खूप गोड आवाज आहे ताई तुझा लहानपणी आणि आता पण तुझा झी टीव्ही वर शो झाला होता तेव्हा मी पण 10 वर्षाचा होतो पण आजुन सुधा तिची गवळण ऐकतोय आणि तोच आवाज अस वाटत
अप्रतिम गोड आवाज आणि गायन, तुमच्या कर्णमधुर आणि मधुर आवाजात तुम्ही गायलेले प्रत्येक गाणे ऐकणे नेहमीच आवडते श्री संत ज्ञानेश्वर माऊलिंचे तुम्हाला भरपूर आशीर्वाद लाभोत
ही जग घोड्यावर बसू देत नाही आणि पायी ही चालू देत नाही इतरांच्या कमेंट वाचून कधीही वाईट वाटू देऊ नकोस. तुझ्या करीयर वरती लक्ष केंद्रित करत रहा. तुझा आवाज आणि तू खुप गोड आहे.god bless you
सुपर 👍👍❤️❤️ एक नंबर कार्तिकी दिदि 👍👍👍👍👍❤️❤️👍👍👍❤️❤️❤️❤️😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰खुप छान आवाज आहे .❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍❤️👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘🥰👍
कार्तिकी ताई मला हा विडिओ खूप आवडला मी दिक्षा आहे तू माझी मैत्रीण होशील का मी आर्या आंबेकर ताई आणि तू खूप मला खूप आवडता मला पण धोडी गाण्याची आवड आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप गोड आवाज आहे ताई तुझा लहानपणी आणि आता पण तुझा झी टीव्ही वर शो झाला होता तेव्हा मी पण 10 वर्षाचा होतो पण आजुन सुधा तिची गवळण ऐकतोय आणि तोच आवाज अस वाटत
😊fgggfff?lyyyyyyy🎉 mummy 37dtzqpp0000000😢😢😢😢😢😢😢😮😮😅😅😢
अप्रतिम गोड आवाज आणि गायन, तुमच्या कर्णमधुर
आणि मधुर आवाजात तुम्ही गायलेले प्रत्येक गाणे ऐकणे नेहमीच आवडते
श्री संत ज्ञानेश्वर माऊलिंचे तुम्हाला भरपूर आशीर्वाद लाभोत
Hi la ex d fee to be
Hi g g me,
To
गौळण छान गायली. परंतू बालपणीच्या आवाजातील गोडवा जो रसिकांच्या मनावर प्रतीबिंबिंत झालेला आहे तो पुसने अटळ वाटतो. आशीर्वाद.
कार्तिकीचा खूप चांगला आवाज, मी हे गाणे एका लहान मुलांच्या कार्यक्रमात ऐकले होते आणि आता मला हे गाणे आठवले आणि 5 वर्षांनी ते वाजले.
लहानपणी गायिलेले आणि आता गायीले यामध्ये खूप फरक वाटतो
लहान पणी गायिलेले,, त्याला आता तोड नाही
खूप सुंदर कार्तिकी! संगीतातील तुझा प्रवास कौतुकास्पद आहे.
गौळण गोड आवाजात गाईली आहे.भरपुर आवडते.
" रामकृष्ण हरी "
जय जय रामकृष्ण हरी....🔥
वाह कार्तिकी....
सुंदर गवळण आणि सादरीकरण😊😊❤❤🎉🎉
बापरे खुपच सुंदर आहे ही गवळन आणी कार्तीकीने आनंतच सुंदर गाईली आहे बाबा गुरु/मैञीन/सखी
कार्तिकी चे सर्वांत सुंदर गीत. 👌👌
लहानपणी गायीलेले गाण्यात जो गोडवा तो आता नाही. पहिल्यांदा गायीलेल गाणं पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत कारण त्यात जो नखरा आहे त्याला तोड नाही...
Nakkich
@@rohanteli3849 in
Ha खरंच
Kharach aahe
खराय
खुप छान. लिटल चॅम्प चालू असतांना ऐकलं होत हे सोंग.. अजून आवाज तसाच आहे.. खूप छान कार्तिकी... तुझा आवाजाला कोणाची तोड नाही...
Bhuvayacha taal aankhin visarli nahi vatat,,,,,, Awesome yaar❤
नाही फरक आहे लाहनपणी गायलेली गौळण फारच अप्रतिम होती दिदी . हदिंक अभिनंदन.
Kharaye heeee
Mi pan tya lahan gondas kartiki cha ajun fan ahe ... ❤️❤️
तो आवाज पण ह्या आवाजा पेक्षा खूप छान होता
Ho
आपलं अभिनंदन १००% सुंदर गायन सुरेख ताल सूर आणि लय भारी .
खूप मस्त माझं आवडत गाणं कार्तिकी ताई 😊😊😊😊😊😊😊😊😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😘🤗🤗🤗🤗🤗🤗😚😚😚😚😚☺️☺️☺️☺️☺️❤️❤️❤️❤️❤️❤️💓💓💓💓💓💗💗💗💗💖💖💖💖💍💍💍🎶🎶🎶🎶🎵🎵🎵🎵🎼🎼🎼🎼
त्यावेळी जर मोबाईल असते अव्हडे तर आज खूप भयंकर हवा असती.
ही जग घोड्यावर बसू देत नाही आणि पायी ही चालू देत नाही इतरांच्या कमेंट वाचून कधीही वाईट वाटू देऊ नकोस. तुझ्या करीयर वरती लक्ष केंद्रित करत रहा. तुझा आवाज आणि तू खुप गोड आहे.god bless you
लहानपणी खूप छान गोड गायलं होतस,मला अजुनही तो लहानपनीचाच आवाज आवडतो....
2009चे गाणं अप्रतिम होतं...कित्येकदा ऐकावे वाटत
महाराष्ट्राची महागायिका..👌👌
महाराष्ट्राचा आजचा आवाज..कार्तिकी खूपच मस्त गायलीस..👍
🙏
Qx
लहानपणी म्हणले... तेच माईलस्टोन राहील..
त्यात ली एनर्जी इनोसन्ट होती..
लहान पणी किती गोड आवाज होता ताई
तुझा.....
मी तेव्हा नवा टीव्ही घेतलेला होता
मस्तच आवाज आहे 👍👍
Love from Karnataka... Even I don't know the meaning lyrics... But enjoyed the music...🔥🔥🔥🔥🔥
लहान पणी गाईलेले हेच गाणे फारच सुंदर होते.आता तो गोडवा खरोखर राहीला नाही.
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद कार्तिकी ❤❤🎉
Ek dam chan 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Am from Coimbatore I know Marathi well ❤️🩹 Native of Andhra Pradesh well done Kirthiki thaayi
Aamcya tithe aalya hotya madam tumhi kopargaon la Sai Baba che darshan getle hote aani he song matle hote tumhi 💯💯
ताई हे गाणं तुझ्या साठीच बनलय
🥰लहानपनि ची कार्तिकी ताई खुप गोड गात असायची...🥰
Ghagar gheun ghagar gheun ghagar gheun
Nighali panya gavlan…(2)
Thumakat thumakat chalali dolat
Waryachya tolana
Waryachya ga tolana ||
Hasat khudu khudu modit dole …(2)
Mani athavi krishnache chale
Lagabagine prabhat kali
Aali nand angani
Ghagar gheun ghagar gheun ghagar gheun
Nighali panya gavlan…(2) || 1 ||
Adavi waat ubha sharadhar …(2)
Sod sod kanha jau de lawakar …(2)
Eka jananrdani jane
Na kale ya gaulani
Ghagar gheun ghagar gheun ghagar gheun
Nighali panya gavlan…(2) || 2 ||
Thanks
ताई हेच सॉंग जेंव्हा तुम्ही सारे ग म पा मध्ये गायले होते ते खूप छान वाटते यापेक्षा पण... अप्रतिम..
Old is gold
खूपच गोड आवाज आहे कार्तिकी.
Khup chan kartiki 👌👌Keep it up nice voice
Kartiki tuzhe pratek song directly heart la sparsh kartey.....thank u...u are my ideal
Beautiful melodious rhythmic singing👌👌🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Khupach Sundar aawaj aahe Sracha
सुंदर आवाज 💐🍺🍺
10 varsha purvicha aawaj 👌
Tumcha avaj khupach sundar aahe Kartiki Gaikwad.... he gan tr tumhi agdi uttamch mhanta... khup chan
🚩🙏🌹🌹जय श्री राधे कृष्णा 🌹🚩🙏🙏🙏
कार्तिकी अप्रतिम 🙏
कार्तिकी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रु वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Very very nice 😘😘🙏🙏👍👍🌹🌹
खुप छाण gavadan
Nice Voice Kartiki Tai I Love You♥️♥️♥️♥️
व्वा खुपखुप छान कार्तिकी
Very very very nice sound 👍
ही गवळण ईतकी सुंदर आहे की बास आणी कार्तीकीने ईतकी सुंदर गायेली आहे ना की बस आणी खुपच सुंदर आवाज 🙏🏼🎶🎵🎶🎵👨👩👧😍🔔🌏👏🏿🙏🏼🔥🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🎵😭😭👏🙏
खुप छान आवाज आहे कारतीकिचा
Apratim🙏🙏👌👌👌👌👌
कार्तिकी खूपच छान ! तु लहान असतांना या गवळणित जो खट्याळपणा होता ती मजा आता आली नाही...
कार्तिकी खूपच छान
ruclips.net/video/hugvezS3Gng/видео.html
To awaj balish hota. Ata paripakva zala ahe. Tya Veles lahan hoti mhanun te aikayla sweet vatat hote. Pan atacha awaj eka gayikecha ahe.khup chan ahe.
gahine me
Agdi barobar
दिदि तुला पुढे अस गाण गात जा तुला खुप शुभेच्छा💐💐💐💐💐👌👌👌👌👌 best stop luck
जेंव्हा मुर्ति लहान होती तेंव्हा कीर्ति महान होती,
खूप गोड आवाज़ आहे अजून ही
आलप् खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Wow nice voice good keep doing good 😊😊
मला खुपच आवडते मी घेतली आहे. ही प्र्याकटीशला घेतली आहे.❤🔔🌏
So sweeeeeeeet voice i like it
खुप सुंदर गायन ❤❤
Nice voice and song also 👌 😍 👏 😌 🙌 ❤ 👌
👌🏻👌🏻
खूब सुंदर
Khup chan 🥰🥰❣️❣️
सुपर 👍👍❤️❤️ एक नंबर कार्तिकी दिदि 👍👍👍👍👍❤️❤️👍👍👍❤️❤️❤️❤️😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰खुप छान आवाज आहे .❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍❤️👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘🥰👍
👍
Apratim Didi 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
खूप मस्त कार्तिकी
या पेक्षा 11 वर्षा पूर्वी चे गाणे खूप छान म्हणलं होत मॅडम तुम्ही
कार्तिकी अप्रतिम सादरीकरण केले आहे
missing your childwood sound ,Alot change in sound but good to see you again
best of luck
3Awardees
कार्तिकी ताई मला हा विडिओ खूप आवडला मी दिक्षा आहे तू माझी मैत्रीण होशील का मी आर्या आंबेकर ताई आणि तू खूप मला खूप आवडता मला पण धोडी गाण्याची आवड आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
You are only one and unique......no words....listen 100s of time.......mind blowing......
छान👌
You sing very nice
I see you every Thursday to Saturday in little champs
मस्त पन तो लहान पनचा आवाज त्याला सर नाही 🌹
Superb mind-blowing
So sweet Kartik ki🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷⚘🌷⚘🌷🌷🌷🌷⚘🌷⚘⚘🌷⚘⚘🌷⚘🌷⚘🌷🌷⚘💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
🤚👌💐🎂👌👌🙏💐
घागर घेऊन घागर घेऊन हा तो रिधम नाही जो पहिला होता पण खुप छान गायलं
Aawaj badalat aasto
Karan ata Tina acting add keliy
बाल वयात गायिलेँली गौळण,आजही मनात भरून आहे। हा नवा प्रयोग फिका आहे।
Wow it is very beautiful voice
लहानपणीचा जो सुरेख आवाज होता तसा आवाज नाही आता पण हे गाणं खूप छान आहे
Wow sweet voice Didi
Very very nice
पूर्वीसारखा आवाज राहीलेला नाही, एकंदरीत छान।।।
सुंदर गायलीस पण लहानपणी जास्त गोडवा वाटत होता आवाजात 🙏👍
Cute voice 👍👍
Agdi kaljala bhidnara swar ahe ...ekdam Sundar...lahan pnicha avaj ata kasa rahil bara.kantha sudhrel na jasa common mansancha asto tasa.she is perfect.voice is beautiful.khada avaj ahe .
Nice voice 👌👌👌👌👌👌👌👌👌
काय शेवटची ताण गायली अगदी जबरदस्त
Mindblowing.... Superb... kartik ur Rock....👌
खुप मस्त, लहानपणी जो आवाज होता तो खुप छान होता, आता पण आहे आहे परंतु लहानपणी रॉक on गायली होती
कार्तिकी गायकवाड
महाराष्ट्रातील गुणवंत गायिका
2:22 fav part
1:40 fav part
खूप सुंदर गायली आहे कार्तिकी
Amazing 🌿🍀🚩⛳🎸🎹🎻🎼🎶🎵🎤🎧👌👍
उजवी भुवई छान उड वते लहान पणा पासून ते खूपच छान वाटलं 🌹
Excellent voice Karthiki di and perfect voice for this song I love this song and when she says ghar ghewan her one
Ya
लहानपणापासून तुझा फॕन आहे खुपच छान
Golden Voice 😍😘
खूप छान गायली❤❤❤