अतिशय सुंदर असं साँग आहे...✨🙏💐 पुन्हा एकदा नवीन...💫कला... दिसत आहे... खुप छान आहे... वेशु दादा...💥✨🥰 अगदी मनाला स्पर्श करून जाणारी अशी ती वाट म्हणजे...santaram दादा wagh...& संजना ताई..रावते... तुमचे आवाजाने प्रत्येक... प्रेक्षकांना वेड लावते.....खुप गोड आवाज आहे.... [ दिक्षु ताई हन ] पालघरकर RUclips ची king ✨👑🔥Sup...Acty... होय ताई...✨🎵👍 अन् माझ्या सर्व छोड्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या मेहनतीच फळ मिळाव...✨🙏 #🤗 माझा एक [ कॉमेंट ] Suraj kanal 💐💐
शांताराम वाघ संजना रावते व्हेरी नाईस सिंगर तुमचा आवाज ऐकल्यावर आमचं मन समाधानी होतं याच्यापेक्षा गोड काहीच नाही याच्यापुढे चांगले गाणे गावात सगळ्यांना समाधान करावे आमच्याकडून शुभेच्छा जय आदिवासी जय जोहर
हा आमचा महाराष्ट्र सर्व दृष्टीने सुख संरुद्दी धन दौलत ,व मराठी ,तसेच आदिवासी, अहिराणी कोळी गीत सहित संगीत दिग्दर्शक नियोजनात ही समृद्ध आहे कोठेही कमी नाही ll जय महाराष्ट्र l जय शिवराय ll
खुप खुप छान वाटलं हे सोंग एकुण. शांताराम. दादा वाघ. वेशु दादा गुहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा आणि असेच सोंग घेऊन या आमच्या पर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत राह. धन्यवाद
शांताराम दादा तुम्ही विक्रमगड चे एक नंबर गायक आहेत तुमचा आवाज इतकां छान आहे मला तुमचे सोंग फार आवडतात मु.जाळीचापाडा.पोस्ट.बेरिस्ते.तालुका.मोखाडा. जिल्हा पालघर
दिक्षा मन मस्त काम केले आहे डाॅन्स पण फार सुंदर केला आहे वेशु गुहे पण अतिशय सुंदर काम केले तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा मु.मोखाडा.ता.मोखाडा. जि.पालघर जय आदिवासी कोकणा समाज
खुप.छान
अतिशय सुंदर छान गाणं आहे मला तर खुप आवडलं हे गाणं प्रकाश गावित मु.मोखाडा.ता.मोखाडा.जि.पालघर
मस्त आहेत दाद👌👌💐💐🙏🙏🌻🌻🌹🌹
अतिशय सुंदर असं साँग आहे...✨🙏💐
पुन्हा एकदा नवीन...💫कला... दिसत आहे... खुप छान आहे... वेशु दादा...💥✨🥰 अगदी मनाला स्पर्श करून जाणारी अशी ती वाट म्हणजे...santaram दादा wagh...& संजना ताई..रावते... तुमचे आवाजाने प्रत्येक... प्रेक्षकांना वेड लावते.....खुप गोड आवाज आहे....
[ दिक्षु ताई हन ] पालघरकर RUclips ची king ✨👑🔥Sup...Acty... होय ताई...✨🎵👍
अन् माझ्या सर्व छोड्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या मेहनतीच फळ मिळाव...✨🙏
#🤗 माझा एक [ कॉमेंट ] Suraj kanal 💐💐
👍ok
बोरसे सरांनी खूप छान डाॅन्स केला आहे मला त्यांच्या डाॅन्स खूप आवडला मु.मोखाडा. त
Khup mst
शांताराम वाघ संजना रावते व्हेरी नाईस सिंगर तुमचा आवाज ऐकल्यावर आमचं मन समाधानी होतं याच्यापेक्षा गोड काहीच नाही याच्यापुढे चांगले गाणे गावात सगळ्यांना समाधान करावे आमच्याकडून शुभेच्छा जय आदिवासी जय जोहर
Okay 👍👍💐💐👍✌️✌️
एकदम झकास गाणं झालं वेसू दा,शांताराम दा, संजना नायिस सिंगिंग, मस्त संगीत पुढील सॉंग साठी खूप खूप शुभेच्छा.
👍 ok
फार चांगल गाणं आहे । शांताराम वाघ दादा चा आवाज फार चांगला आहे।अशीच गाणी घेऊन येत राहा। धन्यवाद भाऊ।
Pp
@@nileshbhosale8857 ैैऐैऐऐैऐझझंझझझं0
😊
हा आमचा महाराष्ट्र सर्व दृष्टीने सुख संरुद्दी धन दौलत ,व मराठी ,तसेच आदिवासी, अहिराणी कोळी गीत सहित संगीत दिग्दर्शक नियोजनात ही समृद्ध आहे कोठेही कमी नाही ll
जय महाराष्ट्र l जय शिवराय ll
दादा नक्कीच अशीच गाणी करीत राहणार 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌻💐🌻
सासरवाडी जव्हारचे घाटामधी .. भांग 2 लवकर येवदेस वेशू दादा ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻 फार फार फार भारी गाना आहे र
👍 ओके
खुप खुप छान वाटलं हे सोंग एकुण. शांताराम. दादा वाघ. वेशु दादा गुहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा आणि असेच सोंग घेऊन या आमच्या पर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत राह. धन्यवाद
👍 ok
Khupch mast
👍
❤❤
एक नंबर गाना 👌 आवडला 👌 आपण आपली संस्कृती कधीच विसरली नाही पाहिजे Thank you santaram dada 🙏
एकदम मस्त songs आहे शांताराम दादाची गाणी व आवाज नेहमीच आवडतो आपल्याला😍❤️
खुपच छान गुहे दादा
👍👍👍💐💐💐👌
खुप सुंदर
👍👍💐💐
खूप सुंदर गाणं आहे वेसु दादाआणि सांताराम दादा आणि संजना ताई यांना सिंगिंग बदल अभिनंदन
👍👍🙏👌
सुंदर.गाना.आहे.पहिला.गाना👌👌🕺🕺💃💃💃💐💐.वेशू.गुहेदादा.अभिनंदन🌷🌷
Ok 👍 💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍
mast dada ashik Bhai laganat bolavlas nay ta 😃😃😃
खुपच छान वेशू दादा अगदी मनाला स्पर्श करून जाणारे गाण 👌👌👌👌💐💐
👌👌👌💃💃💃👍👍
@@vesuguhe7408 q
दादा कातकरी गाणं तयार करा ना.मी मोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथे. मी गाणे तयार करून देईन.🙏🙏जाम भारी गाणे आहे. 👌🏽👌🏽👌🏽👍👍👍तुमचे खूप शुभेच्छा 🌹🌹
🙏💐👍
🌹🌹🌹🙏
शांताराम दादा तुम्ही विक्रमगड चे एक नंबर गायक आहेत तुमचा आवाज इतकां छान आहे मला तुमचे सोंग फार आवडतात मु.जाळीचापाडा.पोस्ट.बेरिस्ते.तालुका.मोखाडा. जिल्हा पालघर
धंनवाद दादा 🙏🙏🙏
👍👍👍👌👌💐💐😁
👌😁👍👍🌹🌹
खुप सुंदर गाणं आहे...
परंतू डान्स आजून चागला
असायला हवा होता....
खुपचं मज्या आली असती......,👍👍👍👍🙏🙏🙏🙏
खुप छान आहे वेशू दादा❤❤❤
दिक्षा मन मस्त काम केले आहे डाॅन्स पण फार सुंदर केला आहे वेशु गुहे पण अतिशय सुंदर काम केले तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा मु.मोखाडा.ता.मोखाडा. जि.पालघर जय आदिवासी कोकणा समाज
धन्यवाद प्रकास गावित दादा असाच तुमचा सपोर्ट राहुद्या 👍👍🙏💐
Kadakk dada
Mi maswanker
Ek number 😘🥰
वेशू दादा खूप सुंदर सोंग..तसेच ॲक्टिंग सुद्धा खूप छान आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
Mast Song 🥰🤩🤩😘😘Kdk Music 🎹🎹🎧🎧🎼
👍👍💐
वा वा
भाव आवाज खूप छान आहे
Ok🙏💐
संपूर्ण टीम ला मनापासून खूप खूप शुभेच्छा
काय वेसु दादा गांना बनवलाय एक नंबर आवडला असेच गानी बनवत रहा. तुम्हाला व तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. ॥जय जोहार ॥👌👌👌👌💗💗💗💖👍👍👍
Thank you 😊
Super Song Bhai 🔥
मस्त गाणं दादा सुपर्रर्रर्रर्र. जय आदिवासी
👍
Mast song aahe super dada (Jay johar )
👌👌👌👌👍👍💐💐
Nice super
Waw ....super song Dj valinchi maja ahe lagnala
संजना ताईचा आवाज खूप छान आहे प्रकाश गावित मोखाडा.जि.पालघर
ऐक नंबर सोंग आहे भावा 👌👌❤️❤️
Zakaaas vesu Bhai fear mast gaana
👍👍👌🙏💐
भारी दादा लई भारी... झकास.जोहार.जय आदिवासी..
😊😊 छान.
Wow very beautiful song....Tip top video....
Khup Shan song 😍🥰 far aavadala zakhas
Ok
खूप छान दादा भारी कडक सोंग आहे 👌👌👌❤️❤️
🙏🙏👍👍💃💃
लय भारी दादा
लय भारी दादा गाणं
👍👍👍💃💃💃👌👌
Superb song 😍
#tarpa_vala
🔥🔥🔥Jordar bhau
Shantaram bro your Nice vice 👍👍
फार बेस गाना आहे. आमचे वधने गावातील वेशु भाऊंसह सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
👍👍👍💐💐💐
वेसु गुहे ..... साहेब जबरदस्त..
Thank you
1नंबर वेशु दादा
💃💃👍🙏
Nice साँग वेसू दादा खूपच छान
सर्वांनी सपोर्ट करा🙏🙏👌
दिक्षा हॅन खुप छान काम केले आहे गाणं खुप छान आहे प्रकाश गावित मु.मोखाडा.पोस्ट.मोखाडा.तालुका.मोखाडा. जिल्हा पालघर
👌💐
आपल्याला आवडल गाणं झकास सोंग आहे 👍🔥
Thank you 😊
Welcome Bhai
@@vesuguhe7408 h u
👍👌
खूप मस्त गाणी आहे👍👍
Noce
फारूच बेस गाणं जय आदिवासी, जय जोहार
Shantaram vagh tuza khupach san aavaj aahe.mla tuzi fhar gani aavadatat
💐💐
खूप छान सोंग दिक्षा वेशु दादा मस्त acting
Thank you sir
Superrrrrrrr
मस्त गाणं आहे दादा 👍👌🕺💃मस्त नाचतो वेसू दादा
,👬🕺
🙏🙏👍👍👍💃💃💃👌👌
Dada mast song🎵🎵🎵🎵🎵.... Dada sudam guhe chi bayko majhi friend aahe tila majha namaskar sang please🙏🙏 kondgoan...
आवाजाला ऐक ग्रामीण टच आणी धार आहे,
वेशु भाऊ एक नंबर गाणं आहे
खूप छान सॉंग आहे 💞
1no soag aaya
Khup Sundar...
Khup chhan aahe Dada ❤️
वेशु गुहे मस्त काम डाॅन्स केला आहे मला तुमचा डाॅन्स खूप आवडला मु.मोखाडा.ता.मोखाडा.जि.पालघर
👍
Ek nabar Bhavo
👍
खुप छान मस्त आहे 👌👌🌹🌹👍👍
Ok
Jabardast 😀 💃 🕺 🤟 😁 #TNAADIVASI
खूप सुंदर गाणं सुंदर आवाज
🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌻🌻👍👍👍💐💐💐
Khub Sundar acting acting Kara
💐💐💐वा वा nice song 👌👌👌🙏
फारुच बेस आहे गाना सा
एकुच नंबर 👌
Mast mast sog👍👍
Ek number song ❤️
💐1 nabar soga aahe bhai💐😍😍😍💯🤓🤣🤣👌👌👌👌👌👌
भारी 😍song आहे
खूप सुंदर गाणं, अप्रतिम संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा🌻
👍
@@vesuguhe7408😊😊
Nice song 👌👌 👌
मस्त आहे गाना वेशु दादा गुहे साहेब
👍👍🙏🙏🙏🤣🤣💃💃👌👌
Avaj bhari ahe dadacha
Mast song na vesu dada,👌🥰
nice video 👍👍👍
Nice song kaka
वा खूप छान दादा आपल्या गाना
👍💃
1 no song aahe .....music nice
👍 ok
I love song very nice all team 🥰🥰🤗🤗🎖️🎖️
खूप छान गीत भाऊ
खूप छान सोंग आहे
1 no. Veshu dada
Gan mast ahe ak nabr ahe
Waw nice song
👍💐💐
🎉🎉
❤❤❤❤
माला त फारूच आवडला दादा गाना सूप 😀🔥
👍👍👌👌😁😁😁👍👍👍🌾
Mast song lyrics all team god work 🎼🎶👌👌
Thank you 😊
Mast ahe