एकदम बरोबर...... खुप बेकार अस्तात अशी मानस... मी म्हणजे जगातील सर्वज्ञ.... मला सर्वांच्या कुंडल्या पाठ आहेत.... मला खूप अनुभव आहे.... मला सर्वत्र मान मिळतो..... इत्यादी इत्यादी.... खर तर हा त्यांचा गोड गैर समज आहे.. शहाण्या माणसाने dekhya देवा दंडवत करणे योग्य... छान उपयुक्त व्हिडियो
सुंदर== केव्हा केव्हा अशांना हेरून त्यांना त्यांच्या चुकीच्या गोष्टी बुद्धी चातुर्याने गळी उतरवले तर....आपण एक उत्तम काम केल्याचे पुण्य लाभते.... दुर्लक्ष करून शांत रहाताना त्रास होतो.. आणि होणारच...मग ही शक्कल लढवली तर""""" श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर..समाजात अश्याप्रकारची लोक आहेत की जे समोर चांगुलपणा दाखवतात पण आतून कुजलेली असतात. त्यांचा इगो दुखावला गेला की त्यांना जास्त च झोंबते. कधी कधी उच्च पदस्थ, सुशिक्षित लोक त्याचा चांगल्यासाठी वापर न करता सर्वसाधारण लोकांना दाबण्याच काम करतात. काही लोक परदेशात जाऊन आलीत पण धड गल्ली त माणुसकी दाखवत नाहीत आणि देशाचं प्रतिनिधित्व करतात. खेड वाटतो याचा.
खूपच छान माहिती सांगितली....माझ्या ऑफिसचा स्टाफ ही असाच आहे....तुमचा शब्द शब्द खरा आहे...मात्र यावर करायच काय......काय करायचे हे जे सांगितले ते कमी आहे......
माझ्या घरासमोरचे मागचे साइडचे लोक खुपच मला त्रास देतात पत्र्यावर दगड मारतात मी कधीच त्यांना मदत मागत नाही मागण्याची गरज पण पडत नाही मी सरकारी नोकरी करते माझ काम भल माझ घर भल माझ्या डोक्यात माझे विचार . तरी पण ते मला त्रा स देत राहतात मी देवाजवळ रोज प्रार्थना करते त्यांच्यासाठी की देवा त्रास देणार्याची मन प्रवृत्ती बदल मी त्यांना दुर्लक्षित केले आहे
Same thing happened to me, But one Day when your time comes thos shit peoples whose defeated you by their thoughts respect you, and you will be not comes thos fake peoples to your lifes🙂
खरेच आहे तुझे, स्वतः ला होल.अॅन्ड सोल समजतात,मी खूपच मोठ्ठी मनाने पण आणि पैशाने पण,मला खुप समजते, सगळी मला खुप मान देतात,सतत आणि सतत स्वतः चे गोडवे गाणारी हि माणसे आपल्या आसपास च असतात, अपने मुह मिया मिठ्ठू, खुप राग येत असतो पण करणार काय? खुप छान विडिओ झालाय तुझा,आताअश्या लोकांना सहजच टाळता येईल,,,,सौ, मंजुषा, पुणे
एकदम बरोबर...... खुप बेकार अस्तात अशी मानस... मी म्हणजे जगातील सर्वज्ञ.... मला सर्वांच्या कुंडल्या पाठ आहेत.... मला खूप अनुभव आहे.... मला सर्वत्र मान मिळतो..... इत्यादी इत्यादी.... खर तर हा त्यांचा गोड गैर समज आहे..
शहाण्या माणसाने dekhya देवा दंडवत करणे योग्य...
छान उपयुक्त व्हिडियो
धन्यवाद मॅडम माझ्या आयुष्यात आलाय असाच एक खडूस माणूस,,, मला तुमच्या या व्हिडीओ मुळे खुपच फायदा होईल
अगदी बरोबर आहे ताई घरातच असे लोक असतात👍
Tai tumche agdi barobar ahe mala tumche mhane patle👌🏻👏🏻👏🏻👏🏻
Ho right
8r8ro7roro7ro9ro94od7ro9ro9ro94r7ro7r6rol8rol9ro94f8ro8ro7ro9ro8ro84of9ro49orl8ro948ro7ro9ro9ro9ro94f9ro9rol8ro7ro74fo9roro8ro7ro94ofl7ro7ro8r6rorol9rol7ro9494of9ro7ro9ro9ro8roro8roro9ro7ro8ro7r8ro7ro7ro9ro7ro9ro8ro7ro8ro8ro84ofl9rol8ro749ro947ro94r7ror9o7ro8rol6ro6r8ro9r9ro7ro84do84of8roro74fol8ro9ro9roro8ro6ro7ro8ro94of7ror9o8rol7ro8roĺ7ro😊
Very nice
True
बरोबर बाहेरच्या माणसांपेक्षा घरातली माणसंच त्रास देतात
Correct 💯
फारच महत्वाच्या विषयावर विडिओ बनवला ताई...... 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर==
केव्हा केव्हा अशांना हेरून त्यांना त्यांच्या चुकीच्या गोष्टी बुद्धी चातुर्याने गळी उतरवले तर....आपण एक उत्तम काम केल्याचे पुण्य लाभते.... दुर्लक्ष करून शांत रहाताना त्रास होतो.. आणि होणारच...मग ही शक्कल लढवली तर"""""
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही सर्व आगदी पटेल असेच सांगीतले माझ्या घरात घडते माझ्या बाबतीत त्याच्या वरचे औषध मला सापडले असे वाटते धन्यवाद
अगदी बरोबर..समाजात अश्याप्रकारची लोक आहेत की जे समोर चांगुलपणा दाखवतात पण आतून कुजलेली असतात.
त्यांचा इगो दुखावला गेला की त्यांना जास्त च झोंबते.
कधी कधी उच्च पदस्थ, सुशिक्षित लोक त्याचा चांगल्यासाठी वापर न करता सर्वसाधारण लोकांना दाबण्याच काम करतात.
काही लोक परदेशात जाऊन आलीत पण धड गल्ली त माणुसकी दाखवत नाहीत आणि देशाचं प्रतिनिधित्व करतात.
खेड वाटतो याचा.
खरच आगदी बरोबर तुम्ही ज्या गोष्टी बोलत आहेत त्या आगदी खऱ्या आहेत😢
Khup Chan mahiti dili .mam.घरातच असे लोक असतात.मी सध्या खूप डिप्रेशन मधे होते .पण मी आता स्वतःला सावरते..नक्कीच या विचारांचा फायदा होईल....
🙏 🤗धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली....माझ्या ऑफिसचा स्टाफ ही असाच आहे....तुमचा शब्द शब्द खरा आहे...मात्र यावर करायच काय......काय करायचे हे जे सांगितले ते कमी आहे......
फारच सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद ताई 🙏
खर आहे ताई तुम्ही च धानेवाद👌👌माझ्या सोबत नेमीच होते ग ताई
घरातील लोक अस वागतात. त्यांना टाळता ऐत नाही. जशास तसे राहणं योग्य वाटते.
Khupch chan👌👍 mala kupach anubhav aahe asha ghanerdya , jealous lokancha.
खूप काही माझ्याशी निगडित आहे खुपच छान
मी तर म्हणते दुर्लक्ष करा अश्या माणसांकडे आपण आपल काम करत रहा. आपण दुर्लक्ष केलं की ते आपोआप थांबतील परत तुमच्या वाटेला जाणारच नाहीत.
अप्रतिम अतिसुंदर
Marvelous मार्मिक विचार
👌💯👍💯
आभार
👌
बरोबर आहे didi.
अगदी बरोबर आहे तुमचे धन्यवाद
माझ्या घरासमोरचे मागचे साइडचे लोक खुपच मला त्रास देतात पत्र्यावर दगड मारतात मी कधीच त्यांना मदत मागत नाही मागण्याची गरज पण पडत नाही मी सरकारी नोकरी करते माझ काम भल माझ घर भल माझ्या डोक्यात माझे विचार . तरी पण ते मला त्रा स देत राहतात मी देवाजवळ रोज प्रार्थना करते त्यांच्यासाठी की देवा त्रास देणार्याची मन प्रवृत्ती बदल मी त्यांना दुर्लक्षित केले आहे
Appeal to the Lord shrikrushna
Legal action घेणे हा उपाय आहे.
पोलीस स्टेशनला तक्रार दाखल कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
Same thing happened to me, But one Day when your time comes thos shit peoples whose defeated you by their thoughts respect you, and you will be not comes thos fake peoples to your lifes🙂
Kiti chan watla didi tuz he smjaun sangna kharch mala tras hotoy. tuz bolna mala patla ahe.khup bar watla
अगदी बरोबर..अशी व्यक्ती कधीच चांगल वागू शकत नाही
एकदम बराेबर आहे अशी लाेक असतातच
Absolutely correct! Aplyach gharat swatachi manse ashi vagtat
अगदी अश्याच स्वभावाचा माणूस मी रोज पाहत आहे
Kiti sundar sangitale ahe tumhi
Khup chan vatle aikun😊
खूप छान माहिती दिली
त्याबद्दल धन्यवाद
नवीन माहिती देत राहावे
अगदी खरे आहे खुप सुंदर 👍
Khup chhan mahiti sangitalit thanks
आता च्या काळात आपलीच नातलग मंडळी..आपल्या च ..माणसाच्या संसार तोडा यला..बसली.....मी माझ्या अनुभव घेतला आहे...
अगदी बरोबर तुम्ही खूप छान माहिती दिली आभारी आहे
छान व्हिडिओ खुप मस्तच
Kharch chhan sangitl
एकदम बरोबर आहे अशी लोक असतातच
Kharchy 🙏khuup chaan🙏 apratim aahe अप्लाई
अगदी खर आहे 😊👍🏼👌
100%yacha future madhe upyog hoeil ..khup chan 😊
🤗
अगदी बरोबर बोललात ताई❤❤❤🎉🎉🎉🎉
💯 बरोबर आहे ताई😢😢
Ekdam changale sangitale tai.
Ho Agadi barobar aahe Ashi mansne maza bajula rajath 💯👍🙏🙏🙏🙏🙏🙏 dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏
Thanks you madam 😊😊😊
👍 अगदी बरोबर
Thank you so much for your valuable advice ❤
अगदी बरोबर ताई ही लोक स्वतःनालायक आसतात आणि दुसऱ्या ला पण ठरवतात श्री स्वामी समर्थ
माझी जावं सेम अशीच त्रास देते मला 😢 मी कितीही तीच्या संगे चांगले वागले तरी तिच्या मनात माझ्याविषयी माझ्या मुलानं विषयी खुप म्हणजे खुप पाप आहे
Thanks, yacha khup fyda zala mala
Ekdam apratim video thank for motivation ❤
Absolutely correct.
Aamchya gharat maji aae ch ashi aahe.
खरच दी तुझ अगदी बरोबर आहे😊
Khup chan. 👌👌👌
खूप छान motivation मिळालं…
ताई बरोबर आहे खूप छानआहे 👌🙏
खुप छान 👍
खूप छान मॅडम ❤ माझा नवरा असा वागायला.भाग पाडतो मॅडम.❤ 5:51
खुप छान ताई...सगळ खरोखर आहे..
महत्त्वपूर्ण माहीती
खूपच छान माहिती दिली आपण 🤝👍🤝🤝👍
Aaplya javchi manse sudha Ashi vagtat👌👌
खुप छान ताई ऐकुण डोळ्यात अश्रू आले
अगदी खरं आहे
Agadi barobar aahe Tai🙏👍
आगदी बरोबर ताई
👍🙏agadi barobar
Thanks 🥰
ताई, तुझ्या अवाजावरून असे वाटते की तू लहान आहेस, परंतु तुझे विचार आणि बोलण्याची पद्धत अदभूत आहे, खरच तू खूप ग्रेट आहेस
Thnkuuuu 🤗❤️🔥🙏
खरं आहे मॅडम 🌹❤️
Khuch chan tai👌👌🙏🙏
खूपच छान 🙏💐
ताई अनमोल मार्गदर्शन
अगदी बरोबर आहे
Ekdam barobar 💯💯💯🙏
बरोबर आहे ताई
Kup chan vichar 🙏🙏
Khup chhan tai 👌🙏🙏
Khupch mast bar vatal aikun
Khup chan sangitl . Mazi sasu asach tras dete mla khup mi nkki ha upay krte tai
Thank you friend tuze bolnyatun mla bharpur kahi ghenyasarkh aahe
Perfect aahe sagle fakt insert nahi insult
खरेच आहे तुझे, स्वतः ला होल.अॅन्ड सोल समजतात,मी खूपच मोठ्ठी मनाने पण आणि पैशाने पण,मला खुप समजते, सगळी मला खुप मान देतात,सतत आणि सतत स्वतः चे गोडवे गाणारी हि माणसे आपल्या आसपास च असतात, अपने मुह मिया मिठ्ठू, खुप राग येत असतो पण करणार काय?
खुप छान विडिओ झालाय तुझा,आताअश्या लोकांना सहजच टाळता येईल,,,,सौ, मंजुषा, पुणे
❤️🙏😊
Very nice thought 💐💐
Best line..swatala khush tewa...,🎉🎉
Wah Sneha....Khar sangitle
एक एक शब्द खरा आहे
❤aaya lokanbarobar kasa kayrahaycha khup trass dayaak loka asthatha😢 tumi sangitla tay khup Chan mahiti ahe
Life madhil real goshti jashya chya tashya sangitlya didi. Kharch aahe tumch
सुदर🎉🎉🎉
Ekdam correct. 👌👌
बरोबर आहे
खुप छान खरच आहे ग बाई माझ्या बरोबर आसच होत आहे
Tai aaple suvichyarkhupch chyan aahet mala khup tras hotoy yamule mala he aikun bare vatle dhanyavad
🙏💐खरे आहे 100%
अगदी बरोबर बोलल्या तुम्ही
1no.tai. maza navara same to same
Chhan mahiti
Tai aaple. Vichyar khup khup chyan aahet ﹰThank ﹰYou ﹰDhanyvad
👍👌 amazing motivating videos
Shree Swami Samrth jai jai Swami Samrth 🙏🙏🙏🙏🙏❤
अप्रतिम लेख आहे
खूपच छान ताई
Khupp छान माहिती दिली .