सर, काय छान समजावून सांगता तुम्ही. हे अगदी खरं आहे सर.आपण समोरच्या व्यक्ती बरोबर त्याला आपलं मानून त्यांच्याशी चांगले बोललो, चांगले वागलो, वेळेला त्याच्या कामी आलो. पण काही काळानंतर आपल्यावर ही वेळ आली आणि असे वाटले की तो किंवा ती आपली खरी मैत्रीण आहे तिला आपण आपलं दुःख सांगावे किंवा जे काही असेल ते, पण असे जाणवते की ती व्यक्ती जिला आपण इतकी वर्षे आपलं मानलं, ती व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते, स्वतः किती बिझी आहे असे दाखवणार. म्हणजे अर्थ तोच ना गरज सरो आणि वैद्य मरो. आपण जर एखाद्याला आपलं समजून मदत केली आणि तिच वेळ उद्या आपल्यावर आली तर तीने पण का असे वागावे, ही कसली जगाची रीत...
खूप छान सांगितले हो हे मात्र खरे आहे आपण नको त्या गोष्टीचा खूप विचार करतो त्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे माझ्यासोबत ही असेच घडते चांगला सल्ला दिला त्याबद्दल धन्यवाद दादा 💐🙏🙏
माझे 24वर्षापूर्वी लग्न झालेले आहे . मला 2मोठी अपत्ये आहेत.बायको खूप सुंदर आहे.तिचे आई वडील वारलेले आहेत.तिचा भाऊ तिला कधीच भेटायला येत नाही.ती नेहमी घरात छोट्या खोड्या करीत असते . आदळ आपट करणे ,रागात बोलणे.तिच्या स्वभावाला कंटाळून गेलो आहे.मुले लग्नाला आली असल्यामुळे मी माघार घेऊन जगत आहे. घटस्फोट देणार आहे असे म्हटल्यापासून जास्त खोड्या करत आहे,वाटते की घर नोकरी सोडून निघून जावे , फक्त मुलांसाठी जगतोय . एक त्रासलेला शिक्षक लातूरकर
महिला खुप दुःख झाले तर पण खरंच पुरूष आणि महिला दोन्ही प्रेम पकडत आहे पण प्रत्यक्षात मात्र महिलांना चांगले संबंध प्रस्थापित करता नाहीत तर पण खरंच पुरूष खूप खूप खेटे बोलत आहेत गुरूजी काय करावे लागणार आहे कारण म्हणजे महिला आणि पुरुष चांगले समता नाहीत
हा गुरुजी नमस्कार महिलांच्या संगोपन असाच घडतंय पुरुष प्रेमात पाडतात आणि नंतर महिलांना छोड झाल्यासारखं वागणूक देतात महिलांनी कसं वागायचं प्रेमात पडल्यावर पुरुष पुरुष कामापुरता चांगला राहतो दोन्ही प्रेमात राहत्यात पुरुष बी महिला प्रेम करत्यात आणि महिला संघ चांगली वागणूक देत नाहीत
Mazya jivnat pn sadhya hech chalu ahe asha veli mi roj mazya manala kiti vela samjavu ki hi lok nahi badlu shakat स्वताला आणि मि he ase mazya manavar honarya जखमा kashaa बऱ्या करू?
आपल्या बदल वाईट विचार करणाऱ्या ला आपण आनंदी राहन हीच शि क्षा आहे
सर, काय छान समजावून सांगता तुम्ही. हे अगदी खरं आहे सर.आपण समोरच्या व्यक्ती बरोबर त्याला आपलं मानून त्यांच्याशी चांगले बोललो, चांगले वागलो, वेळेला त्याच्या कामी आलो. पण काही काळानंतर आपल्यावर ही वेळ आली आणि असे वाटले की तो किंवा ती आपली खरी मैत्रीण आहे तिला आपण आपलं दुःख सांगावे किंवा जे काही असेल ते, पण असे जाणवते की ती व्यक्ती जिला आपण इतकी वर्षे आपलं मानलं, ती व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते, स्वतः किती बिझी आहे असे दाखवणार. म्हणजे अर्थ तोच ना गरज सरो आणि वैद्य मरो. आपण जर एखाद्याला आपलं समजून मदत केली आणि तिच वेळ उद्या आपल्यावर आली तर तीने पण का असे वागावे, ही कसली जगाची रीत...
Relly my life same problem ,lok kam zhal ki koni konach nast , aapla kama purta upyog karun ghetat aani busy aslyachi karne detat.
आज जगातील अनेक व्यक्ती आपण कितीही चांगली राहा ते त्याचा स्वार्थ साधे पर्यंत आपल्याशी चांगले वागतात नंतर त्यांना जे करायचे तेच करतात .
खूप छान सांगितले हो हे मात्र खरे आहे आपण नको त्या गोष्टीचा खूप विचार करतो त्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे माझ्यासोबत ही असेच घडते चांगला सल्ला दिला त्याबद्दल धन्यवाद दादा 💐🙏🙏
या जगात कुणासोबतही कितीहि चांगलं वागा. पण कामं झालं कि बोलण्याची भाषा बदलतेय्
बरोबर आहे
👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
👌👌right
बरोबर आहे सर
Duniya tashi zali ata
नवराच तश्या फालतु विचाराचा भेटल्यावर काय कराव आयुष्याची राखरांगोळी झाली माझ्या एकदम खालच्या दर्जाचे वीचार आहे त्याचे
Kay Zale o Vichare badla
Think positive all the time
Atishey chan sangitle 💯 barobar mi asech vagte ya sutranusar so I m always happy ❤😊
खूप छान आहे खुप सुंदर आहे खरच बोलत होते एकच गोष्ट बिनधास्त बोल बोलत होते खरे म्हणजे बोलत आहे
राहुल सर तुमचे व्हिडिओ खूप पेरणादायक असतात
माझी एक रिक्व्हेस्ट आहे वेवसाया साठी नवीन व्हिडिओ बनवा... कल्पना सुचत नाही आहे वेवसाय कसला करायचा ते
,🙏🏻खूप छान संदेश मिळतो या व्हिडिओ तून धन्यवाद सर आपण सांगितलेली सर्व सूत्रे अनुकरणीय आहेत ,
Chaan mahiti dili
खुप छान माहीती सांगितली छान वाटल आता माझ असच मनात चालू आहे कस बोलायच सागां
धन्यवाद
Yekdam barobar ahe bhwa
Majya life mdhe pn asech ghdte. Maje mind pn same asch aahe. Pn aaj pasun mi change hoil. Swata mdhe badal kren. Thank u so much
बरोबर आहे आपण फक्त नकारात्मक गोष्टी जास्त मनावर घेतो चांगले झाले कि म्हणत नाय चांगले झाले म्हणून पटले मला
Very nice video😊
लय भारी माहिती दिली आहे
तुमचे सर्वच व्हीडीओ खुप छान असतात
Dhanywad
Khup Chan sir Thanks 🙏
Same majhya sobat asach chalu ahe
एकज नंबर दादा 👍👍👍👏
खूपच छान सर मला तर संपूर्ण व्हिडिओ आवडला
Thank you
Khup khup khup khup chan
Khup chan mahiti ahe
Thank you sir
खूपच सुंदर आहे
Thanku so much sagley sutr mahtwche ahet 👏💐
Thnx
Khub chaan bollat
Super motivation.Thanks sir
बहुत अच्छे आमाल.करना जरुरी
Nice resipi ok thanks sir ji ❤❤
खुपच सुदर
माझे 24वर्षापूर्वी लग्न झालेले आहे . मला 2मोठी अपत्ये आहेत.बायको खूप सुंदर आहे.तिचे आई वडील वारलेले आहेत.तिचा भाऊ तिला कधीच भेटायला येत नाही.ती नेहमी घरात छोट्या खोड्या करीत असते . आदळ आपट करणे ,रागात बोलणे.तिच्या स्वभावाला कंटाळून गेलो आहे.मुले लग्नाला आली असल्यामुळे मी माघार घेऊन जगत आहे. घटस्फोट देणार आहे असे म्हटल्यापासून जास्त खोड्या करत आहे,वाटते की घर नोकरी सोडून निघून जावे , फक्त मुलांसाठी जगतोय . एक त्रासलेला शिक्षक लातूरकर
Thanks sir 🙏bless u sir .
हाय
सुपर विचार
💯 %खर आहे
खूप छान
संघर्षाच्या काळात आपली माणसं आपल्याला साथ द्यायची सोडून आपल्या उणीवांवर बोट ठेवून आपल्याला कमजोर करून सोडतात असं का होतं?
Kup Chan video. Sarvanchyasati upyogi. Thank you asa changala vicharyacha video banavalybadal🙏
Thank you, Thank you Thank you
God bless you .
Thanks
महिला खुप दुःख झाले तर पण खरंच पुरूष आणि महिला दोन्ही प्रेम पकडत आहे पण प्रत्यक्षात मात्र महिलांना चांगले संबंध प्रस्थापित करता नाहीत तर पण खरंच पुरूष खूप खूप खेटे बोलत आहेत गुरूजी काय करावे लागणार आहे कारण म्हणजे महिला आणि पुरुष चांगले समता नाहीत
Khup vichar avdle
हा गुरुजी नमस्कार महिलांच्या संगोपन असाच घडतंय पुरुष प्रेमात पाडतात आणि नंतर महिलांना छोड झाल्यासारखं वागणूक देतात महिलांनी कसं वागायचं प्रेमात पडल्यावर पुरुष पुरुष कामापुरता चांगला राहतो दोन्ही प्रेमात राहत्यात पुरुष बी महिला प्रेम करत्यात आणि महिला संघ चांगली वागणूक देत नाहीत
Thank you sir.
Thanks sir 👌
Super Motives things sir Thanks Sir ❤❤❤❤
खर आहे
मस्त वाटला व्हिडिओ
Kharach aahe sagal. Khupach Chan video.
Very nice video sir
Mla nahi manta yet nahi. Mi aaj pasun nki prayatn kren
खरंच आहे मी शिक्षिका आहे माझ्या घरु न सर्व शिकून नोकरी वर लागले आत्ता आम्हाला कोणी विचारत नाही
खूप सुंदर 👌🏻👌🏻
Mast sagale sutra
Dhanyvad sir
THANK YOU SIr
🙏खर आहे सर
Superbbbbb...video
Imp video.thanku sir😎👍
इतरांच्या विचाराचे दुःख न बाळगता त्याच्या परिस्थिती चा विचार करणे ,
Sir, you spoke well
Thanks Sir
राहुल सर The intelligent investor या books 📚 वर एक video बनवा...
Very nice video sir thank you very much I need that
Khup chan
Super motivation
Nice 👍
All points are exclnt
५ हि मला सुत्र आवडले
सगळीच
Mla tr sarvach sutra aavdale. Tumhi khupch chhan explain krta. Manapasun dhanyavaad.
🥰🙏🏼🙏🏼👍🏼🌹🌹🌷🌹🌹👍🏼🙏🏼🙏🏼🥰
Very nice information
🙏🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹खुप छान आहे विडीओ👏👏👏👏👏
Very nice
Tumhi sangta te sagl barobar ahe pn tya jagi zar navra asel tar kas durlaksh karaych ?
👍👍
Kamaachi video bro...💯👏🏻🕊️
छान
thanks sir
Kharch khup shiknya sarkha aahe ha vidio
गरू तूम्हाला वाटतय तस होत नाही मानसाचे मन गोष्टी सोडून देयाला तयार होत नाही
Same here 😭😭
Love you sir
Superb
NICE VIDEO SIR
पांच ही सुत्र
Same like happening with me
Mazya jivnat pn sadhya hech chalu ahe asha veli mi roj mazya manala kiti vela samjavu ki hi lok nahi badlu shakat स्वताला आणि मि he ase mazya manavar honarya जखमा kashaa बऱ्या करू?
nice sir amejing video
🙏
सर communication skills वरती एखादा व्हिडीओ बनवा
Jai shri ram
Nice
Very nice sir🙏🙏🙏🙏🙏🙏❤
My story is also same
👍 👌
👍
शंभर टक्के