяцев назад +2

      एक वर्ष नाही पाच वर्ष

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 8 месяцев назад +9

      एक पैसे सुद्धा येत नसेल ह्यांनी काम केलीत तर का पैसे watnyachi वेळ येतेय विकास केला तर

    • @sharadam3348
      @sharadam3348 8 месяцев назад +2

      नाही पैसे घ्या पण मत महाविकास आघाडीला द्या पैसे घेणं चुकीचं च आहे पण काय करणार
      एखाद्या गरिबाच एक वेळच पोट तरी भरेल

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l 8 месяцев назад +2

      सर्वन्ना वसुली सरकार नको, मराठी मराठी माणुस बोलूं ठाकरे,पवार ची प्रॉपर्टी बघा, ह्यान्नी स्वत चे प्रॉपर्टी मधून कुटल मराठी मानासाला मदद केली दाखवा,

    • @CookingwithWajidaIndian
      @CookingwithWajidaIndian 8 месяцев назад +1

      Right 👍 100%

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 8 месяцев назад +604

    या गुजराती माणसाची चाकरी करणारे आपलेच मराठी लोक कसे नारा देतात बघा… खूप दुर्दव आहे… एकतर याना मराठी उमेदवार मिळत नाही…

    • @imsunn16
      @imsunn16 8 месяцев назад +21

      पैसे का खेल है बाबू भैया पैसे का खेल 😂😂😂

    • @amitkotwadekar4298
      @amitkotwadekar4298 8 месяцев назад +8

      पैसे भेटलेत त्याला सपोर्ट करत आहेत

    • @shubhamshinde4355
      @shubhamshinde4355 8 месяцев назад +2

      Gap re

    • @Ganesh123-nm2pj
      @Ganesh123-nm2pj 8 месяцев назад

      मुर्खा तुझ्या मराठी नेत्याने काय केले. मराठी माणसासाठी? इतकी वर्षा?😂

    • @rafan87910
      @rafan87910 8 месяцев назад +2

      Ata MLA alet, builder alet, ata second gujrat nav hoil thodya divsat.

  • @SunilBaviskar-s5l
    @SunilBaviskar-s5l 8 месяцев назад +233

    महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे तुम्ही जर गलत जागेवरती वोटिंग केलं तर याच्यापुढे तुमचे हाल भयानक होतील

  • @maheshingole9374
    @maheshingole9374 8 месяцев назад +498

    मुंबईकरानो मुंबई मधील मोठ मोठे उद्योग गुजरातला नेलेत बीजेपी ने... आता आपल्याला मुंबई वाचवायची शेवटची संधी आहे. अब की बार बीजेपी तडीपार

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 месяцев назад

      या अंधभक्तांचे डोळे उघडले तर ना

    • @nitink4719
      @nitink4719 8 месяцев назад

      अंध भक्तांना अस्मिता माहित नसते

    • @milindsonawane7436
      @milindsonawane7436 8 месяцев назад +9

      वाचलीच पाहिजे... हे काही फक्त राजकारणी नेत्यांचे काम नाहीं आपले पण आहे

    • @rafan87910
      @rafan87910 8 месяцев назад +4

      Abki baar 400 par. Modi Sarkar modi sarkar. Mumbai apn jinknar.
      Shivsena: kel ghya kel😂

    • @MG-od7tx
      @MG-od7tx 8 месяцев назад

      @@rafan87910 tujya aai chi g****d...ab ki baar BJP tadipaar

  • @santoshdhere5016
    @santoshdhere5016 8 месяцев назад +296

    प्रत्येक ठिकाणी पैसे वाटले जातात बीजेपी वाल्यांना म्हणजे त्यांचं कर्तृत्व काहीच नाही हे सिद्ध झाले

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 8 месяцев назад +99

    B J P हटाव मुंबई बचाव देश बचाव महविकास आघाडी चा विजय असो ✌️✌️

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 8 месяцев назад +243

    जय महाराष्ट्र मिहीर kotheja ला मदत करणारे मराठी बांधव जरा सावध व्हा

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 8 месяцев назад

      लाचार बापाला सुध्दा विकतील, भांडी घासाला पाठवतील

    • @santoshjadhav1607
      @santoshjadhav1607 8 месяцев назад

      विहीर कुठे झाला मदत करणारे मराठ्याची औलाद नसेल म्हणून ते गुजरात्याला मदत करायला तयार झालेत. 😡😡😡

    • @akmalkhan3401
      @akmalkhan3401 8 месяцев назад

      sahi bola

  • @maheshingole9374
    @maheshingole9374 8 месяцев назад +292

    बीजेपी हटाव देश बचाव

    • @zakirhussainshaikh4638
      @zakirhussainshaikh4638 8 месяцев назад +6

      Bhrashtachari jaativaadi karne waali party yaani BJP

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 8 месяцев назад

      ​@animationworldstories3042 बीजेपी ani गुज्जू लोकांची चाकरी करणारे तुझ्या सारखे मराठी भैय्या लोकांनी वाट लावली महाराष्ट्र ची , गद्दार लोग थू तुझा जिंदगी वर आक थू 💦

    • @akmalkhan3401
      @akmalkhan3401 8 месяцев назад

      sahi bola

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 8 месяцев назад +369

    शिवसैनिकांचा नाद करू नये भाजप ने..

    • @ziggy3259
      @ziggy3259 7 месяцев назад

      gap re lavdya landyanchi shen. te divas gele, ata jast mar ki gandich futel soniya chi shen

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 7 месяцев назад

      chhatrapati shivray ke maratha samaj morchya ki muka morchyal khili udane vale ka chhatrapati shivray mavla jarur krita karm karega
      dekhate kon farji shivsanik samne aata .
      jay hindavi swarajya 🚩🚩💪💪

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 8 месяцев назад +195

    उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद 🚩🚩

  • @desaiss2012
    @desaiss2012 8 месяцев назад +17

    पक्ष कोणताही असो पण उमेदवार हा आपला मराठीच पाहिजे आणि त्यालाच खासदार म्हणून निवडून आणले पाहिजे हीच वेळ आहे मराठ्यांची ताकद दाखवण्याची जय हिंद जय महाराष्ट्र

  • @bhausahebgaikwad2585
    @bhausahebgaikwad2585 8 месяцев назад +388

    महाराष्ट्र लुटून गुजरातला घेऊन गेलेत याची मुंबईकरांनी आठवण ठेवायला पाहिजे.

    • @rafan87910
      @rafan87910 8 месяцев назад +2

      Kay nay udya tumcha neta tikde gela ki lagech sagle tikde jatil😂

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 8 месяцев назад +1

      पण भाजपच अस्तित्वात नसतात मुंबई तल्या ६५ कपडा गिरणी आणि अडीच लाख( मराठी)माणूस कामगार कूणी देशोधडीला लावला.?😮

    • @indian5382
      @indian5382 8 месяцев назад

      Bhau tumchi local public sarva business na kiti trass detat
      Fokat chi khaychi aadat hai

    • @akmalkhan3401
      @akmalkhan3401 8 месяцев назад

      sahi bola

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 8 месяцев назад

      ​@@rajshinde7709 रात गई बात गई

  • @milindwaghmare4193
    @milindwaghmare4193 8 месяцев назад +174

    भाजपने नीच पातळी गाठली आहे राजकारणात

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 8 месяцев назад +40

    *ज्या सत्तेच्या जोरावर बळाचा वापर करून तुम्ही ही दादागिरी करत आहात...ती एक नपुंसकता आहे...ज्या बाळासाहेबांनी सत्ता नसताना दादागिरी केली त्या बाळासाहेबांना त्रिवार वंदन.*

  • @satishpawar9104
    @satishpawar9104 8 месяцев назад +214

    पैसे वाटताना पकडल्यावर बिजेपीवालेच जय श्रीराम करु शकतात

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 8 месяцев назад +184

    पोलीस हे भाजपच्या कार्यकर्त्यांच काम करत आहेत।

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 8 месяцев назад +6

      सत्येचा माझं आहे

    • @Pucham61
      @Pucham61 8 месяцев назад

      @@vanitakandalkar1590 ताई,बरोबर माज आहे

    • @Sami-ow8wr
      @Sami-ow8wr 8 месяцев назад +4

      माज*

    • @joyce9833
      @joyce9833 8 месяцев назад +2

      Hoi. Barobar

    • @akmalkhan3401
      @akmalkhan3401 8 месяцев назад

      sahi bola

  • @dilipshendge7776
    @dilipshendge7776 8 месяцев назад +66

    सत्येचा गैर वापर

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 8 месяцев назад +36

    आता एकच धक्का मशाल पेटवा जनता दुध खुळी नाही निवडणूक रोखे बाहेर निघत आहे, संयम ठेवा विजय आपलाच आहे, जय भवानी जय शिवराय.

  • @sunitaborawake8322
    @sunitaborawake8322 8 месяцев назад +50

    मराठी माणसाकडे खरच थोडा तरी स्वाभिमान शिल्लक असेल हयांना धडा शिकवा मराठी माणसाची ताकद काय असते ते दाखून द्या आता नाही तर कधीच नाही मग आपले हाल झाल्याशिवाय राहणार आणी मग मराठी माणूस संपला म्हणून समजा

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 8 месяцев назад +98

    सरळसरळ पोलीस पैसे लपवत आहे. व्हिडिओत सरासर दिसत आहे. धन्य महाराष्ट्र पोलीस 🙏🙏🙏

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw 8 месяцев назад +8

      Police bharati madhe pan Gujrati por bharati jhale bahutek

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 8 месяцев назад +98

    Only Uadav Takare Brand🐯🐯🐯🐯🐯

  • @balkrishnamohite789
    @balkrishnamohite789 8 месяцев назад +74

    महायुतीच्या 48मतदार संघात पैसे वाटले. हे जग जाहीर आहे

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 8 месяцев назад +143

    भाजप. ईतकी घाबरली आहे. की. पैसे वाटायची वेळ भाजप वर आली आहे😂😂😂😂

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 8 месяцев назад +11

      कोकणा मध्ये पण ज्याम पैसा वाटला..

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 8 месяцев назад +2

      @@SANDESH-g1rतुम्हीही घेतले वाटते ?🤣🤣 महाराष्ट्रभर फिरा खुप पैसा जमवा. आयुष्यभर बसुन खा.🤣🤣 वक्तव्य करताना थोड भान ठेवा

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 8 месяцев назад +5

      ​@@jyotipole5269ay paise vatale he kharech aahe. Tumhala mahit nahi ka

    • @MandarKolambekar-i6j
      @MandarKolambekar-i6j 8 месяцев назад +5

      ​@@jyotipole5269परवा डोंबिवली मध्ये पण पैसे वाटले........ पण जास्त गर्दी नव्हती त्या रॅली ला....... 👍

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 8 месяцев назад +7

      इलेक्टोरल बाॅंडचा पैसा बाहेर पडतोय

  • @pratapshendarkar4423
    @pratapshendarkar4423 8 месяцев назад +90

    Gujrati उमेदवार भेटला bjp la marathi sample ka Mumbai मधून

    • @jiteshbenduk306
      @jiteshbenduk306 8 месяцев назад +2

      मराठी लोकानी नीतिमत्ता सोडली आहे असा वाटायाला लागला आहे.... छत्रपती शिवरायनी आपल्या हक्काचा आहे ते आपल्या कड़े राहिला पाहिजे यासाठी किती लढ़ाया केल्या आहेत...आज महाराष्ट्र ची परिस्थिति गंभीर आहे...उठ मराठा जागा हो...

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 8 месяцев назад +58

    फक्त उध्दव ठाकरे 🎉

  • @sarthakshitkal8049
    @sarthakshitkal8049 8 месяцев назад +48

    Uddhav thackery jindabad

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 8 месяцев назад +47

    We support Udhavsaheb 🎉🎉🎉🎉

  • @JyotiChavan-yg5sz
    @JyotiChavan-yg5sz 8 месяцев назад +21

    उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 8 месяцев назад +86

    Bjp हटाव देश बचाव..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +38

    नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांत देशाचा विकास केला नाही तर, देश लुटून देशाचे वाटोळे केले.

  • @sunitaborawake8322
    @sunitaborawake8322 8 месяцев назад +77

    अरे रामाला कशाला तुमच्या पापात सहभागी करता देवाला तरी सोडा

    • @Gaawakadcha
      @Gaawakadcha 8 месяцев назад +6

      Barobar

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 8 месяцев назад +9

      *रामच विकून खालाय यांनी.*

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 8 месяцев назад

      प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन चोर शिरजोरी करत आहेत

    • @azharshah8935
      @azharshah8935 8 месяцев назад

      Ek number bhau

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 8 месяцев назад +106

    भाजप पैसे वाटून जिंकू शकतात

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +8

    महाराष्ट्रातील कांग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवदीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे येथे आपल्या उमेदवारास मदत करण्यासाठी जमावे.

  • @nis7860
    @nis7860 8 месяцев назад +30

    Vote for🇮🇳 India, Congress Mashaal

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 8 месяцев назад +22

    मराठी कार्यकर्ते यांना विनंती गुजराती मारवाडी परप्रांतीय लोकांना सहकार्य करू नये

  • @SanjayJadhav-o3g
    @SanjayJadhav-o3g 8 месяцев назад +97

    अबकी बार महाराष्ट्रातुन भाजप तडिपार

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 8 месяцев назад +69

    गद्यार भाजप पराभव दिसत आहे . 😂😂

  • @chitremandarr
    @chitremandarr 8 месяцев назад +48

    मिहिर कोटेच्या पडणार.

    • @jk.79.
      @jk.79. 7 месяцев назад +1

      Mihir ne galat Kiya.

  • @deepeshdk13
    @deepeshdk13 8 месяцев назад +76

    गुजरातचा गुज्जू बाळासाहेबांचा वाक्य आहे
    बायका तुमच्या मुलं आम......

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat5540 8 месяцев назад +18

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद मराठी माणसा जागे व्हा आणि अबकी बार भाजप तडीपार करू चाल एकदा उध्दव ठाकरे साहेब यांना साथ देऊ

  • @chandanikalaje3010
    @chandanikalaje3010 8 месяцев назад +60

    दुर्दैव आहे मोदी नको

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 8 месяцев назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 8 месяцев назад +13

    खरंच पोलीस हे चुकीचं kam करीत आहेत paise लपवताना स्पष्ट दिसत ahe

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 8 месяцев назад +17

    फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचाच विजय होणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +19

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी होणारच आहे. तसेच शेतीमालास हमीभाव दिला जाणारच आहे.

  • @krishnaik256
    @krishnaik256 8 месяцев назад +24

    है बाहेर चे लोक आता यांच्यावर उडायची पाळी आली आहे इतेच चाप लावला पाहिजेत

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 8 месяцев назад +11

    माझे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना विनंती आहे ह्या फडणवीस सरकारने कितीही पैसे वाटले ना तर काय घंटा वाकडे होणार नाही गोरगरिबांचा फायदा यांना यांची मराठी जनता महाराष्ट्राची जनता यांना यांची जागा दाखवणारे कशाला विनाकारण टेन्शन

  • @RayzLightingNSM
    @RayzLightingNSM 8 месяцев назад +18

    BJP hatav mumbai bachav...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +11

    पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खते, बियाणे, औषधे, वह्या, पुस्तकं, शिक्षण, रेती, सिमेंट, फरशी, किराना, कपडे, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज, मोटारसायकल, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, 4 चाकी सारेच प्रचंड महागले आहे.

  • @sagarharak
    @sagarharak 8 месяцев назад

    देवेंद्र साहेब आगे बढो देवाचे आशीर्वाद आहेत तुमचा पाठीशी आमचे आशीर्वाद तुमचा पाठीशी जयश्री राम

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +11

    महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे 2,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले.

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 8 месяцев назад +1

    Please Vote for Uddhav Thaker 🙏❤❤❤❤❤

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 8 месяцев назад +24

    पोलीस पण मिळालेत .

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 8 месяцев назад

      काय करतील सरकार त्यांचं आहे

    • @jk.79.
      @jk.79. 7 месяцев назад

      ​@@vanitakandalkar1590 This is not sarakar time they must act accordingly

  • @vlm7881
    @vlm7881 8 месяцев назад +1

    मराठी बांधवानो मुंबई वाचवायची असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा 🚩🔥

  • @kudgaon_village7165
    @kudgaon_village7165 8 месяцев назад +4

    कुठेही काही भांडण झाले की एकच नारा जय श्री राम ....अरे मुद्दा काय आहे त्या बद्दल बोला ना अस कुठेपण भक्ती दाखवायची काही गरज नाही

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 8 месяцев назад

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार दिना पाटील साहेब हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत 🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦 मशाल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +10

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. गोरगरीब कुटुंबास दरमहा 8500 रुपये आणि 10 किलो राशन देणारच आहे. जुल्मी मोदी सरकार जाणारच आहे.

  • @santoshwarghat4049
    @santoshwarghat4049 8 месяцев назад +2

    जय शिवराय

  • @कवीसुरेशकंक
    @कवीसुरेशकंक 8 месяцев назад +6

    वाईट राजकारण. महत प्रयासाने मिळालेले स्वातंत्र्य जाते की काय असे आता आमच्या सारख्या सामान्य वयाने ज्येष्ठ माणसाला वाटते. खरे काय किंवा खोटे काय? पण खरे तर आपण सर्व भारतीय माणसांनी सत्य वागावे. निवडणुका येतील अन् जातील पण आपण नेहमी सत्याच्या बाजूने रहावे.
    महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास ठेवावा.

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 8 месяцев назад

    संजय दिना पाटील निवडून येतील जय श्रीराम संजय दिना पाटील निवडून येतील जय श्रीराम मीर कोटीच्या गुजरातला जाईल मी कोटीच्या गुजरातला जाईल मी मराठी मराठी असल्याचा अभिमान बाळगा मराठी माणसालाच मतदान करा मी मराठी मराठी माणसांनाच मदत करा हम हिंदुस्तानी गुजरातचा पार्सल गुजरातला पाठवा संजय दिना पाटील निवडून येतील माय मराठी जय महाराष्ट्र❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +6

    कांग्रेस सरकार मध्ये 400 रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर मोदी सरकार मध्ये 1100 रुपयांना झाले. मोदी सरकार मध्ये प्रत्येक गॅस सिलेंडर मागे 700 रुपये ज्यादा वसूल केले. मोदी सरकार मध्ये गॅस सिलेंडर मागे वर्षाला 8400 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 42000 रुपये ज्यादा वसूल केले.

    • @VaishnviYelge-xk9ik
      @VaishnviYelge-xk9ik 7 месяцев назад

      जेव्हा ग्यास सिलेंडर 400 रुपया ला होत तेव्हा सिलेंडर तुझ्या घरी नव्हतं आणि माझ्या ही घरी नव्हतं , कोणत्याही गरीब जनतेकड सिलेंडर नव्हतं मग त्या कमी भावाचा जनतेला काय उपयोग,

  • @rameshkamble1799
    @rameshkamble1799 8 месяцев назад +22

    मराठी माणसांनो एकत्र व्हा आणि या परप्रांतीयांना त्यांची औकात दाखवा

    • @sagarssuryawanshipatil5711
      @sagarssuryawanshipatil5711 8 месяцев назад

      ते खाते राज ठाकरेंकडे आहे 😅😊

    • @satishghadi8573
      @satishghadi8573 8 месяцев назад +1

      Saheb aplich lok nalayk ahet aplya lokana saport karnar nahit

  • @nandkumarparadkar5715
    @nandkumarparadkar5715 8 месяцев назад +35

    गुजराताना मुंबई तुन पळवा

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 8 месяцев назад

    Jay Maharashtra ❤❤❤

  • @bajajavenger1504
    @bajajavenger1504 8 месяцев назад +20

    मिहिर तू पडणार

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 8 месяцев назад +1

    UDDHAV THAKER THE GREAT 👍 ❤❤❤❤❤

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 8 месяцев назад +41

    ह्याला मराठी बोलता येत नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +9

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. मुलांचे शैक्षणिक कर्ज माफ होणारच आहे.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 8 месяцев назад +2

    देवेंद्र हटाव महाराष्ट्र बचाव

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 8 месяцев назад +36

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या तसेच मागील 2 वर्षा पासून महाराष्ट्रात संविधान मोडणाऱ्या गुज्जू आणि ग़द्दारणां धड़ा शिकविण्याची वेळ आली आहे....
    जय महाराष्ट्र...🚩

    • @kirtithakkar6607
      @kirtithakkar6607 8 месяцев назад +1

      dada bjp partey la kahi pan bola harkat nahi pan partey madhe fadanvis shinde pawar saglech marathi aahe tyancha kay? manhun bjp cha nav gheun saglya gujrati na dos deu naye evdhi vinanti aahe🙏me gujraati asun pan maze saghle mitra marathi aahe an mala tyacha garv aahe 🙏jai aai tulja bhavani 🙏jai chatrapati shivaji maharaj

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx 8 месяцев назад

      @@kirtithakkar6607
      सविंधान ज्यांनी मोडून आमची शिवसेना फोड़ली , आणि जे मुंबई मधे राहून मराठी लोकांचा द्वेष करता त्यांना लागू आहे

  • @ajitgaikwad2277
    @ajitgaikwad2277 8 месяцев назад +7

    मराठी माणसाने सावध राहावं... आपलं मत कोणाला द्यायचं हे सांगायची गरज नाही...

  • @edwardquadros438
    @edwardquadros438 8 месяцев назад +19

    This kind of insult to Marathi people in Maharashtra? Not tolerable....We are not afraid....Money will kill BJP...Sanjay Patil will win...

  • @PintuGuroda-y5d
    @PintuGuroda-y5d 8 месяцев назад

    गावात सुद्धा बीजेपी वाले पैसे वाटतात. बीजेपी हटाओ देश और महाराष्ट्र बचाओ 🙏🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +14

    मोदी सरकार के विरोध में जनता में प्रचंड असंतोष है। मोदी सरकार 100% जा रही है।

  • @swapnilg3545
    @swapnilg3545 8 месяцев назад

    Jai Shivaji.....Jai Bhawani....Jai Maharashtra

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +7

    नरेंद्र मोदी ने गरीबों के पैसो से उद्योगपतियों के 16,00,000 करोड रूपए कर्ज माफ किए। नरेंद्र मोदी ने किसान, मजदूर, कामगार, युवा, महिलाए के 1 रुपए भी कर्ज माफ नहीं किए।

  • @raghunathchavan7461
    @raghunathchavan7461 8 месяцев назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय उद्धव ठाकरे

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 8 месяцев назад +27

    निवडणूक अधिकारीच्या हातात काय आहे?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +6

    देशात ड्रग्सने विळखा घातला आहे. शाळकरी मुलंही त्याला बळी पडत आहे. ड्रग्स माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे? विचारपूर्वक मतदान करा.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +1

    10 साल से मोदीजी जुमले की बरसात कर रहे है

  • @adv.vijayindalkar7677
    @adv.vijayindalkar7677 8 месяцев назад +14

    जनाब कोटेचा

  • @nikhilbhoir2820
    @nikhilbhoir2820 8 месяцев назад +1

    मराठी माणसाला मराठी माणसा विरुद्ध झगडवून लावल कार्यकर्ते इतकी पण चाटू गिरी करू नका 🔥

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 8 месяцев назад +14

    पक्ष बघू नका.मराठी उमेदवार निवडून आणा. मुंबईत मराठी माणुस जिंकला पाहिजे. तरच आमची मुंबई, मराठी मुंबई होईल.

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 8 месяцев назад +2

      *वा...छान आहे..पण माफ करा....जे खाजपा चे मराठी माणसं गुलाम होऊन गुजरातला विकले गेलेत त्यांना ही मत द्यायचं...??? काय चाललय देशात दिसत नाही का..?? कसली ही मुजोरी..??? पैसे वाटतात किंवा नाही त्यावर पोलीस कारवाई करतील ना..मग हा जय श्रीराम बोलून हुडदंग का..??*

  • @sunilk_
    @sunilk_ 8 месяцев назад +1

    भारतीय जुमला पार्टी

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +7

    कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जातआहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.

    • @VaishnviYelge-xk9ik
      @VaishnviYelge-xk9ik 7 месяцев назад

      कांग्रेस च्या सरकार मध्य महिला ना १००₹ मजुरी आणि पुरुष याना २००₹ मजुरी होती आज महिला ५००₹ आणि पुरुष ८०० ते १०००₹ रोज मजुरी आनतो, हा फरक दिसतो का नाही, वेडे विचार सोडा, महागाई वाडतच रहानार कोणत्याही सरकार मध्य आस होणार हे निश्चित,

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar9140 8 месяцев назад

    संजय दिना पाटील निवडून आले समजा आत्ता... कोतेचा ल गुजरात ल पाठवा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +4

    नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.

  • @AliasgerElectricwala-tl5lv
    @AliasgerElectricwala-tl5lv 7 месяцев назад +1

    Udhw Thakre jinda Baad

  • @ganeshjadhav7903
    @ganeshjadhav7903 8 месяцев назад +4

    मुंबई चे गुजरात करणार हे लोक मराठी माणसा जागा हो जय महाराष्ट्र

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 8 месяцев назад +1

    भजपा हटावं महाराष्ट्र बचावं 😎😎

  • @SachinJagtap-fp2nj
    @SachinJagtap-fp2nj 8 месяцев назад +5

    राजकारण म्हणजे मराठी माणूस

  • @Indian1234m5z
    @Indian1234m5z 8 месяцев назад +2

    या गुजरात लोकांना माज उतरवला पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +6

    कांग्रेस सरकार मध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायला 18 कोटी खर्च येत असे. आता तो गडकरी यांना 250 कोटी रुपये खर्च येत आहे.

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 8 месяцев назад +5

    तमाम माझ्या शिवसेना शिवसेना कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे चे कार्यकर्त्यांना सांगणार आहे की वाटू द्या ना किती पैसे वाटू द्या आपण यांनी मुंबईचे काय हाल केलेले जनताच लक्षात येईल उद्या ना होऊ द्या ना गोर गरीबाचा फायदा वाटू द्या ना किती पैसे वाटते गन महागाई मध्ये कोण घर गरिबाला माठावर मारून टाकलेला

  • @sameerkhilare1854
    @sameerkhilare1854 8 месяцев назад +1

    Only bhau 👑👑

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +6

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारचे मानधन डबल करणारच आहे.

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 8 месяцев назад +1

    कायद्याचं राज्य राहील का हा खरा तर प्रश्न निर्माण झालंय सध्याच चित्र पाहता देवा या छत्रपतीच्या महाराष्ट्राला यातून बाहेर काढ मराठी माणसाच्या डोळ्यादेखत महाराष्ट्राचे लचके तोडले जातायेत आणि काही आमच्यातलेच मराठी या सगळ्यात साथ देतं आहे हे दुर्दैव आहे..... 🙌🏻

  • @mahebubkhanpathan3582
    @mahebubkhanpathan3582 8 месяцев назад +4

    BJP hatav

  • @SantoshKadam-k2t
    @SantoshKadam-k2t 8 месяцев назад +2

    पैसे देऊन मते मिळणार नाहीत.कोण आहेत ते गद्दार. जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब.

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 8 месяцев назад +7

    Andbhakt आणि IT CELL COMMENTS वाचा