स्वतः मेहनत करून कमविल्या जाणाऱ्या भाजीपाला थोडासा जरी खाल्ला तरी पोट भरतं,कारण तुमच्या मेहनतीचे समाधान तुमच्या चेहऱ्यावर झळकत असते,,,,ताई मी पण टेरेसवर भाजी लागवड केली आहे, खुप समाधान वाटते,,,बस मी एवढेच जाता जाता सांगेन,सुख बाजारात विक्रीसाठी नसते,ते मानावे लागेल,,, जय शिवराय, जय महाराष्ट्र.छ.संभाजी नगर.महाराष्ट्र.
खूप छान माहिती दिलीत.वेंगुर्ल्याच्या अजित परब यांनी बनवलेले कल्की bioculure एकदा वापरून बघा असे मी सुचविन.
स्वतः मेहनत करून कमविल्या जाणाऱ्या भाजीपाला थोडासा जरी खाल्ला तरी पोट भरतं,कारण तुमच्या मेहनतीचे समाधान तुमच्या चेहऱ्यावर झळकत असते,,,,ताई मी पण टेरेसवर भाजी लागवड केली आहे, खुप समाधान वाटते,,,बस मी एवढेच जाता जाता सांगेन,सुख बाजारात विक्रीसाठी नसते,ते मानावे लागेल,,, जय शिवराय, जय महाराष्ट्र.छ.संभाजी नगर.महाराष्ट्र.
खूप खूप छान ताई धन्यवाद
Dhanatryaodashic e धने मी पण लावले त्याला आली आहे कोथिंबीर
खूपच छान ...अप्रतिम.. खूप मेहनत घेता तुम्ही मॅडम...
मी पण येणार नाही म्हणून खत करते पाच-सहा वर्षांपासून करते झाडं सगळे छान झाले या एन्झाईन पाणी सुद्धा स्वच्छ होतं पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतात
खूप छान माहिती दिलीत मॅडम
नमस्कार ताई हे सर्व खत मी स्वतः करते. माझ किचन वेस्ट बाहेर जात नाही
खूप छान ताई
नमस्कार सर,मी पण असेच करते,झाडे खूप छान होतात
मेशोचे bitane changle ahe ka?
खूप छान बाग आहे. Jiwamrut वापरले आहे का?
खरं म्हणजे प्रत्येकाने आता करायला पाहिजे❤
अप्रतिम व्हिडिओ आहे
छान अभ्यास आहे
खूप छान भाज्याची बाग
मस्तच
खूप छान
त्यामध्ये तीन वाट्या ना एक वाटी खराब गुळ वापरतात सगळ्यात ताकात संत्रीचे सालात