लोकांच्या शंका समधान....देवघरातील टाक भाग 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 240

  • @sonalivinodwagh1291
    @sonalivinodwagh1291 9 месяцев назад +2

    Dhanya Dhanya Gurudev as devghar pahilyandach bghital mi wa man prasanna jhal
    Koti koti pranam

  • @harishchandrachorghe2026
    @harishchandrachorghe2026 11 месяцев назад +1

    खूप सविस्तर माहिती दिली धन्यवाद

  • @jyo9598
    @jyo9598 3 месяца назад +1

    जय गुरू जी मेरा नाम दिपक राब सांगले हे हमरे कुलादेव कुलादेवी जी किसी भी षकार कि कोई भी जानकरी नही गुरू जी आप जानकरी बाताऐ

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Месяц назад

      @@jyo9598 ९९२२४२०३४७ call karo

  • @vidyasapkal3867
    @vidyasapkal3867 Год назад +3

    खुप छाननंबर पाठवा

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 8 месяцев назад

    खूप माहिती मिळते तुमच्याकडून..धन्यवाद

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 Год назад +1

    नमस्कार आपण खूप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Год назад +1

    🙏🏻😊Khup sundarr aahe devhaara tumcha guruji.

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 Год назад +1

    नमस्कार 🙏 खूप छान माहिती दिली आहे दादा

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 9 месяцев назад

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत देवांच्या takan baddal

  • @aparnarandive9914
    @aparnarandive9914 Год назад

    Khuppp chaan mahiti delit. 🙏🙏🙏Namskar dada

  • @rameshmulik4345
    @rameshmulik4345 Год назад

    छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @LataSakhre-iv1oe
    @LataSakhre-iv1oe 2 месяца назад

    देवी कुलदैवत वेगवेगळे घडवलेली आहेत माझ्या चार भा्वांनी तर नवरात्रात घट पण वेगवेगळे बसवायचे का गुरूजी खूप छान माहिती दिली मनाला आवडण्यासारखी

  • @NileshBandagale-c1e
    @NileshBandagale-c1e Год назад +1

    दादा तूम्ही खुप छान माहिती देत आहात

  • @artimagre6528
    @artimagre6528 Месяц назад

    दादा घरात विरभद्र/बिरोबा या देवाचा टाक ठेवतात का.
    कारन आमच्या मूळ गावी तयचे मंदिर आहे.

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Месяц назад

      @@artimagre6528 तुमचं कुलदैवत आहे का

  • @rajeshshinde8888
    @rajeshshinde8888 20 дней назад

    पितरांच्या टाकान विषयी माहिती दया

  • @KINGGAMING-vr7fb
    @KINGGAMING-vr7fb 2 месяца назад +1

    Kaka amch adnav shingote ahe pan amchya ghrat kuldevicha tak nahi amchi kul daivat ymai ahe pan amchya devghrat palngavarchi mhanje patavar basleli ahe tee pan devi thevaychi ka dwvghrat ymaicha tak banvaycha ahe

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  2 месяца назад

      यामेईचा टाक बनवून घ्या

  • @vickyankushrao2502
    @vickyankushrao2502 Год назад

    खूप छान माहिती दिली 🙏🚩

  • @shubhangisutar4437
    @shubhangisutar4437 Месяц назад

    Dada amchi kuldevi yalama ahe ani nurshih kuldevat ahe tr कुलाचार कसा करावा

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Месяц назад

      @@shubhangisutar4437 call kara ९९२२४२०३४७

  • @satishbele4715
    @satishbele4715 Год назад

    खुप छान माहिती गुरुजी

  • @LataSakhre-iv1oe
    @LataSakhre-iv1oe 2 месяца назад

    गुरूजी तुम्ही तुमच्या देवघरात खूप जास्त ठेवले आहेत टाक ते कोणते आहे तुम्ही तिनच सांगितले आहेत ना म्हणून विचार त आहे

  • @KINGGAMING-vr7fb
    @KINGGAMING-vr7fb 2 месяца назад

    Kaka amchya devghrat satiasra matecha dhoto ahe mang kay karayche

  • @KINGGAMING-vr7fb
    @KINGGAMING-vr7fb 2 месяца назад

    Amchya devghrat palngavarchi devi ahe amch kuldaivat ymai mata ahe pan ticha tak nahi mang kay karaych palngavarchi devi pan thevavi ka devharyat please lavkar sanga kaka mala

  • @jaysinghparkhe3695
    @jaysinghparkhe3695 5 месяцев назад +1

    माझ्या कडे पहिल्या पासून दोन खंडोबा टाक आहेत जुने लोक सांगतात तो पावना आहे याचा अर्थ काय

  • @Pragaticollection5
    @Pragaticollection5 6 месяцев назад

    राऊत- आडनाव
    पालशेत, गुहागर रत्नागिरी
    श्री भैरी श्री भवानी श्री एकेश्वरी श्री जोगेश्वरी श्री लिंगायत
    हि नावे क्रमाने देव्हारा मध्ये आहेत
    पण कुलस्वामिनी माहित नाही
    काही मदत करू शकता का ??

  • @varshaambetkar487
    @varshaambetkar487 9 месяцев назад +1

    आमचे कुलदैवत भैरीभवानी आहे तर टाक कशा प्रकारे करावे. कृपया मार्गदर्शन करावे

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 месяцев назад +1

      Daityvarchi devi bnava....bhairi bhavani mhanun pran प्रतिष्ठा करा

  • @UshaGhule-d5k
    @UshaGhule-d5k Год назад

    Guruji 4 tak ahet amche chaltil ka 2 khandoba korthan cha ani jejuri cha tulzapurchi devi ani bhairvnath ahe

  • @dilipindalkar6248
    @dilipindalkar6248 Год назад +1

    शिवाजी महाराजांच्या काकांची पुजा देवघरात करायची का

  • @manishapawar-f4j
    @manishapawar-f4j 4 месяца назад

    Sir mazya kade agodar 5 tak hote .te tak sagle zijalet olakhta yet nahi kuthle ahe dev .amhala kanersarchi yamai ahe ani nimgav cha khandoba ani tith ch ek khup chot mandir ahe tyat tukai devi mahnun ahe mag mi fakat yamai ani khandoba tak banvla trr chalel ka

  • @savitamane5367
    @savitamane5367 8 месяцев назад

    नमस्ते गुरुजी

  • @jayeshreesnesonawne5943
    @jayeshreesnesonawne5943 6 месяцев назад

    माझ्याकडे श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती आहे.व गजानन महाराज व साईबाबा यांची पण मूर्ती आहे तर चालेल का

  • @jyo9598
    @jyo9598 3 месяца назад

    नमसकर गुरूजी
    आपका गाव कहा हैआप मोबाईला नमबर मिलेगा गुरू जी

  • @vijayajadhav7908
    @vijayajadhav7908 11 месяцев назад

    Hello dada aamchyakade chandika dvicha tak aahetar roj puja karayachi ka

  • @ravindrahande5761
    @ravindrahande5761 9 месяцев назад +1

    Veerbhadra cha taaka dakhva

  • @sujitdarekar1784
    @sujitdarekar1784 5 месяцев назад

    दरेकर आडनाव आहे आमचे परतू मला कुलदेव खंडोबा आहे पण देवी माहीत नाही प्लिज मला सांगावे

  • @archana_deshmukh329
    @archana_deshmukh329 5 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @prakashnighot3521
    @prakashnighot3521 Год назад +1

    कुलस्वामिनी यमाईमाता व कुलस्वामिनी
    तुळजाभवानी माता दोन्ही एकत्र टाक देवघरात ठेवावेत का?

  • @aparnakachare2254
    @aparnakachare2254 Год назад +1

    Dattmaharajachi murti devaryat thevli aahe chalel ka

  • @bapuahire206
    @bapuahire206 Год назад +1

    नमो आदेश गुरुजी घरातील कुल देवीची व कुल देवताची साधना कशी करावी

  • @rutujarohilkar
    @rutujarohilkar 7 месяцев назад

    भैरी भवानी आणि दैत्यावर्ची यमाई देवी दोन्ही एकच आहेत का

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 Год назад

    नमस्कार गुरुजी
    खंडोबा नवरात्री च्या आधी एक दिवस माझ्या घरात खंडोबाचा नवीन टाक आणून प्रतिष्ठापना केली v आता घट बसवले आहेत

  • @RohitChaudhary-j2y
    @RohitChaudhary-j2y Год назад

    गुरुजी वाघजाई देवी ची माहिती घ्या 🙏

  • @bharatpardeshi6318
    @bharatpardeshi6318 Год назад

    श्री.माणकेश्रर पेठ इस्लामपूर.

  • @ujwalasonawane8547
    @ujwalasonawane8547 4 месяца назад

    Guruji majha kade pach tak aahet pan tyat konte aahet te samjat nahi kay karaych plz reply

  • @varshanarwane1903
    @varshanarwane1903 5 месяцев назад

    Sir aamache aadnaav Narwane aahe aamache kuldaivat khandoba aahe parantu kuldevi konati aahe he kahi diwasapurvi kalali aahe kolhapuri chi temblai devi aahe tari tiche pujechi mahiti sangavi

  • @vishaljadhav7595
    @vishaljadhav7595 Год назад

    खुप छान माहिती मिळाली
    सर माझ्या देवघरात एक टाक देवीचा व दुसरा टाक देवाचा आहे पन त्याचे नाव माहीत नाही
    मागच्या भागात जानाई (लेकुरवाळी देवी) व रक्षक टाकाची माहिती मिळाली
    खुप धन्यवाद सर

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      Whtsapp la pic pathva

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      Whtsapp la pic pathva. , 9922420347

    • @shivaji5366
      @shivaji5366 Год назад

      तुझी आमच्याकडे दोन टाक आहे पण त्यांचे चेहरे मला काही दिसत नाही ओळखता येत नाही गुरुजी काय उपाय

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      @@shivaji5366 whtsapp la pic pathva ९९२२४२०३४७

  • @mayurghodke3005
    @mayurghodke3005 Год назад

    Dada mazaya ghri bhavacy Lagnat keral devacya taack aahyt an kuldevtycaya devastancya jagevarcya peteli murti aahyt ghri dhewaryat kay karu

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 9 месяцев назад

    बाळकृष्ण आणि गायी समवेत कृष्ण मूर्ती दोन्ही देव्हाऱ्यात चालते का...

  • @arunboadke83
    @arunboadke83 6 месяцев назад

    नमस्कार दादा, मला टाक बनून देवभेटीला नेयाचे आहेत कुलाचार करण्यासाठी तर मला असे मार्गदर्शन हवे होते की सगळ्यात आधी देवीचे की खंडोबाची कुलाचार करावा 🙏🙏

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  6 месяцев назад

      @@arunboadke83 शक्यतो खंडोबा la jav पहिल्यांदा कारण शिव मग शक्ती....नंतर तुळजाभवानी....पण तुम्हाला जमेल तास करा...म्हणजे तुम्हाला जस सोयीस्कर रित्या प्रवासाने जमेल तास करा

  • @sanjaypatil8452
    @sanjaypatil8452 7 месяцев назад

    Jankari mangai yancha Badal mahiti sangavi guruji

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 8 месяцев назад

    Sir...देवांच्या मांडणीचा नावे टाकून फोटो टाकला तर सर्वांना समजेल..v योग्य ते बदल करता येतील

  • @sangitapatil292
    @sangitapatil292 2 месяца назад

    एका हातात कमंडलु आणि दुसर्‍या हातात काठी असलेला टाक जो असतो त्याला खान्देशात मुंजाचा टाक म्हणतात पण तुम्ही त्याला नवदुर्गातला टाक म्हणतायत मग नक्की त्या टाकला कोणता टाक म्हणावा.

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 Год назад

    दादा वंशज, आणि रंक्षक यांचे टाक देवघरात ठेवावा का

  • @neethashinde7510
    @neethashinde7510 8 месяцев назад

    Ghare dev tàak chà photo paato ka yae tàak saasu che saasu kadley hai aani suhaguan cha jakeen auhai kandeth auhai taila Kaye Karu majhài audh naav shinde gootruh kaudenya auhai please reply kara

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 месяцев назад

      टकांचे फोटो पाठवा..९९२२४२०३४७

  • @akshayrandive2898
    @akshayrandive2898 Год назад

    Kaka mahalaxmi aani aundha chi yamai donhi kuldevi ekach ghari astet ka

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      Ho asu shaktat....actually kuldevi १ ch asate....pan yemai la पहिलीपासून जात असतत...अचानक mahalxmi कळते....महालक्ष्मी ल जातात ...mhnaun pahila nahi sosta yet...donhi che tak astat...दोघींची पूजा करायला लागतात

  • @jayeshreesnesonawne5943
    @jayeshreesnesonawne5943 6 месяцев назад

    गुरुजी पारद शिवलिंग पूजा केलेली चालते का, आम्हाला केंद्रात असे सांगितले की पारद शिवलिंग ही एक उर्जा आहे त्याचे रोज पूजन स्नान करू नये मार्गदर्शन करावे

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  6 месяцев назад

      @@jayeshreesnesonawne5943 हो करू शकता...परद शिवलिंगाचे महत्व जास्त आहे

  • @sandhyajadhav8319
    @sandhyajadhav8319 3 месяца назад

    माझ्या घरात कुलदैवत पाली चा खंडोबा व तुळजापूर देवी आहे तरी पाहुनी म्हणून सौंदती ची रेणुका देवी आहे त्याच बरोबर परशुरामचे टाक पण आहे ते असावे का नाही दिवाळीत लक्ष्मी चा टाक घेतलं आहे कारण पहिले फक्त 4 च टाक होते म्हणून आत्ता ऐकून 5 आहेत काय करावं कृपया सांगा

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  3 месяца назад

      @@sandhyajadhav8319 उद्या कॉल कारा...9922420347 ...देवी एकाच असावी देवघरात

  • @vijayashinde8094
    @vijayashinde8094 Год назад

    महालक्ष्मी चा कुलाचार सांगा

  • @rekha123
    @rekha123 Год назад

    हॅलो दादा पहिल्यांदा खंडोबाचे घट बसवायचा असेल तर काय करावे कुलदेवतेला जाऊन संकल्प करावा लागतो का

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      Tas kahi nahi....gharat basva....pan दरवर्षी बसवावा लागेल

  • @jayashrinaikodi2313
    @jayashrinaikodi2313 Год назад

    Mazya kade swamincha photo aaahe jo aata thoda khrab hot aahe mala swaminchi navin murti ghyaychi aahe tar photo che kay karave

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      पाण्यामध्ये विसर्जन करा

  • @suvarnabhosale9730
    @suvarnabhosale9730 3 месяца назад

    स्वामी समर्थाची मुर्ती ही हातात मनी असलेली असु नये देवघरात अस म्हणतात हे बरोबर आहे का

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  3 месяца назад

      @@suvarnabhosale9730 तस काही नाही...हातात मनी म्हणजे पूर्ण ब्रम्हडच प्रतीक आहे..पूर्ण ब्रम्हांड त्यांच्या हातात आहे...

  • @sunitakamble8025
    @sunitakamble8025 Год назад

    Dada kolapurchi mahalaxmi aai zoli aahe ka ani kavdichi mal aahe ka plz sanga

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад +1

      Hya badal hi khup गैरसमज आहेत...लवकरच त्याबद्दल माहिती टाकणार आहे....संचार आला तर गेनमाळेला झोळी काठी कोरडा बंगड्याची माळ guru detata

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 8 месяцев назад

    तुळजाभवानी आणि ग्रामदेवता म्हणून अष्टभुजा देवीचा टाक चालेल का..आम्ही मूळ गावापासून दूर रहातो

  • @LataSakhre-iv1oe
    @LataSakhre-iv1oe 2 месяца назад

    नाचत्या गणपती चा फोटो घरात लावून ठेऊ शकतो का

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  2 месяца назад

      @@LataSakhre-iv1oe nahi ठेवायचं

  • @aparnarandive9914
    @aparnarandive9914 Год назад

    Gavakade devache taak ahet. Te aamhi Mumbai la aanale tr chaltil ka

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 9 месяцев назад +1

    जुने टाक सोणाराकडे देऊन नवे टाक आणता येतील का.?मग टाकावर कोणते सोपस्कार करावेत...सिंहावर बसलेली.अष्टभुजा असलेली कोणती देवी आहे...ती आमच्याकडे आहे..पण मी तुळजाभवानीचा नवीन टाक करणार आहे...म्हणून प्रश्न पडला आहे ..एकाच देवीचे दोन टाक होऊ नये म्हणून ..मार्ग दर्शन करावे..

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 месяцев назад

      तुळजाभवानी आहे.....तुम्ही तिच्या ऐवजी अलंकार तुळजाभवानी करा....जुने टाक सोनारकडे देऊन नवीन टाक बनवून घेऊ शकता...देवपण काढून घ्या...व्हिडिओ आहे एक त्याप्रमाणे करून घ्या

  • @ravindrahande5761
    @ravindrahande5761 9 месяцев назад

    Gram devta cha taaka dakhva

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 месяцев назад

      Gram devtecha tak ha dairyavarchi devi ahe tasa asto....fakt jyache tyache gramdaivat tyapramane nav thevtat....shakyato gramdaivatacha tak nahi banvat

  • @harshal_kawad7571
    @harshal_kawad7571 6 месяцев назад

    आमची कुल somi ही तुळजा भवानी आई आहे
    पण आमच्या देवाला वर ग्राम देवी मळगंगा देवी आहे व येमाई देवी आहे देव्हाऱ्यावर तीन देवींच्या टाक आहे काय करायचं आहे ते सांगा

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  6 месяцев назад

      Call kara udya ९९२२४२०३४७

  • @KINGGAMING-vr7fb
    @KINGGAMING-vr7fb 2 месяца назад

    Fhoto ahe sati Astra matecha mang kay karaycha

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 8 месяцев назад

    देवीचे तीन टाक..खंडोबा.आणि बहिरोबा असे पाच टाक चालतात का....आधी आमच्याकडे बहिरोबा चा टाक नव्हता..तो आता मी नवीन करणार आहे ..चालेल का.plz.मार्गदर्शन करावे..

  • @minaxijadhav2217
    @minaxijadhav2217 Год назад

    Majya ghari kuldevi Tuljabhavani, kuldev khandoba hote.. nantar tumcha video phalay nanter me teen tak asala paije tar me palanga var chi devi banvali aahe tar te chalel ka..

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      Palngavarchi devi aivaji bhirvnath बनवून घ्या

  • @Vaishali-p3g
    @Vaishali-p3g Год назад

    Muja che visarjan kase karave

  • @sangitapopalaghat8413
    @sangitapopalaghat8413 Год назад

    नमस्कार गुरुजी माझ्या मिस्टरांना भाऊ नाही आणि आमचे जे देव आहेत टाक आहेत ते गावाकडे आहेत त्यांची पूजा सासू-सासरे करतात, तर आम्ही इकडे शहरात राहतो तर वेगळे टाक बनू शकतो का

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      गावाकडचे टाक इथे आना...सासू सासरे वयस्कर असतील तर त्यांना पूजा कुलधर्म कुलाचार जमणार नाहीत....तुम्ही तुमच्याकडे आणून सर्व विधी करा

    • @sangitapopalaghat8413
      @sangitapopalaghat8413 Год назад

      @@sachinzambre3078 धन्यवाद गुरुजी माहिती दिल्याबद्दल

  • @suhasbartakke5137
    @suhasbartakke5137 Год назад

    Upyogi mahiti

  • @shwetamore9010
    @shwetamore9010 10 месяцев назад +1

    आमचे कुलदैवत भैरी भवानी आहे. भैरीभवानीचा एकचं टाक असतो कि भैरवनाथ आणि भवानी देवी (जोगेश्वरी देवी) असे दोन टाक करावे लागतातं ?

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 месяцев назад

      Ekach asto ..hi devi ahe

    • @Aruna_mhatre
      @Aruna_mhatre 8 месяцев назад

      सटवा आई चे टाक बनवतात का पुजन करताना काय लागतं

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 месяцев назад

      @@Aruna_mhatre nahi banvat

    • @Aruna_mhatre
      @Aruna_mhatre 8 месяцев назад

      @@sachinzambre3078 आमच्या घरात पूर्वजांनी कोणतातरी देवाची स्थापना केली असून त्या देवांना आमचे 150 कुटुंब मुलांच्या पाचवीला आणि लग्नाला अशादिवशी नारळ व नैवेद्य दाखविण्यात येतो ते वीर असतीलका तसेच आमचे 150कुटुंबांच कुलदैवत आमच्या काकांकडे आहे त
      मग आमच्या घराहतील देव कोणते असतील क्रुपया मार्गदर्शन करा काही

  • @pratibhashinde1430
    @pratibhashinde1430 10 месяцев назад

    Guruji aamche kuldevat kolhapur chi Mahalaxmi ani khandoba aahe tar gndhal kasa asel god ka tikhat aamhala mahit nahi aamacje kul Shinde aahe

  • @sagarjadhav3505
    @sagarjadhav3505 7 месяцев назад

    गुरुजी मी खाली नमूद केल्याप्रमाणे हे ७ टाक बनवू शकतो का?
    श्री देव रवळनाथ
    श्री काळंबा देवी
    श्री पावणाई देवी
    श्री नवलाई देवी
    श्री तुळजापूरची भवानी
    क्षेत्रपाल श्री देव वेतोबा
    श्री भावई देवी

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  7 месяцев назад

      तुमच्यात जर कुळचारमध्ये असेल तर बनवू शकता

  • @latapatil9500
    @latapatil9500 Год назад

    माझ्या कडे शंकराच्या पिंडीवर नाग नंदी सती पार्वती गणपती आहे तीपींड चालते कि पुजेत

  • @deepakkumbhar8013
    @deepakkumbhar8013 3 месяца назад +2

    गणपतीचा टाक अस्तो का

    • @nandkumarbhoir1597
      @nandkumarbhoir1597 16 дней назад

      नाही काहीजण बनवून घेतात पण गणपतीची मूर्ती पाहिजे

  • @jyostnadubey1290
    @jyostnadubey1290 9 месяцев назад

    आमची कुलदेवत चे नाव mahit नाही पण माझ्या कड़े टाक आहे त्याचत एक देवी आनी सोबत एक छोटे लेकरु आहे नाव सांगा

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  9 месяцев назад

      लेकुरवाळी देवी आहे ती

  • @madhuriyewale8633
    @madhuriyewale8633 Год назад

    सर तुमचा पुर्ण पत्ता व मोबाइल नंबर द्या.

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      सचिन दादा झांबरे
      गुरुदेव नगर, आकुर्डी,
      आकुर्डी गावठाण,
      ऋषिकेश मिनी मार्केटच्या मागे,
      मॅजेस्टिक रेस्टॉरंटच्या जवळ,
      ९९२२४२०३४७

  • @pragtisarang5968
    @pragtisarang5968 7 месяцев назад

    Vaishanavi devi konti mahalaxmi ka kaka

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  7 месяцев назад

      Nahi....vaishnav devi vegali......palngavarchi devi Laxmi aplya ghrat sthir rahavi mhnun to tak

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 8 месяцев назад

    गुरूजी तुम्ही छान माहिती देता टाक विषयी माहीती नंतर जे देवी देवतांचे यंत्र आहे त्या बद्दल पण ऐक विडीओ बनवा कारण टाक ईतकेच यंत्र सुध्दा शक्ती शाली असते.

  • @hanumantghonge5641
    @hanumantghonge5641 7 месяцев назад

    कुलदेवी यमाई आहे तर कुलदेव कोणता असेल

  • @KamlakarBidwe-go8qf
    @KamlakarBidwe-go8qf Месяц назад

    मला फ्रेम पाहिजे

  • @dilipindalkar6248
    @dilipindalkar6248 Год назад

    तिरुपती बालाजी चीमुर्ताची पुजा देवघरात करायची का

  • @AkshayKurhade-kl6nz
    @AkshayKurhade-kl6nz 8 месяцев назад

    माझ्या घरी टाक आहे पण आम्हीला त्यामध्ये खांडेब माहिती आहे बाकी काही माहिती नाही आम्ही खुप गोंधळ झाला आहे काय करू आम्ही आळे गाव तील आहे

    • @AkshayKurhade-kl6nz
      @AkshayKurhade-kl6nz 8 месяцев назад

      तुमच्या नंबर पाठव मला खूप खूप गरजेचे आहे

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  8 месяцев назад

      ९९२२४२०३४७

  • @nkhatavkar1922
    @nkhatavkar1922 Год назад

    आमच्या देवघरात पाच गौलनीचा टाक आहे खूप जुना आहे तो आता खूपखराब झाला आहे पण पाच गौळणी टाक भेटत नाही सात आसरचा आहे सोनारकडे तर काय करावे

  • @sunitakamble8025
    @sunitakamble8025 Год назад

    Dada mala kolapuchi mahalaxmi aahe pan pan mala zoli nahi dakhvat korda bangadayachi mal kavadi mal ani pardi dakhvatety

  • @mrudulaagashe8482
    @mrudulaagashe8482 Год назад

    Devgharat ekun kiti Tak asavet

  • @shekharkadam1828
    @shekharkadam1828 2 месяца назад

    *. कुलदैवता ही एकच असते की अनेक असतात?
    ** महाराष्टातील कुलदैवत पैकी एक " भैरी भवानी " म्हणजे नेमकं कोणते देव आहेत. हे दोन वेगवेगळी देव आहेत की एकच देवाची दोन नाव आहेत? या देवाची गोष्ट काय आहे ?. म्हणजे कोकणामधे " भैरी भवानी " हे लाडक‌ं‌ कुलदैवत आहे काहीजणांचा असा समज आहे की " भैरी भवानी " म्हणजे काळभैरव आणि जोगेश्वरी तर काहीजणांचा असा समज आहे की " भैरी भवानी " म्हणजे " तुळजाभवानी " नेमकं या कुलदेवाचं खर नाव आणि रूप काय आहे?

  • @pragtisarang5968
    @pragtisarang5968 7 месяцев назад

    Palgavarchi devi mul swarup kay ahe mg konti kuldevi pujavi Maherichi devarat palgavarchi devi cha tak ahe khandoba kuldev ahe guhagar rantanagiri

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  7 месяцев назад

      Palngavarchi devi hi gharamdhye Laxmi sthir rahavi yasathi laxmiswarupat palgngavarchi devi ahe..... Tyamule kuldaivat je ahe tyachich puja karavi.... Maherch prashn maherchya lokani vicharava... Tumhi tumch devghar bagha fakt

  • @monalipatil6195
    @monalipatil6195 3 месяца назад

    कुलदेवीचे टाक स्थलांतर केले तर पध्दत काय

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  3 месяца назад

      @@monalipatil6195 स्थलांतर कुठे करायचे आहेत

  • @jayeshreesnesonawne5943
    @jayeshreesnesonawne5943 Год назад

    दादा माझ्याकडे पितळी पिंड होती नंतर मी पारद शिवलिंग घेतले ते तिजोरीत ठेवले तर माझ्या छातीवर दाब पडत होता मग मी ते देवघरात ठेवले पण केंद्रात सांगितले त्याची पूजा करायची नसते ती एक ऊर्जा असते ती पिंड मी देवघरात ठेवली आहे पण पितळी पिंडीची क्या करते योग्य आहे का. मार्गदर्शन करावे

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      दोन्ही पैकी १ ठेवा....पितळी ठेवा नाहीतर परद शिवलिंग.. .parad thevali tar पितळी विसर्जन करा

  • @nirmalakhilari5863
    @nirmalakhilari5863 Год назад

    सर मी नवीन देव बनविण्यास दिले आहेत तर जुन्या देवांचे काय करावे...आणि नवीन देव आणताना काही नियम आहेत का..

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      Video nit purn aika...tyat Navin tak anlyavar kay karave te sangiltlay

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад +1

      June देवांचे देवपण काढून घ्या आणि sonarakde देऊन जे पैसे येतील ती कोणत्याही देवस्थानाला अन्नदन पावती करा

    • @nirmalakhilari5863
      @nirmalakhilari5863 Год назад

      @@sachinzambre3078 धन्यवाद सर ..छान माहिती दिली...🙏🙏

    • @sunitanarsale960
      @sunitanarsale960 9 месяцев назад

      विसर्जन करण्यापूर्वी देवपण काढून घ्यावे म्हणजे काय

  • @latapatil9500
    @latapatil9500 Год назад

    इरधी मधे नवीन देव घेतले तर चालते का

  • @JYOTICHAVAN-jv3qf
    @JYOTICHAVAN-jv3qf 11 месяцев назад

    माझ्या आजीला साती आसरा चे वारे होते, आयीला पण होते आता मला आहे . आयीचे वाजत गाजत मांड भरून बसवलेले टाक मी लहानपणी तिच्या सांगण्यानुसार सोडून दिले होते पण त्याच दिवसा पासून ते वारे माझ्यावर आले आहे. आता माझे लग्न बरेच वर्षा पूर्वी झाले असून मला बंद करून घेतलेल वारे पुन्हा खेळते झाले आहे सोबत 2 नवीन वारे आले आहे . मी साती आसरा व नवीन वाऱ्याचे टाक बनवुन पूजवे का?

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  11 месяцев назад +1

      Navin vare konte....sati astache tak basvavech asa niyam nahi...jar basvaycha asel tar fakt तुम्हीच पूजा करा त्याची ....तिला सांग मी आहे तोपर्यंत माझ्या मुलीला त्रास नको...असा विनंती करा. . माझ्यापर्यंत रहा अशी विनंती करा

    • @JYOTICHAVAN-jv3qf
      @JYOTICHAVAN-jv3qf 11 месяцев назад

      महाकाली, काळूबाई चे नवीन वारे आहे. अजून एक आहे नवीन 3 वेळेस नाव सांगितले नाही.

    • @minakshichaudhari6088
      @minakshichaudhari6088 11 месяцев назад

      गुरूजी माझे वडील 8 फेब्रुवारी ला स्वर्गवासी झाले. तर त्यांचे वर्षे श्राद्ध कधी येईल. अधिक मास धरतात का. पुर्ण बारा महिने झाल्यावर करतात ना गुरूजी कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🙏

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  11 месяцев назад

      ८ Feb la ji thithi hoti tycah thithi la kara

    • @minakshichaudhari6088
      @minakshichaudhari6088 11 месяцев назад

      @@sachinzambre3078 धन्यवाद गुरुजी🙏🙏

  • @pratibhakangutkar4917
    @pratibhakangutkar4917 Год назад

    माझे सासु सासरे भैरी आणि भवानी देवीला कुलस्वामिनी म्हणून पुजा करत होते पण आता आम्हाला कळले आहे आमची देवी गोव्यातील शांता दुर्गा कळंगउटकर आहे तर आम्ही दोन्ही देवीची पूजा केली तरी चालेल का

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      Ho chalel...bhairi bhavanichihi puja kara Ani Shanta Durga chi hi kara

  • @latapatil9500
    @latapatil9500 Год назад

    मी घट माडला आणि इरधी झाली तर काय करू

    • @sachinzambre3078
      @sachinzambre3078  Год назад

      दुसऱ्या कडून शेवटी आरती करून घ्या...दुसऱ्याकडून शेवटी नैवद्य दाखवा

  • @kaushallokhande8518
    @kaushallokhande8518 Год назад

    आमच्या घरात 16टाक आहे

  • @ArunaPendbhaje
    @ArunaPendbhaje 3 месяца назад

    Surname pendbhaje yanch kuldevta konate